<< हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे. >> या वाक्याची जरा उकल करून सांगतो म्हणजे उपाशी बोक्याचे पोट भरेल !
नर्मदा नावाची भारतातील सर्वात पुरातन नदी वाहते आहे त्यामुळे कोट्यावधी लोकांची पोटे भरत आहेत . छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राजस्थान या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नर्मदा नदीचे पाणी कालव्याने जाते त्यावर पिके उगवतात व तेच अन्न खाऊन लोक ऑनलाईन कमेंट करतात ! मी जे काही वर्णन केले आहे त्याच्यामध्ये नर्मदा नदीची प्रशस्ती आहे त्यामुळे या लेखनाला मिळालेली प्रसिद्धी ही माझी नसून नर्मदा मातेची आहे असा माझा भावार्थ आहे . उद्या हाच लेख मी एखाद्या माणसावर लिहिला तर कदाचित त्याला इतकी प्रसिद्धी मिळणार नाही कारण तो इतक्या जणांची पोटे भरत नाही . नर्मदे मध्ये मासेमारी करणाऱ्या कोळ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे . नर्मदेतून वाळू उपसून पोट भरणारे लाखो लोक आहेत . नर्मदे काठी होणारे पर्यटन लाखो लोकांचे पोट भरत आहे . नर्मदेचे पाणी थेट उज्जैन इंदोर भोपाळ सारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे .आता तर जयपुर पर्यंत नर्मदेचे पाणी उचलण्यात आलेले आहे .कच्छचे रण जिथे रणरणते ऊन वगळता बाकी काहीही नाही तिथे आज घरोघरी नर्मदेचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे . बर्फाचा कुठलाही स्रोत नसताना नर्मदा बारमाही भरगच्च पाण्याने भरून वाहते हे तिचे वैशिष्ट्य आहे . भारतातील अन्य नद्या बारा महिने इतक्या भरून वाहत नाहीत . म्हणून म्हणालो << हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे. >>
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 02:50
ब्लॉग वरचे सर्व लेख अधाशासारखे वाचून काढले. अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणारी शैली आहे तुमची. बाकी मी मैय्या प्रत्येकाला स्वतंत्र अनुभव देते. एकाचा अनुभव दुसऱ्या सारखा नाही. स्वतः प्रचिती घेतलीय म्हणून सांगते.
तुमचे लिखाण इथेही पोस्ट करा. पण वर म्हटल्याप्रमाणे टीका, टिंगल टवाळी इथे होण्याची शक्यता आहे. त्याकडे दुर्लक्ष करावे. बाकी मैय्या सब जानती है.
Submitted by मनिम्याऊ on 10 December, 2023 - 02:51
>> पण तुमचा आत्मिक प्रवास खरोखरच तुम्ही लिहिलात तसा झाला असेल तर टीकेची पर्वा करायची तुम्हाला गरज पडायला नको.
Submitted by साधना on 10 December, 2023 - 09:54 <<
>>!!<< हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे. >> या वाक्याची जरा उकल करून सांगतो म्हणजे उपाशी बोक्याचे पोट भरेल ! <<
ठीक आहे..
Submitted by अ'निरु'द्ध on 10 December, 2023 - 03:39
मायबोलीवर तुमचे स्वागत आहे!
कालपासून तुमच्या ब्लॉगवरचे लेख वाचते आहे. तुमची लेखमालिका इथे मायबोलीवर जरूर आणा असे सांगेन. असा इतका one of a kind म्हणता येईल असा अनुभव तुम्ही घेतला आहे आणि तो ओघवत्या शैलीत मांडण्याचे कौशल्य तुमच्यापाशी आहे ही फार मोठी गोष्ट आहे. You must share your experience with wider audience.
अनुमान वि. अनुभव याविषयीचे विचार आवडले. पुभाप्र!
Submitted by जिज्ञासा on 10 December, 2023 - 03:47
> >नर्मदा मैया लोकांना कसे इच्छित खायला घालते हेच जास्त वाचायला मिळाल्यावर तो उत्साह ओसरला. > > हे होणे स्वाभाविक आहे . परंतु याची शास्त्रीय कारण मीमांसा मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो . मुळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि हिरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेच मला मिळून जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . जगातील पहिला मोबाईल पाहिल्यावर मला तो चमत्कार वाटला होता परंतु आता वाटत नाही तसेच ते आहे . एकदा कुठल्याही गोष्टीचा कार्य कारण भाव कळला की त्यातील चमत्कार नाहीसा होतो . नर्मदे हर !
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 04:18
> >नर्मदा मैया लोकांना कसे इच्छित खायला घालते हेच जास्त वाचायला मिळाल्यावर तो उत्साह ओसरला. > > हे होणे स्वाभाविक आहे . परंतु याची शास्त्रीय कारण मीमांसा मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो . मुळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि एरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेचच मला मिळून ही जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो . सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . जगातील पहिला मोबाईल पाहिल्यावर मला तो चमत्कार वाटला होता परंतु आता वाटत नाही तसेच ते आहे . एकदा कुठल्याही गोष्टीचा कार्य कारण भाव कळला की त्यातील चमत्कार नाहीसा होतो . नर्मदे हर !
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 04:20

क्षमस्व परंतु संपादित करून कमेंट टाकल्यावर जुनी कमेंट देखील दिसत आहे . त्यामुळे तीन वेळा कमेंट केल्यासारखे वाटत आहे . तांत्रिक अंगाने थोडेसे सांभाळून घेणे ही प्रार्थना . मोबाईल वरून प्रतिमा टाकताना किंवा संपादन करताना पुरेसे सोयीचे जात नाही आहे . असो
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 04:36

श्रद्धेची मायबोलीवर टिंगलटवाळी होण्याचे चान्सेस आहेत हे नक्की.
नाही.
टिंगलखोर शेवटी मायबोलीकरच आहेत आणि त्यांना कळते की कुठल्या धाग्यावर कोणा कोणाच्या विरोधात टिंगल सैन्य उतरवयाचे. बिनधास्त राहा शूलपाणेश्वरला राहिलात,पार केले तसेच.
ळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि एरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेचच मला मिळून ही जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो . सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . >> किती टेक्निकल आहे हे. मी तीन दा वाचले पण थोडेसेच समजले अजून स्पष्टिकरण येउ द्या. व पुढील भाग पण येउद्या. फोटो छानच आहेत.
Submitted by अश्विनीमामी on 10 December, 2023 - 05:25
किती टेक्निकल आहे हे. मी तीन दा वाचले पण थोडेसेच समजले अजून स्पष्टिकरण येउ द्या. > > >
फार काही तंत्रजंजाळ नाही . सोपे करून सांगतो . आपण कुठलीही वस्तू पाहतो तेव्हा त्या वस्तूवरून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि शंक्वाकार दंडाकार पेशींवर (कोनीकल आणि सिलेंट्रीकल ) पडून एक छोटासा विद्युत प्रवाह निर्माण करतात . हा प्रवाह मेंदूमध्ये जातो आणि आपल्या मेंदूमध्ये एक प्रतिमा निर्माण करतो . ही फ्रिक्वेन्सी प्रत्येक पदार्थाची वस्तूची प्रसंगाची ठरलेली असते .त्यामुळे मी तुम्हाला अमुक एक प्रसंग आठवा किंवा अमुक एक चेहरा आठवा असे सांगितले तर तो पुन्हा आठवता येतो कारण मेंदू ती फ्रिक्वेन्सी री जनरेट करतो . आता एखाद्या माणसाने मला जिलेबी पोहे देण्याचे ठरविले आहे , तर त्याच्या डोक्यात जिलेबी आणि पोहे ही फ्रिक्वेन्सी निर्माण झालेली असते व ती बाहेर ट्रान्समिट अर्थात प्रक्षेपित होत असते . ज्याप्रमाणे स्थिर पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे निर्विचार मनामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सी पटकन स्वीकारल्या जातात . परिक्रमा करताना मन निर्विचार असल्यामुळे अशा फ्रिक्वेन्सी ते पटकन पकडते . एरव्ही आपल्या डोक्यामध्ये हजार विचार असल्यामुळे अशा फ्रिक्वेन्सी आजूबाजूला असून देखील आपण त्या पकडू शकत नाही . परिक्रमेमध्ये ते शक्य होते इतकेच . मग मला उगाचच वाटू लागते की मला जिलेबी पोहे आठवत आहेत . परंतु प्रत्यक्षामध्ये ते माझ्यासमोर किंवा जवळपास विचार रुपाने आलेले असतात म्हणून मला आठवत असतात . अशी आशा करतो की आपल्याला मला काय म्हणायचे ते समजले असेल .नसल्यास कृपया सांगणे अजून सोपे करून सांगतो .
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 05:33
लेखन शैली छान आणि नेमक्या ठिकाणी फोटो. > > > हेच नेमक्या ठिकाणी फोटो टाकण्याचे तंत्र मला जमेना मायबोलीवर झकासराव . कुठेही फोटो टाकले तरी ते लेखाच्या तळाशी जाऊन साचत आहेत .
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 07:13
>>>>>>>>चमत्कारांपलीकडे जाऊन परिक्रमावासीचे एक वेगळे व्यक्तिमत्व कसे घडत गेले. विचारांमध्ये का, कसा व कुठल्या थेट किंवा अप्रत्यक्ष घटनांमुळे फरक पडत गेला हे वाचावेसे वाटते. तुमच्यात फरक पडला हे लिहिलेत, तोही प्रवास कसा झाला हे वाचायला आवडेल
छान लिहीले आहे, साधना. पटले.
<< याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेच मला मिळून जातो .
याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . >>
<< आपण कुठलीही वस्तू पाहतो तेव्हा त्या वस्तूवरून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि शंक्वाकार दंडाकार पेशींवर (कोनीकल आणि सिलेंट्रीकल ) पडून एक छोटासा विद्युत प्रवाह निर्माण करतात . हा प्रवाह मेंदूमध्ये जातो आणि आपल्या मेंदूमध्ये एक प्रतिमा निर्माण करतो . ही फ्रिक्वेन्सी प्रत्येक पदार्थाची वस्तूची प्रसंगाची ठरलेली असते .त्यामुळे मी तुम्हाला अमुक एक प्रसंग आठवा किंवा अमुक एक चेहरा आठवा असे सांगितले तर तो पुन्हा आठवता येतो कारण मेंदू ती फ्रिक्वेन्सी री जनरेट करतो . आता एखाद्या माणसाने मला जिलेबी पोहे देण्याचे ठरविले आहे , तर त्याच्या डोक्यात जिलेबी आणि पोहे ही फ्रिक्वेन्सी निर्माण झालेली असते व ती बाहेर ट्रान्समिट अर्थात प्रक्षेपित होत असते . ज्याप्रमाणे स्थिर पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे निर्विचार मनामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सी पटकन स्वीकारल्या जातात . >>
जय हो. इतके उत्तम शास्त्रीय ज्ञान आणि त्याचे उत्तम विवेचन मला याआधी कधीच मिळाले न्हवते. तुमचे आभार.
एक शंका आहे. मला जिलबी आणि रबडी खायची इच्छा झाली, तर जिलबीची एक आणि रबडीची एक अश्या २ फ्रिक्वेन्सी तयार होतात की दोघांची मिळून एकच फ्रिक्वेन्सी मनात तयार होते?
Submitted by उपाशी बोका on 10 December, 2023 - 21:20
> > >एक शंका आहे. मला जिलबी आणि रबडी खायची इच्छा झाली, तर जिलबीची एक आणि रबडीची एक अश्या २ फ्रिक्वेन्सी तयार होतात की दोघांची मिळून एकच फ्रिक्वेन्सी मनात तयार होते? > > > जिलेबीची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल रबडीची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल आणि जिलेबी वर टाकलेली रबडी याची फ्रिक्वेन्सी देखील वेगळी असेल . फक्त पदार्थ एकसारखे असल्यास फ्रिक्वेन्सी साधारण जवळपासच्या असतात . मनुष्य जेव्हा देह सोडतो तेव्हा त्याच्या मनात जी तीव्र इच्छा उरलेली असते ती फ्रिक्वेन्सी म्हणजेच शिल्लक राहिलेले भूत असे माझे स्पष्ट मत आहे . देह पडतो परंतु फ्रिक्वेन्सी त्या स्पेस मध्ये तशीच राहते . आणि फ्रिक्वेन्सी आत्मसात करणारा एकमेव अवयव म्हणजे कान होय . म्हणून आपले पूर्वज उघड्यावरती झोपताना कान झाकायला सांगायचे किंवा प्रवास करताना कान झाकून घ्यायचे . कर्ण पिशाच्च वगैरे शब्द त्यातूनच आले असावेत .
Submitted by Narmade Har on 10 December, 2023 - 21:36
नर्मदे हर, तुम्ही जे स्पष्टीकरण लिहिले आहे ते वैज्ञानिक/शास्त्रीय भाषेत लिहीलेले एक कल्पनारंजन अथवा गृहितक आहे.
त्यापेक्षा "मला माहीत नाही" हे उत्तम वैज्ञानिक/शास्त्रीय उत्तर आहे. सर्व काही विज्ञानाच्या परिघात बसवले नाही तरी चालेल! Please do not venture into pseudoscience. त्याने धाग्याला नको ते वळण लागेल. तसे होऊ नये, तुम्ही इथे लिहीत रहावे म्हणून हा प्रतिसाद देत आहे.
Submitted by जिज्ञासा on 10 December, 2023 - 21:53
जिज्ञासा +१
मला परिक्रमेचे अनुभव वाचायची अतिशय उत्सुकता आहे. ब्लॉगवरचा पहिला लेख वाचलाय. इथेही जरूर आणा सगळे भाग.
पण पदार्थाची फ्रिक्वेन्सी वगैरे स्पष्टीकरणं दिली नाहीत तर बरं होईल. तुम्हाला वैयक्तिक जे अनुभव आले असतील ते जरूर लिहा. पण त्याचं असं अवैज्ञानिक स्पष्टीकरण नको. राग मानू नये. प्रामाणिकपणे जे वाटलं ते लिहिलं आहे.
उपाशी बोका
बर झाले तुम्ही लिहिलेत ते. मला पण जबरदस्त उबळ आली होती. दाबून ठेवली. कारण कालच दुसर्या एका धाग्यावर झालेल्या जखमा चाटत आहे. म्हटलं पुन्हा नको.
कुंटेनी परिक्रमा केली तेव्हा एका जंगलातून जाताना दरोडेखोर समोर आल्याचा उल्लेख आहे. त्या जंगलातून तुम्ही गेला होता काय? तुम्हाला कोणी दरोडेखोर नाही मिळाले का, की आता ते सुधरलेत?
<< हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय
<< हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे. >> या वाक्याची जरा उकल करून सांगतो म्हणजे उपाशी बोक्याचे पोट भरेल !
नर्मदा नावाची भारतातील सर्वात पुरातन नदी वाहते आहे त्यामुळे कोट्यावधी लोकांची पोटे भरत आहेत . छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राजस्थान या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नर्मदा नदीचे पाणी कालव्याने जाते त्यावर पिके उगवतात व तेच अन्न खाऊन लोक ऑनलाईन कमेंट करतात ! मी जे काही वर्णन केले आहे त्याच्यामध्ये नर्मदा नदीची प्रशस्ती आहे त्यामुळे या लेखनाला मिळालेली प्रसिद्धी ही माझी नसून नर्मदा मातेची आहे असा माझा भावार्थ आहे . उद्या हाच लेख मी एखाद्या माणसावर लिहिला तर कदाचित त्याला इतकी प्रसिद्धी मिळणार नाही कारण तो इतक्या जणांची पोटे भरत नाही . नर्मदे मध्ये मासेमारी करणाऱ्या कोळ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे . नर्मदेतून वाळू उपसून पोट भरणारे लाखो लोक आहेत . नर्मदे काठी होणारे पर्यटन लाखो लोकांचे पोट भरत आहे . नर्मदेचे पाणी थेट उज्जैन इंदोर भोपाळ सारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे .आता तर जयपुर पर्यंत नर्मदेचे पाणी उचलण्यात आलेले आहे .कच्छचे रण जिथे रणरणते ऊन वगळता बाकी काहीही नाही तिथे आज घरोघरी नर्मदेचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे . बर्फाचा कुठलाही स्रोत नसताना नर्मदा बारमाही भरगच्च पाण्याने भरून वाहते हे तिचे वैशिष्ट्य आहे . भारतातील अन्य नद्या बारा महिने इतक्या भरून वाहत नाहीत . म्हणून म्हणालो << हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे. >>
ब्लॉग वरचे सर्व लेख
ब्लॉग वरचे सर्व लेख अधाशासारखे वाचून काढले. अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणारी शैली आहे तुमची. बाकी मी मैय्या प्रत्येकाला स्वतंत्र अनुभव देते. एकाचा अनुभव दुसऱ्या सारखा नाही. स्वतः प्रचिती घेतलीय म्हणून सांगते.
तुमचे लिखाण इथेही पोस्ट करा. पण वर म्हटल्याप्रमाणे टीका, टिंगल टवाळी इथे होण्याची शक्यता आहे. त्याकडे दुर्लक्ष करावे. बाकी मैय्या सब जानती है.
>> पण तुमचा आत्मिक प्रवास
>> पण तुमचा आत्मिक प्रवास खरोखरच तुम्ही लिहिलात तसा झाला असेल तर टीकेची पर्वा करायची तुम्हाला गरज पडायला नको.
Submitted by साधना on 10 December, 2023 - 09:54 <<
>>!!<< हे सर्व नर्मदामाईचेच श्रेय आहे. >> या वाक्याची जरा उकल करून सांगतो म्हणजे उपाशी बोक्याचे पोट भरेल ! <<
ठीक आहे..
मायबोलीवर तुमचे स्वागत आहे!
मायबोलीवर तुमचे स्वागत आहे!
कालपासून तुमच्या ब्लॉगवरचे लेख वाचते आहे. तुमची लेखमालिका इथे मायबोलीवर जरूर आणा असे सांगेन. असा इतका one of a kind म्हणता येईल असा अनुभव तुम्ही घेतला आहे आणि तो ओघवत्या शैलीत मांडण्याचे कौशल्य तुमच्यापाशी आहे ही फार मोठी गोष्ट आहे. You must share your experience with wider audience.
अनुमान वि. अनुभव याविषयीचे विचार आवडले. पुभाप्र!
> >नर्मदा मैया लोकांना कसे
> >नर्मदा मैया लोकांना कसे इच्छित खायला घालते हेच जास्त वाचायला मिळाल्यावर तो उत्साह ओसरला. > > हे होणे स्वाभाविक आहे . परंतु याची शास्त्रीय कारण मीमांसा मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो . मुळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि हिरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेच मला मिळून जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . जगातील पहिला मोबाईल पाहिल्यावर मला तो चमत्कार वाटला होता परंतु आता वाटत नाही तसेच ते आहे . एकदा कुठल्याही गोष्टीचा कार्य कारण भाव कळला की त्यातील चमत्कार नाहीसा होतो . नर्मदे हर !
> >नर्मदा मैया लोकांना कसे
> >नर्मदा मैया लोकांना कसे इच्छित खायला घालते हेच जास्त वाचायला मिळाल्यावर तो उत्साह ओसरला. > > हे होणे स्वाभाविक आहे . परंतु याची शास्त्रीय कारण मीमांसा मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो . मुळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि एरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेचच मला मिळून ही जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो . सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . जगातील पहिला मोबाईल पाहिल्यावर मला तो चमत्कार वाटला होता परंतु आता वाटत नाही तसेच ते आहे . एकदा कुठल्याही गोष्टीचा कार्य कारण भाव कळला की त्यातील चमत्कार नाहीसा होतो . नर्मदे हर !
> >नर्मदा मैया लोकांना कसे
> >नर्मदा मैया लोकांना कसे इच्छित खायला घालते हेच जास्त वाचायला मिळाल्यावर तो उत्साह ओसरला. > > हे होणे स्वाभाविक आहे . परंतु याची शास्त्रीय कारण मीमांसा मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो . मुळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि हिरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेच मला मिळून जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . जगातील पहिला मोबाईल पाहिल्यावर मला तो चमत्कार वाटला होता परंतु आता वाटत नाही तसेच ते आहे . एकदा कुठल्याही गोष्टीचा कार्य कारण भाव कळला की त्यातील चमत्कार नाहीसा होतो . नर्मदे हर !
क्षमस्व परंतु संपादित करून
क्षमस्व परंतु संपादित करून कमेंट टाकल्यावर जुनी कमेंट देखील दिसत आहे . त्यामुळे तीन वेळा कमेंट केल्यासारखे वाटत आहे . तांत्रिक अंगाने थोडेसे सांभाळून घेणे ही प्रार्थना . मोबाईल वरून प्रतिमा टाकताना किंवा संपादन करताना पुरेसे सोयीचे जात नाही आहे . असो
क्षमस्व परंतु संपादित करून
क्षमस्व परंतु संपादित करून कमेंट टाकल्यावर जुनी कमेंट देखील दिसत आहे . त्यामुळे तीन वेळा कमेंट केल्यासारखे वाटत आहे . तांत्रिक अंगाने थोडेसे सांभाळून घेणे ही प्रार्थना . मोबाईल वरून प्रतिमा टाकताना किंवा संपादन करताना पुरेसे सोयीचे जात नाही आहे . असो
क्षमस्व परंतु संपादित करून
क्षमस्व परंतु संपादित करून कमेंट टाकल्यावर जुनी कमेंट देखील दिसत आहे . त्यामुळे तीन वेळा कमेंट केल्यासारखे वाटत आहे . तांत्रिक अंगाने थोडेसे सांभाळून घेणे ही प्रार्थना . मोबाईल वरून प्रतिमा टाकताना किंवा संपादन करताना पुरेसे सोयीचे जात नाही आहे . असो
क्षमस्व परंतु संपादित करून
क्षमस्व परंतु संपादित करून कमेंट टाकल्यावर जुनी कमेंट देखील दिसत आहे . त्यामुळे तीन वेळा कमेंट केल्यासारखे वाटत आहे . तांत्रिक अंगाने थोडेसे सांभाळून घेणे ही प्रार्थना . मोबाईल वरून प्रतिमा टाकताना किंवा संपादन करताना पुरेसे सोयीचे जात नाही आहे . असो
श्रद्धेची मायबोलीवर
श्रद्धेची मायबोलीवर टिंगलटवाळी होण्याचे चान्सेस आहेत हे नक्की.
नाही.
टिंगलखोर शेवटी मायबोलीकरच आहेत आणि त्यांना कळते की कुठल्या धाग्यावर कोणा कोणाच्या विरोधात टिंगल सैन्य उतरवयाचे. बिनधास्त राहा शूलपाणेश्वरला राहिलात,पार केले तसेच.
ळात नर्मदे काठी चालताना तुमचे
ळात नर्मदे काठी चालताना तुमचे लक्ष एका पावलाकडे असते . तुम्ही पुढचे पाऊल सोडून दहा पावले पुढचा विचार केलात की घसरून आपटतात हा सर्वांना येणारा अनुभव आहे . त्यामुळे फक्त आणि फक्त एका पावलाचा विचार करण्याची सवय परिक्रमा वासिला लागते . त्यामुळे त्याचे मन वर्तमान काळात जगायला लागते .आणि एरवी भूतकाळात डुबक्या आणि भविष्यात भराऱ्या घेणारे मन शांत होऊन जाते . आता याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेचच मला मिळून ही जातो . याबाबतीत एक अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे की मनात विचार आल्या आल्या पदार्थ मिळतो . सकाळी विचार आला आणि रात्री पदार्थ मिळाला असे शक्यतो होत नाही . याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . >> किती टेक्निकल आहे हे. मी तीन दा वाचले पण थोडेसेच समजले अजून स्पष्टिकरण येउ द्या. व पुढील भाग पण येउद्या. फोटो छानच आहेत.
किती टेक्निकल आहे हे. मी तीन
किती टेक्निकल आहे हे. मी तीन दा वाचले पण थोडेसेच समजले अजून स्पष्टिकरण येउ द्या. > > >
फार काही तंत्रजंजाळ नाही . सोपे करून सांगतो . आपण कुठलीही वस्तू पाहतो तेव्हा त्या वस्तूवरून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि शंक्वाकार दंडाकार पेशींवर (कोनीकल आणि सिलेंट्रीकल ) पडून एक छोटासा विद्युत प्रवाह निर्माण करतात . हा प्रवाह मेंदूमध्ये जातो आणि आपल्या मेंदूमध्ये एक प्रतिमा निर्माण करतो . ही फ्रिक्वेन्सी प्रत्येक पदार्थाची वस्तूची प्रसंगाची ठरलेली असते .त्यामुळे मी तुम्हाला अमुक एक प्रसंग आठवा किंवा अमुक एक चेहरा आठवा असे सांगितले तर तो पुन्हा आठवता येतो कारण मेंदू ती फ्रिक्वेन्सी री जनरेट करतो . आता एखाद्या माणसाने मला जिलेबी पोहे देण्याचे ठरविले आहे , तर त्याच्या डोक्यात जिलेबी आणि पोहे ही फ्रिक्वेन्सी निर्माण झालेली असते व ती बाहेर ट्रान्समिट अर्थात प्रक्षेपित होत असते . ज्याप्रमाणे स्थिर पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे निर्विचार मनामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सी पटकन स्वीकारल्या जातात . परिक्रमा करताना मन निर्विचार असल्यामुळे अशा फ्रिक्वेन्सी ते पटकन पकडते . एरव्ही आपल्या डोक्यामध्ये हजार विचार असल्यामुळे अशा फ्रिक्वेन्सी आजूबाजूला असून देखील आपण त्या पकडू शकत नाही . परिक्रमेमध्ये ते शक्य होते इतकेच . मग मला उगाचच वाटू लागते की मला जिलेबी पोहे आठवत आहेत . परंतु प्रत्यक्षामध्ये ते माझ्यासमोर किंवा जवळपास विचार रुपाने आलेले असतात म्हणून मला आठवत असतात . अशी आशा करतो की आपल्याला मला काय म्हणायचे ते समजले असेल .नसल्यास कृपया सांगणे अजून सोपे करून सांगतो .
बिनधास्त राहा शूलपाणेश्वरला
बिनधास्त राहा शूलपाणेश्वरला राहिलात,पार केले तसेच. > > > : D आवडले !
.नसल्यास कृपया सांगणे अजून
.नसल्यास कृपया सांगणे अजून सोपे करून सांगतो >> धन्यवाद दोन तीन दा वाचुन बघते.
अरे वाह झाले का सुरू लेखन
अरे वाह झाले का सुरू लेखन

इथे तुम्ही।लिहिपर्यंत काय थांबलो नाही,
ब्लॉग वर जाउन दणादण 31 भाग वाचलेत
लेखन शैली छान आणि नेमक्या ठिकाणी फोटो.
लेखन शैली छान आणि नेमक्या
लेखन शैली छान आणि नेमक्या ठिकाणी फोटो. > > > हेच नेमक्या ठिकाणी फोटो टाकण्याचे तंत्र मला जमेना मायबोलीवर झकासराव . कुठेही फोटो टाकले तरी ते लेखाच्या तळाशी जाऊन साचत आहेत .
नर्मदे हर, धन्यवाद. हे
नर्मदे हर, धन्यवाद. हे स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे. मन निर्विचार होणे खुप कठिण आहे पण असे निर्विचार मन किती पॉवर फुल बनते.
ब्लॉगवरचे सर्व भाग सलग वाचून
ब्लॉगवरचे सर्व भाग सलग वाचून काढले. निव्वळ अप्रतिम. काही ठिकाणी अंगावर काटा आला वाचतांना.
पुढचे भाग लवकर येऊद्यात ब्लॉगवर आणि इथेसुद्धा
>>>>>>>>चमत्कारांपलीकडे जाऊन
>>>>>>>>चमत्कारांपलीकडे जाऊन परिक्रमावासीचे एक वेगळे व्यक्तिमत्व कसे घडत गेले. विचारांमध्ये का, कसा व कुठल्या थेट किंवा अप्रत्यक्ष घटनांमुळे फरक पडत गेला हे वाचावेसे वाटते. तुमच्यात फरक पडला हे लिहिलेत, तोही प्रवास कसा झाला हे वाचायला आवडेल
छान लिहीले आहे, साधना. पटले.
> हेच नेमक्या ठिकाणी फोटो
> हेच नेमक्या ठिकाणी फोटो टाकण्याचे तंत्र मला जमेना मा>>>
तुम्हाला जिथे फोटो टाकायचं आहे तिकडे क्लिक करा आणि इमेज upload / insert करा.
किंवा
टॅग आहे टी पूर्ण कट करून टेक्स्ट मध्ये जिथे चित्र हवे तिकडे पेस्ट करा.
<< आपण कुठलीही वस्तू पाहतो
<< याच वेळी समोर कुठल्यातरी घाटावर कुणीतरी परिक्रमा वासीला अमुक अमुक पदार्थ करून घालण्याचा विचार सकाळपासून करत असते . त्याच्या विचारांची स्पंदने अथवा फ्रिक्वेन्सी त्या परिसरामध्ये पसरलेल्या असतात . अमुक अमुक नावाचा पदार्थ अशी ती फ्रिक्वेन्सी असते . आता माझे निर्विचार झालेले मन घेऊन मी जेव्हा त्या विचार प्रवाहांच्या टप्प्यामध्ये अथवा प्रोग्झीमीटी झोन मध्ये येतो तेव्हा काहीही विचार नसलेल्या माझ्या मनामध्ये अमुक अमुक नावाचा पदार्थ दिसू लागतो . कारण माझ्या मनाने ती फ्रिक्वेन्सी पकडलेली असते . आता मला असे वाटू लागते की माझ्या मनात अमुक अमुक नावाच्या पदार्थाचे स्मरण झालेले आहे . आणि पुढे तो पदार्थ शिजत असतो त्यामुळे लगेच मला मिळून जातो .
याचाच अर्थ असा की तो पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तुम्ही आल्याबरोबरच तुमच्या मनात त्या पदार्थाचे स्मरण होत असते . त्यामुळे हा अतिशय शास्त्रीय असा अनुभव आहे यात कुठलाही चमत्कार नाही . >>
<< आपण कुठलीही वस्तू पाहतो तेव्हा त्या वस्तूवरून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि शंक्वाकार दंडाकार पेशींवर (कोनीकल आणि सिलेंट्रीकल ) पडून एक छोटासा विद्युत प्रवाह निर्माण करतात . हा प्रवाह मेंदूमध्ये जातो आणि आपल्या मेंदूमध्ये एक प्रतिमा निर्माण करतो . ही फ्रिक्वेन्सी प्रत्येक पदार्थाची वस्तूची प्रसंगाची ठरलेली असते .त्यामुळे मी तुम्हाला अमुक एक प्रसंग आठवा किंवा अमुक एक चेहरा आठवा असे सांगितले तर तो पुन्हा आठवता येतो कारण मेंदू ती फ्रिक्वेन्सी री जनरेट करतो . आता एखाद्या माणसाने मला जिलेबी पोहे देण्याचे ठरविले आहे , तर त्याच्या डोक्यात जिलेबी आणि पोहे ही फ्रिक्वेन्सी निर्माण झालेली असते व ती बाहेर ट्रान्समिट अर्थात प्रक्षेपित होत असते . ज्याप्रमाणे स्थिर पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे निर्विचार मनामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सी पटकन स्वीकारल्या जातात . >>
जय हो. इतके उत्तम शास्त्रीय ज्ञान आणि त्याचे उत्तम विवेचन मला याआधी कधीच मिळाले न्हवते. तुमचे आभार.
एक शंका आहे. मला जिलबी आणि रबडी खायची इच्छा झाली, तर जिलबीची एक आणि रबडीची एक अश्या २ फ्रिक्वेन्सी तयार होतात की दोघांची मिळून एकच फ्रिक्वेन्सी मनात तयार होते?
> > >एक शंका आहे. मला जिलबी
> > >एक शंका आहे. मला जिलबी आणि रबडी खायची इच्छा झाली, तर जिलबीची एक आणि रबडीची एक अश्या २ फ्रिक्वेन्सी तयार होतात की दोघांची मिळून एकच फ्रिक्वेन्सी मनात तयार होते? > > > जिलेबीची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल रबडीची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल आणि जिलेबी वर टाकलेली रबडी याची फ्रिक्वेन्सी देखील वेगळी असेल . फक्त पदार्थ एकसारखे असल्यास फ्रिक्वेन्सी साधारण जवळपासच्या असतात . मनुष्य जेव्हा देह सोडतो तेव्हा त्याच्या मनात जी तीव्र इच्छा उरलेली असते ती फ्रिक्वेन्सी म्हणजेच शिल्लक राहिलेले भूत असे माझे स्पष्ट मत आहे . देह पडतो परंतु फ्रिक्वेन्सी त्या स्पेस मध्ये तशीच राहते . आणि फ्रिक्वेन्सी आत्मसात करणारा एकमेव अवयव म्हणजे कान होय . म्हणून आपले पूर्वज उघड्यावरती झोपताना कान झाकायला सांगायचे किंवा प्रवास करताना कान झाकून घ्यायचे . कर्ण पिशाच्च वगैरे शब्द त्यातूनच आले असावेत .
नर्मदे हर, तुम्ही जे
नर्मदे हर, तुम्ही जे स्पष्टीकरण लिहिले आहे ते वैज्ञानिक/शास्त्रीय भाषेत लिहीलेले एक कल्पनारंजन अथवा गृहितक आहे.
त्यापेक्षा "मला माहीत नाही" हे उत्तम वैज्ञानिक/शास्त्रीय उत्तर आहे. सर्व काही विज्ञानाच्या परिघात बसवले नाही तरी चालेल! Please do not venture into pseudoscience. त्याने धाग्याला नको ते वळण लागेल. तसे होऊ नये, तुम्ही इथे लिहीत रहावे म्हणून हा प्रतिसाद देत आहे.
अजून ब्लॉग वाचला नाही पण इथे
अजून ब्लॉग वाचला नाही पण इथे जे लिहिताय ते वाचतेय आणि पटतंय ही .
साधनाच्या प्रतिसादांशी सहमत!
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
मला परिक्रमेचे अनुभव वाचायची अतिशय उत्सुकता आहे. ब्लॉगवरचा पहिला लेख वाचलाय. इथेही जरूर आणा सगळे भाग.
पण पदार्थाची फ्रिक्वेन्सी वगैरे स्पष्टीकरणं दिली नाहीत तर बरं होईल. तुम्हाला वैयक्तिक जे अनुभव आले असतील ते जरूर लिहा. पण त्याचं असं अवैज्ञानिक स्पष्टीकरण नको. राग मानू नये. प्रामाणिकपणे जे वाटलं ते लिहिलं आहे.
उपाशी बोका
उपाशी बोका
बर झाले तुम्ही लिहिलेत ते. मला पण जबरदस्त उबळ आली होती. दाबून ठेवली. कारण कालच दुसर्या एका धाग्यावर झालेल्या जखमा चाटत आहे. म्हटलं पुन्हा नको.
कुंटेनी परिक्रमा केली तेव्हा
कुंटेनी परिक्रमा केली तेव्हा एका जंगलातून जाताना दरोडेखोर समोर आल्याचा उल्लेख आहे. त्या जंगलातून तुम्ही गेला होता काय? तुम्हाला कोणी दरोडेखोर नाही मिळाले का, की आता ते सुधरलेत?
ब्लॉग झपाटल्या सारखं वाचून
ब्लॉग झपाटल्या सारखं वाचून काढला... शब्दच नाहीत इतके रोमांचक अनुभव आहेत...
Pages