Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्टीलचे डब्बे अमेझॉनवरुन
स्टीलचे डब्बे अमेझॉनवरुन घेतलेले आहेत . उघडायला अतिशय सोप्पे , अगदी छोटी डब्बीसुद्धा सहज उघडता येते.
ट्युलिप मिनी इडल्या आहेत का त्या? >> हो
ब्रोकोली , बीन्स मी मीठ टाकून परतून देते .
इथं आलं की डोळे तृप्त होतात,
इथं आलं की डोळे तृप्त होतात, पण भूक लागते.
म्हाळसा ',ट्युलिप डब्बे मस्त मस्त.
ट्युलिप तुम्ही अॅमेझॉन वरची डब्यांची लिंक द्याल का?
स्टील चे डब्बे कुठे मिळतील?
स्टील चे डब्बे कुठे मिळतील?
नवीन Submitted by अदिति on 29 September, 2022 - 10:26 >>>>>
https://www.amazon.in/Shivaaro-Compartment-Insulated-Stainless-Multicolo...
https://www.amazon.in/Gvnd-Compartment-Stainless-Microwave-Containers/dp...
Submitted by टयुलिप on 29
Submitted by टयुलिप on 29 September, 2022 - 10:16 >>>>डब्यातील सर्व पदार्थ मस्तच !!!!!!!!!
पौष्टिक ड्राय फ्रूट्स लाडू-
पौष्टिक ड्राय फ्रूट्स लाडू-

साहित्य- एक-दोन चमचे खसखस, थोडेसे बदाम, थोडासा पिस्ता, थोडेसे काजू , थोडेसे डिंक , खूप सारे अंजीर आणि खजूर, पंधरा ते वीस किसमिस आणि दोन-तीन चमचे घरचे तूप. हे सगळे छान कढईत परतून घेतले आणि मग मिक्सर मधून काढले (खजूर आणि अंजीर सगळ्यात शेवटी फिरविले) आणि मग झाले तयार आपले पौष्टिक ड्राय फ्रूट्स लाडू.. या लाडूची खासियत म्हणजे हे ड्रायफ्रूट लाडू मी गुळ व साखर न वापरता केलेले आहेत. यात भरपूर प्रमाणात आयर्न , प्रोटिन्स मिळतात.
(No subject)
म्हाळसाप्पे करण्याचा बेत होता खरं तर. पण रात्रीची बटाटा भाजी बरीच शिल्लक होती. म्हणून मूगाची धिरडी.
ड्राय फूड लाडू आवडले कल्याणी.
ड्राय फूड लाडू आवडले कल्याणी. करून बघण्यात येतील दिवाळीत.
ड्राय फ्रूट लाडू आवडले
धन्यवाद सर्वांना !
ड्राय फ्रूट लाडू आवडले कल्याणी.>>>+१
धिरडी मस्त.
अंबाडीची भाजी


मुळ्याची कोशिंबीर
हरभऱ्याची उसळ



भोपळ्याचे(बागेतल्या दोसाकायचे) आंबट वरण
ओटची खिचडी
साखि





व्हाइट सॉस ब्रॉकोली पास्ता
चेरी बिस्कीट (हे अगोड झाल्याने फ्लॉप झाले.)
काळे पोलीस
मटर पनीर
मोरोबा , मोरोबा, आहात काय,
मोरोबा , मोरोबा, आहात काय, आहात काय....

हे आहे ते ओट, कॉस्कोचे आहे.
ट्युलिप तुम्ही अॅमेझॉन वरची
अस्मिता, सगळे फोटो छान .ते रात्रभर पाण्यात भिजवायचे ओट्स आहेत का ?
ट्युलिप तुम्ही अॅमेझॉन वरची डब्यांची लिंक द्याल का?>>
स्नॅक डब्बा
लंच डब्बा
थॅन्क्स अस्मिता. ओट्स मध्ये
थॅन्क्स अस्मिता. ओट्स मध्ये छप्पन प्रकार येतात म्हणून विचारून घेतलं
थँक्स मानव दादा. नक्की करा.
थँक्स मानव दादा. नक्की करा.
गुजराती डिश- पायन्यापल मठ्हो
गुजराती डिश- पायन्यापल मठ्हो
साहित्य२ कप चिल्ड होममेड दही१/३ कप पिठी साखर१ कप चिरलेला पायन्यापल
कृती:-२ लिटर फुल क्रिम दुधाचे दही बनवावे (२ लिटर दुधाचे ९०० ग्रॅम दही/hung curd मिळतं आणि ९०० ग्राम hung curd चे १.५ kg मठ्हो तयार होतं ). तर आता या तयार दह्याचा हाल्फ पोरशन घ्यावा आणि किमान ७ ते ८ तासानंकरीता फ्रिज मध्ये ठेऊन द्यावा. ७ ते ८ तासा नंतर काढून त्याला मलमली कापडात बांधून चक्का/hung curd बनवतो तसा बनवून घ्यावा आणि परत फ्रिज मध्ये किमान १५ तासा करीत strainer मधेच ठेवावा. हे सगळे होत असतांना एकीकडे pineapple चे तुकडे करून ठेवा, ३/४ कप साखर आणि २ & १/२ कप पाणी घेऊन मिडीयम फ्लेम वर dilute होण्या करीत ठेवा, हे झाल्या नंतर फक्त ५ मिनिटे थंड होण्या करीता ठेऊन द्या आणि मग त्यात चिरलेले pineapple घाला व भांड बंद करून फ्रिज मध्ये ८-१० तासानंकरीता राहू द्या.हे सगळे सोपस्कार झाले कि मग आपला चक्का/ मठ्हो काढून घ्या तसेच pineapple सुद्धा बाहेर काढून strainer मध्ये काढून ठेवा. २ कप चक्का/ मठ्हो घेऊन त्यात १/३ कप पिठी साखर मिक्स करा आणि मग strainer मधील चिरलेला pineapple ऍड करा. तयार आहे पायन्यापल मठ्हो आणि हो हा chilled सर्व करा.(हा माझा सगळ्यात जास्त खपणारा पदार्थ आहे )
हे श्रीखंड च की मग
हे श्रीखंड च की मग
अस्मिता खूपच छान…….
अस्मिता खूपच छान…….
आज दसरा स्पेशल
आज दसरा स्पेशल

पुरी, छोले, श्रीखंड आणि मूग भजे
मूगभज्या.. सर्वात फेव्हरेट
मूगभज्या.. सर्वात फेव्हरेट भज्या
by kalyanib >>>> पाईनॅप्पल चक्का पहिल्यांदा पाहिले. छान लागत असेल. गोड श्रीखंड मला बोअर होते. यात जरा आंबट चव उतरत असेल ना..
डोंबिवलीतल्या सत्कार मधली फिश
डोंबिवलीतल्या सत्कार मधली फिश थाळी -

कोलाब्यातल्या दिल्ली
कोलाब्यातल्या दिल्ली दरबारमधला फालूदा - अफलातून चव

मैसूर सादा डोसा
मैसूर सादा डोसा

बापरे म्हाळसा, एकदम जबरी फोटो
बापरे म्हाळसा, एकदम जबरी फोटो!
टेम्पटींग….. : )
टेम्पटींग….. : )
वाह फिश थाळी अगदीच ...
वाह फिश थाळी अगदीच ... तोपासू
दिल्ली दरबारला नॉनवेज काय खाल्ले?
दिल्ली दरबारला चिकन लेग बर्रा
दिल्ली दरबारला चिकन लेग बर्रा आणि तंदूरी सीख कबाब खाल्ले .. त्याचे फोटो काढायचा राहीला.. कबाब्ज आणि फालूदा एक नंबर
धन्यवाद ट्युलिप आणि शामली.
धन्यवाद ट्युलिप आणि शामली.
ट्युलिप, रात्रभर भिजवायचे नाहीत ते, सरळ शिजवून घेतलेत.
उदयगिरि, कल्याणी, म्हाळसा जबरदस्त फोटोज्..!
सगळे फोटो मस्त आहेत.
सगळे फोटो मस्त आहेत.
हो, दिल्ली दरबारचे कबाब्स छान
हो, दिल्ली दरबारचे कबाब्स छान असतात..
अस्मिता मस्त रेस्पी! हेल्दी,
अस्मिता मस्त रेस्पी! हेल्दी, टेस्टी आणि सोपी..

(मी थोडी करी पावडर ऍड केली)
कोपरखैराणेच्या स्पाईसेसमधलं
कोपरखैराणेच्या स्पाईसेसमधलं चिकन टिक्का सिझलर्स आणि सिझलिंग ब्राऊनी


चिटि सिझलर्स भारी दिसतेय.
चिटि सिझलर्स भारी दिसतेय. ईथले कधी ट्राय केले नाही. कसे होते?
कोईन्सिडन्स असा की मी आताच म्हणजे अगदी काही मिनिटांपुर्वी या स्पाईसेस समोरून पास झालो. माझी कोटक बँक हरवली ती शोधत होतो. मग कळले की तिने जागाच बदलली आहे काही महिन्यांपुर्वी..
घरी येऊन आता काल रात्रीचा ईथल्या म्हणजे वाशीच्या शालीमार हॉटेलचा शिल्लक चिकन केप्सा संपवायचा आहे. फोटो टाकतो नंतर हवे तर. पण मजा नाही. तिखट झणझणीतपणा काहीच नाही. आय मीन त्यात स्पाईसेसच मिसिंग होते
Pages