Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मागच्या वर्षी बाजरीची इडली
मागच्या वर्षी बाजरीची इडली केली होता माबो गणेशोत्सवाच्या स्पर्धेसाठी ... जिंकले पण होते>>>>
मंजुताई, तुस्सि ग्रेट हो…
श्रावणानंतरचा पहिला घरगुती
श्रावणानंतरचा पहिला घरगुती बेत
आहाहा.. मटण….
आहाहा.. मटण….
वाह कडक !
वाह कडक !
तोंपासू मटण थाळी
तोंपासू मटण थाळी
मस्तच! ते आळणी पाणी भाताबरोबर
मस्तच! ते आळणी पाणी भाताबरोबर आवडते मला.
(No subject)
(No subject)
Crop करून टाकतात फोटो ते बर
Crop करून टाकलात फोटो ते बर केलेत.
अमुपरी काय आहे ते?
अमुपरी काय आहे ते?
(No subject)
वाह पापलेट.. फुल्ल राडा
वाह पापलेट.. फुल्ल राडा
चिकन दिसतंय. चिकन भाकरी साधं
चिकन दिसतंय. चिकन भाकरी साधं ताट मस्तच .
मासेही छान.
वेजस्ट्यू नील दोहा व. काळे
वेजस्ट्यू नील दोहा व. काळे पोलिस (पणजी आज्जीच्या पध्दतीने)
हो चिकन ग्रेव्ही आहे..
हो चिकन ग्रेव्ही आहे..
(No subject)
नील दोहा >>>>>> नवीन
नील दोहा >>>>>> नवीन पदार्थ आहे का ?
नीर दोसा असेल.
नीर दोसा असेल.
ऑटो करेक्टचा इफेक्ट
भरत, हो हो ऑटो करेक्टचाच दोष
भरत, हो हो ऑटो करेक्टचाच दोष
नीर दोसाच लिहीलं होतं
नीर डोसा मस्त ! ऑल टाईम
नीर डोसा मस्त ! ऑल टाईम फेव्हरेट पदार्थांपैकी एक
९६ क, ते चिकन मटण मांसाहार आहे का.. बाजूला लालभडक रस्सा कसला आहे.. झणझणीत दिसतेय ताट. असे वाटतेय घरून आपल्या चपात्या घेऊन याव्यात आणि सोबत सुरू व्हावे
एकेक भारी ताटं. अस वाटतय
एकेक भारी ताटं. अस वाटतय श्रावण महिन्यातील सक्तिच्या विश्रांतीची सव्याज परतफेड केली जात आहे.
९६ क, ते चिकन मटण मांसाहार
९६ क, ते चिकन मटण मांसाहार आहे का.. बाजूला लालभडक रस्सा कसला आहे.. झणझणीत दिसतेय ताट. असे वाटतेय घरून आपल्या चपात्या घेऊन याव्यात आणि सोबत सुरू व्हावे Happy >>>हो ...मटण सुक्खाआणि मटण रस्सा...प्यायला ...झणझणीत..सर्दी गायब..
२-३ दिवसांच्या गोड गुजराती
२-३ दिवसांच्या गोड गुजराती जेवणावर हा उतारा

साधा सोपा तवा पुलाव, बागेतील
साधा सोपा तवा पुलाव, बागेतील कोवळी काकडी आणि सोबत थोडे कुडुमकुडुम तळलेले गरे.
बागेतली कोवळी गोल आकारात
बागेतली कोवळी गोल आकारात कापलेली काकडी इतकी सुंदर दिसतेय तिच्या भोवती छान फिकट पोपटी आभा दिसतेय.
चोको लाव्हा अप्पे -
चोको लाव्हा अप्पे -



खतरनाक
खतरनाक
हि पण अवार्ड विनिंग रेसीपी आहे
Womderstruck simely!!
Wonderstruck simely!!
मस्तच सगळ्याच पोस्टी.
मस्तच सगळ्याच पोस्टी.
रगडा पॅटीस
रगडा पॅटीस
Pages