हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हौउ भाई। फिलवख़त कामों में गर्दन तलक डूबेवा हूँ। लिखना चाहरूं मगर लिख नै सकरूं। भोऽत रेसिप्यां बी लिखने के है मगर टैम नै मिलरा। दिवाली के बाद में देखतूं।

Happy

सर: समझ लो, अगर समंदर में आम का झाड है, थो आम कैसे तोडता?

पोट्टा : मैं चिडिया बन जाताउं

सर: चिडिया क्या तुम्हारे अब्बा बनाते तेरकू ?

पोट्टा: समुंदर मे आम का झाड तुम्हारे अब्बा लगाते क्या फिर?

मार्केटिंग कॉल :

हॅलो सार, मैं येअर टेल से अहमद बोलरा..
कस्टमर: तो मैं क्या करू?
हॅलो सार, आयेम रजाक फ्रॉम आयसीआयसीआय.
कस्टमर: क्या करना रे मैं भाई फिर? रजाक, फालतू की मजाक पसंद नै मेरे कू..
हॅलो सर, मैं जावेद बोल रहा एल आय सी से ..
कस्टमर: कूच काम धंदा नहीं है क्या रे तुम्हारकू ? रख फोन!
.
.
.
हॅलो सर, मैं शबनम बोल रही हुं, वोडाफोन से, आर यू फ्री?
कस्टमर: येस, येस, शबनम. बोलो. आयेम फुल फ्री टुडे! वैसेभी, मुसलमान के याहा कायकी दिवाली ??
बोलो बोलो... तुम!
Happy

परसू की ही बात है, जुम्मन को शब्बो की मजाक करनेकी सूझी !
( ऐसी आफतां खुदसे सर पे ओढनेकी आदत जो पड गई है उनो)

तो बोले, सुनो बेगम, कल मेरे ख्वाब मे तुम्हारी सहेली रूखसार आयी थी , करके !

शब्बो ऐसेही बैठे रीला देखरी थी. लेकीन उनो बहुत तेज दिमाग वाली औरत.
त बोले तो तपीला समज जाते.

वो ये सपना सुनके बोलते,
अच्छा? लेकीन अकेली ही आयी होंगी बेचारी.
क्यूकी उसका शोहर तो कल मेरे सपने में आया था !!

सपने देखने का ठेका क्या तुम अकेलेने लेके रख्खा है क्या, जुम्मन...? Angry

सपने 😀

धाग्यावर थोडी रौनक दिसली म्हणून आज माझ्यातर्फे काही खास हैदराबादी म्हणी आणि वाक्प्रचार :


१) दुकान पे साला नक्को
घर पे खाला नक्को

दुकान पे साला रैता तो धंदे का नुक़सान करता. घर में खाला रई तो फ़साद करती उनों

२) देगचा ठंडा हौर चमचा गरम

More loyal than the king किंवा हिंदीतले चाय से केटली गरम चे हैदराबादी version.

३) चार आने के बंदर कू बारा आने की रस्सी

हे आपल्या चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला ह्याला parallel हैदराबादी version.

Happy अनया,
मी पूर्वाश्रमीची छल्ला आहे.
मला त्या नावाचा कंटाळा आला!

>>>"मी पूर्वाश्रमीची छल्ला आहे">>>
तब्बीच मैं बोलू... ये चेहरा कबी सुनेला नै लगरा, पर बोली पक्का किधर कू देखेंली लगरै 😀

हैदराबादी धागा वर आलाय आणि आज जुम्माही आहे म्हणून आज जुम्मे का फरेश किस्सा. Written by yours truly:

जब सास-बहू दोनो एम्पॉवर्ड बेगम रैते तो मज़ाच आता देखो.

बडी अम्मी: फरजाना, आज सालन में नमक नै डाली ? ऐसा कायकू करी ? हमारे ख़ानदान में बग़ैर नम्मक का कुच्च नै पकाते

फरजाना : वो सालन जल गया था ना इस वास्ते …

बडी अम्मी: हाय हाय ये क्या बोलरई?

फरजाना: हौर हमारे ख़ानदान के लोगां जले पे नमक नै छिडकते ना, इस वास्ते नैच डाली फिर

*सालन = भाजी/ कालवण

Biggrin
फरजाना ने ऐसे बोलने को होना था की

हौर हमारे ख़ानदान के लोगां, तुम्हारे खानदान के लोगा जैसे, जले पे नमक नै छिडकते ना, इस वास्ते नैच डाली फिर !

फरजाना मैरिड बेगम हैना … कौन से खानदान कू “अपना” बोलना ये पराबलम रैताच उन कू...
गमतीत पण किती खरे बोललात, अनिंद्य!

Pages