
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
>>>>>अलबत ! धन्स!
>>>>>अलबत !
धन्स!
फजलूचा गाढव आणि पोपट एकत्र
फजलूचा गाढव आणि पोपट एकत्र झाला >>>
जम्मन होर शब्बो का रातकु जोरो
जम्मन होर शब्बो का रातकु जोरो का झगडा हुआ. भोत उलटी सिधी बाते बोले एक दूसरेकु
दूसरे दिन, सुबे, जुम्मन जरा देरीसे उठे.
देखे तो शब्बो ने चाय लाके दी .
उनो बहुत पछताये की कैसी भी हो, शब्बो आखिर बिबी है. उससे ऐसे पेश नही आना चाहिए.
तो बोलते, की शब्बो, मेरीही गलती थी कल. मैने ऐसे नई बोलना चाहिए था... ज्यादाही गुस्सा हुआ मैं तुम पे..
तो शब्बो पूछे, क्या सचमे तुम्हे अपनी गलती का एहसास है?
हा हा, तुम सच कह रही थी, बेगम. मुझे ही समझ नही आया....
तो शब्बो बोले -
लाओ, मैं दूसरी चाय बनाके लाती .
नही, नही, ये ठीक है ना, बेगम. मैं पी लेता हुं यही..
शब्बो गुस्सेमे- अरे बैंगन , उसमे चूहे मारने की दवा मिलाई है .... दो इधर वो चाय...!
अगं बाई
अगं बाई
शब्बो तर खतरनाकच आहे की!
शब्बो तर खतरनाकच आहे की!
(No subject)
खतरनाक!
खतरनाक!
फजलू गाढव पोपट आणि चुहाही
फजलू गाढव पोपट आणि चुहाही झाला.
थोडक्यात वाचला
थोडक्यात वाचला
हाहाहा
(No subject)
शब्बो खतरनाक
शब्बो खतरनाक है
बच गया स्साला, नही तो शब्बोका
बच गया स्साला, नही तो शब्बोका बँड बजा डालनेका ही इरादा था|
इस्लिये औरतांसे हमेशा मिठां
इस्लिये औरतांसे हमेशा मिठां जुबांमे बात करनेका… जुम्मन को खुदा लंबी उम्मर दे..
… हमेशा मिठां जुबांमे बात
… हमेशा मिठां जुबांमे बात करनेका..,
बराबर बोले तुम.
मैं अपनी बेगम हौर बाकी सभी खवातीनोंसे भी मीठाच बोलता देखो. रिस्क कायकू लेना ?
या दख्खनी भाषेबद्दल सकाळ मधे
या दख्खनी भाषेबद्दल सकाळ मधे एक लेख वाचला, त्याची लिंक देते आहे इथे -
https://www.esakal.com/saptarang/dakhani-language-a-unique-blend-of-trad...
खतरनाक आहे शब्बो ......
खतरनाक आहे शब्बो ......
मरता मरता वाचला
रमड, लेख वाचला. त्यात काही
रमड, लेख वाचला. त्यात काही मजेदार शब्द दिले आहेत. ते आवडले.
अनिंद्य, तुम्ही गेल्या
अनिंद्य, तुम्ही गेल्या शुक्रवारी लिहिलं नाहीत.
… गेल्या शुक्रवारी लिहिलं
… गेल्या शुक्रवारी लिहिलं नाही…
आज लिखता, शाम कू
प्रवासात असताना हा सदाबहार
प्रवासात असताना हा सदाबहार धागा उघडून त्यावरचे नवीन प्रतिसाद वाचताना अनेकदा जुन्या प्रतिसादांचीही उजळणी माझ्याकडून होत असते, परंतु नक्की काय तांत्रिक समस्या आहे माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा अशावेळी प्रतिसाद देण्यासाठी मोबाईलवरून माबोवर लॉगिन करायचा प्रयत्न करतो तेव्हा,
Forbidden
You don't have permission to access this resource.
हा स्वागतपर संदेश मला स्क्रीनवर दिसतो 😀 (पूर्वी मला हि समस्या पीसी किंवा लॅपटॉपवरही खूपदा यायची परंतु सुदैवाने आता त्यावर तरी येत नाही) शेवटी काल कुमार सर आणि ऋतुराज ह्यांना त्याविषयी कळवल्यावर त्या दोघांनी वेमांना त्याबद्दल कळवण्याची नुसती तयारीच न दाखवता आज त्यांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे, तेव्हा आता लवकरच ह्या मोबाईल लॉगिन समस्येचे निराकरण होईल ह्याविषयी मनात शंका नाही!
असो, कालही प्रवासात असताना ह्या धाग्यावरचे जुने आणि नवे प्रतिसाद वाचताना अंग्रेज, बेरोजगार अशा धमाल हैदराबादी सिनेमांची नावे वाचली आणि रात्री 'अंग्रेज' ह्या चित्रपटाचे दोन्ही भाग कितव्यांदातरी एकापाठोपाठ पाहून झाले. ह्या चित्रपटाच्या पहिल्या भागाविषयी आधीच्या प्रतिसादात काहींनी म्हंटल्याप्रमाणे 'इस्माईल भाई', 'सलीम फेकू' आणि 'जहांगीर'नी झकास करमणूक केली आहे. "अब्बा... खुंदल खुंदल के मारे इस्माईल भाईको", "माँ की किरकिरी", "इस्माईल भाई जहांगिरकी तो पुरी दुकान तूट गयी उस्ताद" वगैरे संवाद तर कहर आहेत 😂 दुसरा भागही मजेदार असला तरी त्यात जहांगिरची (अझीझ नासरची) कमतरता मात्र जाणवल्याशिवाय राहात नाही!
हैदराबाद शहराशी आणि ह्या धमाल हैदराबादी बोलीतल्या सिनेमांशी माझा पहिल्यांदा संबंध तसा बऱ्यापैकी उशिराने, म्हणजे सुमारे साडे चौदा वर्षांपूर्वी, ध्यानी-मनी नसताना अवचितपणे आला होता. २०१० च्या सप्टेंबर महिन्यात ऐन गणेशोत्सवाच्या काळात पिठापूर, आंध्र प्रदेश येथे अचानक नाण्याचा योग आला होता. तिथे जाण्यासाठी सामलकोटला उतरायचे असले तरी कोणार्क एक्स्प्रेसचे थेट भुवनेश्वर पर्यंतचेच कन्फर्म तिकीट उपलब्ध असल्याने ते काढावे लागले होते, परतीच्या प्रवासासाठी तिथून रेल्वेची आणि विशाखापट्टणमहुन विमानाची तिकिटेही उपलब्ध नसल्याने सामलकोट ते हैदराबाद एका गाडीने आणि हैदराबाद ते मुंबई दुसऱ्या गाडीने असा दोन टप्प्यांत प्रवास करावा लागला होता.
सामलकोटहून हैदराबादला पहाटे सहा वाजताच पोचलो होतो, पण मुंबईसाठीची गाडी (मला वाटतं हुसेन सागर एक्स्प्रेस होती बहुतेक) रात्री दहा-साडे दहाची असल्याने 'जीवाचे हैदराबाद' करण्यासाठी १५-१६ तास मिळाले होते. रेल्वे रिटायरिंग रूम घेऊन त्यात सामान टाकून स्नानादिकर्मे उरकल्यावर सगळ्यात पहिले इजिप्शिअन राजकन्या 'नाईशु' हिच्या 'ममी' साठी प्रसिद्ध असलेले हैदराबादचे सगळ्यात जुने संग्रहालय 'हैदराबाद म्युझिअम' ('पूर्वाश्रमीचे डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेट म्युझिअम' आणि आताचे 'तेलंगणा स्टेट आर्किओलॉजी म्युझिअम') पाहिले होते. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'दबंग' हा चित्रपट पाहण्यासाठी तिथून जवळच असलेल्या कुठल्याशा मल्टिप्लेक्स कडे मोर्चा वळवला होता. दबंगचा त्यावेळचा शो हाऊसफुल झाला होता पण त्याच्याच बरोबर प्रदर्शित झालेल्या 'बेरोजगार' ह्या हैदराबादी चित्रपटाची फारच थोडी तिकिटे उपलब्ध होती म्हणून आधी तो आणि त्यानंतर दबंग असे दोन चित्रपट त्यादिवशी पहिले होते.
तरुणाईच्या लक्षणीय गर्दीत शिट्या-टाळ्यांच्या गजरात हा मनोरंजक सिनेमा चित्रपटगृहात पाहायला खूप मजा आली होती आणि दबंग सारख्या बड्या बॅनरच्या, तगडी स्टारकास्ट असलेल्या हिंदी चित्रपटासमोर स्थानिक भाषा आणि कलाकार मंडळी असलेला 'बेरोजगार' हा चित्रपट प्रदर्शित करण्याची हिम्मत दाखवणाऱ्या निर्माता / दिग्दर्शकांचे फार कौतुकही वाटले होते.
'बेरोजगार' ह्या माझ्या पाहण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या हैदराबादी चित्रपटातुन परिचित झालेल्या मस्त अली आणि अझीझ नासर ह्या विनोदवीरांचे अन्य सिनेमे आणि 'हैदराबाद डायरीज'चे विनोदी व्हिडिओज युट्युबवर पाहण्याचा सुरु झालेला 'सिलसिला' अद्याप सुरु आहे. हैदराबादी बोली तर आवडतेच आणि हैदराबादी चित्रपटांतुन परिचयाचे झालेले अनेक कलाकार, त्यांच्या वैविध्यपूर्ण अभिनय शैली, संवादफेक पण खूप आवडते. 'डॉलरा... डॉलरा.. डॉलरा..' 😀
असो, ह्या धाग्यावर येणारे सगळ्यांचे सगळे प्रतिसाद आवर्जून वाचत असतो, अनिंद्य तुम्ही आणि छल्ला देत असलेले 'लतिफे' पण झकास असतात... हा लतीफ्यांचा सिलसिलाही असाच सुरु राहूद्या, वाचायला मजा येते!
शब्बो खतरनाक आहे.
शब्बो खतरनाक आहे.
रमड, तो लेख छान आहे.
हैदराबादी क्लब में वेलकम संजय
हैदराबादी क्लब में वेलकम संजय !
इतक्यातच तुमची आठवण काढली होती, तुम्हांला उचक्या लागल्या असतील. कुठल्यातरी धाग्यावर खूप मोठी वाक्ये लिहिणाऱ्यांबद्दलची चर्चा वाचून तुम्ही आणि तन्वीर आठवला होतात. मी तुमच्या एका लेखात ४९ शब्दांचे एक सलग वाक्य वाचलेय
गमतीत / positive criticism म्हणून घ्याल प्लीज. No affront intended. बुरा नक्को मानो.
अंग्रेज आणि बेरोजगार तुफान
अंग्रेज आणि बेरोजगार तुफान हसवतात, नो डाऊट. सलीम फेकू तर अजूनही खात्रीचे मीम मटेरियल.
माझे जुम्मा स्पेशल लतीफे आवडून घेतल्याबद्दल थँक्यू है तुमकू संजयभाई
ये सिलसिला जारी रहेंगा !
अनिंद्य, मामी : थँक्यू!
अनिंद्य, मामी : थँक्यू! इथल्या दर्दींना तो लेख आवडेल असं वाटलं म्हणूनच लिंक दिली होती
शब्बो हौर जुम्मन एक बार बिवटी
शब्बो हौर जुम्मन एक बार बिवटी पार्लर जाते हैं.
वैसे तो जुम्मन मियां नई जाना चाहते बिलकुल भी, लेकीन बीवी के आगे किसकी चलती?
शब्बो कते की व्हा से ही सीधा बेगम बजार चले जायेंगे, तो साथ ही चलो मेरे. वैसेभी तुम तो खामखा बैठेही रहते ना घरमे, तो वहा बैठके मोबाईल देखो ना, ऐसे बोले...
तो जुम्मन मियां बाहर वेट करते.
थोडी देर बाद अंदर से आती एक औरत कु देखे भोत अचरज से बोले, की शब्बो, खुदाकसम,.. कितनी खुबसुरत लग रही हो तुम!! मैं तो पैचाना ही नई...
तो अंदर से गुस्से मे शब्बो की आवाज आई, " मैं अंदर हूं जुम्मन, हौर आधा घंटा लगेगा.
तुम आख मूंदे बैठो तबतलक उधर...!
>>मी तुमच्या एका लेखात ४९
>>मी तुमच्या एका लेखात ४९ शब्दांचे एक सलग वाक्य वाचलेय Happy गमतीत / positive criticism म्हणून घ्याल प्लीज. No affront intended. बुरा नक्को मानो.>>
क्या बातां करें पलान? एक 'बी निगेटिव' ब्लड गृपां छोडा तों बंदा सबकूच पॉजिटीवांच लेतां 😀
वैसे तूमां ४९ अल्फाजोंकी बातां करें मियाँ, हमां परसों (हैदराबादवाला 'परसों') ११६ अल्फाजोंकी एक लाईना लिखको अपनाच पुराना रिकॉड तोड डाले उस्ताद 😀
आज की दस्तखत:
@ छल्ला,
@ छल्ला,
“बिवटी पार्लर” अगदी परफेक्ट ! अस्साच उच्चार आहे हैदराबादेत
@ संजय,
@ संजय,
… ११६ अल्फाजोंकी एक लाईन लिखको अपनाच पुराना रिकॉड तोड डाले … जे ब्बात. मुबारकां देताउं, जारी रख्खो तुम 😀
दो से तीसरे दलिंदर कू ले जाने वाला दस्तख़त फिरसे भोत हँसाया मेरे कू 😀
बिवटी पार्लर >>>
बिवटी पार्लर >>>
Pages