हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

… कोणी टकले लोक मोठ्या मनाने हसले…..

अनेक पुरुषांना टक्कल पडण्याबद्दल न्यूनगंड असतो हे खरे आहे, उजड़ गया चमन वगैरे जोक केले तर राग धरणारे मित्र मलाही आहेत; त्यामुळे कुणाला किस्सा नाही आवडला तर समजू शकतो. But rest assured, no malice is intended. प्लीज राग धरू नका.

मेरे भी सर पे चांद उतर रा, धीरे धीरे… चंद्रकोरीचा पूर्णचंद्र व्हायला वेळ लागत नाही हे मी जाणतो, but no fuss 😀

BTW, वर “बट्टतला” हा शुद्ध तेलुगु शब्द लिहिलाय तरन्नुमच्या तोंडी. त्याला कारण असं की सर्व सरकारी शाळांमधून तेलुगु भाषा शिकणे कंपलसरी असल्याने कामचलाऊ तेलुगु सर्वांनाच येते.

“बट्टतला” चा closest equivalent शब्द = केशविहीन, जरा फॉर्मल.

बोलचालीत “टकला” / “टकलू”म्हणायचे तर तेलुगुत “गुंडू”

दोनू सहेलिया बहोत दिन के बाद मिली.
लरकियोंका शादी के बाद कहा मिलना - मुलाकात होती वैसे भी .. सुसराल के लोगा की झंझट जो पीछे पड जाती ना!

शब्बो : और सुना सकिना, कैसा है तेरा सुसराल ? क्या करता तेरा शोहर?

सकीना :
अरे, उनो ऑइल अँड गॅस में है!

शब्बो: अरे वाह! बहोत खूब . कहा है पोस्टिंग अभी?

सकीना बानो: अरे, मेरा मतलब है, वो अपने पडोस वाले अस्लम चचा के साथ चिक्कड़पल्ली के होटल में बावर्ची है...तो वही हुआ ना... ?

ऑइल अँड गॅस ...? Happy

#Hyderabadi Swag

प्रज्ञा९ } अनया } ऋतुराज } झकासराव } देवकी } सामो } किल्ली } निलूदा }

नफ़ीसा हौर तरन्नुम का किस्सा पसंद किएवास्ते आप लोगां कू थँक्यू है!

आज माझ्याकडून किस्सा नाही, अगले जुम्मे कू लिखतुं

@ Oil and gas...

खवैय्यांचे शहर असल्याने “बावर्ची” .होना हैदराबाद में बड़ा respectful काम रैता, बावर्चियों की मैरिज मारकेट में ज्यादा डिमांड रैती देखो.

Higher income and job guarantee. 👍

अनिंद्य , खवय्यांची शहरं तर खूप आहेत भारतात.
Happy पर हैदराबाद में अलगही रुतबा रैता बावर्चीयोंका !
किल्ली, प्रज्ञा होर झकासराव, किस्सा पसंद करवाने वास्ते शुक्रिया .

मस्तच किस्से सगळे.. अगदी हहपुवा :haha:
आपण मराठीत लहान मुलांना गुंडू म्हणतो, टकले असल्याने की काय :haha:

…. आपण मराठीत लहान मुलांना गुंडू म्हणतो….

बहुदा “गुंडा” / लबाड असे प्रेमाने म्हणतात तसे हे गुंडू असावे.

शब्द तेलुगुतून मराठीत आला असावा असे नाही वाटत.

Not sure though.

ये आज का हैदराबादी किस्सा जो ये नाचीज़ खुद लिखा आप लोगां के वास्ते. इत्तेफाक से ये किस्सा भी डाक्टरकाईच है, सो पढ़ो:

डॉक्टर पुच्छे : कैसे लगी बताव ?

जुम्मन: एकदम हॉट है ये तो डॉक्टर 😍

डॉक्टर: अबे हौले, नर्स नै, तेरे कू चोट कैसे लगी वो पुछरा मैं

# दिलफेंक जुम्मन
# डाक्टरां के क़िस्से

मस्त
Lol
मार खायचे कामं करतंय जुम्मान

… जुम्मनचे दोनाचे चार हात करायला हवे…

करूया की, पण या हॉट नर्स शी नक्को.

नै तो बेगम कू “सिस्टर” बोलना पडेंगा ना 🙈

अमा , जुम्मन का दुसरा निका करने चले क्या अनिंद्य मियां?
शब्बो जान ले लेगी ऊस नर्स की होर जुम्मन की भी...

शब्बो जान ले लेगी ?? 😀

शब्बो जुम्मन कू कूटेंगी हौर नर्स ड्रेसिंग करेंगी ऐसा लगरा मेरे कू 😀

Pages