
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
बरोबरच्चै. अब्बूला भेटण्याचा
बरोबरच्चै. अब्बूला भेटण्याचा टीचरचा बहाणा होता हा.
गुर्दा म्हणजे मला जे वाटते
गुर्दा म्हणजे मला जे वाटते आहे तेच का?
फजलू
फजलू
गुर्दा = kidney
गुर्दा = kidney
शेवटचं वाक्य explain करा
शेवटचं वाक्य explain करा please
बेबुराई म्हणजे काय?
बेबुराई म्हणजे काय?
बेबुराई - अनिंद्य
बेबुराई - अनिंद्य
ओहह !
ओहह !
माझ्या लक्षातच नाही आला, अनिंद्य यांचा हा उर्दू अवतार!
….शेवटचं वाक्य explain करा….
….शेवटचं वाक्य explain करा….
गुर्दे छीलना म्हणजे समोरच्याच्या किडन्या काढून त्या किडन्या सोलून काढीन अशी धमकी आहे ती !! फजलू ची अम्मी पण फजलू सारखीच खत्तरनाक आहे
अवांतर : non veg प्रेमींसाठी भेजा फ्राय सारखेच “गुर्दा फ्राय” विकणारी हैदराबादी रेस्टॉरेंट्स अजून आहेत जुन्या शहरात. ते Very high fat / अति मेदयुक्त असल्याने पट्टीचे “गोश्तखोर” लोकंच खातात म्हणे
पोर्क बेलीही मेदयुक्त असते.
पोर्क बेलीही मेदयुक्त असते. भयानक मस्त लागते.
सामो, जे सर्वात जास्त
सामो, जे सर्वात जास्त Fattening/ unhealthy तेच चवीला सर्वात चांगले असते नेहमी
हाहाहा नाय ओ. आंबा आहे ना
हाहाहा नाय ओ. आंबा आहे ना आमचा टेस्टी व हेल्दी
पण हो सहसा असते खरे.
फजलु
फजलु

Generally what you like is
Generally what you like is either fattening, too expensive, not your size or married to someone else!!
सामो, हेच ते आयुष्यातलं अंतिम सत्य!
.... or married to someone
.... or married to someone else हे मला नसतं सुचलं
सहीच बोले तुम !
मी कुठेतरी वाचलं होतं, फार
मी कुठेतरी वाचलं होतं, फार फार पटलं होतं.
जुम्मा स्पेशल हैदराबादी
जुम्मा स्पेशल हैदराबादी क़िस्सा अपनी बडी अम्मी का :
बड़ी अम्मी बहू बेगम कू पुच्छे :
- क्या हुआ तुम कू ? कायकू रो रै ?
- तुमीच बताओ बड़ी अम्मी, क्या मै चुडैल जैसी दिखती ?
- नै नै. बिलकुल नै. तुम तो खूबसूरत दिखती बहू, परकटी परी के जैसी
- क्या मेरी आखां मेंढकी की जैसी है ?
- नै.
- क्या मेरी नाक फटे पकौड़े जैसी है बड़ी अम्मी ? तुमीच बताव अब.
- नै नै. कौन हौले नासपीटे बोल रै ऐसा ?
- तो क्या मैं भैंस जैसी मोटी हूं?
- ना रे ना. वैसे कौन मरा मुर्दा ये सब बोल रा तुम कू ?
.
.
.
.
- फिर सारे मोहल्ले के लोगां कायकू बोलते मेरे कू कि तू डिट्टो तेरी सास जैसी दिखती ?
(No subject)
(No subject)
बापरे!
बापरे!
(No subject)
हाहाहा.
हाहाहा.
(No subject)
(No subject)
(No subject)
अर्र्र्र त्या सासूला वाचवा रे
अर्र्र्र त्या सासूला वाचवा रे सूनेच्या तडाख्यातून.
सब कू थँकू है.
सब कू थँकू है.
आपल्या एम्पॉवर्ड बेगम, जुम्मन, फजलू नंतर बड़ी अम्मी चे पात्र आता सेट झालेले दिसते आहे
या धाग्यावर दर आठवड्याला यांचा एकतरी क़िस्सा लिहायचा असे ठरवले आहे.
हा आजचा फ्रेश किस्सा :
जुम्मन बेगम के साथ दावत कू गए. भौत लोगां थे उधर. एक खूबसूरत मोहतरमा से जुम्मन ज़्यादा बातां करे.
हंसने बोलने में खो गए इत्तेमें बेगम बोले : चलो जुम्मन घर कू, मैं तुम्हारे ज़ख़्म कू दवाई लगा देतुं
ज़ख़्म ? मेरे कू तो अभी कोई चोट नै लगी, कोई जखम नै हुआ बेगम ?
अभी हम घर कू भी तो नै पहुँचे ना जुम्मन
रिअल एंपॉवर्ड बेगम!
रिअल एंपॉवर्ड बेगम!

अभी हम घर कू भी तो नै पहुँचे
अभी हम घर कू भी तो नै पहुँचे ना जुम्मन >>
सगळेच!
सगळेच!
Pages