
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
यावेळी जुम्मन रॉक्स
यावेळी जुम्मन रॉक्स

Such Solace!!
Such Solace!!
यावेळी जुम्मन रॉक्स
यावेळी जुम्मन रॉक्स
बडी अम्मी शॉक्स !
होय, He gave back what he got
जुम्मन
जुम्मन
जुम्मन
जुम्मन

हे असे रोज ऐकून त्याची बायको आणि सासू दोघी येतील त्याच्या मुंडक्यावर बसायला त्याचं काय?
… बायको आणि सासू दोघी येतील …
… बायको आणि सासू दोघी येतील …
येईनात का, जास्त धमाल येईल मग
झकासराव बोलले, देव बोलला. आली
झकासराव बोलले, देव बोलला. आली ही हैदराबादच्या सासू-सुनेची जोडी. खडूस बडी अम्मी आणि तिची सून :
नौकरानी : मेडम जी जल्दी से इधर कू आव. देखो वो पड़ोस की तीन तीन औरतां बड़ी अम्मी कू कूट कूट के मार रै…. हड्डीतोड जोर पिटाई कर रै उनों !
बहू बेगम: हौ. देख रई ना मैं.
नौकरानी: फिर ? आप उनकी हेल्प कू नै जाते ?
बहू बेगम: नै. रैने देतुं. तीन औरतां काफ़ी है कुटाई करने के वास्ते !

(No subject)
(No subject)
तीन औरतां काफ़ी है कुटाई करने
तीन औरतां काफ़ी है कुटाई करने के वास्ते ! >>>>>
चौथी की जरुरत नहीं !
चौथी की जरुरत नहीं !
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
वैसे बड़ी अम्मी सब कू परेशान
वैसे बड़ी अम्मी सब कू परेशान करते, लेकिन कभी कभी खुद परेशानी में पड़ जाते उनो !
सबकू थँक्यू है
(No subject)
हाहाहा!! खतरनाक किस्से आहेत
हाहाहा!! खतरनाक किस्से आहेत हे.
जुम्मे को आने का जुम्मन का
सबकू थँक्यू है जी.
जुम्मे को आने का जुम्मन का
जुम्मे को आने का जुम्मन का वादा, सो आ गया. बीवी से मीठी मीठी बातां कररा आज :
- शब्बो, सेल्फ कंट्रोल सीखना तो तुमसेच सीखना !
- हाय हाय, क्या तो भी तारीफ़ां करते तुम जुम्मन
- सच है ना. तुमकू इत्ती शुगर की बीमारी है, लेकिन कब्बीच खून की शुगर का कतरा भी ज़ुबान पर नै आने देते तुम !
बना दिए ना बैगन

(No subject)
(No subject)
(No subject)
हाहाहा
हाहाहा
चारों कू थँक्यू है !
चारों कू थँक्यू है !
जुम्मा है आज, नया हैदराबादी किस्सा पेश करताउं.
हैदराबादी पोट्टे किसीकू नै हारते देखो. टीचर बोली :
- फजलू, तेरे कू तीन सब्जेक्ट में फेल की मैं. कल तेरे अब्बू कू ले के आ इस्कूल में
- नै लाता मै. नै लाया तो क्या करते?
- फ़ालतू बातां नक्को करो. ख़ाली धमकी नै देती मैं. कल तेरे अब्बू कू नै लाया तो ये मार्कशीट फ़ेसबुक पे डाल कू तेरे अब्बू कू टैग करती फिर.
- ऐसा बोलरै ? आजईच अम्मी कू बतातुं अब्बू तुम्हारे फ़ेसबुक फरेंड है बोलके. फिर अम्मी देख लेते तुम दोनू कू. गुर्दा छील डाले नै तो बोलना

फजलू तो जुम्मन का भी बाप है
फजलू तो जुम्मन का भी बाप है
बेबुराई मियां, अब जुम्मे का रास्ता देखने लगे है सब लोगा.
Pages