हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाताळच्या सुट्टीत हैद्राबादची मस्त भ्रमंती करून आता मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु केलायं..

भारतातलं एक सुंदर शहर... खूप आवडलं हैद्राबाद..!

आपको रिक्क्षा होना क्या ..??. असं हैद्राबादी हिंदी ऐकल्यावर तुमचा धागा आठवला आणि फिसकन् हसू फुटलं.

आठ दिवसाच्या प्रवासात ह्या धाग्यावर लिहिलेले बरेच शब्द कानावर पडले.. छान वाटलं.

@ रुपाली,

हौ, हैदराबाद बोले तो नया-पुराना दोनो का मिक्स Happy Hope you enjoyed !

...तिथे ह्या धाग्यावर लिहिलेले बरेच शब्द कानावर पडले.. छान वाटलं.....

असं फर्स्ट हॅन्ड व्हॅलिडेशन मिळाले की खूप आनंद होतो, आपल्या इथल्या नाठाळ गप्पांचे सार्थक Proud

ये हैदराबादी क़िस्सा सुनो, नया है :

फजलू : तुम लड़कियाँ ससुराल के प्रॉब्लमां शौहर कू क्यों नई बताते ? हेल्पच करेंगे ना उनों तुमकू ?

हैदराबादी बेगम : फ़िज़ूल बिनफिजूल बाताँ करते तुम. डेंगू- मलेरिया की कंप्लेंटां मच्छरां कू बता के क्या हुता जी ?
Lol

Lol

Hope you enjoyed !>>> हो अनिंद्य.. खूपच enjoy केलं हैदराबादला..! मन अजून तिथेच रेंगाळतेयं..

विनोद सगळेच भारी आहेत.

Lol

सबकू थँकयू है Happy

आता हैदराबादी नवरा-बायको मधील एक संवाद :

- तुम कू दिल की बात बताताऊं बेगम. तुम से शादी किए का मेरेकू एक फ़ायदा तो हुआच.

- कैसा फ़ायदा बोलरै ? खुल के बताव जी

- मेरे सारे गुनाहों की सज़ा इस लाईफमेच मिल गई देखो. Lol

हे एक अजून. नवीन हैदराबादी संवाद Happy

जुम्मन कू जादाच बाताँ करने की आदत. हैदराबादी लोगां करतेच ना ज़्यादा बाताँ ? शादी किए तो ससुराल में उस की सास कू भी ज्यादा बाताँ करने की आदत.

सास से दिन भर बाताँ करने के बाद उनों बोले : सुनो दुलहा नवाब, ससुराल में जाते तो इत्ती बाताँ नक्को करो. अच्छा नई लगता ना ? ससुराल में ज़्यादा बाताँ नई करते. ग़ुस्ताख़ी होती ऐसे किये तो.

जुम्मन बोले : तो तुम क्या कर रै तब से ? तुमारी अम्मा का घर तो नै हैना? ससुरालच हैना तुम्हारा भी ?

शर्मिंदा सास अब बैगन के पौधे पे फाँसी लेनेकू जा रई Proud

Pages