आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

याला असेही म्हणता येईल

पहिल्यांदा त्यांनी मला सांगितले मुसलमान खरे शत्रू
मग म्हणाले ख्रिस्ती मिशनरी हे शत्रू
मग म्हणाले कम्युनिस्ट हे शत्रू
मग आता म्हणत आहेत सेक्युलर, पत्रकार, विचारवंत हे शत्रू

या सगळ्यांना ठेचल्यावर जेव्हा कोणी उरले नाही तेव्हा त्यांनी शत्रू म्हणून माझ्याकडे बोट दाखवलं

union maharashtra
2014-15 99068 19795
2015-16 178477 19417
2016-17 242691 23160
2017-18 229716 25256
2018-19 214369 27191
2019-20 223057 26791
2020-21 372970 25430
H1-2021-22 (P) 170894 15993
संघसरकारने एक्साइजपोटी २०१४-१५ च्या तुलनेत २०२०-२१ साली २७६% जास्त रक्कम वसूल केली.
महाराष्ट्रासाठी ही वाढ २८% इतकी होती. कुठे २७६% आणि कुठे २८%?

Cryptic Miind
@Cryptic_Miind
·
Mar 29
*Rise in Fuel Prices*

Earlier: Celebs tweet jokes on high fuel prices.

Now: Celebs delete their old tweets on fuel prices.

मला नाही वाटत भारत ,पाकिस्तान, मधील स्थिती मध्ये खूप मोठा फरक आहे.
भारतात पण गरिबी चिरमसिमेवर आहे.
अत्यंत अतिशय गरीब लोक भारतात पण खूप आहेत.
ना स्वच्छ पाणी,ना वीज,ना पोटभर अन्न अशा स्थिती मध्ये भारतात पण खूप मोठी जनता आहे.

Whenever fuel prices in India get to an unbearable threshold and criticism surfaces yet again, the BJP and its supporters claim that the exorbitant excise duties the Modi Government imposes on fuel are required to repay Oil Bonds issued by UPA in the period 2004-2010.

They need a scapegoat because the Modi government’s subversion of fuel price deregulation since 2014 is irrefutable. When global crude prices go up, India’s retail fuel prices go up. When global prices fall as they did several times since 2014, India’s retail fuel prices stay high. The Modi government introduces artificial mechanisms, higher excise duties for instance, and prevents low crude price benefits from reaching the citizen.

Were Oil Bonds a UPA government creation in the first place? Do UPA-era Oil Bonds in any way justify the additional money the Modi government extracted from Indian citizens through excise duty hikes? What might have forced the Modi government to impose extortionately high excise duties on fuel?

Who initiated the entire Oil Bonds policy?
The BJP and Vajpayee led NPA Government of 1999-2004 gave birth to Oil Bonds. Ram Naik, the Petroleum Minister in that government, spoke in Parliament and to the press several times in the 2000-2002 period on Oil Bonds. In September 2000 for example, Naik told the press that he would discuss petroleum pricing with the finance ministry, and crucially said:

“We have to tackle the situation with a mixture of three options - adjustment of taxes and duties, issue bonds to control oil pool deficit and increase prices.”

Over the next year, the petroleum and finance ministries worked out modalities. In December 2001, the Vajpayee government told the press that it will use Oil Bonds to eliminate the oil pool deficit that increased substantially after a surge in crude prices at the time.

In March 2002, the Vajpayee government told Parliament that Oil Bonds would be issued for 80% of the Oil Pool Deficit. Further, since subsidies would continue for some products, the CAG would conduct an audit of outstanding liabilities and the resulting final sum would also be financed through fresh oil bonds.

In April 2002, the Vajpayee government issued the first tranche of Oil Bonds for a sum of 9000 Crore INR. To summarize, the BJP’s Vajpayee government conceptualized Oil Bonds and issued them. Had the BJP/NDA won the 2004 elections, they would have continued to issue subsequent Oil Bonds. It was incidental that the UPA won instead and had to issue oil bonds under the policy created by the BJP.

During 2004-14, the UPA government paid interest and principal, without repeatedly blaming the BJP for creating oil bonds or trying to hike excise duties to help pay. Quite the reverse: the UPA government crucially held petrol and diesel prices steady in 2007-09, despite soaring global crude prices. This was a vital component in the strategy that helped Indians emerge from the global 2008 financial crisis virtually unscathed.

Were Oil Bonds the fiscally prudent mechanism to use? That debate is beyond the scope of this article - the fact remains that the BJP today, to distract from its artificially high fuel price policy, faults the UPA for a policy that the BJP itself created in 2002.

Does the quantum of Oil Bond interest and principal payments justify the Modi government’s massive fuel excise duty collections?
The money needed to service the Oil Bonds is a fraction of the excise duty revenue that the Modi government extracted from citizens.

The total payments the Modi government made against Oil Bonds since 2014 add up to around 83 Thousand Crore INR. This includes a projected amount of around 20000 Crore it will pay in FY22, the current financial year. The total fuel excise duty it has earned since 2014, including FY22 projections, is more than 19 Lakh Crore INR (2290% more)! The fuel excise collected in just one year, FY21, is 3.71 Lakh Crore INR. This is 588% more than all the Oil Bond payments the Modi Government made so far. It is glaringly obvious that Oil Bonds have nothing to do with why the Modi Government is keeping fuel prices artificially high.

Is there an alternate reason why the Modi government is forced to collect additional money from citizens?
The revenue shortfall caused by the bonanza the Modi government gave to Corporates might be offset by citizens paying additional excise duties on fuel.

The Modi government’s biggest tax-related decision was in September 2019, when it slashed Corporate tax rates significantly. Most corporates saw their tax rates fall by 27%. For a few, the rate dropped by as much as 40%. Naturally, this caused a massive drop in the country’s income - corporate tax revenue dropped by 1 Lakh Crore INR, from 5.6 in FY20 to 4.6 lakh crore in FY21. Meanwhile, according to Ministry of Finance’s budget documents, excise duty revenue jumped from 2.4 Lakh Crore in FY20 to 3.9 Lakh Crore in FY21. Almost the entire increase is due to increase in fuel excise duties, and it neatly offsets the drop in Corporate Tax Revenues.

In other words, the Modi government gave India’s wealthiest - the owners of Companies - a huge bonanza by reducing corporate tax. It is balancing the resultant loss to India by collecting more excise from all Indians who pay for petrol and diesel.

Finally, it is pertinent to note that high fuel costs create a domino effect - fuel is an input for virtually all goods and services. As their costs rise, the Modi government gets a further revenue boost - GST collections increase too. Needless to say, the additional burden falls again on hapless citizens.

भारतात लोक धार्मिक द्वेषाच्या नशेत राहण्याचा बंदोबस्त भारताची मीडिया दबावात
येवून करत आहे.
नसलेल्या धोक्याचा बागल बुवा उभा केला जात आहे
गरिबी,महागाई,भ्रष्ट कारभार हे देशासाठी आणि स्वतः साठी पण धोकादायक आहे.
हे धार्मिक नशेत धुंद झालेल्या लोकांना समजत नाही.
त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत
कधी तरी झोपेतून जागे होतील.
जेव्हा पांघरून च अंगावरून काढून घेतले जाईल.

कुलकर्णी व्हाट्स अप काका काकुंसाठी सोप्या मराठीत पाहिजे. हे त्यांना नाही झेपत.
प्लेन ग्रॅज्युएट, होममेकर, सिनियर सिटीझन , स्मॉल टाउन यंगस्टर यांच इंग्रजी कच्च असते. थोडा सोपा मराठी फॉरमॅट हवा सत्य लोकांना कळण्यासाठी.

बिनडोक लोकांस डोक्यावर घेवून त्यांना सत्ता अर्पण केली की श्री लंका आणि पाकिस्तान सारखी अवस्था होते.
भारत खूप चांगल्या स्थिती मध्ये आहे असे पण नाही.
त्या मुळे आपण ह्या अशांत शेजाऱ्याचे शेजारीच आहोत हे विसरून चालणार नाही.
काही वर्षा पूर्वी श्रीलंका मध्यम आर्थिक गटातून उच्च मध्यम आर्थिक गटात गेली होती.
भरमसाठ कर्ज काढून anuutpadak क्षेत्रात पैसा ओतला गेला.
एका व्हिडिओ मध्ये बघितले होते काही ठिकाणे श्री लंकेत असणारी पाश्चिमात्य देशाच्या तोडीची आहेत.
फक्त झगमगाट.
फायदा झीरो.
स्वयं पूर्ण देश आर्थिक संकटात सापडत नाही.
देशाला लागणाऱ्या सर्व गरजा देशात च भागल्या पाहिजेत.
अतिशय powerfull लष्कर असणे पण खूप मोठी गरज आहे.
त्या मुळे बाकी कोणताच देश तुम्हावर त्यांची धोरण लादू शकत नाही.
श्री लंके कडे दोन्ही पण गोष्टी नाहीत.
फक्त विचार करा रशिया च्या ठिकाणी दुसरा कोणता ही देश असता तर त्याची जगातील दादा देशांनी काय अवस्था केली असती.

अन्न आणि पाणी ह्या बेसिक गरजा आहेत.
तीन कृषी कायदे आणून मोदी सरकार सामान्य लोकांच्या अन्न मिळण्याच्या हक्कावर च गदा आणणारा होते.
भारतात शेती खासगी मालकीची आहे .
लोक शेती करतात आणि तेच मालक पण आहेत..त्या मुळे भारतात अन्न धान्य चा तुटवडा जाणवत नाही.
कारण त्या वर कोणाचे एक हाती नियंत्रण नाही.
मोदी सरकार नी कृषी कायदे ह्या साठी आणले होते
की मोदी चे मित्र आणि भांडवलदार वर्गाची एक हाती सत्ता शेती उद्योगावर यावी.
असे झाले तर लोकांना उपाशी मारतील.
देशात उत्पादन खूप वाढेल पण ते भारतीय जनतेला उपलब्ध नसेल योग्य दरात.
पेट्रोल डिझेल चे भाव वाढवून जशी लूट चालू आहे .
त्या पेक्षा भयंकर लूट काही मोजकीच लोक जनतेची करतील.

धागा, श्रीलंका- भारत - पाकीस्तान हाय्जॅक करत नाहीत, ते काम हेमंत एकटेच करतात.

रमेशमामा१ ,रमेशमामा१, श्रीलंकेने ऑर्गॅनिक शेतीबद्दल काहीतरी निर्णय घेतला होता ना? त्याबद्दल तुमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अभ्यासपूर्ण पोस्ट लिहा ना.

Very informative post Reva2! Modi government is more neo liberal than the previous governments. Hence such policies.

भरत, श्रीलंकेच्या नियोजनातल्या त्रुटी दाखवणारा हा एक चांगला लेख आहे.

यामागे वंदना शिवा आहेत. असं वाचलं. >> हे माहीत नव्हते. वंदना शिवा यांची यात काय भुमिका आहे या बद्दल वाचायला आवडेल.

खते आणि कीटकनाशकांवर बंदी आणायाचा निर्णय त्यांच्या सल्ल्यावरून घेतला होता.
या दोन लेखांत त्यांच्याबद्दल बरं लिहिलेलं नाही.
https://itif.org/publications/2021/09/23/how-sri-lankas-organic-decree-c...
https://foreignpolicy.com/2022/03/05/sri-lanka-organic-farming-crisis/

धन्यवाद भरत! लिंक्स वाचते. Vandana Shiva is a great activist, reformer, and educator without a doubt. पण एक policy maker म्हणून त्यांनी श्रीलंकेच्या सरकारला काय सल्ला दिला आणि तो कसा अमलात आणला गेला याची मला कल्पना नाही.
त्यात आपल्याकडे लोकनियुक्त सरकारला जेमतेम साडेचार पाच वर्षे सलग मिळतात. त्यात दीर्घकालीन फायदा देणारी धोरणं राबवली तर पुढच्या निवडणुकीत दाखवण्यासाठी काहीच हाती लागत नाही. जे राजकीय पक्षांसाठी हितकर नाही. कारण लोकशाही तितकी प्रगल्भ नाही.
सेंद्रिय शेती प्रचंड अवघड आहे. आणि आजच्या रासायनिक, औद्योगिक शेतीच्या मॉडेलमधून सेंद्रिय शेतीकडे वळणे तर अजून कठीण! त्यासाठी किमान दहा ते पंधरा वर्षांचे नियोजन हवे.
सोपी उपमा द्यायची झाली तर रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणे म्हणजे डाउनटन ॲबीमधल्या सर्व नोकरांना काढून टाकून Crawley कुटुंबाने स्वयंपूर्ण जगायला शिकण्यासारखे आहे. हे शक्य आहे का तर हो. पण हे एका दिवसात वा महिन्यात घडणं शक्य आहे का तर नाही. Let's not blame organic farming for a failure caused by the apparent bad handling at the policy level.

ऑरगॅनिक शेती करण्याचा निर्णय श्री लंके नी घेतला म्हणून श्री लंका अडचणीत आली हा एकतर्फी प्रचार आहे.
त्या मध्ये तथ्य नाही.
तो एक एजेंडा आहे ठरविक हेतू नी प्रेरीत होवून चुकीची माहिती पसरवण्याचा.

ऑरगॅनिक शेती चा निर्णय सरकार नी अचानक घेतला आणि त्याची लगेच अमलबजावणी पण केली.
अडाणी राज्यकर्ते असले की असे घडते.
अचानक खत,कीटक नाशक मिळणे बंद झाले.
ऑरगॅनिक शेती लगेच होत नाही.त्याला चार पाच वर्ष प्रयत्न करावे लागतात.
इथे कोणी शेतकरी असेल तर त्याला नक्की हे माहीत आहे
शेणखत किंवा गांडूळ खत टाकल्यावर त्याचा फायदा मिळायला किती वर्ष जातात ते.
भारतात पण ऑरगॅनिक शेती होते पण त्या साठी सरकार जबरदस्ती करत नाही.
हे भारत सरकार चे शहाणपण चे वागणे आहे.
श्री लंका सरकार मध्ये हा शहाणपण नव्हते.

https://en.m.wikipedia.org/wiki/Vandana_Shiva

वंदना शिवा

-----////-------------///

सार्क

सार्कमधले सगळे देश एकाच लेव्हलचे आहेत, उघड्याशेजारी नागडे , कोण कसली मदत करणार ?

इतके पण उघडे नागडे नाहीत.
पैसे नसतील पण अन्न धान्य ची मदत नक्कीच सार्क देश करू शकतील.
फक्त इच्छा पाहिजे
ह्यांना देशांतर्गत राजकारण पासूनच फुरसत नाही..
ते कधी श्री लंकेची मदत करणार.
भारतात तर सर्व सरकारी यंत्रणा विरोधी पक्षातील नेत्यांवर खोट्या कारवाया करण्यात च गुंतल्या आहेत.
पाकिस्तान चे हाल तर जगजाहीर आहेत.

जुने ये सोन म्हणतात ये उगाच नाही.
भारतात पिढ्यान् पिढ्या परंपरा आहे एक वर्ष आणि पुढचे पीक येई पर्यंत चे अन्न धान्य घरात साठवून ठेवलेच पाहिजे.
मी स्वतः आणि अजून पण पारंपरिक जीवन जगणारी लोक एक वर्षा चा अन्न साठा घरात ठेवतात
मानवाला जगण्यास तीन च गोष्टी हव्या असतात हे त्रिवार सत्य आहे.
अन्न,पाणी,निवारा..
हवा तर असतेच ती नसेल तर कोणीच नसेल.
आधुनिक उथळ विचाराची लोक स्वतः ल खुप हुषार समजतात .
पण ते सर्वात जास्त मूर्ख आहेत.
मुळात पैसा हा कागद आहे सोने हा धातू आहे
ह्यांचा वापर फक्त विनिमय साठी होतो.
उपलब्ध असेल तीच वस्तू खरेदी कार्य येते

चलन आणि सोने ह्याचे भाव सरकारी यंत्रणा ठीक असेल तो पर्यंत च योग्य असतो.

जमिन ही खूप महत्त्वाची आहे ती अन्न देते.
देश कंगाल झाला श्री लंके सारखा तर तुमच्या संपत्ती लं काडी ची किंमत नाही

अन्न धान्य इतके साठवणे श्रीमंतानाच जमते.

खुद्द शेतकरीही इतके अन्न साठवू शकत नाहीत

यात भारतीय शिकवण वगैरे काही नाही , श्रीमंतांना जमते , गरिबांना नाही

वंदना शिवा बोगस आहेत! >>विकु, तुमचं असं मत का आहे हे जाणून घ्यायला आवडेल. To me, she is a popular opinion leader. These people don't always make scientifically sound statements but they still make a lot of sense overall. त्यामुळे मला त्यांची काही मतं पटतात आणि काही पटत नाहीत. But I will certainly not dismiss her as bogus. Her work in the field of seed sovereignty is legendary.

Pages