Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या दोन वर्षात हरलेल्या
गेल्या दोन वर्षात हरलेल्या बऱ्यापैकी टेस्ट मधे चौथ्या इनिंग ला आपण 300+ पण डिफेंड करू शकलो नाही आहोत हा इतिहास बघून पाहिली बोलिंग घेतली असावी
वार्नर गेला.
वार्नर गेला.
भरत नी मस्त कॅच पकडला
भरत नी मस्त कॅच पकडला
अँकी नं.१
अँकी नं.१
तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. बघुया मॅॅच क्या क्या रंग दिखाती है.
३ बाद ८१
३ बाद ८१
हेड नी गिअर बदलले
हेड नी गिअर बदलले
८१/३ वरून १६४/३
हेड ६७ बॉल मधे ५४
सगळेजण काळी पट्टी लावून का
सगळेजण काळी पट्टी लावून का खेळताहेत? कसल्या शोकप्रदर्शनाबद्दल?
अश्विन ऐवजी जडेजा हा
अश्विन ऐवजी जडेजा हा डिफेन्सिव्ह पावित्रा वाटला मला तरी. टेस्ट जिंकायला २० विकेट्स काढू शकतील असे बॉलर्स हवे. पण बॅटिंग स्ट्राँग करण्याच्या दृष्टीनं टीम सिलेक्ट केल्यासारखी वाटते (अश्विन ऐवजी जडेजा, जयदेव ऐवजी उमेश). हा अय्यर-पंत नसण्याचा धसका आहे का?
जडेजा - ठाकूर च्या दोन ओव्हर्स चांगल्या पडल्या, पण प्रेशर मेंटेन नाही करू शकले. रिलीज बॉल्स पण टाकले. उमेश तर इंद्रधनुष्यासारखी बॉलिंग करतो - प्रत्येक बॉल वेगळा. प्रेशर तयार करणे, मेंटेन करणे, बॅट्समन ला सेट-अप करणे वगैरे अंधश्रद्धांवर त्याचा विश्वासच नाहीये.
टॉस जिंकून बॉलिंग घेणं जरा
टॉस जिंकून बॉलिंग घेणं जरा बोल्ड डिसीजन वाटला. इतक्या महत्वाच्या मॅचला पहिली बॅटिंग घेऊन स्कोअरबोर्डवर स्कोअर लावणं महत्वाच ठरू शकतं. बघू काय काय होतं.
सगळेजण काळी पट्टी लावून का
सगळेजण काळी पट्टी लावून का खेळताहेत? कसल्या शोकप्रदर्शनाबद्दल? >>>
ओदिशामधल्या भयंकर ट्रेन अपघाताबद्दल शोकप्रदर्शन.
छान धुलाई चालली आहे.
छान धुलाई चालली आहे.
नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी
नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी. मला तरी थोडं खटकली. सीम गोलंदाजी साठी अनुकूल परिस्थिती वगैरे. >> हो फक्त चौथ्या दिवशी पावसाची शक्यता असताना आपण चौथ्या इनिंग मधे क्लासी स्विंग बॉलिंग समोर उभे राहू (किंवा पाऊस नाही पडलाच तर वॉर्न्ड पिचवर चौथ्या डावात लॉयन समोर उभे राहू ) ह्या आत्मविश्वासाची दाद द्यायला हवी. तीन पैकी एक जण बुमरा असताना अॅश ला ड्रॉप करणे समजू शकतो पण ठाकूर-यादव ह्या कॉम्बो साठी करणे हे नोएल डेव्हिडच्या वरताण झाले
अश्विन ऐवजी जडेजा हा डिफेन्सिव्ह पावित्रा वाटला मला तरी >> जडेजापेक्षा शार्दुल/ यादव च्या जागी असे वाटले मला . शार्दुल/ यादव ह्यातला एकच हवा होता नि अॅश - मुख्यत्वे करून ऑसी कडे चार लेफ्टी आहेत नि अॅश चा लेफ्टी विरुद्ध रेकॉर्ड अविश्वसनीय आहे.
उमेश तर इंद्रधनुष्यासारखी बॉलिंग करतो - प्रत्येक बॉल वेगळा. >> तो फक्त बॉलिग "करतो" असे वाटतेय (किमान आज तरी). गेल्या इंग्लंड सिरीज मधे चांगला खेळला होता पण तेंव्हा सराव झाला होता - इथे इंजरी मधून बाहेर आला आहे.
हरलो आपण.
हरलो आपण.
260 वर सहा आऊट असे अपेक्षित होते मला तरी दिवस अखेरीस, पण आता साडे चारशे सहज होतील असे वाटते इनिंग अखेरीस.
चौथी विकेट पडली तर कोणीतरी
चौथी विकेट पडली तर कोणीतरी मायबोलीवर नवीन धागा काढा...
चौथी विकेट पडली असे नाव देऊन ...
सारखा सारखा स्कोर बघायला वैताग आलाय
आयसीसी मानांकनात
आयसीसी मानांकनात फलंदाजांमध्ये पहिल्या सात मध्ये ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज आहेत.
गोलंदाजांमध्ये पहिल्या दहात त्यांचे दोन आहेत.
आपला सर्वोत्तम मानांकन असलेला कसोटी फलंदाज अपघातामुळे बाहेर आहे.
दोन सर्वोत्तम गोलंदाज पैकी एक दुखापतीमुळे बाहेर आहे. एकाला आपण खेळवलच नाही
सर एव्हढे वैतागायचे नाही. आपण
सर एव्हढे वैतागायचे नाही. आपण पण शेरास सव्वाशेर खेळून पहिल्या डावात बढत घेणार आहोत.
लीड वगैरे राहू द्या .. निदान
लीड वगैरे राहू द्या .. निदान धावा तरी रोखा
ड्रॉ करायचा तरी चान्स राहील
ट्रॉफी दोघांना विभागून मिळेल
आपण टॉस जिंकून त्यांना वर्ल्ड
आपण टॉस जिंकून त्यांना वर्ल्ड कप बहाल केला.
"जाओ मज्जा करो. तुम भी क्या याद करोगे."
आता फक्त कॅच उपाय गेम, जिंकणे
आता फक्त कॅच उपाय गेम, जिंकणे शक्य नाही. जगातल्या कुठल्याही खेळपट्टीवर आश्र्विनला बसवून उमेश यादव कसा आत येवू शकतो?
तो ठाकूर निदान दिलेल्या धावा आहेत त्याच्या निदान तरी निम्म्या धावा फलंदाजीत करेल या आशेवर आहे मी.
आन राहणे दादा शतक मारतील आणि गिल पण मारेल ही आशा.
झाले ३००.
झाले ३००.
८० ओवर्स झाल्या. आता एकाच आशा न्यू बॉल.
घेतला. आता कोणीतरी बाद होणार.
अशाच बाद झाली
आशाच बाद झाली
"जडेजापेक्षा शार्दुल/ यादव
"जडेजापेक्षा शार्दुल/ यादव च्या जागी असे वाटले मला . शार्दुल/ यादव ह्यातला एकच हवा होता नि अॅश - मुख्यत्वे करून ऑसी कडे चार लेफ्टी आहेत नि अॅश चा लेफ्टी विरुद्ध रेकॉर्ड अविश्वसनीय आहे." - अश्विन खेळायलाच हवा होता.. काहीच दुमत नाही. टॉसच्या वेळी रोहित ज्या पद्धतीनं बोलला, त्यावरून माझा समज झाला की जडेजा ला अश्विन ऐवजी प्रिफर केलं गेलं, म्हणून मी अश्विन च्या जागी जडेजा असं लिहिलं. मला तर दोघंही खेळतील आणी उमेश च्या जागी उनाडकट खेळेल असं वाटलं होतं.
जडेजा अन् शार्दुल हे दोन
जडेजा अन् शार्दुल हे दोन बिट्स अँड पीसेस प्लेअर्स घेऊन आपण 5 बोलर्स कॉम्बिनेशन बनवलं. पण हे विसरलो की बाकी 6 पैकी एकही बोलिंग करत नाही. जर हे 5 गंडले (आत्ता सारखे) तर हातात ऑप्शन म्हणूनही काही उरणार नाही.
त्यापेक्षा जर आश्विन सारखा पूर्ण बोलर खेळवला असता तर अटॅक बेटर राहिला असता.
नंबर 5 ला मात्र आपल्याला असा प्लेअर लागणार आहे जो मेन स्किल बॅटिंग चं आणेल पण कामचलाऊ बोलिंग पण करू शकेल. उदा. अय्यर, विहारी
औस्ट्रे्लिया स्कोर कुठे घेऊन
औस्ट्रे्लिया स्कोर कुठे घेऊन जाईल. काही अंदाज?
सर या आता इकडे. पाच गडी बाद
सर या आता इकडे. पाच गडी बाद झाले आहेत. आशा पल्लवित झाल्या आहेत.
६ स्मिथ
६
स्मिथ
शार्दूल ठाकूर (गाववाला आहे
शार्दूल ठाकूर (गाववाला आहे तरी पण ) हा एक लकी खेळाडू आहे. त्याला विकेट मिळतात. असा एखादा खेळाडू संघात पाहिजेच.
“ हा एक लकी खेळाडू आहे.” -
“ हा एक लकी खेळाडू आहे.” - तेव्हढ्या एका फॅक्टरवरच तर तो टीममधे आहे
४६९ २०० जास्त झाले.
४६९
२०० जास्त झाले.
२०० जास्त झाले
२०० जास्त झाले
>>
स्मिथ अन् हेड डोक्यावर बसल्यामुळे...
काल एका स्ट्राईक् बोलर ची कमी खूप जाणवली
अन् प्लॅन वर्क होत नसला (स्पेसिफिकली बोलिंग करताना) की कॅप्टन रोहित भांजाळतो हे ही परत एकदा दिसलं...
Pages