Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऍटलीस्ट पांडे च्या बाबतीत
ऍटलीस्ट पांडे च्या बाबतीत त्याचं वय बघता ऑनलाईन क्रिकेट तज्ञांच्या स्ट्रॅटेजीज वाचाव्या लागणार नाहीत.
Don't underestimate the
Don't underestimate the capabilities of ऑनलाईन क्रिकेट तज्ञ
“ अँकी नं.१” -
“ अँकी नं.१” -
अशीही थिअरी ऐकली आहे की
अशीही थिअरी ऐकली आहे की unknowingly he went on a wrong side of one of the selectors who was very influential. >> हे मीही कुठेतरी वाचले आहे (बहुधा सांझगिरी यांच्या लेखात)... कुणीतरी उत्तरेकडील माजी खेळाडु अन तेव्हाचा सीलेक्टर एम सी ए मधे दारु पियुन दंगा करु लागला अन त्याने एम सी ए च्या कारकुनास श्रीमुखात भडकवली अन नेमका तेव्हा तिथे मुजुमदार उपस्थित होता... मग त्या सिलेक्टरवर कारवाई केली एम सी ए ने अन त्यात मुजुमदारने साक्ष दिली... अन त्या सिलेक्टरने त्याबद्दल परतफेड केली....
अर्थात क्रिकेटमधील अनेक गोष्टींपैकी ही गोष्टही खरी का खोटी कधीच कळणार नाही,.. पण मुजुमदार बद्दल वाईट नक्कीच वाटत आले आहे... सचिन कर्णधार असताना तरी त्याला संधी मिळायला हवी होती.... तेव्हाच्या संघात कानिटकर, विजय भारद्वाज, नोएल डॅव्हिड (नोएल हू फेम), जेकब मार्टिन (बहुधा), देवांग गांधी वगैरेना संधी दिली गेली होती....
अरे बाबा, ओन्ली लाईन बिलोंग्ज
*Don't underestimate the capabilities of ऑनलाईन क्रिकेट तज्ञ * -
अरे बाबा, ओन्ली दी लाईन बिलोंगज टू अस; ऑन-लाईन बीलोंग्ज ओन्ली टू मायबोली एक्सपर्टस !!
भाऊ,
भाऊ,
चित्र अन् थीम लई भारी, नेहमीप्रमाणेच...
२७० करायच्या आहेत, आज नीट डोक्याने बॅटिंग करून जिंकता येईल
उगाच हीरोगिरी नकोय, अन् स्टार्क ला घाबरून खेळायचीही गरज नाही
झांपा अन् स्टार्क नी २२ जोडल्या लास्ट विकेट साठी. त्या क्रूशल ठरायला नकोत...
सूर्या नीड्स टु प्रूव्ह हिज मेटल इन वन डे टीम...
गिल आज खेळेत वाटते. त्याचे एक
गिल आज खेळेत वाटते. त्याचे एक शतक यायचे आहे या मालिकेतील..
63 धावांनी हुकले रे...
63 धावांनी हुकले रे...
राहुल ला पाठवलाय 4 ला, म्हणजे इनिंग बिल्ड करायच्या की मोमेंट ला सूर्यावर सध्यातरी भरोसा नाही...
KL आज पुन्हा टेस्ट मध्ये जागा
KL आज पुन्हा टेस्ट मध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
अक्सर ला पाठवलं 5 वर, निदान
अक्सर ला पाठवलं 5 वर, निदान किशन / संजूला तरी ट्राय करायचं सूर्या ऐवजी
अक्सर प्रयोग फेल
6 नंबर ला पांड्या इन...
सूर्याला डेथ ओव्हर मधे आंधळी खेळायला राखून ठेवला असावा
पण तो डेथ ओव्हर मधे येईल याची तजवीज आता पांड्या - कोहली नी करायला हवी
ती ७-१० मॅचेस ची टाईमलाईन
ती ७-१० मॅचेस ची टाईमलाईन अजूनही कायम आहे का? प्रश्न पहिल्या बॉल ला आऊट व्हायचा नाहीये, पण मॅच ची, स्वत:च्या करियरची अवस्था बघता, पहिलाच बॉल लाईनच्या बाहेर जात इनसाईड आऊट मारायचा प्रयत्न करण्याच्या थॉट प्रॉसेस चा आहे.
सूर्या भाऊंना T 20
सूर्या भाऊंना T 20 स्पेशालिस्ट म्हणूनच खेलवावे उगाच त्यांच्यावर जबरदस्ती करू नये.
त्यांनी तीन सामन्यात जे दिवे लावले आहेत ते पाहून त्याची WC जागा कोणाला तरी प्रदान करण्यात यावी.
*सूर्या भाऊंना T 20
*सूर्या भाऊंना T 20 स्पेशालिस्ट म्हणूनच खेलवावे उगाच त्यांच्यावर जबरदस्ती करू नये.*-. सध्या एक विचित्र कोंडी निर्माण झालेली दिसते. निवड समितीच्या नजरेत भरण्यासाठी t20 मध्ये चमकदार कामगिरीची शॉर्ट कट खुणावते व टी 20च्या खेळाची चटक लागली की इतर फॉर्माटमधली कामगिरी अशा प्रकारे मार खाते ! सूर्या प्रतिभावान आहे व तो केवळ टी20 स्पेशालिस्टच आहे, असा शिक्का इतक्या घाईने त्याच्यावर मारू नये असं वाटतं.
हो, शिक्का मारण्या कदाचित
हो, शिक्का मारण्या कदाचित चुकीचे असेल यावर ऍग्री करतो.
पण हे सुद्धा नाकारता येणार नाही कि त्याला एक दिवशी / कसोटी क्रिकेट मध्ये T20 चे आकडे बघून फास्ट ट्रॅक केला.
ते सुद्धा डोमेस्टिक एक दिवशी / रणजी क्रिकेट मधले आकडे इतर समकालीन खेळाडूंशी तुलना केल्यावर साधारण असताना (फलंदाजीतली सरासरी 34/44).
त्यांच्या शेवटच्या जोडीने
त्यांच्या शेवटच्या जोडीने केलेल्या २२ रन अंगाशी आल्या...
सूर्या प्रतिभावान आहे व तो
सूर्या प्रतिभावान आहे व तो केवळ टी20 स्पेशालिस्टच आहे, असा शिक्का इतक्या घाईने त्याच्यावर मारू नये असं वाटतं.
>>
मान्य, पण तो आता वर्ल्डकप प्लॅन्स मधे बसत नाही.
वर्ल्डकप होई पर्यंत त्यानी डोमेस्टिक मधे वन डे अन् रणजी मधे स्कोअर करावं
“ सूर्या प्रतिभावान आहे” -
“ सूर्या प्रतिभावान आहे” - एके काळचा मुंबईचा रणजीमधे सॉलिड मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून उदयाला येणारा सूर्या आयपीएलच्या यशामागे धावत (ह्यात चूक काही नाही) स्वतःचा गेम टी-२० साठी अनुकूल करत गेला. पण त्या प्रॉसेसमधे लाँग फॉर्मॅटमधला खेळ गमावून बसला. सगळ्यांना फॉर्मॅटप्रमाणे खेळात अॅडजस्टमेंट्स करता येतातच असं नाही.
वर्ल्डकप होई पर्यंत त्यानी
वर्ल्डकप होई पर्यंत त्यानी डोमेस्टिक मधे वन डे अन् रणजी मधे स्कोअर करावं >> प्रामाणिकपणे मला तरी डोमेस्टिक मधे सूर्या ने वन डे किंवा लाँग फॉर्मॅट मधे काही जबरदस्त केल्याचे आठवत नाही. काह चुकार इनिंग्स ज्या चूटपुट लावून जातात अशा खेळत आलाय पण सातत्याने काही तरी केलय असे आठवत नाही. "पण तो आता वर्ल्डकप प्लॅन्स मधे बसत नाही." ह्याला पूर्ण अनुमोदन, विशेषतः गेले वर्षभर आपण हूडा नि संजूला ग्रूम केलय त्याच रोलसाठी हे लक्षात ठेवून. त्यांनाही फेल व्हायचा चान्स मिळू दे काट मारण्याआधी.
सगळ्यांना फॉर्मॅटप्रमाणे खेळात अॅडजस्टमेंट्स करता येतातच असं नाही. > +१
सुंदर मनामध्ये बोलत असेल , मी
सुंदर मनामध्ये बोलत असेल , मी बॉलिंग करतो, लेफ्टी बॅटिंग पण करतो आणि तीन मॅच मध्ये 3 पेक्षा जास्त बॉल्स खेळलो असतो. आता तरी मला घ्या
"वर्ल्डकप होई पर्यंत त्यानी
"वर्ल्डकप होई पर्यंत त्यानी डोमेस्टिक मधे वन डे अन् रणजी मधे स्कोअर करावं" - एप्रिल ते ऑक्टोबर च्या मधे डोमेस्टीक स्पर्धा नाहीयेत. फार तर (जर तो ३२ व्या वर्षी खरंच लाँगर फॉर्मॅट खेळण्याविषयी सिरियस असेल ) तर त्याने काऊंटी ट्राय करावं. नाहीतर आयपीएल आहेच. युसूफ पठाणची अल्ट्रा-प्रो/प्लॅटिनम-डायमंड/सुपर एक्झिक्यूटीव्ह व्हर्जन व्हायच्या मार्गावर त्याचं करियर आहे आत्तातरी.
"विशेषतः गेले वर्षभर आपण हूडा नि संजूला ग्रूम केलय त्याच रोलसाठी" - ते एक कोडं उलगडलं नाहीये. अय्यर इंज्युअर्ड असताना संजू का नाही टीम मधे आला?
अय्यर इंज्युअर्ड असताना संजू
अय्यर इंज्युअर्ड असताना संजू का नाही टीम मधे आला? >>>
त्याच्या फिटनेस बद्दल हि प्रश्नचिन्ह आहे. तो श्रीलंके विरुद्ध जानेवारी मध्ये इंज्युर्ड झाल्या नंतर काहीच अपडेट ऐकले नाहीयेत.
"त्याच्या फिटनेस बद्दल हि
"त्याच्या फिटनेस बद्दल हि प्रश्नचिन्ह आहे" - कालच त्याने रॉयल्सच्या कँपमधे जातोय अशा अर्थाचं ट्वीट केलंय, त्याअर्थी फिट असावा अशी आशा आहे.
मॅच आणि मालिका हरल्याने
मॅच आणि मालिका हरल्याने कदाचित दुर्लक्ष होईल पण कुलदीप ने कॅरी चा काढलेला दांडा खरोखर क्लास बॉल होता
“This game gives so much and
“This game gives so much and yet, tests its players by dragging them deep. In the space of four months Suryakumar Yadav has seen it all. That is why it is said: how you rise from the floor is a measure of who you are. Looking forward to seeing him in the #TataIPL.”.
इति हर्षा भोगले , सूर्याच्या तीन शून्यांनंतर !
कुलदीप ने कॅरी चा काढलेला
कुलदीप ने कॅरी चा काढलेला दांडा खरोखर क्लास बॉल होता
>>
कुलदीप देशात (आणि संधी मिळाल्यास बाहेर पण) इंपॅक्ट बोलर ठरू शकतो (वन डे अन् टेस्ट मधे)
पण बॅटिंग स्किल्स च्या जोरावर अक्सर अन् जडेजा (जरी सेम टाईप ची बोलिंग करत असले तरी) पिक होतात... देशातल्या वन डे मधे जरा तरी चान्स असतो, बाहेर मात्र अवघड होतं... टॉप ऑर्डर स्टेडी फॉर्म मधे नसल्यानें लोअर ऑर्डर बॅटिंग ही टीम कंपोझिशन ची गरज झालिये सध्या, त्यात टेस्ट मधे देशात आश्विन, जडेजा अन् अक्सर हे तिघेही येऊन बॅटिंग लोड शेअर करतात, पण बाहेर यातले (पाहिले) दोघेच किंवा एकच येऊन पेसर टीम मधे येतात, ज्यानी एक बॅटर तसाही कमी होतो अन् शार्दुल च्या बॅटिंग स्किल्स ची गरज भासते... हार्ड लक...
*टॉप ऑर्डर स्टेडी फॉर्म मधे
*टॉप ऑर्डर स्टेडी फॉर्म मधे नसल्यानें लोअर ऑर्डर बॅटिंग ही टीम कंपोझिशन ची गरज झालीय* - चॅम्पियन होण्याची जिद्द बाळगणाऱ्या संघासाठी हे लॉजिक चुकीचं वाटतं. जर गोलंदाजीत वैविध्य योग्य वाटत असेल , तर बॅटिंग ऑर्डर फॉर्ममध्ये नाही म्हणून गोलंदाजी पण कमकुवत कां करायची ? फलंदाज फॉर्ममध्ये येतील अशी अपेक्षा करावी ( फलंदाज दर्जेदार आहेत हे निर्विवाद ) किंवा त्यासाठी उपाय करावेत पण संघाचा तोल बिघडवू नये; असं psnic button दाबणं आत्मविश्वासालाच तडा जाणार ठरू शकतं. जर तो प्रभावी वाटतं असेल, तर कशावरून कुलदीपच स्पर्धेत हुकमी एक्का ठरणार नाही ? Be reasonably positive like champions, that we really are !!
कुलदीप ने कॅरी चा काढलेला
कुलदीप ने कॅरी चा काढलेला दांडा खरोखर क्लास बॉल होता >> हो अगदि सूर्याचा काढलाय त्याच तोडिचा. कदाचित काकणभर सरस अधिक टर्न मिळवल्यामूळे.
बॅटिंग स्किल्स च्या जोरावर अक्सर अन् जडेजा (जरी सेम टाईप ची बोलिंग करत असले तरी) पिक होतात >> त्या दोघांपैकी एक जण ठेवून सुंदर ला घेणे हा ही पर्याय आहे. त्याने बॉलिंग मधे व्हरायटी येईल. अर्थात हे दोघेही सध्या जबरदस्त खेळत आहेत (थोडी वन डे बॉलिंङ कमी पडतो असे म्हणून शकतो) त्यामूळे त्यांछ्यावर थोडं अन्यायकारक ठरेल.
बाकी आपण परत मागच्या वर्ल्ड कपच्या चुका करायला लागलो आहोत. वर्ल्ड कप पर्यंत ठरलेले खेळाडू कप जवळ आला कि एकदम बाजूला ठेवून दुसरे आणणे. त्याच बरोबर द्रविड - शर्मा ची सूर्या ला ट्रायल ला आणणे किंवा अक्षर ला वर पाठवणे ह्या दोन्ही फारशा इळोजिकल मूव्ह्स नव्हत्या - चालल्या नाहित - आता त्यापासून काय धडा घेऊ ते बघूया.
चॅम्पियन होण्याची जिद्द
चॅम्पियन होण्याची जिद्द बाळगणाऱ्या संघासाठी हे लॉजिक चुकीचं वाटतं
>>
सौ टका सच
पण आपला थिंक टँक सध्यातरी असाच विचार करताना दिसला आहे.
*पण आपला थिंक टँक सध्यातरी
*पण आपला थिंक टँक सध्यातरी असाच विचार करताना दिसला आहे.* - म्हणूनच तर इथला माबोचा थिंक टँक दुथडी भरुन वहातोय ना. !!!
आय पी एल २०२३ साठी नविन धागा
आय पी एल २०२३ साठी नविन धागा काढणार का?
Pages