क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>लाटला गिल
बॉलच्या सपोर्ट वर पडला नालायक
त्या पोझिशन मधून बॉल उचलूच शकत नाही टच न करता

१००%

मला ही टी-२० मधली, इनसाईड द लाईन खेळायची बॅटिंग स्टाईल टेस्टमधे नाही आवडत. स्विंग/सीम होणार्या कंडिशन्समधे लाईन कव्हर न करता खेळणं आत्मघातकी ठरू शकतं.

माफ करा इंग्लिश मधून कॉपी पेस्ट ref Guardian live
17m ago
15.06 BST
Gill fenced a shortish delivery to the left of gully, where Green swooped to take a fantastic low catch. The crowd are booing, having seen the replay, but to me it looks a clean take. And an outrageously good one.

Updated at 15.06 BST
16m ago
15.07 BST
The issue is whether he dragged the ball along the floor after taking the catch. My instinct is that he had his fingers under the ball, though there might be enough doubt for Gill to get a reprieve.

WICKET! India 41-1 (Gill c Green b Boland 18)
He’s gone! That’s the correct decision I think, and it’s Cameron Green’s second stunning catch of the game – one with his right hand, one with his left.
15m ago
15.11 BST
Rohit Sharma and Shubman Gill were really unhappy with the decision, thinking the ball touched the ground when Green landed. The crowd were chanting “cheat!” as well. I can see both sides, but to me it looked good.

11m ago
15.16 BST
“I don’t agree that it was a clean take at all,” says Tom Kirkpatrick. “Looked to me like Green didn’t get his fingers under the ball until after it had touched the ground, and I don’t think he’d have completed the catch without that ground contact.”

I’m sure we’ll hear more about it. I knew they shouldn’t have scrapped the soft signal.

2m ago
15.25 BST
“I think the catch was not clean...” says Arul Kanhere, “but the umpires are human as well. It is painful to hear the chanting around the grounds. Also hoping for a tied match. Might as well help the WTC final on popularity grounds.”

In real time it looked brilliant catch but there was clear image where you can see fingers have enough gap with ball touching the ground. India should make big deal out of this decision post match to stress the point.
Why do all such marginal calls generally go against sub-continental teams ?

Basit Ali has came up with an allegation about how bali started reverse swinging in India's fist innings within first 20 overs in English conditions. He is said deliveries which dismissed Kohli and Pujara swung towards shiny side. I missed those wickets. Is that correct ?

पुजारा पण

स्लिप च्या डोक्यावरून मारू का नको च्या दुविधेत बॉटम् एज कीपर कडे गेली...

असामी

कृपया करून बासित अली च्या बोलण्या कडे लक्ष देऊ नकोस. ही इज अ वाइंड अप मर्चंट.

देर इज सच अ थिंग कॉल्ड ऍज कॉन्ट्रास्ट स्विंग व्हेर द न्यूईश बॉल विल मूव्ह टुवार्ड द शायनी साईड. एस्पेशली इफ बोल्ड विथ अन अप राईट सिम

https://www.espncricinfo.com/story/rabindra-mehta-the-truth-behind-conve...

कोहली क्लास खेळतोय
अश्या फ्लो मध्ये तो १५०-२०० मारू शकतो असा विश्वास वाटतो.
समोरून रहाणे जडेजाने साथ द्यायला हवी.
तिन्ही प्लेअर मेंटली टफ आहेत.
ऑस्ट्रेलियाला आज सुखाने झोप येणार नाही.
सुरुवातीला नवीन बॉल मध्येच एखादा उसळत होता पेसने किंवा जो वेरिएबल बाउन्स दिसत होता तो बोल जुना होताच थांबला आहे. उद्या पहिले सत्र हे दोघे फलंदाज बिनबाद मारून येतील मग मजा येईल.. जेव्हा स्कोरलाईन अडीचशे ला तीन असेल .. बोलो आमीन

जे पहिल्या दिवसा अखेरीस मॅचच्या बाहेर फेकले गेले असे वाटत होते, ते आपण पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला गेम मध्ये आहोत. बी पॉझिटिव्ह !

माझ्या आमेन ने सामना जिकत असेल तर आमेन!
कमिन्स ने ह्या सामन्यात आत्तापर्यंत दहा नो बाल्स टाकले आहेत. पैकी दोन विकेट टेकिंग होते.
ही टीम अशेस मध्ये मार खाणार आहे.

देर इज सच अ थिंग कॉल्ड ऍज कॉन्ट्रास्ट स्विंग व्हेर द न्यूईश बॉल विल मूव्ह टुवार्ड द शायनी साईड. एस्पेशली इफ बोल्ड विथ अन अप राईट सिम >>अक तो लेख मी वाचला होता पण माझ्या आठवणीप्रमाणे फक्त ट्रेशिनल स्विंग नव्या बॉल ने होउ शकतो वगैरे. असो त्याचा मुद्दा इंटरेस्टींङ असेल जर खरच तसे झाले असेल तर.

बी पॉझिटिव्ह ! >> उत्तेजनार्थ बक्षिस, दोनदा फायनल मधे गेलो वगैरे वगैरे Wink

“ उत्तेजनार्थ बक्षिस, दोनदा फायनल मधे गेलो वगैरे वगैरे” - आपल्याला प्रोफेशनल रनर अप्स/ सेमिफायनलिस्ट म्हणून किताब/खिताब मिळणार आहे. Happy

उद्याचा दिवस इंटरेस्टिंग असेल. आज पुजारा-कोहली जोडी दिवसाखेर नाबाद असती तर जास्त बरं वाटलं असतं.

बासित अली उगाचच काड्या करतोय असं वाटतंय. (त्याला माबोच्या आयपीएलच्या धाग्यावर बोलवावं का? Wink )

बासित अली उगाचच काड्या करतोय असं वाटतंय. >>>

त्याचा ट्रॅक रेकॉर्डही तसाच आहे. ICC स्पर्धांमध्ये पाकिस्तान हरले / भारत जिंकले कि मॅच कशी फिक्स होती वगैरे कॉन्स्पिरसी थियऱ्या उगाळण्यात पहिला नंबर असतो.

फायनलचा हा फायनल दिवस हा सामना अविस्मरणीय करेल, हीं आशा व प्रार्थना !!
अजिंक्य व विराट याना खास शुभेच्छा !!

टॉप ऑर्डर नी रन बनवले नाहीत म्हणून हरलो असा शर्माचा एकंदर सूर होता.
मुळात स्मिथ - हेड ची पार्टनरशिप होऊ दिली, त्यात अटॅकिंग फील्ड च्या नादात इझी रन दिल्या, नंबर 1 बोलर ला बाहेर ठेवलं, प्लॅन बी / सी (इफेक्टिव) नव्हते याकडे टोटल दुर्लक्ष.
४६९ रन वाली विकेट होती का हा अनालिसिस मधे मुख्य मुद्दा असायला हवा.

काल ४४४ चेझ करताना आपण १० ओव्हर ६०/१ होतो.
ओपनर नी दे मार रन वन डे / टी२० मधे करायच्या, टेस्ट मधे बॉल खेळून शाईन घालवायची / कडकपणा कमी करायचा, जेणेकरून नंतर तो व्यवस्थित बॅट वर येईल अन् मधल्या फळीला ही खोऱ्यानी धावा करता येतील हे कुणीतरी शिकवायची गरज आहे.

टॉप ऑर्डर नी रन बनवले नाहीत म्हणून हरलो असा शर्माचा एकंदर सूर होता. >> हो ते मलाही झेपले नाही. संपूर्ण लाईन अप मधे बाउन्स वापरून शकेल असा एकमेव बॉलर होता जो बाहेर बसवला होता. द्रविड शर्माचा क्रिकेटींग अ‍ॅक्यूमेन आपल्याशी जुळत नाही असे म्हणू शकतो. हि फायनल हे एकमेव उदाहरण नाहि आहे.

हरणार हे अपेक्षित होतं पण आज इतक्या लवकर गुंडाळले गेलो याचं वाईट वाटते.

पुढच्या WTC सायकल बद्दल प्रामाणिक पणे बोलायचं झालं तर आपण बॅटिंग ऑर्डर मुळे "इकडे आड तिकडे विहीर" या सिच्युएशन मध्ये अडकणार आहोत.

Pages