Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वि वि करमरकर यांना भावपूर्ण
वि वि करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अहमदाबादचे पिच काय असेल असे वाटते ? दोन पिचेस बन्वलेली आहेत तेंव्हा परत माईंड गेम सुरू कि काय ? मधे रोहित ने श्रेयस सारखे खेळण्याचे आवाहन केल्याचेही वाचले. त्याला अॅग्रेसीव्ह अपेक्षित असेल असे वाटते.
मुंबई इंडीयन एकूणच ऑल राऊंडर्स वर भारी विसंबून राहतात असे दिसतेय.
हरमनला आपण अहमदाबादमध्ये
हरमनला आपण अहमदाबादमध्ये ओपनिंगला खेळवू शकत नाही का?
विविक ना भावपूर्ण श्रद्धांजली
विविक ना भावपूर्ण श्रद्धांजली!
भारताची अत्यंत दिशाहीन सुरूवात. शामीपेक्षा उमेश जास्त डिसिप्लिन्ड बॉलिंग करतोय (हे वाक्य दोनवेळा वाचून खात्री केली
)
खूप दिवसांनी टेस्ट कॅप्टन
खूप दिवसांनी टेस्ट कॅप्टन धोनीची आठवण आली. टेस्ट च्या पहिल्या तासातच डीप पॉइंटला फिल्डर, स्पिनरला एकच स्लिप!! बॅट्समन चूक करण्याची वाट पहाणारी फिल्डिंग टीम!!! आय मिस कोहलीज अॅग्रेसिव्ह कॅप्टन्सी!! दादा, तुमने यह ठीक नहीं कियाँ।
शमीला अचानक परत आणून दुसऱ्या
शमीला अचानक परत आणून दुसऱ्या बॉललाच लाबूशानचा दांडका. मास्टरस्ट्रोक.
आय मिस कोहलीज अॅग्रेसिव्ह
आय मिस कोहलीज अॅग्रेसिव्ह कॅप्टन्सी
>>
I also miss captain Rahane's passive aggression...
Not the player Rahane...
रोहित ला म्हणाव बघ जरा स्मिथ
रोहित ला म्हणाव बघ जरा स्मिथ अन् ख्वाजा कसे खेळताहेत.
दर वेळी हाणामारी करणं म्हणजेच चांगलं खेळणं असं नाहीये.
मागच्या सामन्यात उगाच पुजाराची विकेट खाल्ली (आधीच्या सामन्यातल्या रन आऊट चा बदला, जिथे कॉल शर्मानीच दिला होता)
शमीला अचानक परत आणून दुसऱ्या
शमीला अचानक परत आणून दुसऱ्या बॉललाच लाबूशानचा दांडका. मास्टरस्ट्रोक.
>>>
देजावू भाई देजावू..
पुन्हा शमीला काढला.. चौथ्या बॉलला हॅंडसकॉम्बचा दांडका..
पहिल्या तीन मॅचेसमधे चढत्या
पहिल्या तीन मॅचेसमधे चढत्या भाजणीने ‘स्पायसी’ विकेट्स बनवल्यावर, चौथ्या मॅचला अँटी-क्लायमॅटीक वाटावी अशी ‘लो अँड स्लो‘ विकेट आहे. त्यातून एकदा विजयाची चव चाखल्यानंतर टिच्चून खेळणारी ऑस्ट्रेलियन टीम आहे. पहिल्या तासानंतर भारतीय बॉलर्सनी पुष्कळ चांगल्या कंट्रोलने बॉलिंग केलीय. पण ही इंटेन्सिटी पूर्ण मॅचमधे टिकवावी लागणार आहे. रोहित शर्माचा एक टेस्ट कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच कस लागण्याची चिन्हं आहेत. त्याने आणि भारतीय टीमने त्यात यशस्वी व्हावं ही सदिच्छा!
टेक्स्ट बुक टेस्ट मॅच बॅटिंग
टेक्स्ट बुक टेस्ट मॅच बॅटिंग करायची विकेट आहे.
उगाच बाझबॉल वगैरे कॉपी मारायची गरज नाही त्यासाठी टेस्ट चॅम्पयनशिप फायनल च्या आधी एखादी प्रॅक्टिस मॅच खेळा हवं तर..
"टेक्स्ट बुक टेस्ट मॅच बॅटिंग
"टेक्स्ट बुक टेस्ट मॅच बॅटिंग करायची विकेट आहे." - टोटली सहमत! रन्स च नाही तर वेळ खेळून काढणं सुद्धा गरजेचं आहे. शेवटची बॅटींग सोपी नसेल ह्या पिच वर.
जावई बापूंचा शाप जोरदार
जावई बापूंचा शाप जोरदार लागलेला दिसत आहे.. तिसरी मॅच हरलो आणि चौथीच पण काही खरं दिसत आहे. बहुतेक WTC च्या बाहेर पडू.
. रोहित शर्माचा एक टेस्ट
. रोहित शर्माचा एक टेस्ट कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच कस लागण्याची चिन्हं आहेत. त्याने आणि भारतीय टीमने त्यात यशस्वी व्हावं ही सदिच्छा! + उगाच बाझबॉल वगैरे कॉपी मारायची गरज नाही >> +१. आपल्या पहिल्या इनिंग वर निकाल ठरेल अशा टाईपची विकेट आहे. आपण चौथ्या डावात अडिचशे वगैरे आलो तर लवकर गाशा गुंडाळू अशा फॉर्म मधे आपण सध्याअ होत त्यामूळे पहिला डाव सेशन बाय सेशन खेळावा लागणार आहे. मैदानावर असलेल्या खेळाडूला पॅव्हिलियन मधून सूचना देण्यापेक्षा स्वतःची पाळी आल्यावर ट्टीचून खेळा म्हणाजे मिळवली. तिकडे लंका एकदम तडाखेबंद खेळली आहे पहिला दिवस किवीज विरुद्ध तेंव्हा ही मॅच किमान पक्षी ड्रॉ करायची नितांत गरज भासणार असे दिसतय.
मैदानावर असलेल्या खेळाडूला
मैदानावर असलेल्या खेळाडूला पॅव्हिलियन मधून सूचना देण्यापेक्षा स्वतःची पाळी आल्यावर ट्टीचून खेळा म्हणाजे मिळवली
>>
लाख रुपये की बात है...
“ स्वतःची पाळी आल्यावर
“ स्वतःची पाळी आल्यावर ट्टीचून खेळा” - ती वेळ यायला बरीच वाट पहायला लागेल अशी चिन्हं आहेत
ओल्ड फॅशन टेस्ट चालू आहे ही
ओल्ड फॅशन टेस्ट चालू आहे ही
आता आपण हरतो की अनिर्णित राखतो हे बघणे रोचक
जिंकायची शक्यता आहे की नाही हे अजून दोनेक सेशनमध्ये समजेलच..
तरी मला अशी फिलीण्ग येतेय की सामना अनिर्णित राहून आपण मालिका २-१ ने जिंकू आणि फायनलचे स्थानही पक्के करू
सामना खूपच रंजीत करणारं हे
सामना खूपच रंजीत करणारं हे पीच आहे, असं मला तरी सतत वाटत राहिलंय ! आपण पहील्या डावात धावांचा फार मोठा फरक होवू दिला नाहीं ( व आपल्या मजबूत फलंदाजीला ते सहज शक्य आहे ), तर हे पीच आपल्याच बाजूने ठामपणे उभं राहील अशी लक्षणं आहेत. Let us hope, pray & wait. !
आश्विन नी 3 काढले
आश्विन नी 3 काढले
हिरवू, कॅरी अन् स्टार्क
टी च्या आधीपर्यंत गुंडाळा...
टी नंतर पहिल्या बॉल वर ख्वाजा
टी नंतर पहिल्या बॉल वर ख्वाजा गेला
टीनंतर पहिलीच ओवर अक्षरला आणि
टीनंतर पहिलीच ओवर अक्षरला आणि पहिल्याच बॉलला ख्वाजाची विकेट हा सुद्धा एक मास्टरस्ट्रोक होता
४७.४ ओवरनंतर अक्षरला विकेट आली
लायन अन् मर्फी ची पार्टनरशिप
लायन अन् मर्फी ची पार्टनरशिप होऊ देणं हा पण मास्टरस्ट्रोक का??
ऑस्ट्रेलियाने जवळपास ५००
ऑस्ट्रेलियाने जवळपास ५०० मारले आपण दोन्ही डावांत मिळून तरी तेवढे मारू शकतो का ??? बहुतेक follow on घेऊन एक इनिंग ने हरू.
असे नका हो बोलू. काळजाला घरे
असे नका हो बोलू. काळजाला घरे पडतात!
आपला भारत हरणार? कल्पनाच करवत नाही.
फलंदाजीची सगळी मदार आता आश्विन, अक्षर पटेल नि शामी.
बाकीचे लोक उगीचच प्रसिद्ध आहेत, त्यांना बघायला बक्कळ पैसे देऊन प्रेक्षक येतात, म्हणून घेतात संघात. नाहीतर त्यांचा काही उपयोग नाही. असले काय नि नसले काय.
आपण पहील्या डावात धावांचा फार
आपण पहील्या डावात धावांचा फार मोठा फरक होवू दिला नाहीं >> सगळे ह्यावर ठरेल. एका पडद्यावर किवी वि. लंका मॅच सुरू ठेवली तर काही प्रोत्साहन मिळेल का ?
तळाचे खेळाडू नडण्याची वाईट सवय परत डोके वर काढू लागली कि काय 
बाकी डावपेचांमधे आपण ओव्हर थिंकिंग करून स्वतःचाच घात केला असे शमीचा ओपनिंग स्पेल बघून वाटलेले काल . पहिल्या दोन सामन्यांमधे मस्त लयीमधे असलेला खेळाडू तिसर्या मधे बसवला नि त्याचा परीणाम चौथ्या मधे दिसला. शमी फार डिसिप्लिन्ड खेळाडू नाही हे माहित असतानाही हा गॅम्बल का घेतला होता काहीकल्पना आहे का ? इंजरी वगैरे वाचल्याचे आठवत नाही.
लायन अन् मर्फी ची पार्टनरशिप
लायन अन् मर्फी ची पार्टनरशिप होऊ देणं हा पण मास्टरस्ट्रोक का??
>>>
ते ही ऑस्ट्रेलिया आहेत हो.
ते ही ईथे खेळायला आलेत.
आता बघूया उद्या गिल आणि शर्मा यापैकी कोण पहिले शतक करते..
*आता बघूया उद्या गिल आणि
*आता बघूया उद्या गिल आणि शर्मा यापैकी कोण पहिले शतक करते..* - +१ !
शर्मा तर गेला ३५ मारून
शर्मा तर गेला ३५ मारून
आता गिल पुजारामध्ये रेस लाऊया.
गिलचे अर्धशतक झालेय. त्यात अजून टेस्ट टेंपरामेंट दिसत नाहीये. पण आजचा पिच चांगला आहे. त्याचा क्लास आणि लिमिटेडमधील फॉर्म पाहता तो मोठा स्कोअर टाकू शकतो. कदाचित द्विशतकही मारू शकतो.
पुजाराने खेळावे आज दिवसभर. आणि दमवावे ऑसी गोलंदाज. त्याचा फायदा उद्या होईल तळाच्या फलंदाजांना. आपले सो कॉल्ड शेपूट ईथे पीळ काढू शकते.
गिल तरी पोचला शतकापर्यंत !
गिल तरी पोचला शतकापर्यंत ! आता कोहलीला सुवर्णसंधी आहे, सर्व टीकाकाराना ब्याटने उत्तर द्यायची !!
आज बघुया काय होत ते, चांगले
आज बघुया काय होत ते, चांगले खेळतात की ढेपालतात. कोहली चांगला खेळतोय , असा पण फायनल जायचे चान्स नाही आहे. सिरीज निदान २-१ ने तरी जिंका. गिल ने पुन्हा त्याची निवड सार्थ ठरवली आहे.
पाटा पीच मस्तान!
पाटा पीच मस्तान!
अशा पिचवर महात्मा गांधींनी पण डबल सेन्चुरी मारली असती!
Pages