चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता-प्रीतीच्या पहिल्या परिच्छेदाला मम. >>प्रचंड अनुमोदन... फकफकाट डोक्यात गेला....

रताळ्यांनो फोडू नका रे चित्रपट... कुठे फेडाल हे पाप...
ऍडमिन - हे चित्रपट फोडणारे आयडी उडवून टाका Wink

रताळ्यांनो फोडू नका रे >> कुठे आहे हा ?

हॉटस्टारवरचा मोहिनी पाहिलाय का कुणी ?
द ग्रेट इंडीयन मर्डर आता पाहणार आहे.

काही लोक बोल्ड सीन्सवर जाम उखडले आहेत.
>> न्यूडिटी पूर्ण दाखवली नाही म्हणून का... >>>>>>>>> तस नाही. बोल्ड सीन्स का घातलेत म्हणून उखडले आहेत.

रताळ्यांनो फोडू नका रे >> कुठे आहे हा ? >>>>>>> एमेझॉन प्राईमवर

बोल्ड सीन्स का घातलेत म्हणून उखडले आहेत.>>> ऑ!! इन्टिमेसी बराच मस्ट पार्ट आहे स्टोरिचा एवढा बोल्डनेस तर सगळ्या वेबसिरिज मधे असतो, उखड्ण्यासारख काय आहे ? ट्रेलर- रेटिन्ग न बघता लहान मुलाना वैगरे घेवुन गेल का काय पब्लिक ??

ट्रेलर- रेटिन्ग न बघता लहान मुलाना वैगरे घेवुन गेल का काय पब्लिक ??>.हा तर घरात बघायचा Prime वर

ठिक वाट्ला गेहराईया..
सगळ्यांची काम आवडली. नासरुद्दीन शहा तर मस्तच, नेहमी प्रमाणे. शेवटी दिपीकाच्या प्रेग्नसीचं काय झालं? मी शेवट जरा उडत बघितला.
झैन आधीपासुनच सेल्फिश अस्तो की पैश्याचा प्रॉब्लेम झाल्यावर होतो? सोनाली, कारणं पटलीत.

संपादीत*
वरचा केलाय पण हा राहीला होता.
आता बाकीच्यांनी सगळी श्टोरी फोडलीय त्यांना सांगा बरे आणि तुम्हीपण खोडा.

रताळ्यांनो फोडू नका रे चित्रपट... कुठे फेडाल हे पाप...
ऍडमिन - हे चित्रपट फोडणारे आयडी उडवून टाका >>>>> +100000 .

इतरांना चित्रपट बघायचा आहे अजून ,हे लोक लक्षात घेत नाहीत. कितीही सरळसोट चित्रपट असला तरी surprise element असतोच. सरळसरळ शेवट सांगून टाकण्याचा कसला असुरी आनंद.
चित्रपटाचे spoilers म्हणून एक धागा काढा आता.

शेवटी दिपीकाच्या प्रेग्नसीचं काय झालं>>> xxxxxxx >>> उत्कंठा ताणली गेली नाही तर लोकांनी या सिनेमात काय बघायचं?

गहराइयांवर पण वेगळा रिव्यु लिहिते.>>> नक्की लिहा.
आणि आई कुठे वर लिहीत रहा. तुमचे अपडेट्स वाचायला आवडतात.
काही सर व सर आयडी ह्यांच्या वाटेस जाणार नाही. >>> सरांच्या वाटेला मीही जात नाही.

अमा, उलट आई कुठे काय करते वरच्या तुमच्या पोस्ट्स वाचून तो तो भाग बघावासा वाटतो. मी खास ते रोमन सम्राट एक्सप्रेशन बघण्यासाठी आज अख्खा भाग पाहिला Wink

राधीका आपटे दिसली तरी भाती वाटते हल्ली. तिचा आवाज ऐकला तरी उदास वाटतं. इतकी कशी आणि का पुढे आली ती? काय आहे तिच्यात?
वेबसिरीजमधे काही चेह-यांचा अतिरेक झालाय. त्यापैकी एक ती आहे.

ती फोबियावाली

नवीन पिढीतली स्मिता पाटील वाटते, कायम बरबाद बाईच्या भूमिका करणे

आताच एक ट्विट वाचलं, म्हणे गहेराईया म्हणजे अडीच तासांचं स्पोर्ट्स ब्रा कमर्शियल. काहीही ! पटकथा गंडली आहे, पण मूव्ही एकदा पहायला ठिकठिक होता. सगळ्यांनी कामं चांगली केली आहेत. दीपिका जर योगा कोच असेल तर योगा pants आणि स्पोर्ट्स ब्रा मधेच जास्त दाखवणार ना. मला तिचे घरगुती अवतारातले कपडे पण आवडले.

गहेराईया म्हणजे अडीच तासांचं स्पोर्ट्स ब्रा कमर्शियल >>> अगदी! काल एका मैत्रिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर हेच म्हणाले होते. Lol

शटर नावाचा (सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ) मराठी पिक्चर अज्जिबात बघू नका. अतिशय संथ रटाळ आणि कंटाळवाणा आहे. मी पळवत पाहिला. शेवटी ते शटर कोणी उघडले कळले, पण का आणि कसं कळालं उघडणाऱ्याला ते नाही कळलं, पण जाणून घ्यायला पण मागे जाऊन नाही पाहिलं.

खूप दिवसांनी कुणाकडून तरी रिव्ह्यू मिळालाय. पूर्वी माऊथ पब्लिसिटीमुळेच चित्रपट पहावासा वाटायचा. सध्या हा वॉचलिस्ट मधे टाकून ठेवला आहे. आवडेल ही आशा आहे. जो जो रॅबिट !
https://www.hotstar.com/in/movies/jojo-rabbit/1260027305

Moonfall पहिला काल
आधी आवडला पण शेवट गंडलाय..
त्या हिरो च्या प्रेमात!

इथल्या पोस्टी वाचून लुपलपेटा चा प्लॅन कॅन्सल केला. Happy
आता आवडलेले चित्रपट तरी सुचवा. मागच्या दोन तीन पानात कुणीच तसे सुचवलेले नाहीय्ये.
गेहराईयां चे मिक्स रिव्ह्यूज दिसताहेत.

अनु, मी एकटीनेच हा पिक्चर पाहिला नाही हे वाचून बरं वाटलं. प्राइमने सुचवलेले सगळेच पिक्चर बघायचे नसतात.

Pages