विकी वेलिंगकर एक भयंकर पुनरावृत्त पिक्चर आहे
>>
मला ट्रेलरही पुर्ण बघवला नाही वरचा. पिक्चर जसा असेल तसा असेल पण जाहीरात आपण लोकांना आकर्षित करायला बनवतो तसे ते बिलकुल वाटले नाही.
गेहराइया आवडलेला आहे, सगळ्यानी उत्तम काम केलियेत, अगदी अन्यन्या पान्डे ने सुद्धा बर काम केलत, बराच फास्ट आणी इन्टेन्स आहे.
करण जोहरने मुव्हिज फक्त प्रोड्युस करावेत ते डायरेक्शनच्या वैगरे भानगडीत पडू नये.
Submitted by प्राजक्ता on 11 February, 2022 - 17:16
गेहराईया पाहिला. मला आवडला. Intense मूवी आहे. खिळवून ठेवणारा आहे. सगळ्यांची कामं छान झाली आहेत. मला दीपिका तर अवडतेच, पण सिद्धांत चतुर्वेदी ने खूप मस्त केलंय काम, खूप सहज आणि नैसर्गिक अभिनय वाटला त्याचा. Surprisingly अनन्या ने पण छान काम केलंय. मुख्य म्हणजे एक defined storyline आहे जी आजकाल खूप कमी मुवीत असते.
शटर पाहिला
कुटुंबीयांनी फार शिव्या घातल्या मला.कारण त्यांना अर्ध्या तासात बंद करायचा होता, मी थांबा आता खून होणार आहे मग एकदम खतरनाक सस्पेन्स आहे म्हणून थोपवून ठेवलं. आणि पिक्चर संपलाच.
लुप लपेटा प्रचंड बोर होता. Russian doll नावाचा एक पिक्चर असाच लूपवर होता. कथानक वेगळे, पण कन्सेप्ट सेम.
कोणी Tinder Swindler पाहिला का. टिंडरवरून एका माणसाने काही मुलीना फसवले त्याची डॉक्युमेंटरी. भन्नाट आहे.
Gehrahiya आवडला पण खूप मोठा पिक्चर आहे.
दिपिका एकदम खासच वाटली आहे.. तीचा घरगुती पण स्टाईलिश लूक आवडला>>> येस, दिपिका मस्त दिसलिये,तिला जनरलीच असे शहरी रोल असलेले मुव्हिज जास्त सुट होतात पद्मावती,मस्तानी टाइप रोल्स मधे ती ऑड दिसते.
Submitted by प्राजक्ता on 12 February, 2022 - 21:11
गेह्राईया पाहिला.. ईतका काही नाही आवडला.
अर्थात सर्वांचा अभिनय छान .. स्पेशली सिध्दांत चा.. तो तर फेवरेट झालाय.. gully boy, inside edge आणि आता गेहराइया..!
दीपिका सम्हाऊ आवडत नाहीं.. इथेही नाहीं आवडली.. सायको दाखवली आहे का थोडी? म्हणजे.. आई च्या आत्महत्येचा तिच्या वर परिणाम झालाय.. असं काही...? शेवटी तिच्या कडून जे घडतं.. तिला.. त्याचं काहीच वाटतं नाहीं??
अन्यन्या जास्त चांगली दिसलिये आणि अभिनय पण मस्त.!
मुवी मध्ये zain ला tia सोडून Alisha का आवडते हे कोडं च आहे मला तर..!
Zain was only using her.. Tiaa त्याला पैसे आहेत म्हणूनच आवडत असते.. ते परत करायची capacity आल्यावर तीला पण सोडणारच असतो तो.. selfish च दाखवलाय.. when things started going south तो खरे रंग दाखवतो.. त्या ला आईला सोडून आल्याचा जसा पश्चाताप नाही तसाच बाकी कसलाही नाही..
हो दीपिकाने मस्तच केलीये acting. Closure मिळालं नाही ये तिला आणि मग आलेला hurtfulness सगळीकडेच तीच्या वागण्यात मस्त दाखवलाआहे तिने..
शेवटी तिच्या कडून जे घडतं.. तिला.. त्याचं काहीच वाटतं नाहीं?? --- हो ना..पण तिचे बाबा म्हणतात ना कि तीची आई असं वागली तरी she was bigger than this and can not be defined by only mistake she made. तसं असेल बहुधा दाखवायच.. to move on..
End climax is best..The past keeps haunting u.
Dark & intense आहे पण आवडला मला पण..
गहराईयां पाहिला... भ्रमनिरास झाला.
सर्वांनी कामं छानच केली आहेत, पण सिनेमा लेखनाच्या पातळीवर गंडलेला आहे.
तिशीतल्या तरुण पिढीचा स्वत:च्या आयुष्यावर इतकाही ताबा नसणे, हे काही झेपलं नाही.
Infidelity चा बुजबुजाट आहे नुसता.
झैनचं पात्र अधांतरी आहे. त्याला ना शेंडा ना बुडखा. दीपिका नेहमीप्रमाणे दीपिकाच वाटते, अलिशा नाही.
झैन स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा असतो, मान्य, पण मग अलिशा त्याच्याकडे का आकर्षित होते हे convincingly दाखवण्याची गरज होती. ते झालेलं नाही.
लव्हसीन्स सो कॉल्ड 'बोल्ड' आहेत, पण त्यात पात्रांची केमिस्ट्री शून्य.
एकूणच सिनेमाचं होमोजिनस मिक्स्चर झालेलं नाही.
जुन्या पेइंग गेस्ट सिनेमातल्या 'हाय हाय हाय ये निगाहें' गाण्यात 'हाय' शब्द किती वेळा येतो यावरून पैजा लागायच्या असं जुन्या लोकांकडून ऐकलं आहे.
तसं या सिनेमात f*** किती वेळा वापरलंय यावरून पैजा लावायला हव्यात. तो शब्द इतक्या वेळा वापरलाय की त्याचं fizz च घालवून टाकलंय. लेखनात शिव्या/curse words चा वापर करणे ही सुद्धा एक कला आहे.
शेवट मात्र एक नंबर आहे!
Submitted by ललिता-प्रीति on 13 February, 2022 - 08:38
प्र चं ड मोठा हे आणखी एक. आलिशा मला वाटतं पैशाच्या स्थिरतेच्या आकर्षणाने जाते, जे सध्याच्या रिलेशन मध्ये न्हवते. दीपिकाने छान काम केलं आहे.
बाकी पार्टीत, भरपूर लोकांच्या समोर गुडघ्यात वाकलं की अंगठी स्वीकारणे हा नॉर्म असतो का बाणेदारपणा चालतो? हे खरंच विचारतोय. आत्ता घाल बाबा, दोन दिवसांनी सावकाश ब्रेकअप करू असच करेल ना कोणी.
एफ वर्ड ला काही fizz आहे का? तो असाच वापरतात ना? .
पिक्चर पटकथेत गंडलेला आहे +१
लूप लपेटा नेटफ्लिक्सचं कनेक्शन नव्याने रिन्यू करून पहायला घेतला. एक तर ऊन्हं लागल्याने झोप येत होती. त्यात दिलेली ट्रीटमेण्ट धड त्या ल्युडो सारखीही नाही, ना कुठल्या वेबसिरीज सारखी. कसलाच मेळ लागेना. त्यात तापसी पन्नू सतत टॉयलेट मधे जात असते. सुरूवातीला तर ही उभ्याने आता काय करतेय म्हणून धस्सच झालेलं.
तेच सारखं सारखं दाखवल्यावर कंटाळा आला. चिकन बनवणारा शेफ मी ही कोंबडी (किंवा कुठला मोठा पक्षी ) प्रेमाने पाळला हे सांगतो तेव्हां मग झोपेला शरण गेलो. पुन्हा काही लावणार नाही.
Submitted by शांत प्राणी on 13 February, 2022 - 09:13
ललिता-प्रीतीच्या पहिल्या परिच्छेदाला मम.
नसिरुद्दीन शहाचे दोन सीन फक्त रीअल आणि कनेक्टेड वाटले. बाकी अनैतिक संबंधावरचा क्राईम पेट्रोलचा एपिसोड+फकफकाट+हॉट योगा टीचर दीपिका एवढंच आहे.
Submitted by अस्मिता. on 13 February, 2022 - 09:51
तापसी नेहमीप्रमाणे सुमार
तापसी नेहमीप्रमाणे सुमार अभिनय>>>
चला या बाबतीत आपलं एकमत झाले तर
तो मराठी लूप उर्फ विकी
तो मराठी लूप उर्फ विकी वेलिंगकर एक भयंकर पुनरावृत्त पिक्चर आहे
स्वतःच्या जबाबदारीवर बघावा.
चला या बाबतीत आपलं एकमत झाले
चला या बाबतीत आपलं एकमत झाले तर
>>> चियर्स
नाही सोकु ज्युनियर सकट विकी
नाही सोकु ज्युनियर सकट विकी वेलिंगकर बराच चांगला होता.
कुठे मिळेल बघायला?
कुठे मिळेल बघायला?
त्यात लूप च्या नावा खाली एकच
त्यात लूप च्या नावा खाली एकच 7 मिनिटांचा प्रचंड कंटाळवाणा सीन 3 वेळा कॉपी पेस्ट मारलाय.
विकी वेलिंगकर एक भयंकर
विकी वेलिंगकर एक भयंकर पुनरावृत्त पिक्चर आहे
>>
मला ट्रेलरही पुर्ण बघवला नाही वरचा. पिक्चर जसा असेल तसा असेल पण जाहीरात आपण लोकांना आकर्षित करायला बनवतो तसे ते बिलकुल वाटले नाही.
तापसी ची acting अजिबात आवडत
तापसी ची acting अजिबात आवडत नाही.
कुठल्याही रोल मध्ये same च accent आणि mannerisms असतात.
मी नुकतेच पाहिलेले आणि
मी नुकतेच पाहिलेले आणि आवडलेले south इंडियन सिनेमा.
गरुड गमन वृषभ वाहन (कन्नड, झी ५ वर आहे).
- मंगलोर मध्ये base असलेला गँगस्टर drama आहे. एकदम raw आणि रिऍलिस्टिक टेकिंग आहे.
भूतकालाम (मल्याळम, सोनी लिव्ह वर आहे).
- एकदम रिऍलिस्टिक horror सिनेमा आहे. रेवती ला बऱयाच दिवसां नंतर मोठया रोल मध्ये पाहून चांगले वाटले.
त्यात लूप च्या नावा खाली एकच
त्यात लूप च्या नावा खाली एकच 7 मिनिटांचा प्रचंड कंटाळवाणा सीन 3 वेळा कॉपी पेस्ट मारलाय.->+१
प्राईमवर गेहराईयां आला आहे
प्राईमवर गेहराईयां आला आहे (दिपीका, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे)
गेहराइया आवडलेला आहे,
गेहराइया आवडलेला आहे, सगळ्यानी उत्तम काम केलियेत, अगदी अन्यन्या पान्डे ने सुद्धा बर काम केलत, बराच फास्ट आणी इन्टेन्स आहे.
करण जोहरने मुव्हिज फक्त प्रोड्युस करावेत ते डायरेक्शनच्या वैगरे भानगडीत पडू नये.
गेहराईया पाहिला. मला आवडला.
गेहराईया पाहिला. मला आवडला. Intense मूवी आहे. खिळवून ठेवणारा आहे. सगळ्यांची कामं छान झाली आहेत. मला दीपिका तर अवडतेच, पण सिद्धांत चतुर्वेदी ने खूप मस्त केलंय काम, खूप सहज आणि नैसर्गिक अभिनय वाटला त्याचा. Surprisingly अनन्या ने पण छान काम केलंय. मुख्य म्हणजे एक defined storyline आहे जी आजकाल खूप कमी मुवीत असते.
शटर पाहिला
शटर पाहिला
कुटुंबीयांनी फार शिव्या घातल्या मला.कारण त्यांना अर्ध्या तासात बंद करायचा होता, मी थांबा आता खून होणार आहे मग एकदम खतरनाक सस्पेन्स आहे म्हणून थोपवून ठेवलं. आणि पिक्चर संपलाच.
मराठीवाला शटर का? पाहिलाय मी.
मराठीवाला शटर का?
पाहिलाय मी.
लुप लपेटा प्रचंड बोर होता.
लुप लपेटा प्रचंड बोर होता. Russian doll नावाचा एक पिक्चर असाच लूपवर होता. कथानक वेगळे, पण कन्सेप्ट सेम.
कोणी Tinder Swindler पाहिला का. टिंडरवरून एका माणसाने काही मुलीना फसवले त्याची डॉक्युमेंटरी. भन्नाट आहे.
Gehrahiya आवडला पण खूप मोठा पिक्चर आहे.
बर्याच जणान्ना गेहराईया आवडला
बर्याच जणान्ना गेहराईया आवडला नाही. सन्थ, रटाळ वाटला काहीजणान्ना. काही लोक बोल्ड सीन्सवर जाम उखडले आहेत.
काही लोक बोल्ड सीन्सवर जाम
काही लोक बोल्ड सीन्सवर जाम उखडले आहेत.
>> न्यूडिटी पूर्ण दाखवली नाही म्हणून का...
काल अर्धा बघितला..आज उरलेला
काल अर्धा बघितला..आज उरलेला बघेन.. दिपिका एकदम खासच वाटली आहे.. तीचा घरगुती पण स्टाईलिश लूक आवडला
राधिका आपटे, देव पटेल यांचा
राधिका आपटे, देव पटेल यांचा The Wedding Guest पहिला.. ठिक वाटला. (अपेक्षेप्रमाणे राधिकाचा न्यूड्सिन आहेच)
दिपिका एकदम खासच वाटली आहे..
दिपिका एकदम खासच वाटली आहे.. तीचा घरगुती पण स्टाईलिश लूक आवडला>>> येस, दिपिका मस्त दिसलिये,तिला जनरलीच असे शहरी रोल असलेले मुव्हिज जास्त सुट होतात पद्मावती,मस्तानी टाइप रोल्स मधे ती ऑड दिसते.
उरलेला आत्ताच संपवला..
उरलेला आत्ताच संपवला.. फर्स्ट हाफ इंटरेस्टिंग होता , सेकंड हाफ अजिबात झेपला नाही, जरा जास्त गेहेराईमधे गेला.. पण दिपिकाचं काम मस्त
गेह्राईया पाहिला.. ईतका काही
गेह्राईया पाहिला.. ईतका काही नाही आवडला.
अर्थात सर्वांचा अभिनय छान .. स्पेशली सिध्दांत चा.. तो तर फेवरेट झालाय.. gully boy, inside edge आणि आता गेहराइया..!
दीपिका सम्हाऊ आवडत नाहीं.. इथेही नाहीं आवडली.. सायको दाखवली आहे का थोडी? म्हणजे.. आई च्या आत्महत्येचा तिच्या वर परिणाम झालाय.. असं काही...? शेवटी तिच्या कडून जे घडतं.. तिला.. त्याचं काहीच वाटतं नाहीं??
अन्यन्या जास्त चांगली दिसलिये आणि अभिनय पण मस्त.!
मुवी मध्ये zain ला tia सोडून Alisha का आवडते हे कोडं च आहे मला तर..!
Zain was only using her.. Tai
Zain was only using her.. Tiaa त्याला पैसे आहेत म्हणूनच आवडत असते.. ते परत करायची capacity आल्यावर तीला पण सोडणारच असतो तो.. selfish च दाखवलाय.. when things started going south तो खरे रंग दाखवतो.. त्या ला आईला सोडून आल्याचा जसा पश्चाताप नाही तसाच बाकी कसलाही नाही..
हो दीपिकाने मस्तच केलीये acting. Closure मिळालं नाही ये तिला आणि मग आलेला hurtfulness सगळीकडेच तीच्या वागण्यात मस्त दाखवलाआहे तिने..
शेवटी तिच्या कडून जे घडतं.. तिला.. त्याचं काहीच वाटतं नाहीं?? --- हो ना..पण तिचे बाबा म्हणतात ना कि तीची आई असं वागली तरी she was bigger than this and can not be defined by only mistake she made. तसं असेल बहुधा दाखवायच.. to move on..
End climax is best..The past keeps haunting u.
Dark & intense आहे पण आवडला मला पण..
गहराईयां पाहिला... भ्रमनिरास
गहराईयां पाहिला... भ्रमनिरास झाला.
सर्वांनी कामं छानच केली आहेत, पण सिनेमा लेखनाच्या पातळीवर गंडलेला आहे.
तिशीतल्या तरुण पिढीचा स्वत:च्या आयुष्यावर इतकाही ताबा नसणे, हे काही झेपलं नाही.
Infidelity चा बुजबुजाट आहे नुसता.
झैनचं पात्र अधांतरी आहे. त्याला ना शेंडा ना बुडखा. दीपिका नेहमीप्रमाणे दीपिकाच वाटते, अलिशा नाही.
झैन स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा असतो, मान्य, पण मग अलिशा त्याच्याकडे का आकर्षित होते हे convincingly दाखवण्याची गरज होती. ते झालेलं नाही.
लव्हसीन्स सो कॉल्ड 'बोल्ड' आहेत, पण त्यात पात्रांची केमिस्ट्री शून्य.
एकूणच सिनेमाचं होमोजिनस मिक्स्चर झालेलं नाही.
जुन्या पेइंग गेस्ट सिनेमातल्या 'हाय हाय हाय ये निगाहें' गाण्यात 'हाय' शब्द किती वेळा येतो यावरून पैजा लागायच्या असं जुन्या लोकांकडून ऐकलं आहे.
लेखनात शिव्या/curse words चा वापर करणे ही सुद्धा एक कला आहे.
तसं या सिनेमात f*** किती वेळा वापरलंय यावरून पैजा लावायला हव्यात. तो शब्द इतक्या वेळा वापरलाय की त्याचं fizz च घालवून टाकलंय.
शेवट मात्र एक नंबर आहे!
प्र चं ड मोठा हे आणखी एक.
प्र चं ड मोठा हे आणखी एक. आलिशा मला वाटतं पैशाच्या स्थिरतेच्या आकर्षणाने जाते, जे सध्याच्या रिलेशन मध्ये न्हवते. दीपिकाने छान काम केलं आहे.
बाकी पार्टीत, भरपूर लोकांच्या समोर गुडघ्यात वाकलं की अंगठी स्वीकारणे हा नॉर्म असतो का बाणेदारपणा चालतो? हे खरंच विचारतोय. आत्ता घाल बाबा, दोन दिवसांनी सावकाश ब्रेकअप करू असच करेल ना कोणी.
एफ वर्ड ला काही fizz आहे का? तो असाच वापरतात ना? .
पिक्चर पटकथेत गंडलेला आहे +१
लूप लपेटा नेटफ्लिक्सचं
लूप लपेटा नेटफ्लिक्सचं कनेक्शन नव्याने रिन्यू करून पहायला घेतला. एक तर ऊन्हं लागल्याने झोप येत होती. त्यात दिलेली ट्रीटमेण्ट धड त्या ल्युडो सारखीही नाही, ना कुठल्या वेबसिरीज सारखी. कसलाच मेळ लागेना. त्यात तापसी पन्नू सतत टॉयलेट मधे जात असते. सुरूवातीला तर ही उभ्याने आता काय करतेय म्हणून धस्सच झालेलं.
तेच सारखं सारखं दाखवल्यावर कंटाळा आला. चिकन बनवणारा शेफ मी ही कोंबडी (किंवा कुठला मोठा पक्षी ) प्रेमाने पाळला हे सांगतो तेव्हां मग झोपेला शरण गेलो. पुन्हा काही लावणार नाही.
ललिता-प्रीतीच्या पहिल्या
ललिता-प्रीतीच्या पहिल्या परिच्छेदाला मम.
नसिरुद्दीन शहाचे दोन सीन फक्त रीअल आणि कनेक्टेड वाटले. बाकी अनैतिक संबंधावरचा क्राईम पेट्रोलचा एपिसोड+फकफकाट+हॉट योगा टीचर दीपिका एवढंच आहे.
चिकन बनवणारा शेफ मी ही कोंबडी
चिकन बनवणारा शेफ मी ही कोंबडी (किंवा कुठला मोठा पक्षी ) प्रेमाने पाळला हे सांगतो>>>>

ललिता-प्रीतीच्या पहिल्या
ललिता-प्रीतीच्या पहिल्या परिच्छेदाला मम. >> ह्याला मम
नसिरुद्दीन शहाचे दोन सीन फक्त रीअल आणि कनेक्टेड वाटले. >> मम.
हा माणूस फार आवडतो.
असे का ह्याचे पटेल असे उत्तर मिळाले नाही.
इस्पेशियाली तो लगेचच फिजिकल होतो हा सरळ सरळ रेड फ्लॅग दिसत असताना..
इंटीमेट सीन्स मध्ये पण केमिस्ट्री जाणवत नाही.
एकूणच फक शब्दाचा वापर हा आजकाल मस्ट have झाला आहे असे दिसतेय
एकूण वेगवान असल्याने बघायला हरकत नाही एकदा (माझा क्रायातेरिया), पण मी पुन्हा बघायला जाणार नाही.
.
Pages