Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा.
.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॅकरोनी ...
मॅकरोनी ... जेएफकेचा पोनी?
मृ,
मृ, नाही.
बोविश त्या घरात रहात नसावेत. तुम्ही गोव्याचे का हो?
मनीष, नाही. पण मार्ग बरोबर आहे.
सॉरी सॉरी..
स्वातीचे हे पोस्ट मी पाहिलेच नाही-
>>ओबामाच्या डॉगचं नाव बो आहे ना? पण मॅन्टा रे चं काय?
उत्तर बरोबर आहे. शेवटच्या फोटोत 'पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर' आहे. 'बो' हा पोर्तुगीज वॉटर डॉग आहे.

हा पहा-
हॅट
हॅट स्साला,थोडक्यात चुकलं माझं,बो डेरेकच्या नादी लागून
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
ओके मी तेच
ओके
मी तेच विचार करत होतो की आणखी दुसरे प्रसिद्ध जनावर कुठले ?
खरे तर जॉर्ज बुश सिनिअर यांचं पेट जॉर्ज बुश ज्युनिअर. शिवाय, जॉर्ज बुश ज्यु. हेसुद्धा मॅन ऑफ वॉर... बो-लावल्याशिवाय ते अनेक ठिकाणी गेले
आगाऊ, 'बो डेरेक बरोबर नाही' हे सांगूनही नाद सोडला नाही ना ?
***
I get mail, therefore I am.
दुसर्या
दुसर्या चित्राचा संदर्भ फक्त त्या बो-शेप पुरताच होता का? मी फार्फाले, फार्फालिनो, ऑरेच्चेइट्टे असं फार्फार फिरून पाहिलं.
lol
lol जॉर्ज(ज्यु.) हे म्हणे चेनी यांचे पेट होते (झक्कींना विचारा).
या बो चे नाव 'बो' बराक ओबामाच्या initials वरुन ठेवले असावे का? मग 'भो' तरी ठेवायचे म्हणजे मधलेही आले असते.
बो, तरी मी सांगितले फार्फार लांब जाऊ नका, पण तेव्हा फार्फार भर्भर पोस्टस आल्याने काही वाचल्या गेल्या नाहीत.
जॉर्ज बुश
जॉर्ज बुश ज्युनिअर
हे खुपच भारी आहे... 
मला हे इथे द्यायचे का ते माहिती नाही...पण अश्याच प्रकारचा एक कोड्याचा गेम IIM Indore च्या students नी केला होता..त्याचे नाव Klueless.. पहा आवडतो का ते.. या मधे एक लेवल म्हणजे काही चित्र असतात..त्यावरुन पुढ्च्या लेव्हल ला जायचे.
http://www.iimi-iris.com/iris-2008/klueless/
http://www.iimi-iris.com/iris/irising/klueLESS/
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
अशाच
अशाच प्रकारची एक लिंक पुर्वी जुन्या मायबोली वर कोणीतरी दिली होती .. पण ह्यातले clues वेगळे वाटतायत ..
पण ह्यातले
पण ह्यातले clues वेगळे वाटतायत ..
>>
शक्य आहे सशल.. कारण २००६ पासुन दरवर्षी नविन लिंक्स येतात. माझ्याकडे या दोन लिंक्स होत्या.
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
या तिन्ही
या तिन्ही चित्रात तीन नावे लपली आहेत,त्यांचा क्रम महत्वाचा आहे.त्यांचा एकमेकाशी संबंध जोडणारा खालचा क्लू आहे
दुसर्या
दुसर्या चित्रात राजाचा दागिना वैगेरे असल्यासारखा वाटतेय..
Singh is King शी संबंधित आहे काय ?
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
दुसर्या
दुसर्या चित्रात राजाचा दागिना नाही वाटते, नव ग्रहाचे नौ रत्न शी सम्बंध वाटतोय.
अरे हो आणि
अरे हो

आणि पहिले चित्र सायकल हे समाजवादी पार्टी चे चिन्ह आहे
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
तिसर्या
तिसर्या चित्रात मेरीचं "लिट्टल लँब" दिसतय.
_______________________________
"शापादपि शरादपि"
दिपा,केदार,
दिपा,केदार,एसआरके पहिलि पायरी बरोबर आहे,आता या क्लूशी संबंधीत नाव शोधा.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
UPA मधल्या no
UPA मधल्या no of parties शी काही संबंध आहे का?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
तीन
तीन चित्रातून तीन वेगळी नावे येतात,त्या तिन्हीशी क्लूचा संबंध आहे,पुन्हा सांगतो-सचीन,दिपा आणि एसआर्के बरोबर ट्रॅकवर आहेत.सी बियाँड दी 'ऑब्व्हीअस'!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
disinvestmentशी
disinvestmentशी काही संबंध आहे का?
एक अंदाज
एक अंदाज -
अमर अकबर अँथनी का ?
सायकल - अमरसिंग, नवरत्ने - अकबर, लॅम्ब - ख्रिश्चन - अॅन्थनी
मनमोहन सिंग - मनमोहन देसाई (अमर अकबर चे दिग्दर्शक)
***
Assume there is something witty and creative here.
स्लार्टि, उ
स्लार्टि,
उत्तर अगाउ च सांगेल पण wow, काय जबरी guess केलाय
मनमोहन सिंग = "मनमोहन "देसाइ तर सुचलच नसत !
Btw, हिंदु मुस्लिम सीख इसाइ अशी पण लिंक होउ शकते ४ फोटोज ची
स्लार्टी
स्लार्टी
झकास एकदम.. फक्त लिटिल लँब हे कुणी अॅंथनी नावाच्या माणसाने लिहिले किंवा गायले आहे काय ? बाकी लॉजिक परफेक्ट बसतेय..
मी मुलायम सिंग यादव विचार करत होतो.. मुलायम म्हणजे मेंढीची लोकर वैगेरे
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
स्लार्ट्य
स्लार्ट्याचा नाद खुळा! एकदम बरोबर!!!

लॅम्ब - सायलेन्स ऒफ़ द लॅम्ब- ’अँथनी’ हॊपकिन्स अशी वाट होती( अँथनी नावाचा दुसरा प्रसिद्ध व्यक्ती आठवला नाही)
दिपाने लावलेला संबंध मलाही जाणवला नव्हता!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
बाप रे! टू
बाप रे! टू मच... सॉलिड आहे हा बाफ/
तुझ्यासाठ
तुझ्यासाठी टू मच नाय थ्री मच आहे दक्षे,हे सगळ रचायला आणि सोडवायला किडनी लागते काय समजलीस
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
या दोन
या दोन फोटों मधली २ साम्य ओळखा:


इथल्या जिनियस मंडळींनी इतकी अवघड कोडी सोडवली आहेत , हे बहुदा सर्वात सोपे असावे म्हणून हिंट देत नाहीये
१. पाणी २.
१. पाणी
२. सुख (पहिलं चवीचं आणि दुसरं नेत्र) :p
नाही
नाही सशल,काही संबंध नाही सुखाचा

इतक पण सोप नाही
नक्की
नक्की लक्षात येत नाहिये, पण या संबधाला बादरायण संबंध म्हणतात का हो?
अमित , कोणी
अमित :),
कोणी उत्तर दिल किंवा मी देइन तेंव्हा च कळेल किती सम्बंध आहे ते .
स्लर्टी आणि इथल्या इतर लोकांना नाही आलं तर देइन उत्तर , पण विचार करा, थोडी जरी हिंट दिली तर एकदम उत्तर च येइल.
रेड
रेड -व्हाईट - ब्लु :: ४ जुलै?
Pages