२०२१ गणेशोत्सव स्पर्धा - मतदान आणि निकाल

Submitted by संयोजक on 29 September, 2021 - 23:40

पाककृती स्पर्धा १ - उपवासाचा आरोग्यपूर्ण पदार्थ (मतदान)
प्रथम पारितोषिक : उपवासाची दही पुरी- Sonalisl https://www.maayboli.com/node/80181
द्वितीय पारितोषिक : उमोमो किंवा उऊमो किंवा उड-mi_anu https://www.maayboli.com/node/80209

पाककृती स्पर्धा २ - पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ (मतदान )
प्रथम पारितोषिक : हिरवेगार समोसे - किल्ली https://www.maayboli.com/node/80202
द्वितीय पारितोषिक (विभागून) : तोटाकुरा (चवळीची पालेभाजी) -आन्ध्रा स्टाईल - मनिम्याऊ
द्वितीय पारितोषिक (विभागून) : पालक इडली - मंजूताई https://www.maayboli.com/node/80208
तृतीय पारितोषिक : केल कॅबेज वडी - आ_रती https://www.maayboli.com/node/80044
उत्तेजनार्थ : लसूणी केल (Garlic Kale)- Sonalisl https://www.maayboli.com/node/80018

लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण (मतदान )
प्रथम पारितोषिक : रुपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/80091
द्वितीय पारितोषिक : ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/80086
तृतीय पारितोषिक : शर्मिला रणदिवे / SharmilaR https://www.maayboli.com/node/79952
उत्तेजनार्थ : सामो https://www.maayboli.com/node/80089

हस्तकला स्पर्धा : भेटकार्ड बनवणे - मोठा गट (मतदान )
प्रथम पारितोषिक (विभागून) : अमा(२) https://www.maayboli.com/node/80153
प्रथम पारितोषिक (विभागून) : धनुडी-2 https://www.maayboli.com/node/80132
द्वितीय पारितोषिक : प्रथम पारितोषिक मिळवणार्‍या दोन स्पर्धकांनाच परत दुसरे पारितोषिक विभागून देण्यापेक्षा , दुसरे पारितोषिक कुणालाच दिले नाही
तृतीय पारितोषिक : अश्विनी११ https://www.maayboli.com/node/80109

हस्तकला स्पर्धा - भेटकार्ड बनवणे - छोटा गट (मतदान )
प्रथम पारितोषिक : मनिम्याऊ - विजयालक्ष्मी https://www.maayboli.com/node/80114
द्वितीय पारितोषिक : मृणाली- रेहान https://www.maayboli.com/node/80126
तृतीय पारितोषिक :रुपाली विशे- पाटील - रित्विक https://www.maayboli.com/node/80179

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी मायबोलीवर तशी नवीन. प्रथमच भाग घेतला, लेखन केले व तृतीय पारितोषिक मिळाले. ज्यांनी मला मत दिले त्यांचे खूप खूप आभार. पुढच्या वर्षी अजून उपक्रमात भाग घेईन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप छान होती स्पर्धा. संयोजकांचे आभार !

प्रशस्तीपत्रकं आवडली..

पुढल्या गणेशोत्सवामधे त्याच स्पर्धेची प्रशस्तिपत्रकं डिझाईन करणे ही पण एक स्पर्धा घेण्याबाबत विचार करावा..

Pages