हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे -2 - धनुडी

Submitted by धनुडी on 18 September, 2021 - 09:32

1)अजून एक भेट कार्ड दिलं तर चालेल का माहिती नाही, पण देते एन्ट्री
DSC00454.JPG

2)

DSC00584.JPG

3)
IMG_20150928_234309595.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहेत ही सुद्धा भेटकार्डे
दिव्याची भेटकार्डे साधी सिंपल तरीही क्रिएटीव्हिटी दाखवायचा स्कोप, लेकीलाही दिवाळीला बनवता येतील घरी. तिला दाखवायला हवीत.

मस्त! हत्ती, कुंड्या, पणत्या इ. चे कट आउट्स चिकटवले आहेत की चित्रे काढली आहेत?
फार आकर्षक दिसत आहेत सर्व.

धन्यवाद सर्वांना. वर्षा चित्र मी काढली आहेत आणि नंतर कापून चिकटवली आहेत्, पणत्या आणि फुलं. प्राणी आधी कापले आणि मग त्याच्यावर डोळे वगैरे काढले.

धन्यवाद सगळ्यांचे वावे, मानव, अस्मिता, रीया, वर्षा, ssj, देवकी, कविन,माऊमय्या, ममो, सामो, अनु, किशोर मुंढे, ऋन्मेष, वीरू, अमुपरी, मृ Happy

धन्यवाद संयोजक मंडळ, प्रशस्तीपत्रासाठी! भारीच वाटतय असं प्रशस्तीपत्र वगैरे मिळाल्यावर. सी ला ही विशेष धन्यवाद Wink
अनामिका धन्यवाद.
आणि सर्व मतदात्यांचेही धन्यवाद.

Pages