हस्तकला स्पर्धा- छोटा गट - भेटकार्ड बनवणे - मनिम्याऊ - विजयालक्ष्मी

Submitted by मनिम्याऊ on 17 September, 2021 - 11:56

शिक्षकदिना निमित्त बनविलेले भेटकार्ड..
माघ्यम : पेन्सिलीची सालटं
Happy
IMG_20210917_205736.JPG
Teacher's
IMG_20210917_205701.JPG
Day
IMG_20210917_205638.JPG
.
हे एका टिचर साठी बनवलेले. आणखी एक आहे.
स्पर्धा संपली म्हणून दुसरे बनवलेले कार्ड येथे देते आहे.
IMG_20210905_184415.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आयडिया आहे. भारी केलं आहे भेटकार्ड.
लेकपण गोड आहे.
(तिचे दोन मोठ्ठाले बो पण छान आहेत. खरंतर आधी तेच भरले डोळ्यात आणि कौतुक वाटलं तुमचंही. मला फार आवडतात असे दाट आणि नीट आवरून बांधलेले केस.)

वॉव... किती सुंदर केले आहे हे कार्ड ! टीचर नक्कीच खूश झाली असणार.
@मनिम्याऊ, लेक अगदी गोडांबा आहे तुझी ! Happy

Pages