मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
अरे वा! मस्त हेअरस्टाईल &
अरे वा! मस्त हेअरस्टाईल & जुगाड.


हा माझ्याकडच्या मराठमोळ्या साजाचा झब्बू. आईने लग्नात बनवूनघेतला माझ्यासाठी.
मोत्यांचे तोडेही आहेत खरंतर. पण सापडत नाहीयेत आता.
मस्तच आहेत सगळे दागिने.
मस्तच आहेत सगळे दागिने.
पूर्वी लहान मुलांना ही तीन चार वर्षांपर्यंत कानात डुल घालत असत. हे माझ्या यजमानांचे आहेत. मोती सुंदर आहेत. मागे कडी आहे त्याला. खुप वर्ष जुने आहेत त्यामुळे त्याच्या एकाचा खालचा मोती पडला होता एवढ्या वर्षात कधी तरी. एका ओळखीच्या सोनाराने तो लावून दिला. माझी मुलगी लहान असताना खूप वापरले तिने. आठ दहा वर्षांपर्यंत च्या मुलींना फारच गोड दिसतात हे डुल. आता नातीला देणार आहे आजोबांचे डुल .
मुलीने तिचे कान अजून टोचून घेतले नाहीयेत म्हणून थांबले आहे.
अनामिका सुंदर दागिने.
अनामिका सुंदर दागिने.
ममोतै किती छान डूल आहेत.
ममो छान. अनामिका मस्त.
ममो छान.
अनामिका मस्त.
किती छान डुल हेमा काकु! मोती
किती छान डुल हेमा काकु! मोती एकदम पाणिदार.


थँक्स मृ & सामो.
पारंपारिक दागिने ठुशी & डोरलं
डोरलं
सुंदर दागिने सगळे
सुंदर दागिने सगळे
पारंपरिक पाहून फारच छान वाटले
मला आता अजून फोटो काढावे लागतील
Earrings चा box ofc नाही म्हणून काढलाच नाही पुण्याच्या समानाच्या पोत्यातून
त्याचं दुःख होतंय
स्वस्ति , फार फार आवडले , काल
स्वस्ति , फार फार आवडले , काल मी असेच आहेत का विचारले होते इथे
ममो डूल गोड .
इतरही सुरेख.
(No subject)
सगळ्यांचे दागिने मस्त..
सगळ्यांचे दागिने मस्त..
सही सेट आहे रूपाली.. साडी पण
सही सेट आहे रूपाली.. साडी पण सुंदर !
भरगच्च सेट आहे , रूपाली.
भरगच्च सेट आहे , रूपाली. साडीचा रंग सुंदर .
तो मोर काय आहे ???
ममोताई , डूल छानच.
डोरले आणि ठुशी पण सुंदर आहे.
डोरले आणि ठुशी पण सुंदर आहे.
त्याच लग्नातला नणंदेचा राणी
त्याच लग्नातला नणंदेचा राणी हार. ( ट्रेनमध्ये 100 रू ला घेतलेला
)

ममो डूल गोड ...... मोती
ममो डूल गोड ...... मोती पाणीदार आहेत.
इतरही फोटो सुरेख!
बाबांनी retirement नंतर गिफ्ट
बाबांनी retirement नंतर गिफ्ट केलेलं नाजूक ब्रेसलेट.. इतकं नाजूक आहे की घालायची सुद्धा भीती वाटते. खूप स्पेशल असल्यामुळे जपून ठेवते त्यामुळे वापर अगदी कमी.

ब्रेसलेट ला माझा झब्बू
ब्रेसलेट ला माझा झब्बू
काय सुंदर आहे
काय सुंदर आहे
चांगल्या फाईन डाईन, हरवणार नाही अश्या जागी वापरत जा.
हरवण्या वरुन लक्षात आले माझी
हरवण्या वरुन लक्षात आले माझी एक अंगठी हॉटेल मध्ये जेवण झाल्या वर शेवटी फिंगर बॉल देतात त्यात हात धुताना गेली आणी मला घरी आल्यावर लक्षात आले
अमुपरी, अमृताक्षर -- ब्रेसलेट
अमुपरी, अमृताक्षर -- ब्रेसलेट सुंदर आणि नाजूक आहेत.
मृणाली - फोटोत सेटमधला बाजूबंद टाकायचा राहिला...
स्वस्ती - तुझा फोटो छान आहे.!
साडीच्या निऱ्यांची पीन आहे मोरवाली...!
ट्रेनमध्ये कानातले, गळ्यातले खूप सुंदर दागिने मिळतात..
ह्या धाग्यावरचे सगळेच अलंकार खूप सुंदर आहेत...
अतिशय सुंदर दागिने सर्व.
अतिशय सुंदर दागिने सर्व.
ते सोनेरी आणि डाळिंबी खडा वाले नागवाकी आहे की नुपूर?
माझं आवडत बाजुबंध
माझं आवडत बाजुबंद
बाजूबंद छान आहेत, पण बाजू पण
बाजूबंद छान आहेतच, पण बाजू पण सुंदर आहेत.
mi_anu धन्यवाद..
mi_anu धन्यवाद..
हो ना दंडावरती काय गोंडस
हो ना दंडावरती काय गोंडस दिसतायत.
धन्यवाद सामो..तुमचं ज्वेलरी
धन्यवाद सामो..तुमचं ज्वेलरी कलेक्शन फार unique आहे
येथील सगळी पारंपारिक दागिने
येथील सगळे पारंपारिक दागिने फारच सुंदर आहे. Specially जुने आजी आईंचे..
हा फोटो मला कुठेही टाकायला
हा फोटो मला कुठेही टाकायला मिळणार नाही
म्हणून टाकुन घ्यावा झालं.

मागच्या वर्षी एका दुकानात भारतात बनलेलं एक छान कपाट घेतलं. खरं म्हणजे भारतात बनलेलं म्हणून घेतलं. त्याच्या आत काय ठेऊ ते कळत नव्हतं पण त्याची स्थापना बाथरूम मधे झाली व बर्याच माळा, बांगड्या त्यावर स्थानापन्न झाल्या. (माळा नीट पहायला घरीच या)
आणि हा माझा घरातला आवडला कोपरा पण आहे बरं. बाहेर जाताना माळ निवडून घालायला बरं वाटतं.
सुनिधी वाह!!! किती वेल-ऑर्ग
सुनिधी वाह!!! किती वेल-ऑर्ग नाईझ्ड
बहिणीने बांधलेली बांगडी राखी.
बहिणीने बांधलेली बांगडी राखी..
क्या बात है!!!
क्या बात है!!!
Pages