मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सामो सायो अमृताक्षर मस्त
सामो सायो अमृताक्षर मस्त युनिक ज्वेलरी
सुंदर ज्वेलरी सायो, सामो.
सुंदर ज्वेलरी सायो, सामो.
सायो, ज्वेलरी आवडली.
सायो, ज्वेलरी आवडली.
सामो, कलेक्शन खूप प्रचंड आहे आणि मस्तही
खूप मस्त ज्वेलरी आहे सर्वांची
खूप मस्त ज्वेलरी आहे सर्वांची.
यावरून आठवलं, फेसबुकवर एक दागिने बनवणारी कंपनी आहे.माझा भाऊ लहानपणी पासून काडेपेट्या गोळा करतो.म्हणून या लोकांना विचारलं शिप काडेपेटी ची राखी करून देणार का.छान बनवली त्यांनी.नंतर किचेन म्हणून वापरता येते.

वेगळीच आयडिया.. मस्त वाटतेय.
वेगळीच आयडिया.. मस्त वाटतेय.
I made these earrings
I made these earrings
मस्त आहेत
मस्त आहेत
दुसऱ्या इयरिंग च्या लाईन्स गेल्या आहेत का, जुन्या झाल्याने?
दुसऱ्या इयरिंग च्या लाईन्स
दुसऱ्या इयरिंग च्या लाईन्स गेल्या आहेत का, ... नसतील.मध्ये किंवा आतही फॅशन होती ना ,2 कानात 2 वेगवेगळे घालायची.
मला ते सामोचे दागिने आवडतात.पण कॅरी करू शकत नाही.
काडेपेटी आणि पक्षी मस्त च
काडेपेटी आणि पक्षी मस्त च आहेत


या किटल्या, खूप जड झालं म्हणून खालची एक काढून टाकली आणि आता हे कानातले हरवले
एक कानातल हरवणार अजून कोणी आहे का इथे
मी आहे
मी आहे
माझ्याकडे पूर्ण एक डबी आहे 1 कानातले असलेली.
एक किटली ने चांगले ठरेल.3 ने खूप जड होत असेल.
हो तीन तीन किटल्या जड नाही
हो तीन तीन किटल्या जड नाही का? पण छान दिसतात हे कानातले.
मलापण सामोचं कलेक्शन खुप आवडलय आणि ती मैत्रिणींना प्रेझेंट देते हे लक्षात आलंय.
सायो ने केलेली नेकलेस पण भारीच आहेत.
मी आहे एक कानातले हरवण्या
मी आहे एक कानातले हरवण्या मध्ये.
कधितरी मिळेल म्हणून दुसरे जपुन ठेवते पण मिळतच नाही.
पार्वती, सुर्यगंगा,लावण्या , अमृताक्षर, सामो, सायो,अमा सगळ्यांचे दागिने मस्त..
mi_anu मस्त राखी.
ए_श्रध्दा किती क्यूट आहे कानातले
ती मैत्रिणींना प्रेझेंट देते
ती मैत्रिणींना प्रेझेंट देते हे लक्षात आलंय. .... हो g धनुडी,pan नंतर हळहळते.सामो, दिवे घे.
>>>>ती मैत्रिणींना प्रेझेंट
>>>>ती मैत्रिणींना प्रेझेंट देते हे लक्षात आलंय. Wink
धनुडी!!!
किटलीचे कानातले युनिक , मस्त आहेत.
अमानी टाकलेले काय गोडुल्या चिमण्या आहेत बापरे!!!
काड्यापेटीची राखी सुंदर.
चिमण्या आणि किटल्या प्रचंड
चिमण्या आणि किटल्या प्रचंड आवडल्या
खूपच मस्त आहेत ते चिऊताई आणि
खूपच मस्त आहेत ते चिऊताई आणि किटली कानातले.
माझ्या छोटी ला फारच आवडतील.
दुसऱ्या इयरिंग च्या लाईन्स
दुसऱ्या इयरिंग च्या लाईन्स गेल्या आहेत का, जुन्या झाल्याने?>> नाही नाही ते मागच्या बाजूला आहेत. हे पक्षी पिवळे ऑरे़ंज व हिरवे राघू असे अमेझॉन वर पाकीट मिळते. आपली माबोकर सावली हिला पन एक दोन दिली आहेत ह्यातली. ह्याचा एक नेकलेस पण आहे. माझ्याकडे भरपूर हाताने बनवलेली काच मण्यांची ज्वेलरी आहे.
चिंचपेटी
चिंचपेटी
अजून हिचं उदघाटन व्हायचं आहे
वरचे सगळे दागिने एकापेक्षा एक सुंदर आहेत
Handmade असणारे तर विशेष च
मस्त किल्ल्ली .
मस्त किल्ल्ली .
मला फार आवडतात असे गळ्यातले . असाच पण थोडासा नाजूक एक माझ्याकडे होता .
सगळे अलंकार मस्त आहेत.
सगळे अलंकार मस्त आहेत.
>>>>हे पक्षी पिवळे ऑरे़ंज व
>>>>हे पक्षी पिवळे ऑरे़ंज व हिरवे राघू असे अमेझॉन वर पाकीट मिळते.
आई ग्ग पोपट काय क्युटुले असतील.
अमा टाका ना मण्यांची ज्वेलरी.
---------------------------
किल्ली मस्त आहे चिंचपेटी. येऊ देत पारंपारीक दागिने. याला चिंचपेटी म्हणतात हे माहीत नव्हते.
(No subject)
भरत यांनी टाकलेल मोत्याचे
भरत यांनी टाकलेल मोत्याचे दागिने फार आवडले मला.
सगळ्यांचेच दागिने कलेक्शन
सगळ्यांचेच दागिने कलेक्शन युनिक व खूपच सुंदर आहेत.
कोणी कानातले टाकले की मी
कोणी अजुन एखादा अलंकार फोटो टाकला की मी पांढरे माझे खूप खूप लाडके पांढरे शुभ्र रेशमी दोर्याचे कानातले टाकेन.
(No subject)
(No subject)
वा मस्त आहे सेट
वा मस्त आहे सेट
(No subject)
वाह!!! सायो , पार्वती किती
वाह!!! सायो , पार्वती किती सुरेख.
) कॉम्प्लिमेन्टस दिलेल्या आहेत.

सायो तू बनवलय ते नेकलेस? तुझे काम फाईन असते गं. तो अडकवायचा हुकही आर्टिस्टिक असतो.
-------------------
हे कानातले फार सुंदर दिसतात. मला अनेक स्त्रियांनी (= २
Pages