प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

पर्वती नेकलेस मस्त आहे. , अमुपरी लावण्या सूर्यगंगा सगळ्यांचे दागिने आवडले.
श्रद्धा अभिनंदन Happy घड्याळ छान आहे.
आणि तुम्ही लोक माझी संध्या करत आहात ( लाज लाजून मी गोरी मोरी झाले गं गोरी मोरी झाले Lol ) थेंकू थेंकू सगळ्यांना.

सामो, काय collection आहे तुझ्याकडे आणि कॅरी पण काय मस्त करतेस.

>>>>>कॅरी पण काय मस्त करतेस.
बेस्ट फोटोस टाकलेत गं. वजन वाढलय आणि चेहरा वगैरे सुजवट दिसणे, सगळं होतं की मलाही. Happy Sad

वजन वाढलय आणि चेहरा वगैरे सुजवट दिसणे, सगळं होतं की मलाही. Happy Sad>>> @ सामो - त्यापेक्षा तुझ्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास आणि सुंदर हास्य जास्त उठून दिसतेयं..!

श्रद्धा - अभिनंदन .. घड्याळ छानच..!!

Happy थँक्स रुपाली.

खरं तर पॅनडेमिकचा विलक्षण कंटाळा आलेला आहे. माझं तरी वजन वाढलय. आणि ते स्व-शिस्त वगैरे ठीक आहे पण नाही होते. त्यात हा ऋतुबदल (फॉल मंथ) प्रचंड बंडल चाललेला आहे. एकदा फॉल संपला व ऑफिस सुरु झालं की बरं वाटेल असे वाटते. पण त्याला अर्थ नाही. अमकं संपलं की मला बरं वाटेल ला अर्थ नाही.
तरी गणेशोत्सवामुळे बरीच मरगळ गेली. खूप सुंदर झाला हा गणेशोत्सव. शीघ्रकविंची अंताक्षरी फार एन्जॉय केली.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLUmDUGnVEqhaeOQxZ4_Bn2-7ksat8qt071qlJbqwjEBsFjDR9t0QrNdAhzexNJjI0Lxu2xe0JYjVjBnVTKuLt6918TYqjfS0E2GKRZjqkfJXXVselvQeM7Vm8DUEFr8_GNdHsW8WJ-PvwLNDYiT_fyFDg=w463-h417-no?authuser=0

हे लाडके नागाचे कानातले. हिरवट कॉपरी फिनिश आहे त्याला.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXhwZ0RkCvnQlCLCRdjT0PVyrMifP0m36Zgi2qDFjc2WJeMICvc14kI2W0Qq2q5b4jiZwYaW4T_kHSdJoaRTmX07yajplyJRrvoOD9_tcOr7V7PkYAxIWfsb-Fex0GbUEm3w_kJn5trnbKpZy7Z9MapVQ=w1058-h881-no?authuser=0

सायो माझ्याकडे असा आहे मी टाकते एक मिनीट!!! अशा चकत्या ना!!!
तुमच्या इतका मस्त नाहीये मात्र. ते सिल्व्हर मणी आहेत ना ते डिझाईन ट्रायबल आहेत मला वाटतं.

हा पहा. त्या गोल्डन सर्व पितळी का मिक्स धातूच्या लहान लहान चकत्या आहेत.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLURwCBUVKVrofAGT1ZgPqjbO2_coP6POOijyUA52b_TETmdWSo_nrp51002yBf928flr-PbihCbMreS9mHwafMshVlLeBY6wLq-zXTQAs9rqodOS3EZRaClbYXg1IQMZoAPEB1yW_-UFfsebhorO4cgtQ=w618-h824-no?authuser=0

मेटल आहे. असं तांबं हिरवं पडलं की कसं दिसतं त्या रंगाचे हिरवट नाग आहेत. काळे होते पण मला हे आवडले. या फॉलमध्ये घेतलेत. मैत्रिणीला गिफ्ट देत होते ती नको म्हणाली. सर्वांना साप विंचू आवडत नाहीत.
माझ्याकडे एक सुंदर स्टीलची विंचवाची अंगठीही आहे. अर्थात फार लाडकी.

Pages