Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या 
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व ढोकळा इडली मस्त आयडिया,
अरे व ढोकळा इडली मस्त आयडिया, दिसतेही छान.
धन्यवाद सामो, ऋन्मेष,मानव.डाळ
धन्यवाद सामो, ऋन्मेष,मानव.डाळ तांदूळ ढोकळा आज पहिल्यांदाच केला त्यामुळे कुकरमध्ये जमेल न जमेल ही रिस्क न घेता इडली पात्रात करून बघीतला.
ईडली ढोकळा सॅंन्डवीच सुद्धा
ईडली ढोकळा सॅंन्डवीच सुद्धा मिळते ना. एक लेयर ढोकळा एक ईडली. मध्ये हिरवी चटणी लाल चटणी अश्या लेयर असतात..
मस्तच सूर्यगंगा, मलाही
मस्तच सूर्यगंगा, मलाही सॅंन्डवीच आठवले. हे सुटसुटीत वाटतंय.
@उदयगिरी
आप्प्यात डाळ, मिर्ची ई घालायची आयडिया आवडली.
सगळे पदार्थ तोंपासू.
सगळे पदार्थ तोंपासू.
खूप महिन्यांनी गुजा केले.
काय मस्त दिसत आहेत जामुन
काय मस्त दिसत आहेत जामुन
तोपासू
धन्यवाद अस्मिता. वर्णिता,
धन्यवाद अस्मिता. वर्णिता, गुलाब जाम एकदम तोंपासू ,.....
गुलाबजाम मस्त च...
गुलाबजाम मस्त च...
फ्रिजमध्ये ठेवलेले का फोटो काढायच्या आधी?
बाई दवे, मला नेहमीच गुलाबजाम बघून तोंडाला ईतके पाणी सुटते की सात आठ एका वाटीत घेऊन फस्त करावेसे वाटतात. पण प्रत्यक्षात एक खाल्यावरच पोट आणि मन भरल्यासारखे होऊन जाते.
मला नेहमीच गुलाबजाम बघून
मला नेहमीच गुलाबजाम बघून तोंडाला ईतके पाणी सुटते की सात आठ एका वाटीत घेऊन फस्त करावेसे वाटतात. पण प्रत्यक्षात एक खाल्यावरच पोट आणि मन भरल्यासारखे होऊन जाते.>>+१
Are देवा! ते गुजा पटकन तोंडात
Are देवा! ते गुजा पटकन तोंडात पडतील असा कातील फोटो का टाकलाय?
फ्रीजमध्ये नव्हते ठेवले.
फ्रीजमध्ये नव्हते ठेवले. केल्यावर 4 तासांनी फोटो काढलाय. पाकाच्या रंगावरून वाटतंय खरं फ्रीझमधून काढलेत असं.
धन्यवाद झकासराव, सुर्यगंगा, ऋन्मेष, सोनाली, देवकी.
रक्षाबंधन निमित्ताने आज
रक्षाबंधन निमित्ताने आज श्रीखंड तयार केले, त्यात आणखी बदाम आणि पिस्ते काप टाकायचे राहिले आहेत. सध्या फक्त इलायची पावडर आणि चारोळी टाकली आहे.
घरच्या दुधा पासुन तय्यार केलेला चक्का आणि मलई टाकूण केलेला श्रीखंड फार मस्त झाला.
बाप रे काय सुंदर दिसतय.
बाप रे काय सुंदर दिसतय.
अगगग काय एकेक सुंदर पदार्थ !
अगगग काय एकेक सुंदर पदार्थ ! गुलाबजाम तोंपासु !
(No subject)
वाह! झब्बू!
वाह! झब्बू!

कुणी मोहरर्मचे रोट केले नाहीत
कुणी मोहरर्मचे रोट केले नाहीत का
बरेच दिवसात नाही करून घेतले
बरेच दिवसात नाही करून घेतले रोट. पुण्यात आजोळी (मुस्लिम वाडयात रहात असल्याने) करून घेत दरवर्षी. नाव विसरलो बेकरीचे, बोहरी आळी पाशीच कुठेतरी. मस्त खसखस, तूप, चारोळी.. एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. पुणे कॅम्पात बऱ्याच बेकरीमध्ये मिळतात पण ते भारीच कडक असतात. घरगुती बनवून घेतलेले बेस्ट.
कालचं साधं जेवण. .
कालचं साधं जेवण.
.
एक से बढकर एक फोटोज. अस्मिता.
एक से बढकर एक फोटोज. अस्मिता..ग्रील सँडवीच गाडी वर मिळते तस्सेच दिसतेय, त्याचा स्पेशल पॅन आहे का?
म्हाळसा, डबे अप्रतिम. काँबीनेशन पण मस्त आहेत.
७.३० ला तरी निघावे लागत असेल ना..पुरन, कटलेट साहित्य रात्री बनऊन ठेवतेस का?
पण पुरणपोळी, वेज कटलेट हे घरी बनऊन शाळेत जायच्या वेळेच्या आधी देणे कसे शक्य आहे...खरंच चक्रावले
मला म्हाळसा आणि अस्मिता यांचे
मला म्हाळसा आणि अस्मिता यांचे सिक्रेट माहीत आहे.
मागे एकदा सांगितले होते. शोधल्यास सापडेल.
पण आता परत फोडत नाही.
सुनील,मस्त ताट.पोळी एकदम मऊ
सुनील,मस्त ताट.पोळी एकदम मऊ आहे.
वॅाव, पावटे आणि अळूवडी मस्तच.
वॅाव, पावटे आणि अळूवडी मस्तच.
पुरन, कटलेट साहित्य रात्री बनऊन ठेवतेस का?>> पुरणाचे उद्योग विकेंडला आणि बाकी तयारी आदल्या रात्री .. मुलगी आजकाल सांगते कि काहीतरी सरप्राईज दे डब्यात, आधीच सांगत जाऊ नकोस काय देणार ते
एनिवेज हा सगळा नवीन शाळा, नवीन डबा म्हणून उत्साह आहे..आता मावळत चाल्लाय आणि पराठे व अप्प्यांपर्यंत आलाय.. हळूहळू पोळी भाजीकडेच जाणार
लाप्शी आणि अप्पे

पावभाजी

पनीर मसाला आणि रवा बेसन लाडू

पालक पराठे आणि अप्पे

मसूर पुलाव आणि अप्पे

तों पा सु... !!!
तों पा सु... !!!
मस्त!
मस्त!
खलास!!!
खलास!!!
म्हाळसा, तुमचे डब्बे पाहून
म्हाळसा, तुमचे डब्बे पाहून तोंडाला नुसतं पाणी सुटतं....
ती लाल फळे कोणती आहेत? बऱ्याचदा असतात डब्यात...फार आवडीची आहेत का मुलींच्या?
रवाबेसन चा लाडू ..."कशी सुबक टंच बांधणी ...ही तरुण तनु देखणी" टाईप झालाय...काय त्रिज्या परीघ वगैरे मोजून केलाय का ?
प्लम आणि स्ट्रॉबेरी वाटत आहे.
प्लम आणि स्ट्रॉबेरी वाटत आहे...
द्राक्षे व स्ट्रॉबेरी. लाल
द्राक्षे व स्ट्रॉबेरी. लाल द्राक्षे आहेत ती.
अरे हो खरंच कि...
अरे हो खरंच कि...
Pages