Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद लावण्या !
धन्यवाद लावण्या !
ऋन्मेश, मायबोलीवर मूगलेट ची पाककृती आहे खरी पण नक्की धागा मला ठाऊक नाही. असो .
भाकरी -शेपूची भाजी आणि टोमॅटो चा ठेचा

आणि नेहमीचा यशस्वी कलाकार.... भरपूर भाज्या घालून तवा पुलाव!

माझे मन ग्रेव्ही खूप मस्त
माझे मन ग्रेव्ही खूप मस्त दिसतीय.
प्राजक्ता तवा पुलाव मस्त. मी पण असाच करत असते.
ते ताट मस्त आहे
ते ताट मस्त आहे
साधे भाकरी ताट मस्त!
साधे भाकरी ताट मस्त!
(No subject)
आईसक्रीम प्रचंड आवडले. सजावट
आईसक्रीम प्रचंड आवडले. सजावट घरी केलेली आहे की विकतचे आहे?
आईसक्रीम मस्त आहे. ते संडे
आईसक्रीम मस्त आहे. ते संडे वगैरे प्रकार आहे का? मला आईसक्रीमातील काही कळत नाही, घरचे असले खात राहतात. मी फक्त किंमती बघून जीव वरखाली करत राहतो
हॉटेल चे आहे ट्रिपल संडे
हॉटेल चे आहे ट्रिपल संडे
No Dinner No Worry
No Dinner No Worry
(No subject)
मृणाली ब्रोकॉली राईस मस्त
मृणाली ब्रोकॉली राईस मस्त दिसतोय्,प्लीज कृती लिहाल का?धन्यवाद
ऋन्मेष व क्युटी काय मस्त ताटे
ऋन्मेष व क्युटी काय मस्त ताटे आहेत.
चाईनीज विथ सम ईंडियन तडका .
चाईनीज विथ सम ईंडियन तडका
.
यातलं इंडियन काय आहे? शेवया?
यातलं इंडियन काय आहे? शेवया? वरती तर मंच्युरियन दिसतंय.
सगळं इंडियनच आहे
सगळं इंडियनच आहे
Submitted by वृषाली on 23
Submitted by वृषाली on 23 August, 2021 - 21:39
>>>>>>> धन्यवाद! रेसिपी तशी सोपीच आहे.लंचबॉक्ससाठी पटकन करता येतो.
ब्रोकोली राईस.
साहित्य.- पावकिलो ब्रोकोली, उभे चिरलेले दोन कांदे,तीन हिरव्या मिरच्या, जीरे,तेज पत्ता,दालचिनी, एक मोठी इलाईची,वाटाणे वाटीभर,मीठ,एक ग्लास तांदळाचा फडफडीत शिजवलेला भात,एक चमचा आलं लसूण पेस्ट.
कृती- कढईत तेल गरम करून त्यात खडे गरम मसाले,मिरच्या, कांदा,आलं लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
मग ब्रोकैलीचे तुकडे,मटार घाला झाकून ठेवा पाच दहा मिनिटे. थोडे शिजेपर्यंत.
भात घालून चांगले मिक्स करा. मीठ घाला. वरून कोथिंबीर घाला.
सिंपल ब्रोकोली राईस तयार.सोबत कुठलाही रायता असेल तरी बस.
वॉव.. एक से एक पदार्थ.. सगळी
वॉव.. एक से एक पदार्थ.. सगळी नैवेद्य ताटं / पारंपारिक ताटं कमाल..
चिकन सलामी बघून खरच भूक लागली.. केक खूप मस्त.
मी पण सध्या होम बेकिंग करते आहे.. थोडं ट्रायल मोड मधे आहे..
चॉकलेट केक

चॉकलेट loaded . एका मैत्रीणीसाठी केलेला..

मुलाच्या वाढदिवसाला.. वँनिला आणि चॉकलेट विथ हेजलनट

आणि सिझलींग ब्राउनी

किती सुंदर क्युट केक्स आहेत..
किती सुंदर क्युट केक्स आहेत....!
भीषॉण भालो.
भीषॉण भालो.
ब्राऊनी मस्त दिस्तेय!
ब्राऊनी मस्त दिस्तेय!
किती सुंदर क्युट केक्स आहेत..
किती सुंदर क्युट केक्स आहेत....!>>>>> +१.
सगळे केक खुप छान झालेत.
सगळे केक खुप छान झालेत.
धन्यवाद मृणाली!!
धन्यवाद मृणाली!!
सिझलिंग ब्राऊनी मस्त.. आमचाही
सिझलिंग ब्राऊनी मस्त.. आमचाही घरी करायचा विचार होता हे रक्षाबंधनला.. पण राहिले.
यातलं इंडियन काय आहे? शेवया?
यातलं इंडियन काय आहे? शेवया? वरती तर मंच्युरियन दिसतंय.
>>>
कुठल्यातरी चायनीज भातासोबत ती चिकन ग्रेव्ही आलेली. नूडल्स प्लेन वेगळ्या होत्या, मुलांसाठी आणलेल्या. मूळ ग्रेव्ही तिखट भातावरची असल्याने नूडल्ससोबत ती ग्रेव्ही फिकट चवीची वाटली. म्हणून तिला घरच्या मसाल्यांचा तडका दिला
(No subject)
धन्यवाद सगळ्यांना!!
धन्यवाद
सगळ्यांना!!
हा रक्षाबंधन केक पण मस्त.. glaze and ganache मस्त जमलय.. राखी आयडिया भारी आहे..
(No subject)
केक सर्वच मस्त. यम्मी!!
केक सर्वच मस्त. यम्मी!!
पालेभाजी पोळी मस्त!!!
पालेभाजी पोळी मस्त!!!
Pages