Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26
आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.
साइटचे नियम पाळून चर्चा करु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हिडिओ बघायचा प्रयत्न केला
व्हिडिओ बघायचा प्रयत्न केला तर त्याच्या लाळेचे तुषार माझ्या कॉफीच्या कपात येऊन पडले.>

ईईईईईईईईईई!!! पेकुन द्या ती
ईईईईईईईईईई!!! पेकुन द्या ती कापी.
(No subject)
पेकुन
पेकुन
वैनींचा किरीट सोमैय्या झाला आहे.
बीबीसी न्युज हब वाचणारे आता
बीबीसी न्युज हब वाचणारे आता द डेली गार्डियन वाचणार.
याबद्दलचा हा एक ट्विटर
.
पेकुन>> टिलिट तोमैय्या
पेकुन>> टिलिट तोमैय्या
टप्प्यात आला की कार्यक्रम
टप्प्यात आला की कार्यक्रम सुरू....
धार्मिक दंगलखोर विधाने करून राष्ट्रीय नेत्यांवर खुनाचे आरोप करणारा समाजकंटक पुणे भाजप पदाधिकारी, प्रदीप गावडे याच्याविरूध्द कोल्हापुरात एस पी ऑफिस ला आज तक्रार दाखल केली.
इतर ठिकाणीही याच्यावर गुन्हे नोंद व्हायला हवेत. महत्वाचे म्हणजे पुण्यात याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. सर्व पदाधिकाऱ्यांनी active व्हावे.
Hrishikesh Patil
https://www.facebook.com/100001420385756/posts/4076559682401338/?sfnsn=w...
**
मा आमदार सुवेन्दु अधिकारी
मा आमदार सुवेन्दु अधिकारी ह्यांची बंगालमध्ये वि प नेते म्हणून निवड.
फडणवीसना भाऊ मिळाला.
कालोख मे दीखताSSSSS नही
कालोख मे दीखताSSSSS नही मुझेSSSSSS. सो जाओ सब.
पश्चिम बंगाल अपडेट्स
पश्चिम बंगाल अपडेट्स
भाजपाच्या 2 आमदारांनी राजीनामा दिला, ते बहुदा खासदार होतील किंवा भाजपाचे नेतृत्व करतील
तृणमूलच्या एक महिला आमदाराचे निकालापूर्वी निधन झाले.
2 जागांवर अद्याप काही कारणाने निवडणुका झाल्याच नाहीत.
अशा प्रकारे 5 आमदार जागा मोकळ्या रहातील , त्यापैकी एकावर ममताना निवडून यावे लागेल
प बंगाल राज्यात विधान परिषद नाही म्हणे.
एखाद्या राज्यात विधान परिषद असणे , नसणे कशावर ठरते ?
भाजपने आपल्या अनेक खासदारांना
भाजपने आपल्या अनेक खासदारांना विधानसभेसाठी तिकिटे दिली होती. (असं कोण करतं?) त्यातले फक्त दोनच निवडून आले. आता ते विधानसभेत आले तर त्यांचा फडणवीस होईल म्हणून आमदारकीचा राजीनामा.
स्वपन दासगुप्ता राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. विधानसभा निवडणूक लढवायला त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आणि इथे पडले. तेलही गेले तूपही गेले.
विधानपरिषद हवी की नको ते विधानसभा ठरवते
खासदारकी असताना आमदारकीपण हवी
खासदारकी असताना आमदारकीपण हवी म्हणजे फुल्ल पँट असताना वर बरमुडापण घालणार , असे झाले
पण युपी बिहार महाराष्ट्र
पण युपी बिहार महाराष्ट्र कर्नाटक अशा मोठ्या राज्यातच वि परिषद आहेत म्हणे
West Bengal Legislative
West Bengal Legislative Council was the upper house of the bicameral legislature of the Indian state of West Bengal, which came into existence in 1952. The Council was abolished in 1969. The West Bengal Legislative Assembly passed the resolution for the abolition of the Legislative Council on 21 March 1969.
भाजपकडे उभे करायला उमेदवार
भाजपकडे उभे करायला उमेदवार कुठे असतात? अर्धे आयात करतात.
त्यांचा विचार होता भाजप २००+ जागा घेऊन सत्तेवर येईल. मग हे राज्यात मंत्री होतील. खासदारकीचा राजीनामा देतील.
एका डॉकटरकडे एकच सोनोग्राफी
एका डॉकटरकडे एकच सोनोग्राफी असावे , कंपौंड्र ने एकच फार्मसी शॉप चालवावे , एका शेतकऱ्याने ह्या एकालाच ऊस घालावा
आणि ह्यांना नियम नाहीत ?
विद्यार्थ्याने एक सीट सोडून दुसरी घेतली तर दंड होतो , फी बुडते , ह्यांचे काय जाते ?
खरंय...
खरंय...
मागे एकदा सुष्मा स्वराज पण केंद्रात प्रसारण मंत्री असताना तिला दिल्लीची मुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पडायला लागली अन केंद्रीय मंत्री असतानाही दिल्ली विधानसभेची निवडाणूक लढवली. शेवटी व्हायचं तेच झालं.. शीला आंटीने केलेल्या कामांना जनतेने पोचपावती देत सुष्मा बाईंची अन समस्त भाजप्यांची गठडी वळवली. एवढं तोंड काळं होऊनही सुश्मा बाई उजळ माथ्याने संसदेत येऊन निर्लज्जपणे कामकाज करत राहिल्या... असो.. असतात एकेका पक्षांचे संस्कार..!!!
बंगालच्या निवडणुकीनंतर
बंगालच्या निवडणुकीनंतर अंधभक्तांनी नेहमीप्रमाणे हिंदू -मुस्लिम मुद्यावर शिमगा करायला सुरवात केली आहे. बहुतेक आय. टी. सेलचा आदेश असावा.
वास्तविक हेच गोबरभक्त उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी हातात भाजपचे झेंडे घेतलेल्या बुरखा घातलेल्या मुस्लिम बायकांचे फोटो पोस्ट करत होतो, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोदीजी मुस्लिम मोहल्ल्यातून जाताना त्यांच्यावर फुलं उधळताना व्हिडीओ टाकत होते. अचानक सगळीकडे मार खायला सुरवात झाल्यावर या लोकांना हुकूमी मुद्द्याची आठवण झाली इतकंच.
Pages