राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बनाना था मुझे एक्टर
करनी थी फिल्म बेटा,
जबरदस्ती की घरवालों ने
और बन गया मै नेता . >>>>> +++++११११११११११११११

मोदीवरची छान चपखल कविता आहे ही..!!!

डिजे, जरा आय डी वगैरे वाचुन लिवा की. का आपल्या मित्र आय डी चे किंवा अपोजीट पार्टी च्या लिंक्स वरुन काय पण बोलायचे. जंपु बाळाचे टीक आए. ( maaja Computer Key Board karab zala aae.)

अहो वैनी, त्या आयडीने जी कवीता केली ती मोदीला अगदी चपखल बसली असं लिहिलं मी. माबो वरील सर्वच आयडी माझे मित्र आहेत. हा माझ्या ज्ञातीचा, माझ्या कंपूचा, माझ्या विचारसरणीचा, माझ्या पक्षाचा असं मी मानत नाही हे तर तुम्हाला चांगलंच माहित आहे..! Proud

अओ मी मामीं बद्दल बोलतेय. मामी ओरिजीनल आएत. ते तोरसेकर वेगळे. मोदींवर कविता करा, की रावल्यावर, मला पण दोनी सारके. आज लयच बोबडं बोलावं लागतयं.

ह लिहिता येईना हे मजेशीर आहे. पासवर्ड मध्ये h असता तर माबोकरांवर उपकार झाले असते. Wink
मामिंसाठी वैनी आल्या, कूछ तो गडबड है दया Biggrin

गडबड वगैरा कुच नै, जब आय डी वरिजीनल ओता ऐ, तो उसका सात देना इ पडता ऐ. मला ईस्माईली बी टाकता येईनात.

*".... पर आयेगा तो मोदी ही"*

तो म्हणाला विदेशातून काळा पैसा आणणार,
आणि आम्ही मनात १५ लाखांची खरेदी सुद्धा करून टाकली!

तो म्हणाला महागाईचा मुडदा पाडणार,
आम्ही आमची स्वस्त मत फुकटात त्याच्या पदरी टाकली!

तो म्हणाला नोटबंदी करू आणि काळा पैसा संपवू,
आम्ही दिवसभर उन्हा तन्हात रांगेत उभे राहून मेलो!

तो म्हणाला पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवू,
पण आम्ही खोऱ्याने जवानांना श्रद्धांजली वाहत राहिलो!

तो म्हणाला कोरोनाला २१ दिवसात संपवू,
आम्ही फक्त हरलेली आणि हरवलेली जिवलग माणसं मोजत राहिलो!

तो म्हणाला पैसे द्या, दान करा, मदत करा,
त्याने त्यात आमदार खासदार विकत घेतले, आम्ही मात्र मूर्खा सारखे हिशोब मागत राहिलो!

तो म्हणाला थाळ्या वाजवा, दिवे लावा,
आम्ही मात्र छाती बडवत
चीता आणि स्मशान धगधगत पाहू लागलो!

तो म्हणाला आपण जगभर लस फुकटात वाटू,
आम्ही मात्र लसीसाठी सुद्धा चेंगराचेंगरी करू लागलो!

तो म्हणाला आपण विश्वगुरु झालो,
आम्ही मात्र अॉक्सीजन वीना तडफडून मेलो!

तो म्हणाला निवडणुका घेऊन गर्दी जमवू,
आम्ही मात्र रोजी रोटी सुद्धा गमावून बसलो!

तो म्हणाला आपण मोठ्ठं श्री राम मंदिर बांधू,
आम्ही मात्र हॉस्पिटल मध्ये बेड शोधता शोधता राम नाम म्हणत राहिलो !

तो म्हणाला इवल्याश्या घरात, जून्या संसद भवनात राहवत नाही,
नवीन घर, नवीन संसद भवन बांधू,
आम्ही मात्र राहती घर विकून हॉस्पिटलची बिल भरत राहिलो!

तो म्हणाला सरकारी कंपन्या, बँकांचा खर्च परवडत नाही, विकून टाकू,
आम्ही मात्र आयुष्यभराची कमाई बँकेतून काढता काढता बेजार झालो!

तो म्हणाला मी झोला उचलून निघून जाईल,
आम्ही मात्र विनोद समजून हसत राहिलो,
हसता हसता मरत राहिलो,
मरताना सुद्धा रडत राहिलो,
मरताना सुद्धा कुढत राहिलो!

त्यावर तो फार दुःखी झाला, मन की बात बोलला, अत्यंत खेदाने बोलला ".....

आएगा तो मोदी ही" !!!!

एक फसलेला भारतीय,
#Cp

fantastic !!

Sharadg
महाशय
ही कविता तुमच्या नावानिशी दुसरीकडे पोस्ट केली तर आपली परवानगी आहे काय?

प्रभुदेसाई सर,

मला ही कविता विना नावानिशी व्हाट्स अँप वर आलीय आजच, मी लिहिलेली नाही सर..
धन्यवाद

भारतात निवडणुका असतात तोवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव स्थिर आसतात. निवडणुका संपल्या की ते वाढू लागतात. झाला की नाही भारत विश्वगुरू?
- चिऊ खोरसेकर

चिऊ खोरसेकर>> Proud
नित्यनेमाचा तोरसेकर शेणाचा पो आला>> गोमेय म्हणा हो... हे असं शेणाचा पो म्हटल्यावर एकदम जुलाब झाल्यासारखं वाटतंय .. Biggrin Biggrin Biggrin

डीजे, आमच्या कोकणात शेणाला शेणच म्हणतात Wink गोमय वगैरे शहरी चोचले . बाकी जुलाब झाल्यासारखेच तोरसेकर पो असतात.

बाकी जुलाब झाल्यासारखेच तोरसेकर पो असतात.>>>> ते खल्ल्याशीवाय तुला चेन पडत नसावी Lol

चैन
तोरसेकर पो चा इफेक्ट इतका भारी आहे की डुप्लिकेट आयडीने शुद्धलेखन करता येईना लोकांना Biggrin

कंडूशेट चं भूत आलंय.. त्यावर आ.रा.रा. यांचाच उतारा लागू पडेल.. बाकीच्यांनी कंडूकडे दुर्लक्ष केलेलं बरं..!

कोकणातील उतारा लागू पडतोय का बघा हो सुखदा_ दी....!! Biggrin

बंगालात भाजप पडली , ममता आली तर काँग्रेस का नाचतात म्हणे

हे स्वतः तर अमेरकीतील निवडणुकीसाठी यज्ञ करत होते

>> हे स्वतः तर अमेरकीतील निवडणुकीसाठी यज्ञ करत होते

आइशप्पथ ब्लॅककॅट खतरनाक हाणामारी करत असतात ईथे.. Happy

तुडव-तुडव तुडवतात हो ते.. त्यामुळे भक्त भयानक घाबरलेत. कुठल्याच धाग्यांवर तोंड दाखवेना झालेत.. दाखवलं तरी शिळोप्याच्या गप्पा मारून लगेच पळ काढतात. Biggrin

तोरसेकरांचे व्हिडिओ बघितले तर एखादा वस्तरा घेऊन जावे व त्यांची दाढी करावी असा मोह होतो. तो विभोर आनंदही तसाच, त्याचे व्हिडिओ बघायचा प्रयत्न केला तर त्याच्या लाळेचे तुषार माझ्या कॉफीच्या कपात येऊन पडले.

Pages