राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, टाईम्स मॅगझिन कडून भारताच्या तसेच गोदी मिडीयाच्या बदनामीचे आंतरराष्ट्रीय कारस्थान Proud

https://www.loksatta.com/desh-videsh-news/international-media-targets-pm...

नेहमीप्रमाणे यांचे अफवा प्रसार केंद्र निर्लज्जपणे सुरू आहे. इतके वेळा यांचं खोटं पकडलं जातं तरी काडीचीही लाज नाही. >>>>>>>>>>>
भरत ,
वायर , प्रिंट आणि द हिंदू सारखेच तूला पण कोंबड्याला झकाण्याची सवय आहे का ?
तब्बल १३ लोक मारली गेली आहेत , त्यांनी स्वतहून चाकू खुपसून घेतला असेच तुमच्या सारखे उलट्या खोपडीचे लोक आणि तुमची मध्यम तर्क लावतील .
वायर ने हिंसाचार मध्ये १३ लोक मारली गेली असं लिहलय , पण हीच १३ मुस्लिम असती तर आर एस एस आणि
हिंदू धर्म गोवून मोकळे झाले असते .
पण आता ममती च्या कार्यकर्त्यांनी भाजप चे १३ मारलेत ना , मग तृणमूल चे नाव कशाला घेणार ?
भाजप ला बदनाम करण्यासाठी वायर प्रिंट सारख्या मीडियाची कोणत्याही थराला जाण्याची सवय जुनीच आहे .

अजून पी एम नाही , एफ आय आर नाही

कुणी मारले कसे समजते हो ?

खून झाल्यावर तत्परतेने मोदींना फोन गेला म्हणे , त्यांनी लगेच ममताला फोन लावला म्हणे

आरडीएक्स फुटून सैनिक मेले तेंव्हा हे चार तास स्विच ऑफ होते म्हणे

वर तुमचं एक खोटं पकडल़य ते बघा आधी.

तुम्हांला कोंबडीचे पीस पळवून कोंबड्या मेल्या , कोंबड्या मेल्या असं ओरडायची सवय आहे ते चांगलं माहीत आहे.

आणि तुम्हाला डुकरं मेली ! डुकरं मेली !! असे ओरडायची सवय आहे का ?
राहिले खोटं बोलण्याचा प्रश्न !
मी कधी सांगितले वर्तमान पत्रातील बातम्या १०० % खऱ्या असतात ?
त्यात दिलेल्या आकड्यात तफावत होवू शकते .
त्या साठी आकाशपाताळ एक करण्याची गरजच काय ?
काँग्रेस च्या प्रवक्त्यांनी सांगितले तरी दुसऱ्यांच्या वरातीत नाचणे अजुन बंद केले नाही का ?

<मी कधी सांगितले वर्तमान पत्रातील बातम्या १०० % खऱ्या असतात ?
त्यात दिलेल्या आकड्यात तफावत होवू शकते .>

ओ निर्लज्ज थापाडे, तुम्ही त्या कात्रणाचा (बातमी नव्हे, कारण तशी बातमी कुठे आली असेल याबाबत शंका आहे ) हवाला देऊन ९० जागेवर भाजपचे उमेदवार ३-४ हजारांच्या फरकाने पराभूत झालेत असं म्हटलंय. तेव्हा त्या कात्रणा तल्या मजकुराची जबाबदारीही तुमचीच.
अर्थात तुमची विश्वासार्हताही तुमच्या पक्षाइतकी आणि तुमच्या लाडक्या नेत्याइतकीच म्हणजे शून्य आहे, त्यामुळे तुमच्या लिहिण्यावर इथे कोणीही विश्वास ठेवत नाही. फक्त तुमचं खोटं सतत उघडं पाडायला ते वाचावं लागतं. तरीही तुम्हांला लाज नाही ती नाहीच." मी कुठे म्हटलं ते खरं आहे?" असं लिहायला लागणारा बेशरमपणा आहेच पण कोडगेपणाही आहेत तुमच्यात.

गुजरात निवडणुकीत आमच्या १५० जागा येतील असं अमित शहाने सांगून ९९ जागा आल्या. तेव्हा १५ वर्षांची अँन्टि इन्क्युबन् सी असूनही आम्ही जिंकलो ही मोठीच गोष्ट आहे अशा बाता केल्या. आता बंगालात २०० जागा येतील असं अमित शहाने सांगून ७८ आल्या. तिथेही ममताची दहा वर्षांची अँटिइन्क्युम्बन्सी होतीच. शिवाय २०१९ च्या तुलनेत भाजपची टक्केवारी घटली.

काँग्रेस - माकपच्या ० जागांबाबत बोलायचं तर मतदार आता कोणता पक्ष बहुमत मिळवू शकतो याचाही विचार करतो. भाजपविरोधी मते फुटण्याची काळजी त्यालाच अधिक आहे. भाजपकडे गेलेली कम्युनिस्टांची मतेही फिरली आहेत.

देशातलाच दुसरा एक पक्ष जिंकला , तर म्हणे त्याच्या आनंदात का नाचताय ?

आणि मग तुम्ही तर विश्वगुरू होणार आहे म्हणे .

-----

एका व्हॅटसप ग्रुपवर मजा झाली , एक मोठा फॉरवर्ड फिरत आहे , प्रसार माध्यमे फक्त हिंदू मसणांचे व चितांचे फोटो दाखवत आहेत , मुसलमान , ख्रिसचनची ददनभूमी का दाखवत नाहीत ?

मी लिहिले , तुम्हीच तर बोंबलत असते , हिंदुराष्ट्र करणार म्हणून, तुमचा बा तर निवडणुकीत बोलला होता , बात दफनभूमीकीही क्यू समशानकीभी होनी चाहीये , तेंव्हा टाळ्या वाजवल्या होत्या ना ?
जब चुना ही था उसे हत्या का हूनर देखकर
अब क्यू रो रहे हो लाशो का ढेर देखकर ?

मला म्हणतो , असे कसे बोललात , ग्रुपमधून काढून टाकीन, म्हटलं मीच तुझा ग्रुप सोडतो.
हर हर मोदी , घर घर मोदी , आमचा मोदी बायको , घर , सोडून फिरतो , किती कौतुक ! आता चितेचे फोटू पेपरात येतात तर म्हणतात , दफनभूमीचे फोटो का लावत नाहीत ?

च्यायचा भुक्कड साला करोना, Angry स्वतः कधी मरेल एकदाचा काय माहीत. Angry>>> हा प्रतिसाद संपादित करून आई/ स्त्री वाचक शिवी काढता आली तर बघा. त्या शिवीचा निषेध आहे.

उत्तर प्र दे शाती ल पंचायत निव्डणुकांचे निकाल पण जाहीर होत आहेत ते ही इथेच अपडेट करते. सपा बसपा पुढे आहेत.

क्वीन चे ट्विटर अकाउं ट सस्पेंड झाले. खरे बोलायचे नसते हे तिला शिकवले नाही का आय्टी सेल ने?

अर्थात तुमची विश्वासार्हताही तुमच्या पक्षाइतकी आणि तुमच्या लाडक्या नेत्याइतकीच म्हणजे शून्य आहे, त्यामुळे तुमच्या लिहिण्यावर इथे कोणीही विश्वास ठेवत नाही. फक्त तुमचं खोटं सतत उघडं पाडायला ते वाचावं लागतं. तरीही तुम्हांला लाज नाही ती नाहीच." मी कुठे म्हटलं ते खरं आहे?" असं लिहायला लागणारा बेशरमपणा आहेच पण कोडगेपणाही आहेत तुमच्यात >>>>>>>>>

सारखे खुडुक कोंबडी सारखे किर किर नको करू !

ठिक आहे मी ती बातमी खात्री न करता दिली , पण मी आमच्या पक्षासाठी दिली कारण आमचा पक्ष ३ वरून ७७ वर पोहोचला आहे , तीस चाळीस जागा कमी अंतराने पडल्या असतील !
पण तुमचा पक्ष शून्यावर आपटला असताना
ममती च्या वरातीती टाळ्या वाजवत का नाचत आहे ?

आणि वृद्ध स्री मुजुमदार च्या फोटो आणि बातमी ला फेक म्हणण्याचा नीर्ल्लज कोडगेपणा तूही केलास की रे ! त्या वेळी तुझी संवेदनशीलता खुंटीला टांगून ठेवले होती का ? का त्या ममती सारखा तू पण महिलांच्या हत्या बाबत सोंग घेवून बसला आहेस ?
बिर्याणी कुमार भरत अक्कल चालत असेल तर
मी टाकलेल्या व्हिडिओच खोटे असल्याचे fact check द्या !
विनाकारण खोटे आरोप करणाऱ्या रागा ला फॉलो करताय हे माहीत आहेच पण त्याच्या ही पुढे जाऊन
बुद्धीची गहाणवट नका दाखवू .....

हत्येच्या भीतीने हिंदू लोकांनी ममती च्या पार्टीला मते दिली असतील . शहाबुद्दीन नाही का कित्तेक मर्डर करून देखील निवडून यायचाच !
त्याच प्रमाणे ज्यांनी भाजप चा उघड उघड प्रचार केला त्यांच्यावर हल्ले झालेत .
आणि भाजप विरोधी भावना असती तर ७७ पर्यंत गेलीच नसती .

तीस चाळीस जागा कमी अंतराने गमावल्या तशाच २०-३० जागा कमी अंतराने जिंकल्या. हे मी पहिल्याच प्रतिसादात लिहिलं. ती यादीही ते च सांगतेय तरीही तीच ऑर्ग्युमेंट पुन्हा लिहायला लागणारा बिन्डोकपणा हे आयटीसेल चे मिनिमम क्वालिफिकेशन आहे.

बाकी तडफडणवीस स्टाइलमधला प्रतिसाद उत्तर द्यायच्या लायकीचा नाही.

तृणमूल च्या गुंडांनी केलेल्या हत्या बद्दल एक शब्द ही न काढता मुक समर्थन देण्याची विकृती जोपासण्याचे काम शांती दुतच करू शकतात .

भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या बद्दल माध्यमावर थोबडे जाणीवपूर्वक बंद ठेऊन किंवा चेटकिणी च्या गुंडांना पाठिंबा देणाऱ्या तहायात सो कॉल्ड ग्याण गेलेल्या लोकामुळे पंक्चर आणि फळ वाल्यांना त्रास होवू शकतो हे समजण्याच्या पलीकडे ते गेले आहेत .

भाज पच्या अजयसिंग बिश्ट, दिलीप घोष यांनी काय धमक्या दिल्या होत्या ते या धाग्यावर दिले आहे. बाबुल सुप्रियोने एकाला "तुझी चामडी सोलून का ढली पाहिजे" असे ऐकवले होते. भाजपची मते २०१९ च्या तुलनेत घटण्याचे हेच कारण असावे.

मागच्या पानावर किन्नर. आता टाळ्या वाजवणे. हे शब्दप्रयोग हेच सिद्ध करतात की स्त्री आयडी घेतला तरी भाजप समर्थकांना आपलं सेक्स्युअल फ्रस्ट्रेशन लपवता येत नाही.

आता नवी थियरी. भाजपच्या गुंडांवरच्या अजून सिद्ध न झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला नाही म्हणजे आम्ही हिंदूच नाही. सगळे हिंदू यांच्यासारखे राक्षसी हिंदुत्ववादी नसतात हे यांना खरंच कळत नाही ? असो. माझा आजचा माबो राजकारण टाइमचा quota संपला.

अमा, आय एम रीअली सॉरी. मला वाटते संपादनाची वेळ गेलीय, चार तासाचीच असते. पण खरच काल माझे डोकेच फिरले होते. जाणारा जातो पण मागे अनेक विवंचना ठेऊन जातो. समोरचा आपलाच आहे म्हणता म्हणता, त्याला करोना झालेला आहे, आणी त्याच्या मुळे आपण संक्रमीत झालो आहोत हे त्याला आणी आपल्याला कळेस्तोपर्यंत वेळ गेलेली असते.

मागे पण मी लिहीले होते की उमेदवार निवडुन येण्या साठी सभा, संमेलने का घ्याव्या लागतात. उमेदवाराचे काम पुरेसे नसते का? जो नवा उमेदवार उभा आहे त्याला चान्स द्या, जर जुन्याने काहीच काम केले नसेल तर. हा साधा सरळ हिशेब आहे. पण पंतप्रधांनांपासुन आमदारापर्यंत सगळ्यांनी लाखो लोकांना गोळा करुन हा रोग पसरवला. खूप हताश झाल्या सारखे वाटते. प्रत्येक वेळा कायदे आड आलेच पाहीजेत का? नसत्या झाल्या अजून १ वर्ष निवडणूका तर काय मोठे नुकसान झाले असते?

नसत्या झाल्या अजून १ वर्ष निवडणूका तर काय मोठे नुकसान झाले असते?.>>.>>>> +१००
एक वर्ष कशाला . फॉर एवर करा.

मायबोलीवर 3000 आयडी आहे

कुणीही कुठल्याही हत्येचा निषेध नोमदवलेला नाही

सिलेक्टिव्हली विचारू नये

हत्येच्या भीतीने हिंदू लोकांनी ममती च्या पार्टीला मते दिली असतील>> म्हणजे अशीच भीती दाखवून भाजप इतरत्र मते मिळवते असे म्हणणे आहे काय? बंगालचा निकाल आणि नंतरची परिस्थिती हा केवळ देवाला धडा नसून भक्तांनांही आहे. सुधारणा होऊदे अन्यथा सगळीकडेच लोक बंगाल "स्टाईल" उत्तरं देतील. Wink

पण पंतप्रधांनांपासुन आमदारापर्यंत सगळ्यांनी लाखो लोकांना गोळा करुन हा रोग पसरवला. >> अर्र, असे बोलायचे नसते. अरे ओ मेरी मासूम दादी, दादी ओ दादी। Wink

आज भाजपे मुंबै, दिल्ली, कोलकाता, चेन्नाइ, भोपाळ, बंगळुर, पटना, लखनऊ या सर्व ठिकाणी प. बंगाल मधे राष्ट्रपती राजवट लावावी म्हणुन आंदोलन करणार आहेत.

मुंबैच्या महापौरांनी तर भाजप्यांच्या आंदोलनासाठी पालिकेतर्फे सतरंज्या टाकण्याचीही तयारी दर्शवली आहे Biggrin

मुळात मरणारे भाजपे तृणमूलकडून मरताहेत की मोदी मोदी नाचूनही मोदी फंडातील पैसे आता मिळणार नाहीत म्हणून एकमेकांना मारताहेत

पैशे उडाले लाजही गेली

फेसबुकवर माफीनामे येत आहेत

बंगाल हिंसा व्हिडीओ खोटे होते , जुने होते , गैरसमज झाले इ , सुरुवात शेफाली वैद्यने केली

हळूहळू माफीनामे 200 पार जातील

<< अमा, आय एम रीअली सॉरी. मला वाटते संपादनाची वेळ गेलीय, चार तासाचीच असते. पण खरच काल माझे डोकेच फिरले होते. जाणारा जातो पण मागे अनेक विवंचना ठेऊन जातो. समोरचा आपलाच आहे म्हणता म्हणता, त्याला करोना झालेला आहे, आणी त्याच्या मुळे आपण संक्रमीत झालो आहोत हे त्याला आणी आपल्याला कळेस्तोपर्यंत वेळ गेलेली असते. >>

------- रश्मी - तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईक/ आप्तेष्टांना झालेल्या कोरोनाबद्दल सहानुभूती आहे. सर्वांनीच काळजी घ्या.

परिस्थिती एव्हढी का चिघळावी ?

कोरोनाचे संकट भारतावर अचानक नाही कोसळले. उलट भारताला तयारीची एक छान संधी मिळाली. , तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला. पण... मोदी आणि भाजपाने (प्रधानपदावर इतर कुणी असते आणि त्यांनी मोदींसारखाच गाफिलपणा केला असता तरी मी त्यांना जबाबदार धरले असते).

कोरोनाचे जगांत आगमान डिसेंबर २०१९ मधे झाले.
भारतात पहिली लाट - तिसरा आठवडा मार्च २०२०
भारतात दुसरी लाट - एप्रिल २०२१

डिसेंबर २०१९ ( किंवा थोडे अगोदरच) मधे वुहान, चीन, मधे कोरोनाचे आगमान झाले. सर्व जगाने त्याचे रौद्र रुप बघितले. पुढे त्याने युरोपांत (इटाली, फ्रान, ब्रिटन, जर्मनी...) प्रवेश केला आणि तिथे पण हाहाकार माजवला.
इटलीमधे व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, अनेक नर्सेस, डॉक्टर्स पण बळी गेले.

या दरम्यानच्या ( डिसेंबर २०१९ ते मार्च २०२०) काळात भारत काय करत होता? कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी पुर्वतयारी चालली होती?

आपण CAA/ NRA बद्दल बोलत होतो. शांततेने चालणारे आंदोलन चिरडण्यासाठी " दंगली" रचत होतो, ज्यांनी जनतेचे आणि मालमत्तेचे रक्षण करायचे ते प्लि गणवेशधारी पोलिस.... दिल्ली मधे CCTV फोडत होते, दांगल दंगलीत भाग घेणार्‍यआंना र्‍यांना प्रोत्साहन देत कव्हर देत होतो होते. अत्याचाराचे पुरावे नको म्हणून CCTV फोडणे.
दिल्ली तल्या विद्यापीठात (जामिया ) अगदी वाचनालयांत अभ्यासकरणार्‍याना काठीने झोडपले होते.

मार्च २०२० च्या दुसर्‍या आठवड्यात मध्यप्रदेशांत सत्ता परिवर्तन घडविले. तसाच सत्तांतराचा प्रयोग महाराष्ट्रात करायचा कोरोना अगदी दारांत आल्या मुळे स्थगित केला गेला. अर्थात त्या आधी टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या आणि दिवे लावले. sound and light effect मुळे कोरोना पळून जाणार होता?

डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळत देशाला कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वाचविण्यासाठी मोदींनी केले काय? केवळ चार तासांची पुर्वसुचना देत lockdown. आणि सबंध देशाची फरफट.

सामान्यांना लॉकडाऊनचा अतोनात त्रास झाला. भारतासारख्या विशाल देशासाठी रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती होती.
अरे आठ दिवसांची मुदत तर द्यायची होती ?
काय फरक पडला असता मध्य प्रदेशांत भाजपाचे सरकार स्थापन नसते झाले तर.... पण कोट्यावधी सामान्यांना कमी त्रासाला सामोरे जावे लागले असते.

जेव्हा जगातले इतर देश वॅक्सिन साठी तयारी करत होते आणि झुंजत होते तेव्हा आपण शेतकर्‍यांच्या शांतपणे चालणार्‍या आंदोलनाला चिरडण्याचे प्रयत्न करत होते. रस्त्यामधे खिळे ठोकणे, त्यांच्या मार्गात सिमेंटचे मोठे मोठे बॅरिअयर्स, वॉटर कॅनन... वॉव. भक्त गण आणि भाजपा आय टी सेल या शेतकर्‍यांना आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम करत होते...

कोरोनाच्या पुढच्या लाटेशी सामना करण्यासाठी तयारी करायची होती.... तर हे बसले रामाच्या मंदिराचे भुमिपुजन करत, किंवा नव्यासंसदेच्या इमारतीचे उद्गाटन करत.... पाच राज्यातल्या निवडणूकांसाठी प्रचार करत.

जगांत इतर देशांत दुसरी-तिसरी लाट येत असतांना मोदी यांनी फेब्रुवारी २०२१ मधे देशाला कोरोनापासून मुक्त / विजय मिळवल्याचे घोषितही केले.

PM care च्या पैशातून केवळ २०० कोटी रुपये मंजूर केले पण हे प्लँट केंद्रातले आरोग्य मंत्रालय खरेदी करणार होते. मग ते april २०२१ पर्यंत ही ते कार्यरत होत नसतील तर दोष कुणाचा आहे ?

आज (april २०२१) अचानक PM care मधून ५०० ऑक्सिजन प्लँट खरेदीचे तातडीचे आदेश निघत आहेत. हे म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्यासारखे आहे..

दरम्यानच्या काळांत लोक मरत आहेत, तडफडून मरत आहे....
ICU मधे जागा नाही, दवाखन्यातही आता बेड नाही, ऑक्सिजनही नाही, रॅमडेसिव्हर किंवा इतर औषधांचा काळाबाजार, ऑक्सिजन चा काळाबाजार... लाख रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर ?
लोक कोरोना मुळे मरत नाही आहेत. लोक त्यांच्यावर काहीही इलाज होत नाही आहेत म्हणून जात आहेत.

सरकारनी काही उपाय योजना केली तर नक्कीच मृतांचा आकडा कमी होणार आहे, सामना करणे थोडे सुसह्य होणार आहे. पहिली लाट, दुसरी लाट... तिसरी लाटही येणार आहे... हे टाळणे शक्य नाही पण त्याची तिव्रता कमी करणे नक्कीच शक्य होते.

कोरोना + चा चार -चार लाखाचा आकडा आणि रोज किमान ३५०० लोक जाणे... हे आकडे अगदीच नगण्य आहेत. जेव्हा सरकारी आकडा ९ असतो, त्यावेळी त्या स्मशानांत ५० प्रेते जळत असतात, आणि बाहेर रांगेत ५० अधिक नंबर यायची वाट पहातात.

प्रेतांनाही रांग लावावी लागणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. शोकांतिका आहे.

या सर्व प्रकाराला जबाबदार कोण आहे ? सत्तेचा प्रचंड माज असणारे मोदी-शहा आणि त्यांच्या सततच्या घोडचुकांना पाठिशी घालणारे, आत्यंतिक धार्मिक द्वेषाने अंध झालेले भक्त गण.

Pages