राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी दाढी कापणार नाही.. आता पंजाबच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा तेगबहाद्दुर सिंग यांच्या गेटअप साठी दाढी आणि वाढलेले केस उपयोगी पडतील. अर्थात बंगाल्यांसारखे पंजाबीही त्याचं थोबाड रंगवतील यात कसलीही शंका नाही.

पंजाब निवडणुकीत काँग्रेसने शीख हत्या केली म्हणून भाजपे ओरडतील

पण गेल्या निवडणुकीत पंजाबात भाजप हाकलून जनतेने काँग्रेस आणली आहे

मोदी, शहा, भिश्त आणि जोडीला निवडणूक आयोग आदी दिग्गजांना ममता बॅनर्जी एकट्या पुरल्या.

प बंगाल मधे भाजपाला सत्ता मिळविता नाही आली तरी तरी जागा वाढल्या आहेत. अर्थात निवडणूक आयोगाने भाजपाला २०१९ प्रमाणे मदतच केली अन्यथा चित्र अजून वेगळे दिसले असते.

मेट्रो मॅन पराभूत झालेत. केरळचे लोक चाणाक्ष आहेत.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

मोदी, शहा, भिश्त आणि जोडीला आयोग आदी दिग्गजांना ममता बॅनर्जी एकट्या पुरल्या.>> १५० रुपयांची स्लीपर अन २५० रुपयांची साडी घालणारी ममतादिदी १० लाखांचा सूट अन करोडो रुपयांचा टागोर गेटप करणार्‍या मोदीवर भारी पडली.

बंगाल्यांनी वाघाचं कातडं पांघरलेल्या श्वानाला पाठीत रट्टा घालून पिटाळून लावलं त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच..!
केरळचे लोक तर असल्या नतद्रष्ट माणसांना स्वतःच्या भुमीत पायही ठेऊ देत नाहीत.. त्यामुळे भाजप चा भोपळा तिथं शोभुन दिसत आहे..!!

रोहिग्या येईल म्हणे , अतिरेकी येईल म्हणे

त्यांच्या विरुद्ध लढणे हे पंतप्रधान व गृहमंत्रालयाचे काम आहे , त्या जागा ऑलरेडी 7 वर्षे तुमच्या भाजपाकडेच आहेत, इतर देशातून मुसलमान न येऊ देणे , परदेशातून गरीब हिंदू आणणे ( येताना ऑक्सिजन सिलेंडर आणि 5 रेमदेसीवर इंजेक्शन तुझ्यापुर्ती घेऊन ये ) ह्यासाठी अमित शहा वचनबद्ध आहे

गरीब हिंदू आयात करणार म्हणे

पाकिस्तानातून ह्यांनी अदनान सामी आयात केला , नागरिकत्व दिले अन 1 वर्षात पदमश्रीपण दिली Proud बहुतेक तो तिकडच्या बायका तिकडे सोडून आला आहे. उद्या भाजपे ह्याला जावईपण करून घेतील.

इतकी वेगात तर काँग्रेसमध्ये सोनिया गांधींचीपण प्रगती झाली नव्हती

पाकिस्तानातून ह्यांनी अदनान सामी आयात केला , नागरिकत्व दिले अन 1 वर्षात पदमश्रीपण दिली Proud बहुतेक तो तिकडच्या बायका तिकडे सोडून आला आहे. उद्या भाजपे ह्याला जावईपण करून घेतील.

इतकी वेगात तर काँग्रेसमध्ये सोनिया गांधींचीपण प्रगती झाली नव्हती>>>>>>>>>> ++१११११११११११११११११११

Rofl Rofl Rofl

पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपच्या पदरात निराशाच पडली आहेएक नारी साऱ्यांवर पडली भारी भाजफचे स्वप्न भंग करणारी ।प्रभु राम हा देव असण्यापेक्षाही आदर्श प्रजाहितदक्ष राजा होता कोरोना संकट काळात प्रजेला वाऱ्यावर सोडून निवडणूक प्रचारात आश्वासंनांचे फिडल वाजवणाऱ्या यांना प्रभु रामचंद्रांनी यांची जागा दाखवली भाजप जसे यशाचे मानकरी मोदी शहांना ठरवते तसे आता भाजपने पराभवाचे खापर मोदी ,वशहांना ठरवावे पण चिंतन बैठकीत भक्त मोदींना वाचवण्याचेच प्रयत्न करणार आहेतपण सत्य हे आहेकी लोकसभेच्या वेळी मिळालेल्या मतांचि भाजपची टक्केवारी आता घसरणीला लागली आहे आणि मनी, मिडीया आणि मँनेजमेंटचा फंडा फेल गेला आहे अबकी बार दोसो पार म्हणनारे मोदी व निवडणूक संपेतो त्रुणमुल काँग्रेस मधे एकट्या ममताच उरतील अस म्हणनारे अमित शहा शंभरीही पार करु शकले नाही आता त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारावी पण स्विकारणार नाहीत।

भाजपचे supporters वरवर कितीही दाखवत असले तरी त्यांनाही मनातून माहित आहे की ह्या देशाचा सर्वोच्च नेता लीडर म्हणून फेल झाले आहेत. करोनाच्या कठीण काळात एका लीडरने देशातले सर्व रिसोर्सेस मग ते विरोधी पार्टीचे का असेनात वापरून परिस्थितीवर विजय मिळवायचा असतो. पण हे आपले आणि त्यांचे राज्य असे भेद करत बसलेत. तसाही राजधर्म त्यांनी कधीच निभावला नाही. जुने रेकॉर्ड आहे. कर्तृत्व आधीही नव्हतेच पण आता त्यांचे complete failure लोकांच्या नजरेत आले आहे

पूर्वी अटलजी असोत व काँग्रेस.. जेव्हा देशावर एखादे कारगिलसारखे संकट आलेले तेव्हा विरोधी पक्षांनीही साथ दिलेली होती, आताही दिलीच असती. पण हे अतिशय गलिच्छ राजकारण करत स्वतःच अपयश लपवत बसलेत. प्रॉब्लेम आहे हेच मान्य न करता जगभर मीडिया धिंडवडे काढतेय याचीच यांना चिंता. मनमोहन सिंगांच्या suggestions ना ह्यांचा आरोग्यमंत्री एखाद्या ट्रोलसारखे उत्तर देतो. लोकांच्या आरोग्यविषयक इतक्या साध्या साध्या बेसिक अपेक्षा पुरवू शकत नाहीत. कसले हे भारताला सुपरपॉवर बनवणार ?
इकडे काँग्रेस पार्टी काहीही ना करता स्वस्थ बसून राहण्यात आनंद मानते. राहुल गांधींना कसे सिस्टिमॅटिक बदनाम केले हे आता लोकांना हळूहळू कळू लागले आहे. करोनाचे त्यांचे सर्व विचार योग्य आहेत. पण पुढे काय ? जर एखादा छोटासाही भक्कम विरोधी पर्याय उभा राहिला ना तर भाजपने कितीही बालाकोट आणले तरी पुढची निवडणूक त्यांना कठीण जाईल.

मायबोलीवरच्या आशिष जाधवांनी स्वताच्या लौकिकाला अनुसरुन "पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपच्या पदरात निराशाच पडली" असा निर्वाळा दिला आहे Proud

अरे किती हसवाल काल पासून?
भाजपा आणि मोदींच्या द्वेषाने काळवंडलेले सगळे केविलवाणे आयडी इकडे जमून अदनान आणि कंगना वगैरे वगैरे त्यांच्या पातळीला साजेसे आणि झेपेलसे विनोद करत बसलेत आणि तिकडे पोटनिवडणुकीत यांचा पत्ता साफ झाला त्याच्यावर नेहमीचीच फुसकी कारणे देतायत Lol

ज्या निवडणुकीत यांचा, यांच्या पक्षाचा काडीमात्र हातभार नाही तिकडे भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश आले नाही म्हणून मिशीला पिळ देवून फुश्यारक्या मारतायत.

अश्या परिस्थितीत निवडणुका घेतल्या म्हणून मोदींना बोल लावणाऱ्यांनी महाराष्ट्रातील पोटनिवडणूका का टाळल्या नाहीत, तिकडे घेतल्या ना प्रचारसभा? मग कुठल्या तोंडाने भाजपाला नावे ठेवता?

बर, मोदी, अमित शहा बंगालात असताना यांचे कुठले काम अडले? त्या त्या खात्याचे मंत्री, सचिव सगळे जागेवर होते; फोनवर उपलब्ध होते पण उगीच मोदी फोनवर आले नाहीत म्हणून बोंबाबोंब यांच्या एकूण गेल्या वर्षभरातील कारभाराला साजेशीच होती.

असो! अशीच केविलवाणी धडपड करत राहा Happy

निवडून येवून काय उपयोग.... अजुन एक आमदार घरात बसणार अशी एक निलाजरी टिप्पणी काल ऐकली. अश्या लोकांचे काय करायचे?
ज्यांनी विरोधात लढलेला एक आख्खा पक्ष आयात करुन घेतलाय ते लोक भाजपाला म्हणत होते की तुम्ही आयात उमेदवार देवून जिंकलात.... आहे की नाही मज्जा! Rofl

चला... फुटा.... १०५+१ घेऊन कुठं बहुमत होतं का..? १४६ झाल्यावर या..!! Biggrin

या धाग्यावर लिहिण्यासारखं काही नाही.
प्रचारसभेतला दीदी ओ दीदी हा डायलॉग पाहायला मिळाला. त्यासाठी लावलेला आवाज ऐकला.
हा माणूस खाली खाली घसरण्याचे नवे नवे रेकॉर्डस करतो.
विद्यार्थ्यांसमोर डिस्लेक्सियावरून राहुलवर नेम साधला तेव्हा मणिशंकर अय्यर यांनी वापरलेलं विशेषण कितव्यांदातरी सिद्ध झालं. आता तर तर तम पातळी गाठली आहे.

या वयात आपलं असं करून घेतल्याबद्दल मेट्रोमॅनचं अभिनंदन. किरण बेदींचं दु:ख हलकं झालं असेल. तसंच मेट्रोमॅनलाही आपले सुंदर विचार मोकळेपणाने मांडता आल्याने हलकं वाटत असेल. ते कुठल्या गव्हर्नर हाउसची शोभा वाढवणार आहेत?

मोदी, अमित शहा बंगालात असताना यांचे कुठले काम अडले?>>
असं लिहवलं तरी कसं जातं??
आज देशातला एकतरी माणुस असा असेल का, ज्याचे नातलग,मित्र, सहकारी,परिचित कोरोनामुळे मेले नाहीत.
काय दोष होता जे मेले त्यांचा? आणि काय काय दोष आहे त्यांच्या कच्च्या बच्च्यांचा जे मागे राहिलेत?...
खुप काही आहे लिहिण्यासारखे, पण जाऊ द्या.. किमान संवेदनाही शिल्लक नसलेल्यांना सांगण्यात काही अर्थ नसतो.

बर, मोदी, अमित शहा बंगालात असताना यांचे कुठले काम अडले? त्या त्या खात्याचे मंत्री, सचिव सगळे जागेवर होते; फोनवर उपलब्ध होते पण उगीच मोदी फोनवर आले नाहीत म्हणून बोंबाबोंब यांच्या एकूण गेल्या वर्षभरातील कारभाराला साजेशीच होती. >> म्हणजे पंप्र, गृहमंत्री ही पदे अनावश्यक आहेत तर..

मोदी शहा जागेवर नस्ताना काम अडत नाही. पण प्रत्येक लहानसहान निर्णयासाठी केंद्रातल्या कॅबिनेट मंत्र्यापासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळेजण पंतप्रधानांना धन्यवाद देतात.

Biggrin Biggrin Biggrin

ही अशी पायात पखाडं धरून डायरेक्ट सोलवटून काढताय म्हणुन माठ भक्त गायब होत आहेत.. थोडं धीरानं घ्याकी राव. थोडी थोडी पिसं उपटली की मग जरा कु...कू.....कू.....कूकुच.. असं काहीतरी ऐकायला मिळेल.

कंडूशेट, वैनी, तै यांची कमी अगदी कटाक्षाने जाणवते आहे.

माझ्यातर्फे ममता दीदींना पैठणी.

तो दीदी डायलॉग आहे त्याला दीदी काहीतरी बंगाली तुन उत्तर देतात ते नक्की काय बोलल्या?

आता त्यांनी भ्र ष्टा चार निर्मुलन व अहिंसा ह्या वर लक्ष दिले पाहिजे प्लस गुड गवर्नन्स.

सर्व प्रसंगाचे हिरो प्रशांत किशो रच वाटले मला तरी. किती क्युट आहेत( फॅन मोमेंट)

थोडं धीरानं घ्याकी राव.
अगदी बरोबर. कधी नव्हे ते एक भक्त आला होता घाबरत घाबरत तर त्याला पण घालवून टाकले. आता बसा वाट बघत.
बाकी बऱ्याच कट्टर भक्तांचे गट बदलणे बघून मौज वाटली. ह्याचा संबंध बंगाल निवडणुकीपेक्षा कोरोना हाताळणीशी असावा

ममता ने भाजप विरोधी आघाडी चे नेतृत्व करावे असा शेट्टींनी दिला आहे .
शेट्टींना कसली इतकी घाई झालीय कोणास ठाऊक ?
अजुन खंडणी प्रकरण थांबलेलं नाही तर लगेच जाणत्या राजाचे पाय ओढायला सुरुवात करतोय !
शिवाय ममता ने नेतृत्व केल्यावर राऊत ला जाणत्या राजाचे प्रमोशन थांबवावे लागेल.
आणि राहुल च्या मतिमंदपनावर बसलेला शिक्का सोनिया ला चालेल का ?:)

मायबोलीवरच्या आशिष जाधवांनी स्वताच्या लौकिकाला अनुसरुन "पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपच्या पदरात निराशाच पडली" असा निर्वाळा दिला आहे Proud

अरे किती हसवाल काल पासून?
भाजपा आणि मोदींच्या द्वेषाने काळवंडलेले सगळे केविलवाणे आयडी इकडे जमून अदनान आणि कंगना वगैरे वगैरे त्यांच्या पातळीला साजेसे आणि झेपेलसे विनोद करत बसलेत आणि तिकडे पोटनिवडणुकीत यांचा पत्ता साफ झाला त्याच्यावर नेहमीचीच फुसकी कारणे देतायत Lol

ज्या निवडणुकीत यांचा, यांच्या पक्षाचा काडीमात्र हातभार नाही तिकडे भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश आले नाही म्हणून मिशीला पिळ देवून फुश्यारक्या मारतायत.

अश्या परिस्थितीत निवडणुका घेतल्या म्हणून मोदींना बोल लावणाऱ्यांनी महाराष्ट्रातील पोटनिवडणूका का टाळल्या नाहीत, तिकडे घेतल्या ना प्रचारसभा? मग कुठल्या तोंडाने भाजपाला नावे ठेवता?

बर, मोदी, अमित शहा बंगालात असताना यांचे कुठले काम अडले? त्या त्या खात्याचे मंत्री, सचिव सगळे जागेवर होते; फोनवर उपलब्ध होते पण उगीच मोदी फोनवर आले नाहीत म्हणून बोंबाबोंब यांच्या एकूण गेल्या वर्षभरातील कारभाराला साजेशीच होती.

असो! अशीच केविलवाणी धडपड करत राहा Happy

निवडून येवून काय उपयोग.... अजुन एक आमदार घरात बसणार अशी एक निलाजरी टिप्पणी काल ऐकली. अश्या लोकांचे काय करायचे?
ज्यांनी विरोधात लढलेला एक आख्खा पक्ष आयात करुन घेतलाय ते लोक भाजपाला म्हणत होते की तुम्ही आयात उमेदवार देवून जिंकलात.... आहे की नाही मज्जा! Rofl
---------मला वाटतंय यावेळेस पावसाने उशिरा हजेरी लावली, नाहीतर पवार साहेबांनी सीट गमावली नसती.....

Bjp वही वाताहत सर्वच राज्यात होणार आहे.बंगाल गेला च ,पार नालस्ती झाली bjp ची बंगाल मध्ये लोकसभे च्या 18 जागा जिंकल्या होत्या 2019 मध्ये.
वाटलं लोकांना हे एवढे बोलतय म्हणजे काहीतरी राज्याचं भले करेल ,देशाचं भलं करेल .पण त्यांना आता माहीत पडले हे फक्त थापा मारत बाकी काहीच करत नाही.

भाजपा आणि मोदींच्या द्वेषाने काळवंडलेले सगळे केविलवाणे आयडी इकडे जमून अदनान आणि कंगना वगैरे वगैरे त्यांच्या पातळीला साजेसे आणि झेपेलसे विनोद करत बसलेत आणि तिकडे पोटनिवडणुकीत यांचा पत्ता साफ झाला >>>>>>>
होवू द्या ना त्यांचा पत्ता साफ !

किन्नर ना मुल होत नसली तरी त्यांनी इतरांचे कौतुक करू नये असे कुठे लिहिले आहे का ?
उलट त्यांच्या शिव्या शाप पेक्षा आशीर्वाद घेण्याची परंपरा पूर्वी पासून आहे ....

किन्नर त्यांचे किन्नरत्व गावभर मिरवतात

निवडणूक पत्रात अविवाहित लिहून शिलाजीत शोधायला हिमालयात फाफलत नाहीत

Pages