Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26
आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.
साइटचे नियम पाळून चर्चा करु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणीतरी राजीनामा देतात व तिथे
कुणीतरी राजीनामा देतात व तिथे फेर निवडणूक होते
किंवा विधान परिषदेत निवडून जातात
निवडणूक आयोगाने पण सांगितले !
निवडणूक आयोगाने पण सांगितले !
१६२२ मतांनी ममता हारली .
३ वरून १०० आणि ममता हिट विकेट , त्या मानाने समाधानकारक निकाल .
बुडाला आग लागली तरी भाजपा
बुडाला आग लागली तरी भाजपा भाजपा करा. घर दार उजडायची पाळी आली तरी भक्त गोडवे गाणारच.
निकालात फारसा रस नाही. या
निकालात फारसा रस नाही. या निवडणुकात झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार कसा होईल याकडे जास्त लक्ष आहे. मूर्खपणाची हद्द पहायला मिळाली निवडणुकातून.
+१
काय नाय होत ममता सरकारला
काय नाय होत ममता सरकारला
महाराष्ट्र मु म ने तर निवडणूक लढवलीच नव्हती
मनमोहन सिंग सुद्धा लोकसभेतून न येता पं प्र झाले
70 सीट विकत घेऊन ऑपरेशन लोचट करायचे म्हटले तर भक्तांचे 40 पैशेही बंद करावे लागतील

मला तर कहाणी सिनेमा आठवत आहे
त्यात ती बागची प्रेग्नन्ट असते , अन शेवटी पोटातून उशी काढून हाणते
ममताने प्लास्टर काढून हाणले,
पाय मोडकी बाई , कोई शक नही करेगा
काँग्रेस ला हाकलून केजरी ला
काँग्रेस ला हाकलून केजरी ला डोक्यावर घेणारे दिल्लीकर केजरू बद्दल समाधानी आहेत का ? काल परवा तर आप च्याच.मुस्लिम आमदाराने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली .
तसेच बंगाली ना पण घेऊ द्या अजुन पाच वर्ष ममता चा अनुभव !!!!
2019 ला किती सीट होत्या bjp
2019 ला किती सीट होत्या bjp च्या लोकसभेच्या निवडणुकीत पण ते सोयी नुसार विसरून 6 वरून 70 असेच प्रतिसाद दिले जात आहेत
18 सीट जिंकल्या होत्या bjp ni
18 सीट जिंकल्या होत्या bjp ni 2019, मध्ये.त्याचा विचार केला तर bjp ला चांगलाच फटका बसला आहे.
बंगाल मधील १०१ मुस्लिम बहुल
बंगाल मधील १०१ मुस्लिम बहुल जागी तृणमूल च येणार असे पी के म्हणाला होता , आणि तसेच झाले !
पण बंगाल मधील हिंदू कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कधी बनले हे त्यांना स्वतःला ही समजले ही नसेल.
धर्मनिरपेक्ष ची नवीन व्याख्या बनविण्यास बंगाली नी पण हात भार लावला .
लाखो च्या सभा वाया गेल्या.bjp
लाखो च्या सभा वाया गेल्या.bjp चे सर्व चाणक्य, रथी महारथी बंगाल मध्ये ठाण मांडून बसले होते सर्व वाया गेले.
हिंदू नीच हरवले आहे bjp ला बंगाल मध्ये.
हिंदू च वैतागले आहेत ह्यांच्या राजकारण ला . ना रोजगार तयार झाले ना लोकांचे कल्याण झाले.
आहे तेच विकायला काढले सरकार नी त्या मुळे bjp बद्द्ल तीव्र नाराजी आहे.
शेतकरी,कामगार ,सामान्य लोक
शेतकरी,कामगार ,सामान्य लोक हिंदू नाहीत का.पण त्यांचेच जगने मुश्किल झाले.
3 तलाक , 370 हटवणे , बाबरीला
3 तलाक , 370 हटवणे , बाबरीला 10 एकर जागा देणे , इतके करूनही भाजपला मुस्लिम मते मिळत नाहीत ? अजबच
Corona काळात पंतप्रधान आणि
Corona काळात पंतप्रधान आणि गृहमंत्री ह्यांनी किती जबाबदारी नी वागले पाहिजे होते.
निवडणूकीत लाखो च्या सभा घेतल्याचं नाही पाहिजे होत्या.प्रचार सभा वर पूर्णतः बंदी घालण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली पाहिजे होती.
निवडणूक आयोग नी पण त्यांची जबाबदारी पार पाडली नाही त्यांना अधिकार असून सुद्धा डोळे झाकून तमाशा बघत राहिले.
त्या पेक्षा मग राहुल जी mature निघाले भले निवडणूक हरले पण लाखो च्या सभा घेवून corona पसरवला नाही.
लोकांनाच ही बेजबाबदार लोक नको झाली होतो..
म्हणून bjp हरली
त्या पेक्षा मग राहुल जी
त्या पेक्षा मग राहुल जी mature निघाले भले >>>>>>

हे तुम्हाला समजले पण ओबामा ला नाही.
तुफान रातों मे जब तू नही आता
तुफान रातों मे जब तू नही आता
तेरे बिना आ...ज लगता है
छाया सन्नाटा !!
हा ओबामा कोण ?> आणी त्याच्या
हा ओबामा कोण ?> आणी त्याच्या सर्टिफिकेट ची गरज काय? ?
आज अगर राहुल गांधी प्रधानमंत्री होते तो
- पिछले साल फ़रवरी से कोविड के मुक़ाबले की तैयारी शुरू हो जाती।
- आर्थिक मोर्चे पर सोच समझकर फ़ैसले लिए गए होते।
- दूसरी वेव आने से पहले तैयारी पूरी होती।
-आज लोग मर नहीं रहे होते।
एक ग़लत निर्णय ने देश को किन हालात में पहुँचा दिया
आज अगर राहुल गांधी
आज अगर राहुल गांधी प्रधानमंत्री होते तो
हो आणि फेसबुकवर oxygen कमतरतेची पोस्ट टाकली म्हणून कोणाला अटक नक्कीच झाली नसती.
पुनावाला पळाला नसता
पुनावाला पळाला नसता
कर्तव्य,जबाबदारी ह्याची
कर्तव्य,जबाबदारी ह्याची बिलकुल जाणीव नसलेला पंतप्रधान पण नको आणि bjp पण नको.
अशी लोकांची मत आहेत.
हिंदू मुस्लिम हा इथे प्रश्न च नाही.
ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मग हिंदू असो नाही तर मुस्लिम .
ह्या विषयी वाद नाही.
काँग्रेस नी जेवढे आतंकी जे मुस्लिमच होते त्यांना फासावर लटकावल म्हणून मुस्लिम समाजाने काँग्रेस नकोच अशी मागणी कधीच केली नाही.
Bjp सत्तेवर आल्या नंतर किती अतिरेकी लोकांना शिक्षा झाली?
...काही लोक>> अमा,
...काही लोक>> अमा,
कोविडच्या काळात गेल्या
कोविडच्या काळात गेल्या वर्षभरापासून जे पेरलं ते उगवणार आहे. गेल्या वर्षी कोविडच्या ढिसाळ कारभारावरून लक्ष हटवण्यासाठी मर्कज आणि तबलिगी उकरून काढले. त्यावरून एका कौमला लक्ष्य केले. मुंबई उच्च न्यायालयात हे सगळे कुभांड असल्याचे सिद्ध झाले. तरीही सातत्याने असले उद्योग चालूच राहीले. कोरोनाच्या काळात द्वेष आणि तिरस्काराची फॅक्टरी चालू ठेवून लोक एकमेकांचा जीव घेतील अशी परिस्थिती अनेकदा उत्पन्न केली गेली. दिल्ली दंगे घडवले. कोरोनाच्या काळात लाखा लाखाच्या सभा घेऊन टीव्हीवरून देशातल्या नागरिकांना जबाबदा-या शिकवण्याचे उद्योग झाले.
पण सर्वात पातळी सोडली ती सुशिक्षित म्हणवून घेणा-या आणि आपले सर्व सुरळीत चालू असतानाही देशात नाक खुपसत सोशल मीडीयात तक्रारीचा सूर काढणा-यांना सकारात्मकता शिकवणा-या भंपल लोकांनी. कुणाचं कुणी आजारी असेल तरी त्याला व्यवस्थित इग्नोर करून फालतू सकारात्मक आकडेवारी काढत बसणे (जी एरव्ही आठवतही नसते यांना) आणि आपल्याच नातेवाईकांबद्दलचं दु:ख सांगू पाहणा-याला अपराधी फील व्हावं असं काहीतरी ऐकवणे यात ही मंडळी आघाडीवर होती.
ट्विटरवर तर मदत मागणा-यांना शिवीगाळ झाली. एका मुलीने वडीलांसाठी प्लाझ्मा मागितला तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. तर काही जणांवर एफ आय आर नोंदवले गेले. हे इतकं टोकाला गेलं की न्यायालयाला सुद्धा या याचिकांकडे दुर्लक्ष करणे अशक्य झालं. न्यायालयाने फटकारल्यावर आता रानटी प्रदेशात मदत मागणे शक्य झाले आहे. पण या लोकांना सकारात्मक अद्दल घडवण्यासाठी संपूर्ण ट्विटर रस्त्यावर उतरले आहे. मदत मागितली की त्याला ती मिळवून द्यायचा प्रयत्न होत आहे.
जे प्रयत्न सरकारने करायला हवे होते ते नागरीक करत आहेत. हे ही सकारात्मकच.
2020 चं पुर्ण वर्ष बिचार्या
2020 चं अर्धं वर्ष बिचार्या सुशांतच्या आत्महत्येचं भांडवल करण्यात गेलं. 2021 चं अर्धं दी ओ दिदी करण्यात.
करोनासाठी नियोजन वगैरे फालतु काम करायला काय ते रिकामे थोडंच आहेत..अठरा अठरा तास काम करतात म्हणे..
म्हणजे आश्चर्य आहे !
म्हणजे आश्चर्य आहे !
असताना काँग्रेस शून्य .
आसाम मध्ये तर भाजप ला पुन्हा सत्ता मिळणार हे नक्की .
पण covid मुळे भाजप विरोधात जनमत असताना बंगाल मध्ये ३ वरून ७६ आणि राहुल mature
हे कसं काय बुवा ?
तुमचे सुशिक्षित बेकार वाढले
तुमचे सुशिक्षित बेकार वाढले
इकडे 106 , तिकडे 80
सगळे घरी
तुम्ही आजन्म विरोधी पक्ष म्हणून काम करावे , म्हणून.
ममतादीदीना आज भाजपे तिरस्कृत नजरेने बघत आहेत.
पण एकेकाळी 2000 साली भाजपाच्या बाजपेई सरकारात ममतादीदी रेल्वेमंत्री होत्या.
भाजपाने शवपेटी घोटाळा केला हा आरोप करून त्यांनी युतीचा राजीनामा दिला होता. जर हे घोटाळे - शवपेटी , शस्त्रास्त्र घोटाळा , तहलका प्रकरण नसते केले तर आज तुम्हीच ममता ममता करत नाचला असतात.
भाजप सोडल्यावर पुढच्या काळात तिचे सगळे लोक पडले , फक्त तिची स्वतःची एकच खासदारकी सिट आली होती
तुमचा मोदी चहा विकून , पण स्वतः उंडगत फिरत राहिला , ममताने दूध विकून तिचे कुटुंब संभाळले
३ मई दाढी गई
३ मई दाढी गई
२०० + येणार होत्या जागा.
भाजपाच्या संगतीने मेट्रोमन इ
भाजपाच्या संगतीने मेट्रोमन इ श्रीधरन निवडणुकीत पडले
TMC Wins But Mamata Lost In
TMC Wins But Mamata Lost In Bengal | Dr. Manish Kumar | Capital TV : https://www.youtube.com/watch?v=Qc-RykpmW7U
यांनीही भाजपला चांगला आरसा दाखवलाय.
कोणत्याही एका पक्षाला सत्तेची नशा चढू देऊ नये हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं उत्तम!!! अधूनमधून अशी पराभवाची कटू फळं चाखली गेली की लाईनीत राहतील.
त्यांनी युतीचा राजीनामा दिला
त्यांनी युतीचा राजीनामा दिला होता. जर हे घोटाळे - शवपेटी , शस्त्रास्त्र घोटाळा , तहलका प्रकरण नसते केले तर आज तुम्हीच ममता ममता करत नाचला असतात.>>>>>>>>>>>
फक्त ममता च नाही तर नितीश , नायडू सुध्दा वेळोवेळी आघाडीतून बाहेर पडले तरी लोकसभेत भाजप च्या सीट वाढत गेल्या !
ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर दीडशे वर्ष हुकूमत गाजवली त्याच प्रमाणे शेकडो संस्थाने पण जोपासली .
तसेच केंद्रात भाजप च राहणार आणि राज्याराज्यांत निवडून आली तर आली नाही तर नाही !
बंगाल मध्ये डाव्या नेत्यांनी काँग्रेस च्या नेते कार्यकर्त्यांच्या हत्या गुंडाकडून करवून उजळ माथ्याने मिरवून काँग्रेस संपवली , तोच अजेंडा ममता गेली दहा वर्ष बंगाल मध्ये हिंदू कार्यकर्त्या बाबत राबवत आहे .
रोजी रोटी कमविण्यासाठी अगोदर जिवंत राहणे गरजेचे आहे , रोहिंगे आणि बांगलादेशी चा भरमसाठ शिरकाव झालेल्या बंगाली हिंदू ना तृण मुल ला मते दिल्याचा पश्चाताप नक्कीच होईल पण तो पर्यंत उशीर झालेला असेल .
रोहीत सरदानाच्या मृत्यूनंतर
रोहीत सरदानाच्या मृत्यूनंतर तरी कोविड वर सत्य परिस्थिती मांडण्याची हिंमत गोदी मीडीया दाखवणार का ? टीव्हीवर रंगवलेलं चित्र रोहित सरदानाच्या कामी आलं नाही. त्याच्या कुटुंबियांना भाजपचे समर्थक किंवा त्याचं चॅनेल यांनी २५ कोटी रूपये द्यावेत. ज्यांना उत्तर प्रदेश सरकारची बाजू घ्यायची आहे. केंद्र सरकार चांगला कारभार करतंय असं म्हणायचंय त्यांनी रोहित सरदाना च्या दोन लहान मुलींकडे पहावं.
गेल्या आठवड्यात छोटा राजनला कोविड झाला. त्याला थेट एम्स मधे अॅडमिट केलं. त्याला व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन उपलब्ध झाले.
अमित शहा सुद्धा भकला होता ,
अमित शहा सुद्धा भकला होता , बांगलादेशातून भिकारी येतात म्हणून
बांगला देश फॉरीन मिनिस्टरने त्याचे थोबाड फोडले , तुमचेच लोक इकडे येतात म्हणून
https://news.abplive.com/news/world/bangladesh-foreign-minister-ak-abdul...
जय श्रीराम नारा देऊन काही उपयोग झाला नाही,
Pages