भारत निवडणुका निकाल.

राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Subscribe to RSS - भारत  निवडणुका  निकाल.