
हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.
माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.
या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!
आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?
सहमत!
पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.
तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.
अन त्यांच्याच कबरीवर गुलाबाची
अन त्यांच्याच कबरीवर गुलाबाची चादर ओढुन स्तुती करायला कुठले भाजप्ये गेले होते...? ( २ मार्कासाठी )
दोघे गेले होते
दोघे गेले होते
1 लाहोरला
1 रंगूनला
जिना ह्यांचा बा
म्हणजे बहादूरशहा आजा
;फिदी:
अहो होते की ते हिंदुसभेचे यार
अहो होते की ते हिंदुसभेचे यार. कोण नाय म्हणतं? त्या काळात जुन्या काँग्रेस मध्ये बरेच मुस्लिम व हिंदु नेते एकत्र होतेच. पण जेव्हा स्वतःच्या हक्काच्या जागेची बाब आली तेव्हा जिनांनी पाकीस्तानचे तुणतुणे वाजवले. जमल्यास नीट वाचा.
https://en.wikipedia.org/wiki/Muhammad_Ali_Jinnah
आणी ते हिंदु महासभेचे यार होते यात तुम्हाला काय गैर आढळले?

म्हणजे जिनांशी हिं.म.स. ने
म्हणजे जिनांशी हिं.म.स. ने ऐयाशी केली तर ते पुण्यकर्म अन इतरांनी मुस्लीमांशी मैत्री केली तर मात्र घोर पाप का..?
भाजप्यांचं एक बरंय... हे जिनांच्या कबरींवर चादरा ओढतील, तिथं पाकिस्तानात जाऊन त्यांचे गुणगाण गात गळे काढतील, दिल्ली-लाहोर बससेवा सुरु करतील, परदेशी सफारी करताना मधेच आजोळल्या गेल्या सारखं विमान थेट कराचीत उतरवून आजोळच्या घरी यथेच्छ बिर्याणी हादडतील.. पण असे करणार्या आपल्या नेत्यांनी त्यातही देशसेवाच कशी केली होती हे सांगताना तोंडाला फेसकुट येईपर्यंत वकीली करतील
बाबबाब
बाबबाब
बाबबाब
बाबबाब
नवीन Submitted by रश्मी.. on 7 December, 2020 - 06:53 >>
आला वाटतं फेसकुट.. नुसती ब ची बाराखडी निघाली
मोदी सर्जिकल स्त्राईकला स्वतः
मोदी सर्जिकल स्त्राईकला स्वतः विमान उडवत गेले होते का ?
Submitted by BLACKCAT
अरे वा
काळ्या मांजरा
कधी कधी खूपच समर्पक लिहितो तू
उगाच का नको त्या आयडिया देताय
उगाच का नको त्या आयडिया देताय त्याला रश्मी.
एकवर्षं एक दिवस झाले, एकवर्षं दोन दिवस झाले असे रोज नविन धागे काढायचा तो. >>>
अंजू त्याला धाग्यांचे इतके
अंजू
त्याला धाग्यांचे इतके वेड आहे की एक दिवसच काय, एक महिना, एक मिनीट, एक तास, एक सेकंद असे पण धागे विणेल. 
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-fils-to-understan...>>>>> बघा हे ध्यान काय कोणाला काय म्हणतयं !
बाकी काही असो, शरद पवार हे असे नेते आहेत की कोणाला कुठे काय बोलावे हे समजण्यात ज्यांची हयात गेलीय, त्यांना ही काँग्रेसची बाळं नावे ठेवतायत.
काय भयानक विनोद आहे. अख्खी हयात बहुतेक यांची त्या गांधी घराण्याची सेवा करण्यातच घालवणार. अरे वेडपटांनो ह्या असल्या वागण्यानेच चांगले चांगले नेते कपाळाला हात लावुन बसलेत. आणी तरुण रक्त पळतयं इकडे तिकडे.
केंद्र सरकार शेठजी+भटजींच्या
केंद्र सरकार शेठजी+भटजींच्या तालावर नाचत असल्यामुळे कांद्याचे भाव वाढु लागले>>>सरकारवर दुगाण्या झाडण्याच्या नादात क्रुपया भटजीना शेठजीबरोबर गोवु नका. भटजी लोक बिचारे गरीबच रहिले आहेत. मराठा लोक मात्र शिक्षणसम्राट, साखरसम्राट व सहकारसम्राट म्हणुन जगतात १० एकरान्च्या शेतात करोडोन्ची वान्गी उगवतात तसेच राज्यातील जवळ जवळ सर्व शेतान्चे मालक असतात तरीहि त्याना आरक्षण हवे आहे. भटजी मात्र दुर्लक्षितच आहेत. असो.
दुर्लक्षीत कसे राहतील....
गरीब अन दुर्लक्षीत कसे राहतील.... हजारो वर्षांपासुन पोटाला चिमटा न बसता देवाच्या पायाशी बसुन तिथं येणार्या अन्न-धान्य-पैसा-सोनं-नाणं यांचा यथेच्छ उपभोग घेत आहेत अन इतरांना पोथ्या-पुराणं-सत्यनारायणं घालायला लाऊन तिकडुनही शिधा, कपडे-लत्ते, चोळी-बांगडी, भांडी-कुंडी, पैसा-अडका लुटत आहेत... आणि हे सर्व जन्मोजन्मीचे ठरवून दिलेल्या आरक्षणामुळेच बरं का..!! तसेही आडनाव बघुन बँका, बी.एस.एन.एल. , एम.टी.एन.एल., दुरदर्शन, आकाशवाणी ई.ई. ठिकाणी आपलीच जमात चिकटवुन घेतात.. मग कशाला हवंय आणि सरकारी आरक्षण.. ???
बहुजनना नोकर्या नसल्या की
चातुर्यवर्ण व्यवस्था
बहुजनना नोकर्या नसल्या की मंगल शनी राहू केतू जबाबदार.
ह्यांना नोकर्या नसल्या की आरक्षण , मंडल आयोग आणि बाबासाहेब जबाबदार
(No subject)
(No subject)
अग्गबै, बाटुन घेण्या आधी हाच
अग्गबै, बाटुन घेण्या आधी हाच तर धर्म होता तुमचा पण बाटग्या जास्त धर्माभिमानी असतो ना.
हाय मंबाजी भोसले कसे आहात?
तसेही आडनाव बघुन बँका, बी.एस
तसेही आडनाव बघुन बँका, बी.एस.एन.एल. , एम.टी.एन.एल., दुरदर्शन, आकाशवाणी ई.ई. ठिकाणी आपलीच जमात चिकटवुन घेतात.. >>>>>>
हि नवीन च माहिती मिळाली !
असे कोणत्या काळात होत होते ?
आज पर्यंत तरी माझी समजूत होती इथे शिक्षण आणि परीक्षा द्वारे उमेदवार निवडतात !!!!!
परिक्षा वगैरे फक्त सोपस्कर हो
परिक्षा वगैरे फक्त सोपस्कर हो... शेवटी मुलाखतीत आडनाव बघुनच घेतले जात होते.... .. कोणत्या काळात रहाता..? हेही माहीत नाही की काय..?? रश्मी.. वैनींना विचारा... त्यांच्याकडे बर्याच लोकांच्या कुंडल्या असतात.. ग्रह-तारे बघुन त्या अचुक भविष्य सांगु शकतात.
https://services.mahaonline
https://services.mahaonline.gov.in/HRMS-WRD/File_Management/RetirementLi...
हे पाहण्याचे जरा कष्ट घेता का ?
सरकारी खात्यातून विविध पदावरून रिटायर होणाऱ्यांची लिस्ट .....
तुमच्या म्हणण्यानुसार आडनाव प्रमाणे १६४ पैकी २० सुद्धा ब्राह्मण दिसत नाहीत !
चांगली ३०/ ४० वर्षांची सर्व्हिस उपभोगू न रिटायर होत आहेत .
थोडक्यात ३० वर्षापूर्वी देखील शिक्षण आणि परीक्षा द्वारेच उमेदवार निवडले जायचे !
आणि तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा म्हणल तर सुदर्शन चॅनेल च्या सुरेश चव्हाण वर पण ठेवावा लागेल !
तो सुद्धा आय पी एस / आय ए एस च्या फायनल interview मध्ये मुस्लिम candidate ला हेतुपुरस्सर जास्त मार्क दिले जातात !! असे म्हणतोय !
आता उगीच वेड पांघरुन पेडगावला
आता उगीच वेड पांघरुन पेडगावला जाय्चे काहीच कारण नाही.
आणि तुम्ही आकडेवारी सांगता ती महाराष्ट्र शासनाची सांगत आहात.. मी वर उल्लेखलेल्या सर्व संस्था केंद्र शाशीत आहेत.. जिथे सरकार कुणाचंही असलं तरी आडनाव बघुन नोकर्या दिल्या जाणार्या संघाचीच मक्तेदारी होती. माठ लोकं भरुन फुकट पगार घेणार्या या वानगीदाखल संस्था आहेत..
उगीचच ढगात गोळ्या मारण्यात
उगीचच ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही !
तुमची सांगितले नाआपलीच जमात चिकटवून घेतात म्हणून
हो... मग खोटे काय आहे त्यात..
हो... मग खोटे काय आहे त्यात..?
अच्छा त्या संस्था का ?
अच्छा त्या संस्था का ?

त्या तर मोदींनी केंव्हाच विकायला काढल्या ना !
आणि त्या चालू ठेवायला पाहिजेत असे तमाम लिबरल , कम्युनिस्ट गँग च मत आहे !
त्या वरून मा बो वर ही बऱ्याच वेळा चर्चा झाली , आणि तुमचे संवगडी पण संस्था बंद करण्यावरून मोदींवर आग पाखड करत होते .....
मग नक्की एकदाचे काय ते ठरवा !
तिथे वाशिले बाजी चालत असेल तर , बंद करण्यास मोदींना पाठिंबा द्यायला सांगा !
अहो, निर्लज्जासारखी वशिलेबाजी
अहो, निर्लज्जासारखी वशिलेबाजी करुन आपल्याच देशाच्या संस्था मोडकळीस आणल्या अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीने.. अन वर तोंड करुन ही पिलावळ त्यांच्याच घराचे वासे मोजत बसते ज्यांच्या कर्तृत्त्वामुळे यांना देशातील जनतेच्या कल्ल्याणासाठी त्या संस्था तयार झाल्या ज्यात ही जमात आयुष्यभर पाट्या टाकत राहिले.
ह्याच अनाजी पंतुकड्याची पिलावळ आता सत्तेत आली आहे अन यांच्याकडे कर्तृत्त्व नसल्यामुळे त्या संस्था आता कवडीमोल दराने आपल्या शेठजी मित्रांच्या घशात ओतत आहेत...
आता जनता सुधारली आहे अन ' आडनाव बघुन नोकरीत चिटकवण्याचे दिवस सरले' हे कळाल्यामुळेच आता 'आम्हाला नाही तर तुम्हाला पण नाही' अशी खवटगिरी करत संस्था पद्धतशीरपणे बंद पाडल्या.
भटजी मात्र दुर्लक्षितच आहेत.
भटजी मात्र दुर्लक्षितच आहेत. असो.
देवळात 100 टक्के आरक्षण आहे आणि आता मोदिने उच्च शिक्षण व सरकारी नोकरीत 10 टक्के दिले आहे
(No subject)
चीड चीड होणे साहजिक आहे
मुद्दे सापडले नाही की तुम्ही पुन्हा पुन्हा अनाजि पंतुकडे सारखे उगाळ लेले शब्द वापरत बसता !
आणि त्या संस्था बंद करण्या बाबत च्या धाग्यावर तेथील पाट्या टाकत बसणाऱ्या बद्दल लिहले होते , त्या वेळी काय तुमचे संवागडी चिडले होते ! आणि एम टी एन एल् , बी एस एन एल व इतर संस्था मध्ये आरक्षण द्वारे वशिलेबाजी नाही बरं का भरती होणारे पण पाट्या टाकतात का ?
आरक्षणा मुळे अनाजी
आरक्षणा मुळे अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीच्या डोक्यावर नवे साहेब आले अन इतकी वर्षं बिनबोभाट पाट्या टाकण्याचे वांदे होऊन बसले.. मग आता काय करायचे..? त्यापेक्षा आहे त्या संस्था बंद पाडल्या की कसे बरे येतील नवीन लोक ते बघुच... घ्या काय आरक्षण घ्यायचे ते.. ''ना रहेगा बास ना बजेगी पुंगी'' हे तत्त्व कसोशिने पाळत स्वतःचेच नाक कापुन इतरांना अपशकुन करण्याचे बाळकडु तर वंशपरंपरेने मिळाले आहे म्हणुन तर सर्व भारतात इतके राज्य-संस्थान असुनही भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला...
कित्ती ! कित्ती ! कोलांट
कित्ती ! कित्ती ! कोलांट उड्या !



>>>>तसेही आडनाव बघुन बँका, बी.एस.एन.एल. , एम.टी.एन.एल., दुरदर्शन, आकाशवाणी ई.ई. ठिकाणी आपलीच जमात चिकटवुन घेतात>>>>> असे
तुमचे म्हणणे होते , मग पुन्हा तुमचा प्रतिसाद आरक्षणा मुळे अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीच्या डोक्यावर नवे साहेब आले अन इतकी वर्षं बिनबोभाट पाट्या टाकण्याचे वांदे होऊन बसले , मग वशिला बाजी करून हे नवीन साहेब कोण ब्राह्मण च आले का ?
ब्राह्मण नाही तर तिथे मंडल आरक्षण ने नवीन साहेब आले , मग पंतुकडी गेंग ची वाशीले बाजी चालू शकते का ?
भूमिका स्पष्ट ठेवली की अशा उड्या मारायची गरजच पडत नाही !!!!!
Pages