दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कोडे म्हणून नाही. एक वेगळे गाणे माहीत झाले. Sharing..
हिंट लागलीच तर मागे कुणीतरी दिलेल्या प्रश्नात आहे. Screenshot_20210111-195726.pngScreenshot_20210111-195816~2.png

२२ पानं चाळून झाली. खतरनाक आहे हा धागा.
सावत्र बायको >>>> Lol महान.

स्नेहनीलचं कोडं इग्नोर झालंय का ?
दिल चाहे, आसमां पे लिख दू नाम तेरा.
- एक जान है हम

हे एकदम सोपं
गाण्यातल्या स्त्री ची एक लांबची नातेवाईक खूप प्रसिद्ध आहे.ती नातेवाईक आहे हे मला आजच कळलंय त्यामुळे ज्ञान कॅश केलं.
IMG_20210111_224857.jpg

बिंगो
फारच सोपा पेपर
आता जरा खंगरी शोधात जायलाच हवंय

अरे काय, आज मी दोन कोड्यांच्या मध्येच येतेय. डोकवायला येईपर्यंत कोडे सोडवून सामसूम झालेली असते.

आले आले कोडे.

हॅपी न्यू इयरचे गाणे वाटतेय.
त्या लांबच्या नातेवाईक स्त्री ने ( नाव लक्षात नाही) गुरूदत्त कॉमन नातेवाईक असल्याचे सांगितले होते का ?

लांबची स्त्री वालं कोडं सुटलं
ती प्रियामणी विद्याबा ची कझिन.
हा नव्या कोड्यातला बाबाजी पण कोणा न कोणाचा तरी कझिन असेलच.

1. पिक्चर कधी आला गेला हे नायक नायिका सोडून कोणाला कळलं नसावं.गाणी ओके होती
2. नायक एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा भाचा.(का पुतण्या)
3. नायिका बहुतेक आता काहीच करत नाही(म्हणजे करत असेल पण आपल्याला स्क्रीनवर दिसत नाही.
4. हे गाणं(*त्याची पहिली ओळ) आपल्या सर्वांच्या आयुष्याचं स्लोगन आहे.
5. नायक मरतो, किंवा बरेचदा त्याला नायिका मिळत नाही. हा पिक्चर बघायचा योग न आल्याने यात मिळते का माहीत नाही.

Pages