Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा 
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला 
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सर्व dish मस्त..
सर्व dish मस्त..
माझे prawns 7..8 min शिजल्यावर पण अतिशय रबर सारखे chivaT होतात mau शिजायला काय trick aahe ka?
इथे फोटो कसा upload करायचा?
इथे फोटो कसा upload करायचा?
सगळ्यांचे मेनू आणि फोटो अतिशय लाळगळू आहेत...
@केया:लेखनात प्रकाशचित्रांचा
@केया:
लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा
मानव .मला send to text हे येत
मानव .मला send to text हे येत च नाही आहे
तुम्ही ऍप वापरत असाल.
तुम्ही ऍप वापरत असाल. ब्राऊजर वरून लॉग करून ट्राय करून बघा.
आजची खाउगल्ली मधली फेरी एकदम
आजची खाउगल्ली मधली फेरी एकदम मस्त झाली माझी
(No subject)
चिकन पुलाव
खाऊगल्ली नुसती फिरून नेत्रसुख
खाऊगल्ली नुसती फिरून नेत्रसुख घेऊन जाते परत.
सगळेच फ़ोटोज रोजच भयंकर
सगळेच फ़ोटोज रोजच भयंकर टेम्पटिंग असतात.
शनिवार रविवारी धागा जास्तच पेटतो
(No subject)
मानव .thank you .. एक काजू
मानव .thank you .. एक काजू कतली तुम्हाला गुरू दक्षिणा...
(No subject)
गुरू दक्षिणा देऊन झाली असेल
गुरू दक्षिणा देऊन झाली असेल तर आम्ही उचलावे का काजू कतली आणि एक सामोसा? मस्त दिसताएत
दाबेली काय भारी दिसत आहे.
दाबेली काय भारी दिसत आहे.
उत्तप्पा ला जाळी छान पडली आहे. इडल्या आणी उपमा पण मस्त.
चिकन पुलाव बघुन भुक लागली.
काजूकतली आणी समोसे मस्त.
केया काजूकतलीला ब्राउन कलर कसा आला?
अरे वा, धन्यवाद केया. मस्त
अरे वा, धन्यवाद केया. मस्त आहे काजु कतली आणि समोसा.
लुसलुशीत ईडली व क्रिस्पी
लुसलुशीत ईडली व क्रिस्पी सामोसे - यम यम!!
drinking chocolate घातलं g...
drinking chocolate घातलं g... बाकी रेसिपी सेम च .
mrunali..नक्कीच घे g ..
mrunali..नक्कीच घे g ..
मानव .मग ॲप मधून फोटो upload
मानव .मग ॲप मधून फोटो upload ch करता येत नाही का...प्रत्येक वेळी ब्राऊझर ओपन करावा लागणार?
हो, या पद्धतीने फोटो द्यायचा
हो, या पद्धतीने फोटो द्यायचा असेल तर तेच करावे लागेल.
त्याच लिंक मध्ये शेवटी अजून वेगळ्या पद्धती दिल्या आहेत फोटो देण्याच्या, गुगल ड्राइव्ह वरून वगैरे. त्या पद्धतीने ऍप वरूनही देता येत असेल, मला नक्की माहिती नाही.
ओके महणजे चॉकलेट काजू कतली
ओके महणजे चॉकलेट काजू कतली मस्त.
प्रॉन्स ओव्हर कूक केले की
प्रॉन्स ओव्हर कूक केले की चिवट होतात
कितीतरी महिन्यांनतर आज बनवली
कितीतरी महिन्यांनतर आज बनवली साबुदाणा खिचडी
(बहुतेक एक वर्षापूर्वी खाल्ली होती )

Aha kay surekh pot ahe
Aha kay surekh pot ahe khichadicha! हा म्हणजे छळ आहे.
वाह ... डोसे, दाबेली, इडली
वाह ... डोसे, दाबेली, इडली चटणी, उपमा, उत्तप्पा, चिकन पुलाव, काजूकतली, सामोसे, खिचडी ..काय एक से एक पदार्थ...
ऋन्मेष, तुमची मुलं किती गोड
ऋन्मेष, तुमची मुलं किती गोड गोड आहेत....
खिचडी मस्त आहे mrunali
खिचडी मस्त आहे mrunali
शनिवारचा गृहपाठ. कोकोनट पुलाव
शनिवारचा गृहपाठ. कोकोनट पुलाव + डाल फ्राय, आणि पोपई ड्राय फ्रूटस सॅलड.
पोपई ड्राय फ्रूटस सॅलड.
पोपई ड्राय फ्रूटस सॅलड.
कसे करतात ?
पोपई ड्राय फ्रूटस सॅलड.>>
पोपई ड्राय फ्रूटस सॅलड.>> पिकलेली पोपई + बदाम, काजू, पिस्ते मिक्सर मधून भरड +पिठी साखर + दूध + क्रीम + वेलदोडा पावडर, दालचिनी पावडर.
कोकोनट पुलाव रेसिपी - संजीव कपूर.
Pages