शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

युवराज वर शाब्दिक हल्ल्या प्रकरणी युवराज चे सरदार संपादक शी लढत आहेत आणि सैनिक कुठे तर संपादक च्या बाजूला Lol
हे असे बे भरवशी सैनिक आहे त म्हणूनच युवराज युध्दा मागून युध्ये हारत आहे Happy

सध्या संपादक च्या उड्या पाहता लवकरच नवीन धाग्याचे शीर्षक शिवसेना काँग्रेस सुरा नेमका कोणी खुपसला ठेवावे लागेल असं दिसतंय Happy

Screenshot_20201228-182839_Twitter.jpg
छान !
सैनिक हळूहळू सेनेला पूर्ण बहुमत प्राप्त करून देतील असे दिसतंय !

देसाई , कदम , शिंदे सारखे हाडाचे सैनिक अजुन सेनेत आहेत म्हणून !
अन्यथा बाजार बूनग्या संपादक आणि उठा ने सेना संपविण्याचा विडा उचलला आहेच !

Proud

सगळे पक्ष आता युधिष्ठिर अवस्थेला पोचले आहेत , सगळे आप्त गळून पडलेत व प्रत्येक पक्षात एकनिष्ठ कुत्री शिल्लक आहेत

सगलीकडचे बाजारबुणगे मोदींनी ढाप्लेत

विपु

संज्याने युपिऐच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारला गुडघ्याला बांशिंग बांधून तयार केले होते मात्र खांग्रेसीनी 'शेणा युपिएचा घटक पक्ष नाही, तेंव्हा युपिएचा अध्यक्ष कोण यावर शेणेने लुडबुड करु नये' असे म्हणत, संज्याचेच गुडघे फोडले. एवढा अपमान संज्याला कमी होता की काय तोवर इडीची नोटीस संज्याच्या बायकोला आली तेंव्हा पासून संज्या लैच "पिसाळ"लाय आणि संज्याला पिसाळलेले बघून लैच मजा येतेय.

स्वातंत्र्य लढ्याकडे पार्श्वभाग करुन बसणार्‍या बाजार बुणगट विचारधारेच्या पक्षासाठी स्व-राज्यातील माणसांना नावे ठेवायला अनाजी पंतुकड्याची पिलावळ वळवळत येणार यात काहीच शंका नव्हती Proud

संज्याची कालची पत्रकार परिषद पेंग्विनच्या मुलाखतीपेक्षा ही हास्यास्पद होती. Lol काय तर म्हणे 'मै पहलेसे नंगा आदमी हू, मेरेसे पंगा मत लो' अरे नविन काय तरी सांगा अख्या जगाला जे पुर्वीच माहित आहे ते परत परत काय सांगतोस ! Lol

संज्याने युपिऐच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारला गुडघ्याला बांशिंग बांधून तयार केले होते >>>>>>
काकाला यू पी ए चे अध्यक्षपद आणि उठा ला पंतप्रधान पदाचा उमेदवार !
ही काय खंडणी आहे का ? संपादक ठरविणार आणि बाकीचे माना डोलवनार Happy
यू पी ए मधील बाकीच्या पक्षांना काही किंमत आहे की नाही ?
त्यात काका पण नाराज असेल , पूर्वी माय नो ने पंतप्रधान होवू दिले नाही आणि आता संपादक उठा ला पुढे करतोय !!!!!

काल पत्रकार परिषदेत संज्याने 'मै नंगा आदमी हु" म्हटल्या नंतर ईडीने आज संज्यासाठी खास पत्रक जारी केलेय की निदान चौकशीला, बरोबर येते वेळी तरी कपडे घालून ये. Lol
--

वडापाव सैनिकांसाठी आजपासून नविन घोषणा !
''नंगा' ऊंचा रहे हमारा'

Pages