शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जशी bjp संपली नाही तशी काँग्रेस पण संपणार नाही >>>>>>
मग ' नर्व्हस सिस्टीम ' च काय ?
असाच डोक्यावर घेणार का ?

अटल बिहारी सारख्या सज्जन ,हुशार माणसाची हयात गेली तेव्हा त्यांना सत्ता मिळाली.
त्याचे काय कारण असेल ते सक्षम होते तर का नाही बरेच वर्ष निवडणुका जिंकू शकले.
आणि मोदी विषयी सर्वच सांशक असून सुद्धा पूर्ण बहुमत मिळाले.

बिहार सारखे मागास राज्य राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवू शकत नाही ,

भारतीय लोकशाहीत संख्ये ला महत्व आहे दर्जा काय आहे ह्याला काही किमंत नाही.
बिहार मध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत केंद्रात सत्ता पाहिजे असेल तर बिहार , यूपी,महाराष्ट्र ह्या जास्त जागा असलेल्या राज्यात सत्ता हवी .

अर्रेवा. ओबामा एकदमच लैच आवडायला लागले की हो.
आत्मचरित्रात काय काय म्हणालेत ?

Obama praises former Indian Prime Minister Manmohan Singh’s “uncommon wisdom”, Congress President Sonia Gandhi’s “shrewd and forceful intelligence” – and describes former Congress President Rahul Gandhi as being like a student lacking “either the aptitude or the passion to master the subject.”

सोनिया आणि मनमोहनचे फारच कवतिक केले आहे की ओबामांनी.

आणि गंमत म्हणजे मोदींना पार अनुल्लेखाने मारले आहे. उलट, मनमोहन सिंगांची कमेंट देऊन मोदींना चिमटाच काढला आहे.
“In uncertain times, Mr. President,” the prime minister said, “the call of religious and ethnic solidarity can be intoxicating. And it’s not so hard for politicians to exploit that, in India or anywhere else.”

बघा, ओबामा प्रेम कितपत टिकतय ते.

रेफ-
https://www.ndtv.com/india-news/shashi-tharoor-on-barack-obama-memoir-ob...

https://scroll.in/global/978625/in-bjps-divisive-nationalism-barack-obam...

ओबामा प्रेम वैगरे काही नाही हो !
पण ओबामा च्या राहुल बद्दल च्या वक्तव्यावर पुरोगाम्यांची इतक्या दिवस चाललेली तारांबळ बघून मजा वाटत होती , पण आता राहुल ची दया येत आहे .
भारतातील पुरोगाम्यांना मोठ्ठा प्रश्न पडलेला दिसतोय ! एका बाजूला ओबामा तर एका बाजुला नर्व्हस राहुल ! कोणाची बाजू घ्यायची ?
होतंय काय की इतक्या दिवस भारतातील जनता आणि काँग्रेस चे नेते ही ओरडून ! ओरडून ! सांगत होते " राहुल नेतृत्व करण्यासाठी लायक नाही "
पण काँग्रेसी चमचे नेते पाय पुजण्यात मश्गूल होते . आता त्यांच्या आदर्श नेत्यानेच जाहीर इज्जत काढली .
आणि ओबामाच्या कौतुकाची मोदीला गरजच काय हो ? चार सुधारित शब्द राहुल बद्दल काढले तरी आम्हाला समाधान आहे .
पुरोगाम्यांच्या आदर्श पुरोगाम्या ओबामा ने राहुल गांधी ची वस्तुस्थिती दाखवून तमाम काँग्रेस जनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले तर काँग्रेसी म्हणतायेत " अंजन किती छान आहे "
पण खर म्हणजे ' भारतीय व्यक्तीचा अपमान ' या अँगल ने पाहिले तर भाजप आणि काँग्रेस दोघांनीही ओबामा ला शाब्दिक सडकून काढले पाहिजे ( भाजप ने ते मोदींचे विसा ban प्रकरण विसरून )
दुसरी गोष्ट ' आत्ममग्न , मंद व्यक्ती वर अपेक्षांचे ओझे न टाकता त्याचे कुटुंब जितक्या लवकर त्याला स्वीकारेल तितकं त्याचे उर्वरित आयुष्य छान जाऊ शकते '
हे काँग्रेस धुरीण नेते आणि सोनियाजी ना कळो म्हणजे बिचाऱ्या राहुल ची ससे होल्पट तरी थांबेल .
मला आता राहुल च्या या मुदयावर खरेच काही बोलुशी वाटत नाही , कीव येते !!!!!

ओबामा हे निःसंशय मोठे नेतृत्व आहे. पण राहुलजी गांधींच्या बाबतीतला त्यांचा अंदाज सपशेल चुकला आहे. भारतासारख्या अठरापगड धर्म जातीच्या देशाला असेच नेतृत्व न्याय देऊ शकते. राहुलजी हे हिंदुत्ववादी ही नाहीत व सेक्युलरवादीही नाहीत तर ते मानवतावादी नेते आहेत कुठल्याही संकुचित वादापेक्षा मानवतावाद हा सर्वात मोठा असतो.. राहुलजीं हे धाडसी नेते आहेत कुणी त्यांना पत्रकार परिषदांपासुन पळताना पाहिले आहे का?

राहुल गांधी वर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवावे जनतेत त्यांचा राग कोणीच करत नाही.
कारण समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम त्यांनी कधीच केले नाही.
ना त्यांनी कधी विरोधी नेत्यांवर,स्त्रिया वर खालच्या भाषेत कमेंट केल्या आहेत.

त्या अमिताभ व अमृता फडणवीस यांच्या डान्स फोटो वर -
"त्यांच्या" बायका अशा कपड्यात अमिताभबरोबर नाचतात. "आमच्या" बायका बघा - राष्ट्रपती झाल्या तरी डोक्यावरचा पदर हलला नाही - हे एका पुरोगामी पक्षातील सुपर पुरोगामी नेत्याचे जाहीर भाषणातील वाक्य आहे.

त्यातील जातीयवादी रोख तर एक मिनीट बाजूला ठेवा, कितीही उघड असला तरी. पण बायकोने काय करायचे ते तिचे स्वातंत्र्य आहे म्हणणारा नेता व पक्ष प्रतिगामी, आणि ही असली वरची वाक्य मिरवणारे पुरोगामी असे सध्याचे लॉजिक आहे.

ओबामा काही का बोलेना, राहुल गांधी देशद्रोही , बलात्कारी , ब्यांक बुडव्या, दंगल घडव्या वगैरे नाही , भाजपात कितीतरी असे लोक आहेत ज्यांच्यावर खुद्द कोर्टात अशा केसेस आहेत व कोर्टाच्या तशा कमेंट आहेत

गायपट्ट्यातून राहुल केरळला गेला ते बरेच झाले , स्वतःच्या धर्माचे व तितके शैक्षणिक केलिबर असलेली तिथली जनता आहे

फडणवीसांच्या बायकोने नवऱ्याच्या पदाचा प्रचंड गैरवापर केलाय. त्यामुळे त्या जोडप्याला शून्य सहानुभूती आहे.
बाकी स्वघोषित पुरोगाम्यांनी बऱ्याच अश्लील, आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. मिसेस फडणवीसना त्यात लक्ष्य केलं. पण फडणवीसनी त्यासाठी कायदेशीर कारवाई तर केली नाहीच. ठीक आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य द्यायचं म्हणून कारवाई केली नसेल. पण अशा कमेंट्स करणाऱ्यांसोबत स्टेज शेअर करणं, त्याच लोकांना महत्व देऊन जवळीक साधायचा प्रयत्न करणं असेही प्रकार फडणवीसांनी केले. का? तर कसंही करून आपण एका समाजाची मर्जी संपादन करू, आरक्षण देऊ आणि मग ते आपल्याला एकगठ्ठा मतं देतील ही आशा. लांगुलचालन यापेक्षा वेगळं नसतं.
म्हणून मला खूप आनंद वाटतो की पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दणका देऊन त्याच समाजाने जागा दाखवून दिली .

गायपट्ट्यातून राहुल केरळला गेला ते बरेच झाले , स्वतःच्या धर्माचे व तितके शैक्षणिक केलिबर असलेली तिथली जनता आहे >>>≥>>
किती खोटं बोलाव ?
काही लिमिट ?
Happy

राहुल गांधी वर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवावे जनतेत त्यांचा राग कोणीच करत नाही.>>>>>
पूर्णपणे सहमत !
त्यांच्या निष्पाप बालिश मनावर आघात होवू शकतो !
त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे .

सर्वसामान्य जिवनात जे अवगुण समजले जातात ते राजकारणात गुण समजण्याच्या काळात आपण सध्या आहोत. हिंदुत्ववादी पक्ष, पुरोगामी पक्ष ह्या पोकळ बाता आहेत. वास्तवात असे काही नसते..

चांगले आहे की वायनाड
हिंदू 49 % , इतर 51 %
टुरिस्ट डेस्टिनेशन आहे
शिक्षण , पार कॅपिटा इन्कमही जास्त आहे
दंगली नाहीत

फडणवीसांच्या बायकोने नवऱ्याच्या पदाचा प्रचंड गैरवापर केलाय >>> "प्रचंड" काय? ती गाणी वगैरे? Happy

फारएन्ड, तो व्यक्ती पुरोगामी शब्दाच्या कोणत्याही अर्थाने नाही हे लक्षात येतंच कि. >> राइट, पण एकूण सध्याचे नॅरेटिव्ह असे आहे की भाजप जातीयवादी आहे व बाकीचे एकदम सर्टिफाइड पुरोगामी. एक राहुल गांधी सोडले तर कोणत्या फुटपट्टीवर इतर पक्षांना पुरोगामी म्हणायचे?

आणि राहुल गांधी "क्लीन" प्रचार करतात हे माझ्या मर्यादित माहितीवरून वाटते (निदान २०१९ च्या बातम्यांवरून). पण त्यांना एका लिमीट च्या पुढे महत्त्वाकांक्षा व देशाचे नेतृत्व करण्याइतका "ड्राइव्ह" नाही (आणि आता पब्लिक सपोर्टही नाही) हे आता अनेकदा दिसले आहे.

प्रचंड" काय? ती गाणी वगैरे? //

हो. गाणी आणि इंटरव्ह्यूज. लोकांना बोलायची संधी दिल्यासारखं झालं. आणि बोलणारे खुद्द भाजपमधलेही अनेक लोक होते. बुद्धी, शिक्षण आहे, नवरा सीएम आहे तर काही constructive कामं करता आली असती. पण त्याऐवजी मूर्खासारखा आचरटपणाच सुरू होता.

आणि राहुल गांधी "क्लीन" प्रचार करतात हे माझ्या मर्यादित माहितीवरून वाटते (निदान २०१९ च्या बातम्यांवरून). //

राहुल गांधी स्वतः आयडेंटिटी पॉलिटिक्स करू शकत नाहीत कारण ते ब्राह्मण (25), पारसी(25), इटालियन (50) ओरिजिनचे आहेत. ब्राह्मण, पारसी micro minority जमाती आहेत. आणि इटालियन वंशाचे भारतीय वोटर्स तर नसतीलच जवळपास. मग राहुल करणार तरी कसं आयडेंटिटी पॉलिटिक्स?
पण आपल्या पार्टीतल्या आयडेंटिटी पॉलिटिक्स करणाऱ्या लोकांना पूर्ण मोकळीक देऊन राहुलने दाखवून दिलंय की या प्रकाराला विरोध तर अजिबात नाही. स्वतः करू शकत नाही ही जस्ट मजबुरी आहे.

त्यांचे ओरिजिन वगैरे फार वैयक्तिक होत आहे. एनीवे त्याचा काही संबंध नाही.

आणि क्लीन पॉलिटिक्स होते हे महत्त्वाचे. त्याचे कारण काही का असेना. त्यांचा स्वतःचा प्रचार क्लीन होता इतकेच मी म्हणतोय. संपूर्ण काँग्रेस पार्टीचा कसा होता ते मला माहीत नाही.

क्लीन प्रचार म्हणजे काय? शिव्या तसंही फक्त ब्राह्मणानाच देता येतात. दलित मराठा ओबीसी किंवा तत्सम जातींना लक्ष्य कोणी कधी केलेलं नाही.
आणि राहुल स्वतःच जनेउधारी वंशाचे असल्यामुळे ना ब्राम्हणांना शिव्या देऊ शकत, ना 'युरेशियन' लोकांना हाकला म्हणू शकत (because of his own European origin ).

राहूल गांधी ची जात,धर्म,कुळ,देश काढणाऱ्या मूर्ख. लोकांना.
स्वतःचे तरी कुळ माहीत आहे का.
?
अमेरिकेत नागरिकत्व मिळावे म्हणून त
अमेरिकेच्या दुता वासा समोर रात्र भर रांग लावणारे ही लोक .
ह्यांची स्वतःची च काही आयडेंटिटी नाही ,जगात कुत्रा विचारात नाही .
आणि राहुल गांधी चे कुळ शोधायला निघालेत.

स्वतः ला ह्या देशाचे आता जे मालक समजत आहेत.
त्यांना हे माहीत नक्कीच असेल भारतावर आताच्या जे मालक समजत आहेत त्यांच्या पूर्वजांनी किती वर्ष राज्य केले आणि ज्यांना हे परकीय समजत आहेत त्यांनी ह्या देशावर किती वर्ष राज्य केले.
मोगल लोकांनी 700 ते 800 वर्ष राज्य केले असेल आणि ब्रिटिश नी 150 वर्ष.

भाग्य थोर म्हणून जागतिक महायुद्ध झाले आणि ब्रिटन कमजोर झाला .
नाही तर अजुन पण तेच असते..
कारण इथल्या लोकात कधीच ऐकी नव्हती ..ही जात मोठी की ती जात मोठी ह्या मध्येच ह्यांची भांडण संपत नव्हती.
एवढी वर्ष बाकी लोकांनी राज्य केल्या वर
संकर तर झालाच असणार .
इथे कोणती जात आणि कुळ शुद्ध असेल .

याला म्हणतात ट्रेनिंग.>>>> माझ्या विशयी काहीहि माहित नसताना मला भक्त समजला हे तुमचे ट्रेनिंग का? फडणवीसला म्हणायला हवे होते ना हे घ्या मणालेलो? झाले समाधान.

गळपट लेल्या राहुल च्या शिडात येथील प्रेमींनी हवा भरून उपयोग होणार आहे का ? बहुसंख्य जनते ला आणि सिब्बल , आझाद , कीर्ती , सारख्या नेत्यांना राहुल चे नेतृत्व मान्य नाही ही मुळ अडचण आहे .

आणि त्याचे ओरिजिन , इतर जातींना शिव्या , कूळ , देशाचे मालक कोण होते या गोष्टींचा राहुल ची लोकप्रियता आणि काँग्रेस ची कामगिरी ढासळण्याशी काय संबंध ?
त्याच्यात जर प्रौढ पण , नेतृत्व गुण , संभाषण कौशल्य , जनतेच्या प्रश्नाबाबत आत्मीयता दिसली असती तर जनतेने त्याला ही डोक्यावर घेतले असते . तशी ही भारतीय जनता व्यक्ती पूजक आहेच !

राहुल च्या नेतृत्व मध्ये गेल्या सात आठ वर्षात काँग्रेस ची कामगिरी प्रचंड खालावली आहे , २०१४ च्या अगोदर देखील कुबड्या चे सरकार होते . काँग्रेस अंतर्गत विश्वासाचे वातावरण राहिलेले नाही , त्यामुळे महिन्यातून एकदा तरी लाथाळ्या कार्यक्रम चालू असतो .
हल्ली तर काँग्रेस बरोबर युती करायचं म्हटल की स्थानिक पक्षांना घाम फुटत आहे , इथ पर्यंत काँग्रेस ची अवस्था झाली आहे .
बरं स्थानिक पक्षांची ताकत कोणी वाढवली ?
काँग्रेस चे नेतृत्व सतत गांधी परिवार कडे राहिले पाहिजे भले ते त्या साठी लायक नसो ! या अट्टाहास मुळेच सगळी कडे स्थानिक पक्ष फोफावले ना ?
लांब कशाला महाराष्ट्रात काँग्रेस ची शकले झाल्या नंतर काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी ची शक्ती वाढली गेली !
मूळ आजारा कडे (राहुल चे नेतृत्व गुण ) दुर्लक्ष करून काँग्रेस च्या चमच्या नेत्यांनी पक्षावर थातुर मातुर उपचार
म्हणजेच वारंवार राहुल लाच प्रमोट केल्या मुळे काँग्रेस मरणासन्न अवस्थेत पोहचली आहे ....
पण एक गोष्ट मान्य करावी लागेल , नेतृत्व करू शकत नाही हे राहुल ने हळू हळू का होईना मान्य करायला सूर वात केली आहे आणि खरंच हा राहुल चा मोठेपणा आहे

नेतृत्व गुण म्हणजे काय ..
अटलबिहारी च्या नेतृत्व मध्ये bjp ल किती
तरी वर्ष सत्ता च मिळाली नाही .
आणि मोदी च्या काळात बहुमत मिळाले.
ह्याचा अर्थ मोदी हे अटलबिहारी न पेक्षा सक्षम नेतृत्व आहे का?,

BLACKCAT +१

प्रत्येक वेळी मोदी भाजपाला तुलनेला राहुल गांधी का लागतो समजत नाही

मोदींच्या आधी 14 पंत प्रधान होऊन गेलेत
जगात 150 देश आहेत , त्यांचेही नेते आहेत

मोदी राहुल गांधीपेक्षा मोठे आहेतच , म्हणून ह्याचा अर्थ सगळ्यांनी काँग्रेस सोडावी , राहुलला मत देऊ नये , असे काही होऊ शकत नाही

मोदी , राहुल , पवार , ठाकरे हे प्रतिस्पर्धी आहेत , एकमेकांचे किंवा देशाचे शत्रू नव्हेत

>>मोदी , राहुल , पवार , ठाकरे हे प्रतिस्पर्धी आहेत , एकमेकांचे किंवा देशाचे शत्रू नव्हेत<<

हे म्हणजे रणजी खेळाडूंना डायरेक्ट तेंडूलकरच्या स्पर्धेत नेवून ठेवल्यासारखे वाटतेय... असो!

मोदी राहुल गांधीपेक्षा मोठे आहेतच
मोदी न एवढं सर्रास खोटे राहुलजी ना बोलता येत नाही.
मोदी जी एवढं समाजात द्वेष पसरवण्याचे स्किल त्यांच्या कडे नाही.
मोदी जी एवढ्या खोट्या बातम्या जनतेत पसरवणे त्यांना जमेत नसेल.
पण शिकतील ते हळू हळू आणि होतील राहुल जी मोठे नेते.

फक्त 12 राज्यात bjp ची सरकार आहेत.
अजुन देशभर bjp पसरलेला नाही.
त्या मुळे जरा दमा नी घ्या.
त्या मध्ये फक्त मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, हीच मोठी राज्य आहेत.
बाकी लहान राज्य आहेत.

सातवी ड.... तुम्हाला पण माहिती आहे की कुणाचा किती वकूब आहे.... कशाला उगीच स्वताचे हसे करुन घेताय Lol

पण शिकतील ते हळू हळू आणि होतील राहुल जी मोठे नेते.>>>

राहुल गांधी जन्मापासून घरात राजकारण बघतोय, देशाच्या 2 पंतप्रधानांच्या मांडीवर तो खेळलाय. तरीही पन्नाशीत देखील अजून शिकायचे बाकी आहे... असतात काही बबडे असेही...

नालायक जनतेला मात्र तेवढा धीर धरवला नाही आणि आता पक्षातले दिग्गज पण धीर सोडू लागलेत. पण सोनिया मात्र खमकी आई आहे, तिने गेली 25 वर्षे गादी सांभाळून ठेवली, अजून 25 वर्षे ठेवेल... युवराज होईल मोठा हळूहळू...

फक्त 12 राज्यात bjp ची सरकार आहेत.
अजुन देशभर bjp पसरलेला नाही.
त्या मुळे जरा दमा नी घ्या.
त्या मध्ये फक्त मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, हीच मोठी राज्य आहेत.
बाकी लहान राज्य आहेत.>>>>>

बरोबर, उगीच भाजपच्या नादाने बहकून जायचे किंवा भाजपला भिण्याचे कारण नाही. राहुलने जातीने लक्ष घालावे इतके काही कॉंग्रेसचे वाईट झालेले नाही. केंद्रात सलग दोनदा भाजपने सत्ता मिळवली ही फारशी गांभीर्याने घ्यायची गोष्ट नाही. तिसऱ्यांदा पण मिळवली तर राहुलला जरा विचार करावा लागेल, पण घोडामैदान अजून दूर आहे. इतक्यातच कशाला टेन्शन घ्यायचे?

तुम्ही भारतीय किती टक्के आणि ऑस्ट्रेलियन किती टक्के हो ? कसे काढतात म्हणे हे ?>>> मी तुम्हाला काही म्हणालो का? की तुम्ही त्यान्चे वकीलपत्र घेतले आहे का म्हणुन हे लिहिले? उगीच जिथे तिथे नाक खुपसायची सवय सोडा.

प्रचंड" काय? ती गाणी वगैरे? //

हो. गाणी आणि इंटरव्ह्यूज. >>>>

मुख्यमंत्रीपदावर किंवा नुसत्या मंत्रीपदावर बसलेल्या माणसाच्या घरातील माणसांनीच नाही तर त्याच्या नोकरांनीही त्या माणसाचे नाव वापरून कोट्यवधींची माया जमवणे ज्या देशात नित्याचे आहे तिथे मुख्यमंत्र्यांच्या बायकोने असल्या पैश्यांच्या लफडयात न पडता केवळ तिच्या लाडक्या सुपरस्टारसोबत स्टेजवर जाणे, गाता गळा असताना किंवा नसतानाही गाणी गाणे, स्वतःचे दहाबारा अल्बम काढणे वगैरे अगदीच किरकोळ आहे. तिने यातून मानसिक समाधान मिळवले, आर्थिक मिळवले असल्याची नोंद कुठे पाहिली नाही. तिची गाणी जबरदस्तीमुळे ऐकावी लागणाऱ्यांना जो काही मानसिक त्रास झाला असेल तेवढाच... तिच्या एम्प्लॉयरला तीच्या नवऱ्याचे पद गेल्यावर नाहक त्रास सहन करावा लागला ते वेगळेच…

इथे सगळेच लालबहादूर शास्त्री असते तर मीही मुम पत्नीचा जोरदार निषेध केला असता पण.....

देशातील सर्वात मागास राज्य आणि फक्त पूर्ण देशाचा पैसा स्वतः वापरणार आणि देशाच्या तिजोरीत नगण्य योगदान असणारी राज्य ही bjp ल निवडून देणारी आहेत.
आयते खाणारे.
मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान,गुजरात ,कर्नाटक.झारखंड.
आणि गुजरात हा bjp च मालक आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र ही स्वतः समर्थ असून मूर्ख बनली आणि bjp ची गुलामगिरी करायची दुर्बुद्धी ह्यांना सुचली.
बाकी प्रगत राज्यात bjp ला कुत्रा पण विचारात नाही.
आंध्र,तेलंगणा,केरळ, बंगाल,मणिपूर, तमिळ nadu ही राज्य bjp ला बिलकुल विचारात नाहीत.
Bjp मध्ये मलई खाणारे उच्च वर्गीय ,आणि श्रीमंत लोक आहेत .
आणि अडाणी ,गरीब,जुन्या काळात वावरणारे अत्यंत मागास विचाराचI लोक मतदार आहेत.

Lol

{{{ भाग्य थोर म्हणून जागतिक महायुद्ध झाले आणि ब्रिटन कमजोर झाला .
नाही तर अजुन पण तेच असते.. }}}

म्हणजे बिना खङग बिना ढाल स्वातंत्र्य मिळवून दिलं ते खोटंच की वो.

प्रत्येक वेळी मोदी भाजपाला तुलनेला राहुल गांधी का लागतो समजत नाही >>>>
तो बिचारा अध्यक्ष पदी बसायला तयार नाही आणि तुम्ही लोकं बळेच त्याला बसवता य म्हणून तुलना होते .
Happy

शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?
--

सुरा, खंजीर, बरचे, भाले, तलवारी, अफजल खान, शायिस्तेखान वगैरे वगैरेचे ऑफिशल कॉंट्रक्ट शेणेकडे असल्याने वरिल प्रश्न इथे गैरलागू ठरतो. तेंव्हा तो 'सुरा' शेणेनेच खुपसला आहे, हे कोणताही बुद्धी शाबुत असलेला व्यक्ति सांगेल. अर्थात शेणसैनिक, कॉंगी भाट व चमचे, फुरोगामी याला अपवाद आहेत.

खंजीर काकांचा पेटंट आहे. यावेळी तो भल्या पहाटे पुतण्याने काकांच्या पाठीत खुपसला आहे असे भासवून प्रत्यक्षात भाजपच्याच पाठी खुपसला होता.

Proud

ऑपरेशन लोचट चा पवारी आविष्कार

भगभग इथले संपत नाही

भाजपाचे ऑपरेशन लोचट भिकार्डे आहे, 10 फोड , 15 फोड

पवारांच्या ऑपरेशन लोचटने एकदम 105 ढकलून दिले , 18 तासात महाभारत खल्लास !

Pages