Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28
माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले
शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आमचे मोडिजीही ट्विट करतात ,
आमचे मोडिजीही ट्विट करतात , गांधी चोर आहेत म्हणून
एक्शन घे की मग
फेका मारायला कर्तृत्त्व लागत
फेका मारायला कर्तृत्त्व लागत नै....
किती तो द्वेष !
युवराज वर शाब्दिक हल्ल्या प्रकरणी युवराज चे सरदार संपादक शी लढत आहेत आणि सैनिक कुठे तर संपादक च्या बाजूला
हे असे बे भरवशी सैनिक आहे त म्हणूनच युवराज युध्दा मागून युध्ये हारत आहे
सध्या आणि संपादक च्या उड्या
सध्या संपादक च्या उड्या पाहता लवकरच नवीन धाग्याचे शीर्षक शिवसेना काँग्रेस सुरा नेमका कोणी खुपसला ठेवावे लागेल असं दिसतंय
त्या पेक्षा तुम्हीच धागा का
त्या पेक्षा तुम्हीच धागा का काढत नै ववृ .. म्हणजे कसं की मस्तपैकी डबडा ऐसपैस खेळता येईल
छान !
छान !
सैनिक हळूहळू सेनेला पूर्ण बहुमत प्राप्त करून देतील असे दिसतंय !
तुम्ही फारच काळजी करताय...
तुम्ही फारच काळजी करताय... एवढी काळजी तर उठा पण करत नसतील..!
देसाई , कदम , शिंदे सारखे
देसाई , कदम , शिंदे सारखे हाडाचे सैनिक अजुन सेनेत आहेत म्हणून !
अन्यथा बाजार बूनग्या संपादक आणि उठा ने सेना संपविण्याचा विडा उचलला आहेच !
सगळे पक्ष आता युधिष्ठिर
सगळे पक्ष आता युधिष्ठिर अवस्थेला पोचले आहेत , सगळे आप्त गळून पडलेत व प्रत्येक पक्षात एकनिष्ठ कुत्री शिल्लक आहेत
सगलीकडचे बाजारबुणगे मोदींनी ढाप्लेत
म्हणजे राहुल शेठ एकनिष्ठ ##?
म्हणजे राहुल शेठ एकनिष्ठ ##?
सगलीकडचे बाजारबुणगे मोदींनी
सगलीकडचे बाजारबुणगे मोदींनी ढाप्लेत>>> +++१११११
विपु
विपु
संज्याने युपिऐच्या
संज्याने युपिऐच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारला गुडघ्याला बांशिंग बांधून तयार केले होते मात्र खांग्रेसीनी 'शेणा युपिएचा घटक पक्ष नाही, तेंव्हा युपिएचा अध्यक्ष कोण यावर शेणेने लुडबुड करु नये' असे म्हणत, संज्याचेच गुडघे फोडले. एवढा अपमान संज्याला कमी होता की काय तोवर इडीची नोटीस संज्याच्या बायकोला आली तेंव्हा पासून संज्या लैच "पिसाळ"लाय आणि संज्याला पिसाळलेले बघून लैच मजा येतेय.
स्वातंत्र्य लढ्याकडे
स्वातंत्र्य लढ्याकडे पार्श्वभाग करुन बसणार्या बाजार बुणगट विचारधारेच्या पक्षासाठी स्व-राज्यातील माणसांना नावे ठेवायला अनाजी पंतुकड्याची पिलावळ वळवळत येणार यात काहीच शंका नव्हती
संज्याची कालची पत्रकार परिषद
संज्याची कालची पत्रकार परिषद पेंग्विनच्या मुलाखतीपेक्षा ही हास्यास्पद होती. काय तर म्हणे 'मै पहलेसे नंगा आदमी हू, मेरेसे पंगा मत लो' अरे नविन काय तरी सांगा अख्या जगाला जे पुर्वीच माहित आहे ते परत परत काय सांगतोस !
संज्याने युपिऐच्या
संज्याने युपिऐच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारला गुडघ्याला बांशिंग बांधून तयार केले होते >>>>>>
काकाला यू पी ए चे अध्यक्षपद आणि उठा ला पंतप्रधान पदाचा उमेदवार !
ही काय खंडणी आहे का ? संपादक ठरविणार आणि बाकीचे माना डोलवनार
यू पी ए मधील बाकीच्या पक्षांना काही किंमत आहे की नाही ?
त्यात काका पण नाराज असेल , पूर्वी माय नो ने पंतप्रधान होवू दिले नाही आणि आता संपादक उठा ला पुढे करतोय !!!!!
काल पत्रकार परिषदेत संज्याने
काल पत्रकार परिषदेत संज्याने 'मै नंगा आदमी हु" म्हटल्या नंतर ईडीने आज संज्यासाठी खास पत्रक जारी केलेय की निदान चौकशीला, बरोबर येते वेळी तरी कपडे घालून ये.
--
वडापाव सैनिकांसाठी आजपासून नविन घोषणा !
''नंगा' ऊंचा रहे हमारा'
Pages