शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ऑ ?
मला वाटलेलं सगळ्यांनीच सगळ्यांच्या पाठीत जाहीरपणे सुरा खुपसला, जनतेच्या पाठीत तर चार चार सुरे !>>>>>>
@कॉमी फारच धाडसी बुवा तुम्ही....म्हणजे तुम्ही जनतेला आजुनही इक्वेशन मधे धरता म्हणुन आपलं...

>पब्लिक जाम ओव्हरसेन्सिटिव्ह झाले आहे आजकाल.
+१
शिवाजी महाराजांचे चरित्र इतके मोठे आहे की असल्या किरकोळ कॉमेडियन ने केलेल्या विनोदाने काहीही फरक पडत नाही. मुळात अग्रिमा जोशुआ च्या विनोदात शिवाजी महाराजांचा अपमान होईल असे काहीही नव्हते.
खरे शिवभक्त शिवचरित्राची पारायणे करतील, किल्ल्यांना भेट देतील, एखादे चित्र काढतील, कविता लिहितील...
बोगस शिवभक्तांना मात्र केवळ आपल्या पक्षाच्या अनुयायांना चिथवण्यासाठी निमित्त हवे असते. मग ते जुने ट्विटर किंवा यूट्यूब शोधतील व "अपमान झाला" आशी आरोळी ठोकतील.

युती करुन नंतर मित्र पक्षाला खुजे करायचे हे भाजपचे धोरण आहे.. शिवसेनेने अत्यंत योग्य निर्णय घेतला... हिंदुंनी ह्या देशात नेहमीच मार खाल्ला हे गृहितक चुकीचे आहे.. स्वातंत्र्य काळापासुन हिंदु समाजाचीच इथे चलती आहे.

हिंदू धर्मावर जे जोक केले जातात,टिंगल टवाळी केली जाते हे करणारे कोण आहेत.
हे डाव्या विचारसरणी ची काही अती शहाणे आहेत.
सर्व धर्मांना समान समजणारे उदारमतवादी लोक नाहीत. >>>>>>>>>

खरं म्हणजे भारतामध्ये डाव्या पेक्षा लिबरल लोकांचे पीक काँग्रेस गवता सारखे बोकाळले आहे .
लिबरल म्हणजे उदारमतवादी , रूढी परंपरा न मानणारे , समाजाला नवीन मार्ग दाखविणारे असे मानले जात होते , पण भारतातील लिबरल फक्त हिंदू ना सल्ले देण्याचा आव आणून त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे जाहीर प्रदर्शन करतात .
१०० वर्ष जुना पक्ष सतत गांधी परिवाराच्या दावणीला बांधलेला आहे त्यात लिबरल ना काही खटकत नाही , पण विरोधी पक्षातील एखादा व्यक्ती बहुमताने सत्तेत आला तर या ढोंगी लांडग्याना जळजळ होते !

उदारमतवादी विचारसरणी मानणाऱ्या जमाती मध्ये वैचारिक स्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते ! आणि त्याचा गैरफायदा ही सडकी लोकच घेत असतात .
सध्याची उदाहरणे : तुकडे गँग चा शर्जील इमाम प्रशांत भूषण आणि kamra .

भारतातील नामांकित सडके  लिबरल म्हणजे हामिद अंसारी, जावेद अख्तर, नसीरूद्दीन शाह, आमिर खान, शाहरूख खान, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, शायर मुनव्वर राणा , राजदीप सरदेसाई , रवीश कुमार आणि कुणाल काम्रां सारखे शेकडो लोक आहेत .

हे हिंदू लोकावर आणि धर्मावर टीकेत निर्ल्लाजपणे सहभागी होतील पण मुस्लिम धर्माबाबत यांचे तोंड सतत सील केलेले असते .
त्याच प्रमाणे
हिंदू चे मोबलिंचींग झाले तर तोंड बंद आणि मुस्लिम चे झाले तर आकाश पातळ एक करून मातम करतील . अशी आत्ता पर्यंत भरपूर वेळा उदाहरणे झाली .
मी वर दिलेल्या प्रतिसाद मध्ये देवतांचा देखील उल्लेख केला होता , पण तो वगळून
स्टँड अप कॉमेडियन ने केलेल्या विनोदात महाराजांचा अपमान झाला नाही हे सिद्ध करण्यासाठी शब्दांचा किस पडून कुजकी बुद्धी दाखवतील .

पहिली गोष्ट कोणाही सोम्यागोम्या ने विनोद निर्मितीसाठी महाराजांचा विषय घ्यायची हिम्मत याच भंगार लिबरल मुळे होत असेल आणि त्यांच्या जोक वर हेच दात काढत बसलेले असतील .

उद्या एखाद्या कॉमेडियन ने महा मानव बाबासाहेबां वर विनोद केला तर चालेल का ?

या महान व्यक्तींनी त्यांच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामान्य लोकांचे जीवन सुख कारक करण्याचा प्रयत्न केला , आणि आता त्यांच्या वरील विनोद निर्मितीला काही बाजार बुणगे साथ देतात याचे आश्चर्य वाटते .

जावेद अख्तर, नसीरूद्दीन शाह, आमिर खान, शाहरूख खान, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, शायर मुनव्वर राणा , राजदीप सरदेसाई , रवीश कुमार आणि कुणाल काम्रां

ह्यांनी काय केले म्हणे ?

> पण विरोधी पक्षातील एखादा व्यक्ती बहुमताने सत्तेत आला तर या ढोंगी लांडग्याना जळजळ होते !
अरेरे ! भाऊबीजेच्या मंगल दिवशी अशी तामसी भाषा खरेच क्लेषकारक आहे.
असो, शुभ दीपावली, सोनियाजी म्हणतात की अंधार खोलीभर असला तरी त्यासाठी खोलीभर पणत्या लावाव्या लागत नाहीत, एकच पुरते.
चला तर मग , आपणही आपापल्या जीवनातील "ती" पणती बनूयात !

काय करायचे आता
परत एकदा पाठवणी करूया का?
एक धर्म एक देश.

एक विचारधारा एक देश.
एक भाषा एक देश.
एक च राजकीय पक्ष एक देश
चला असा भारत बनवूया का?
म्हणजे सर्व कसे छान छान होईल.
मग उद्योग नसतील तरी चालेल.
शिक्षण नसेल तरी चालेल.
नोकऱ्या नसतील तरी चालेल.
S

हिंदू चे मोबलिंचींग झाले तर तोंड बंद आणि मुस्लिम चे झाले तर आकाश पातळ एक करून मातम करतील

मातम हे ज्याचे त्याचे नातेवाईक करतात
हिंदू मेले की तुम्ही मातम करा, ते का करत नाहीत हे का विचारत बसता ? हिंदू मेला की सरसकट सगळे हिंदू मातम करत नाहीत , जात , उपजात , पोट जात, वर्ण , पक्ष , प्रांत इ इ बघून मग मातम करतात , म्हणून तुमचा हिंदूंचा मातम कमी पडतो

विरोधी पक्षातील एखादा व्यक्ती बहुमताने सत्तेत आला तर या ढोंगी लांडग्याना जळजळ होते !

70 साल काँग्रेस देखील बहुमत घेऊनच सत्तेत येत होते

आणि आताचे महाराष्ट्र सरकारही तीन पक्षांनी बहुमत सिद्ध करूनच बनले आहे , तुमच्या फोडणीसकडे बहुमत नव्हते , त्याला आधी संधी देऊनही सिद्ध करता आले नव्हते

मातम हे ज्याचे त्याचे नातेवाईक करतात>>>>> भारतातील तमाम लिब्रे हे वर मृदुलाने लिहीलेल्या लोकांचे नातेवाईक असल्यासारखे धिंगाणे करत असतात, त्यामुळे हे लोक त्यांचे नातेवाईकच आहेत असे समजा. Proud त्यात विकुंना पण सामिल करा. सतत पपुचा आणी त्याच्या मातोश्रीचा जयघोष केल्याने ते पण तसेच बनलेत.

शिवसेना साथ सोडून गेली हे दुःख आता भारतीय जनता पक्षाने विसरावे.
घटक पक्षांचे सरकार चालवण्याचा अनुभव दोन्ही काँग्रेस ला आहे त्या मुळे त्यांच्यात मतभेद होतील आणि सरकार पडेल अशी आशा ठेवू नये.
असे घडणार नाही 5 वर्ष सरकार चालणार.
आता राज्याच्या प्रश्नावर फडणवीस नी लक्ष द्यावे.
अर्णव ,सुशांत हे काही राज्याचे प्रश्न नाहीत.
पुढील निवडणुकीत तीन वेगवेगळी विचारधारा असलेले पक्ष प्रचार कसा करणारा ह्याचा विचार करावा.
सेना हिंदुत्व बाजूला ठेवेल आणि दोन्ही काँग्रेस थोड्या वेळासाठी सर्वधर्म वाली भूमिका सौम्य करतील.

सोनियाजी म्हणतात की अंधार खोलीभर असला तरी त्यासाठी खोलीभर पणत्या लावाव्या लागत नाहीत, एकच पुरते.>>>>>
सोनिया जीं चे पणती प्रेम हे राहुल गांधी जी च्या जानवे प्रेमा सारखे प्रदर्शित करताय का ?
व्यक्ती पूजक निष्ठा किती करावी !
किमान पणती च्या ऐवजी मेणबत्ती शब्द वापरायचा होता !
Happy

सेना हिंदुत्व बाजूला ठेवेल आणि दोन्ही काँग्रेस थोड्या वेळासाठी सर्वधर्म वाली भूमिका सौम्य करतील. >>>>>>
देशात जर चार्ली hebdo , बंगलोर ,CAA सारख्या मुद्द्यावर पुन्हा मुस्लिमांनी दंगली केल्या तर सेनेचे हिंदुत्व बाजूला ठेवणे आणि दोन्ही काँग्रेस चे सर्व धर्म समभाव ची विकेट उडाली म्हणून समजा !

आणि आता पुलाखालून खूप पाणी गेले आहे त्यामुळे भाजप ची ही युती करण्याची इच्छा नसणार . भाजप ने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली तरी चालेल .
पण सेनेने हिंदुत्व बाजूला ठेवले की नुकसान सेनेचे च आहे !
आत्ता पर्यंत जात धर्म मुद्दे घेवून फोफावलेल्या संघटना नी हिंदुत्व सोडणे त्यांच्यासाठी आत्मघात ठरणार आहे , याला भाजप ही अपवाद नाही !
त्या तींघाची कितीही आघाडी होवू द्या !
फायदा फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा होणार आणि सेनेच्या तोंडाला पाने पुसली जाणार , सेना हळू हळू संपवली जाणार . कारण भाजप पेक्षा काका खतरनाक आहेत Happy

सेना फक्त झोपडपट्टी भाग मॅने ज करू शकते , ग्रामीण आणि शहरी विकसित भागात सेनेला कोणीही विचारणार नाही . त्या मध्ये दोन्ही काँग्रेस च्या सुशिक्षित मतदार ची भूमिका पण महत्त्वाची आहे .

धाग्याचा विषय काय
सेना भाजपा ह्यात सुरेवाला कोण ?

आणि चरचा कशावर , सोनिया , काँग्रेस , मुसलमान ह्यावर !!

दिवाळी असून उजेड काय आत पोचेना

मराठी लोकांची संघटना म्हणून च सेने ची ओळख आहे आणि त्यांना जे मतदान होते शहरी भागात ते मराठी हित वादी संघटना म्हणून.
BJP बरोबर होती तेव्हा गुजराती ,मारवाडी हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे तो आणि सेनेचा मराठी मतदार ह्यांच्या जोरावर मुंबई सहज जिंकली जायची.
बाकी कोणाची गरज लागायची आहे.
पण आता BJP बरोबर नसेल तर सेनेच्या मुंबई मधील जागा घडतील.
किती ही झाले तरी उत्तर भारतीय समाज सेने बरोबर जात नाही.

हिंदुत्वाचा मुद्दा नक्की आहे काय हो वटवृक्ष ? नाय मला तर त्यात नुसतं राड उडवण्यापलीकडे काय दिसलं नाही.

नाय, म्हणजे हे नुसतं तोंडातल्या वाफेचं काम असतंय काय हो ?

देवेंद्र फडणवीस सरकारने काय हिंदुत्व धोरण राबवले ?

देशात जर चार्ली hebdo , बंगलोर ,CAA सारख्या मुद्द्यावर पुन्हा मुस्लिमांनी दंगली केल्या तर सेनेचे हिंदुत्व बाजूला ठेवणे आणि दोन्ही काँग्रेस चे सर्व धर्म समभाव ची विकेट उडाली म्हणून समजा ! >>>>

ब्लॅक कॅट ,
बाकीचे सगळे सोडून द्या या वरील मुद्द्यावर आत्मचिंतन करा ! बघा एखादा किरण सापडतो य का ?
Happy

हिंदुत्वाचा मुद्दा नक्की आहे काय हो वटवृक्ष ? नाय मला तर त्यात नुसतं राड उडवण्यापलीकडे काय दिसलं नाही.>>>>>
हिंदुत्वाचा मुद्दा राहुल सारख्या ज्ञानी ला समजला होता पण तुम्हाला समजला नाही , कमाल आहे !

Happy

>>>हिंदुत्वाचा मुद्दा राहुल सारख्या ज्ञानी ला समजला होता पण तुम्हाला समजला नाही , कमाल आहे !

होय ब्वा. आम्ही काय सर्वज्ञ नाही, प्लास्टिक सर्जरी, गॅस, ढग, सैन्य असं सगळ्यातलंच सगळं माहित असायला. त्यासाठी ५६ इंचाचा हि-मॅन लागतो. आम्ही काय तसले अल्फा मेल नाही हो.

बघा, ज्ञानवर्धन करायची संधी आलीये. करूनच टाका.

देशात जर चार्ली hebdo , बंगलोर ,CAA सारख्या मुद्द्यावर पुन्हा मुस्लिमांनी दंगली केल्या तर सेनेचे हिंदुत्व बाजूला ठेवणे आणि दोन्ही काँग्रेस चे सर्व धर्म समभाव ची विकेट उडाली म्हणून समजा ! >>>>

हेच तर दुर्दैव आहे देशाचं.
जगातील अनेक देश प्रगती करत आहेत आणि आपण अजुन धर्मात च अडकलो आहे.
राजकारण आणि धर्म ह्यांची युती देशाला घातक आहे.
राजकारणात धर्म नसावा.
अमेरिकेत धर्माच्या नावावर मतदान होत नाही त्यांच्या कडे बघा जरा.

हेच तर दुर्दैव आहे देशाचं.
जगातील अनेक देश प्रगती करत आहेत आणि आपण अजुन धर्मात च अडकलो आहे. >>>>>>
+१११११११
परफेक्ट !
पण दंगलीत पुढाकार घेणाऱ्या ना हे समजण्याची कुवत असते का ? सामान्य लोकांच्या मानगुटवर वर्षा नू वर्षे धर्माचे भूत बसवणाऱ्या नी देशाचा विकास जाऊद्या स्वतःचा विकास केला तरी खूप झाले !

ब्लॅक कॅट !
/\
येवू द्या अजुन तुमचे सुपीक विचार !
Happy

लिबरल चे fasist होण्यास तुम्हाला किंचित ही वेळ लागत नाही !
शिवाय महीलाबद्दलची पक्षा प्रमाणे बदलणारी तुमची संकोचीत वृत्ती ही उघड झाली
त्या कपड्यात तुम्हाला काय वावग वाटले ?
आणि भरजरी साड्या घालून जमिनी खरेदी करणे फक्त योग्य आहे का ?

मी नाईक च्या आत्महत्ये नंतर फॅमिली च्या हॉटेलिंग बद्दल विचार व्यक्त केले तर तमाम लिबरल धावत सुटले होते .
आता बघू या त्यांच्याच चमू मधील ब्लॅक कॅट चे या कपड्या बद्दल आक्षेप वरून काय दिव्य विचार पाजळणार आहेत .
पण शक्यता सवई प्रमाणे इग्नोर करण्याचीच जास्त आहे.

वफ्फ बोर्डावर ऐन दिवाळीत अल्ला मेहेरबान

*दिवाळीमध्ये इदी देणारं ठाकरे सरकार!*
*Waqf बोर्डच्या रोघे ट्रस्ट जागेला आता पूर्वीच्या ₹२५०० ऐवजी मिळणार ₹२.५५ लाख भाडं.*
*शिवाय ₹१ कोटीचा फरक ही ह्या ट्रस्टला मिळणार.*
*Waqf च्या इतर जागांना ही लवकरच भाडेवाढ.*
*राज्यात सुमारे १ लाख एकर जागा.*

https://t.co/ufJlLOzwwQ

राज्य सरकारने मुस्लिम वक्फ बोर्डच्या मुंबईतील एका मिळकतीचे भाडे महिना 2,500 वरून महिना थेट 2,55,000 करण्याचा ठराव पास केलेला आहे.. ही वाढ मागील तारखे पासून लागू होणार असून यामुळेचा 1 कोटी रूपयाचा फरकही बोर्डाला देणार आहेत..

वक्फ बोर्डाच्या राज्यातील इतरही मिळकतींना राज्यसरकार अशाचप्रकारे भाडेवाढ देणार आहे असे नबाब मलिकांनी सांगितलेलं आहे...

राज्यात वक्फ बोर्डाच्या सुमारे सहा लाख, होय 6,00,000 मिळकती आहेत..

वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख, होय 1,00,000 एकर जमीन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहे...

अशाप्रकारच्या भाडेवाढीचे आणि फरकाच्या एकरकमी पैशाचे गणित करताना कदाचित कॅल्क्युलेटरही हॅन्ग होईल...

अल्लाताला आम्हालाही अशी खैरात देवो की केलकुलेटर हँग होवो

२०१४-१९ मधे युतीत असताना ऊद्धवने अनेकदा फडणवीसना धमक्या दिल्या होत्या त्या पण विसरता कामा नये.
नवीन Submitted by दिगोचि on 14 November, 2020 - 06:29
<<

उद्धव "ने"

मात्र, फदनवीस "ला" नाही, "ना"

याला म्हणतात ट्रेनिंग.

मी नाईक च्या आत्महत्ये नंतर फॅमिली च्या हॉटेलिंग बद्दल विचार व्यक्त केले तर तमाम लिबरल धावत सुटले होते .
आता बघू या त्यांच्याच चमू मधील ब्लॅक कॅट चे या कपड्या बद्दल आक्षेप वरून काय दिव्य विचार पाजळणार आहेत .
पण शक्यता सवई प्रमाणे इग्नोर करण्याचीच जास्त आहे.>>>>>>> इग्नोर नाही करत, तर ते महिनाभर गायब होतात. Proud

मी कुठे आक्षेप घेतला ?

आक्षेप तर हिंदू संघटना घेतात , पण ह्या केस मध्ये त्यांचा आक्षेप ऐकू आला नाही , असे मी बोललो

बिहार मध्ये नितीश कुमार समधर्म समभाव वाले आहेत आणि bjp हिंदुत्व वादी तरी किती वर्ष गळ्यात गले घालून सत्तेचा आनंद घेत आहेत.

बिहार मध्ये हिंदुत्व धोक्यात नाही का
बिहार मध्ये bjp नी हिंदुत्व सोयी नुसार बाजूला ठेवले आहे.
सर्व सतेचा खेळ आहे mim मुस्लिम लोकांचे भले करेल.
Bjp हिंदू चे भले करेल.
सेना मराठी लोकांचे भले करेल.
ह्या आशेवर राहू नका.
चांगला व्यक्ती निवडून ध्या चांगले सरकार मिळेल.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला जो भयानक दणका दिलाय. त्याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात परिणाम दिसु लागलेत.. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितीश कुमार मुख्यमंत्री होणे.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला जो भयानक दणका दिलाय. त्याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात परिणाम दिसु लागलेत.. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितीश कुमार मुख्यमंत्री होणे.

Submitted by विजय टी on 16 November, 2020 - 17:31

२००५ पासून नितीश कुमार मुख्यमंत्री (थोडा काळ वगळता) आहेत.

नितीश कुमार हिंदुत्व वादी नाहीत.
राम मंदिराचे समर्थक नाहीत.
मग bjp त्यांच्या गळ्यात गळे का घालत आहे.

२००५ पासून नितीश कुमार मुख्यमंत्री (थोडा काळ वगळता) आहेत.

Bjp बरोबर युती किती वर्षा पासून आहे.ते पण सांगा

राज्या राज्यात कोणतेही पक्ष सत्तेवर येवू शकतात !
त्या त्या राज्याची अस्मिता ,भाषिक विवाद या मुळे स्थानिक पक्ष सत्तेवर येवू शकतो !
पण केंद्रात मात्र भाजप च येईल !
पुरोगाम्यांचे लाडके नेते ओबामांचा सल्ला ऐकून राजपुत्राने ' नर्व्हस सिस्टीम ' वर उपचार करून घेतले आणि सुजाण जनतेला आशादायक फरक वाटला तरच
काँग्रेस ची शक्यता !
अन्यथा इथून पुढे काँग्रेस सारख्या मोठ्या विरोधी पक्षाचा अंत जवळ जवळ येत चालला आहे !
शिवाय सिब्बल सारखा वकील नेता सल्ले देऊन राजकुमार आणि गुलाम मंडळीचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय ,देव करो सिब्बल ना यश येवो !
एका सशक्त विरोधी पक्षाची भारतीय लोकशाही स असलेली गरज फक्त काँग्रेसच पुरवू शकते !
Happy

२००५ पासून नितीश कुमार मुख्यमंत्री (थोडा काळ वगळता) आहेत.@@@@##

दणक्याचा अर्थ तुम्हाला कळाला नाही. नितीश कुमारांच्या अवघ्या ४० जागा आहेत तरी बीजेपी त्यांना मुख्यमंत्री व्हा म्हणुन मागे लागलीय यात तत्व बित्व काही नाही. महाराष्ट्रात मिळालेला दणका आहे.
नितीश हे कुशाग्र राजकारणी आहेत बहुतांश लोकांना वाटते की भाजपच्या जागा जास्त आहेत ते नितिशना फरफटत नेतील पण उलटेच होणार अवघ्या चाळीस जागांच्या जोरावर ते भाजपला नाचवणार.

नितीश कुमार हिंदुत्व वादी नाहीत.
राम मंदिराचे समर्थक नाहीत.
मग bjp त्यांच्या गळ्यात गळे का घालत आहे. >>>>>
पण नितीश कुमार काँग्रेस च्या नेतृत्व सारखे आंधळे पण नाहीत !

बिहार सारखे मागास राज्य राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवू शकत नाही , त्यामुळे इथुंनपुढे २० वर्ष जरी नितीशकुमार मुख्यमंत्री पदी राहिला तरी फरक पडत नाही .
उलट राज्यसभेतील त्यांच्या खासदारांचा उपयोग करून घेता येईल !

54 वर्ष 123 दिवस देशात काँग्रेस चा पंतप्रधान होता.
12 वर्ष 230 दिवस फक्त भारतीय जनता पक्षाचा पंत प्रधान आहे.

54 वर्ष बिलकुल सत्तेत नसून भारतीय जनता पक्ष संपला नाही राम मंदिर नी हात दिला लाल कृष्ण अडवाणी ह्यांची कृपा झाली आणि आता 12 वर्ष ते सत्तेत आहेत.
जशी bjp संपली नाही तशी काँग्रेस पण संपणार नाही.

बिहार मधे BJP चे 2 उपमुख्यमंत्री.
याच BJP न महाराष्ट्रात शिवसेनेचे वेळी उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे म्हणुन नकार दिला होता.

गोव्यात तर 3 उप मुख्यमंत्री केले होते , कर्नाटकातही 3

दणका !

Pages