शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिहार निवडणूक झाल्यावर पाच दिवसात नेता निवडून नितीश सरकारचा शपथविधी पार पडला.

एका आठवड्यात सरकार स्थापन करून मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊन सरकार कामाला लागले सुद्धा. इथे सेनेला महाराष्ट्र धड सांभाळता येत नाही पण त्यांचे विद्वान सल्लागार बिहार निवडणुकीवरून अकलेचे तारे तोडत आहेत.

सेनेने आत्मपरीक्षण करावे. त्यांना मुख्यमंत्री पद सोडता मिळालं काय? सगळी महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे. प्रत्येक गोष्टीसाठी राष्ट्रवादी कडे हातापाया पडायला लागतात. तसेच अडचणीच्या वेळी दोन्ही काँग्रेस सूचक मौनात असतात.

निवडणुकीचे निकाल लागले तरी एक महिना ह्यांचा मुख्यमंत्री ठरत नव्हता. मुख्यमंत्री ठरला तर मंत्रिमंडळ स्थापन करायला अजून एक महिना. त्यानंतर खातेवाटप आणि एक वर्ष होत आलं तरी सांगू शकतील असे एक ही काम केलं नाही ह्या सरकारने.

सरकार विरुद्ध जो बोलेल त्याचा आवाज बंद करायचा प्रयत्न केला. कोरोना च्या बाबतीत अपयश. आधीच्या सरकारच्या प्रकल्पांना स्थगिती. अहंकार आणि सूडभावना बाळगून एक वर्ष झाले बळेबळे महाराष्ट्रात सरकार चाललंय . शेतकऱ्यांचे नाव घेऊन सत्तेत आलात एक तरी काम शेतकऱ्यांसाठी केलेले एक तरी काम कोणी सांगू शकत का ?

नितीश कुमार राजकीय परिस्थिती पाहून मुख्यमंत्री होण्यास तयार झाले आणि भाजप नेही नितीश ला दगा न देता काँग्रेस आणि नितीश चे स्वप्न उध्वस्त केले .
बिहार सरकार स्थापन होवून कामाला ही लागले आणि हे करोना च्या भीतीने बाहेर पडायला तयार नाहीत !

बरोबर आहे , दिल्ली मधील हवा खराब असण्याचे कारण सांगून गोव्याला पळणारा गांधी परिवार यांचे आदर्श असल्यावर हे ही स्वतःची काळजी करत बसणार ! जनता मरू द्या मेली तर .

पुढच्या निवडणुकी नंतर नितीश कुमार ह्यांचा पक्ष टिकावा आणि bjp चे असेच प्रेम नितीश कुमार ह्यांच्या वर राहवे हीच इच्छा.

पाच कामे?

पुणेकर साहेब
ठाकरे सरकार नी केलेली 5 काम मी नाही सांगू शकत.
कारण फडणवीस सरकार नी केलेली 3 काम पण शोधून सापडली नाहीत.
मोदी सरकार ची 4 चांगली काम पण शोधून सापडली नाहीत.
ठाकरे सरकार तर 1 वर्षाचे पण नाही त्यांची 5 काम काय सापडणार.

>>पुणेकर साहेब
ठाकरे सरकार नी केलेली 5 काम मी नाही सांगू शकत.<<

धन्यवाद!!

करोना काळात फ्लाय ओव्हर मेट्रो कामे का केली नाहीत , हे विचारणारे मूर्ख आहेत

कारण तशी गाईड लाईनच होती, मेट्रो वगैरे कामात असलेले स्थलांतरित मजूर सांभाळणे कठीण असते , शिवाय बांधकाम हे इमर्जन्सी सर्व्हिस नव्हते , म्हणून ते सुरुवातीला बंद होते
केंद्र सरकारने जशी जशी परवानगी दिली तसेतसे औद्योगिक काम हळूहळू राज्य सरकारने सुरू केले

केवळ विरोधाला विरोध करू नये

Maharashtra सरकारने साखर कारखाने सुरू केले तेंव्हा भाजपे करोना आहे , कारखाने बंद करा , असे म्हणून ओरडत होते , साखर कारखाने सॅनिटायझर सुद्धा तयार करत आहेत , हेही ह्यांच्या बुद्धीत
शिरत नव्हते

Balck cat
बरोबर आहे.
Corona काळात मेट्रो चे काम
केले पाहिजे होते.
अशी विचार करणारी पक्षाची लोक असल्या मुळेच .
नोट बंदी पासून gst पर्यंत सर्व निर्णय फसले.

जे चालू नाही , ते चालू का नाही म्हणून विरोध करायचा
जे चालू आहे , ते बंद करा म्हणून विरोध करायचा

हे भाजपयांचे महाराष्ट्रात धोरण सुरू आहे

भाजपावाले काय करतात आणि काय नाही हे भरभरुन सांगणाऱ्या लोकांची ठाकरे सरकारने काय केले विचारल्यावर दातखिळी बसते.... असो!
तुम्ही बसा जबाबदाऱ्या ढकलत Proud

{{{ करोना काळात फ्लाय ओव्हर मेट्रो कामे का केली नाहीत , हे विचारणारे मूर्ख आहेत }}}

मूर्ख शिरोमणी ज्या काळात कंगनाचे घर पाडले त्या काळात का नाही केले हे विचारले आहे. बाकी तुमची महापालिका गटार देखील साफ करु शकली नाही एक बाई मुंबईच्या पाण्यात वाहून गेली ते पाहा आधी.

Demolition आणि मेट्रो वर्क एकच नव्हे

While the Order does not explicitly identify whether demolition can proceed as an essential construction activity, references to “construction” in the Order include demolition. This means a demolition project would be considered essential if it relates to a construction project, service or activity that is permitted as an essential business activity under the Order.

Like other essential construction activities, demolition permitted by the Order must still comply with relevant laws. For example, permits for demolition activities may be required under the Building Code Act, 1992 or other legislation

https://www.ontario.ca/page/guidance-construction-and-demolition-activit...

मेट्रो , इतर सरकारी विकास कामे ह्यांचे गाईड लाईन केंद्राकडून आले मग काम सुरू केले

डिमॉलिशन इसेन्शिअल आहे तर रायगडला ती मुस्लिमांची बेकायदेशीर इमारत तोडली का नाही? इमारत ढासळून इतके लोक मरेपर्यंत वाट का पाहिली? का मुस्लिम जीव मेले तर त्याची किंमत नाही सरकारला?

तिकडे दाऊदची इमारत पाडायची कोर्टाचा आदेश आहे पण अजून मुहूर्त सापडलेला नाहीये आणि म्हणे इसेन्शिअल सर्विस..

https://www.newindianexpress.com/nation/2020/dec/21/youtuber-dhruv-rathe...

4 वर्षांपूर्वी शुवेंदू अधिकारी लाच खाताना सापडल्याचा व्हिडीओ भाजपे मिरवत होते
आता ते भाजपात सामील झाल्यावर तो व्हिडीओ मेला.

त्यामानाने महाराष्ट्र आघाडी निगरगट्ट म्हटली पाहिजे , भाजपाला न जुमानता हाकलून काढले

>>भाजपाला न जुमानता हाकलून काढले<<

चला म्हणजे सुरा कुणी खुपसला ते शेवटी कळले तुम्हाला.... बरे झाले!

भाजप धमकीचा सुरा? काय धमकी म्हणे?
भाजपाला गरज लागणार म्हंटल्यावर उधोजींनी फोन काढून ठेवला
हा शुद्ध संधीसाधूपणा आहे माने!

चला म्हणजे सुरा कुणी खुपसला ते शेवटी कळले तुम्हाला..>>>>>>
सेने ला कोणीही सुरा बिरा काही खुपसले नाहीये !
सतत धडक मारण्याच्या सवयी मुळे , सुरा भिंतीत रोवून स्वतः सेनेने धडक मारली Happy

" पालिका क्षेत्रात फक्त रात्री ११ ते सकाळी ६ वाजे पर्यंत करोना विषाणू प्रवास करतात ! दिवसा नाही !!!! " लीलावती हॉस्पिटल मधील compounder च्या गप्पा अँजिओप्लास्टी करून घेताना संपादक ने ऐकल्या आणि मा मू ला सांगितले होते !
Happy
मामु ने तत्काळ कार्यवाही करताना आज पासून पालिका क्षेत्रात वरील वेळेत संचारबंदी जाहीर केली .

ते ख्रिसमस आणि न्यू इयर च्या निमित्ताने लोकांनी पार्ट्या करु नयेत, मोठ्ठ्या प्रमाणावर एकत्र जमू नये म्हणून आहे!

खरंच की !
आत्ता बघू या यांच्या मेणबत्ती खाली अंधार किती आहे !

मेणबत्तीच्या खालचा आंधार बघायला जाण्याच्या सबबीखाली न्यु ईयर सेलीब्रेट करणार्‍यांचीही काही कमी नै..! Biggrin

अरेरे ! वटवृक्ष ख्रिसमसट्री लव्ह जिहाद >>>>>
पाणी वाया घालवू नका !
फटाके फोडू नका !
आळंदी पंढरपूर ला गर्दी करू नका ! प्रत्येकाच्या घरी देवघरात देव आहे ना , मग घरीच पूजा करा !
असे उपदेश देत उंटावर बसणाऱ्या ना उद्देशून आहे ते मेणबत्ती खाली अंधार !!!!
फरक इतका च हिंदू ना उपदेश अस्त्यात तर मेणबत्ती वाल्यांना संचारबंदी Happy

आपल्याला काय करायचय ?
त्यांच्यात असच असतं !!
जुळे भाऊ मानतात एकमेकांना .
म्हणून शुभेच्छा न देणं तर किरकोळ , एकमेकांना वर पाठवन त्यांचा तर शेकडो वर्षापासून चा खेळ !!!!
तरी ही हिंदू लोकं सहिष्णू नसतात Happy

नाताळ हा पेगन सण आहे, युरोपात स्थानिक पेगन लोकांची कत्तल/ धर्मांतर करून त्यांचे नाताळ, इस्टर असे सण ख्रिश्चन म्हणून दामटले.

नाहीतर ख्रिस्त जन्मापासून कॅलेंडर चालू झालं म्हणायचं -- आणि ख्रिस्त जन्ममात्र 6 दिवस आधी करायचा ..
असं कुठे असतं होय Happy

हे सण ॠतूकालावर अवलंबित आहेत, आज वर्षातला सर्वात लहान दिवस आहे. गावातल्या पेगन लोकांनी ( 4-5 कुटुंब आहेत फक्त) भेटी , मिठाया, शुभेच्छा कार्ड दाराबाहेर आणून ठेवल्यात (lockdown मुळे). त्यांना आम्ही हिंदू म्हणून जास्त जवळचे वाटतो..(नागपंचमी, बेंदूर, वसुबारस असे सण बघून).

आज गुरू-शनी युती सुद्धा हे पेगन लोक्स विशेष काहीतरी करणारेत म्हणे..

पालिका क्षेत्रात फक्त रात्री ११ ते सकाळी ६ वाजे पर्यंत करोना विषाणू प्रवास करतात ! दिवसा नाही !!!! " लीलावती हॉस्पिटल मधील compounder च्या गप्पा अँजिओप्लास्टी करून घेताना संपादक ने ऐकल्या आणि मा मू ला सांगितले होते !
Happy
मामु ने तत्काळ कार्यवाही करताना आज पासून पालिका क्षेत्रात वरील वेळेत संचारबंदी जाहीर केली .

Submitted by वटवृक्ष on 21 December, 2020 - 19:52

ओ बै, विरोधाला फक्त विरोध करू नका.

२० नोव्हेंबर पासून गुजरात मधील काही शहरात रात्री ९ ते सकाळी ६
Curfew सुरु आहे

https://m.economictimes.comnews/politics-and-nation/after-ahmedabad-nigh...

https://indianexpress.com/article/india/night-curfew-extended-in-ahmedab...

ओ बै, विरोधाला फक्त विरोध करू नका.

२० नोव्हेंबर पासून गुजरात मधील काही शहरात रात्री ९ ते सकाळी ६
Curfew सुरु आहे >>>>>>>
विषाणू फैलावणे आणि रात्रीच्या संचारबंदी चा उद्देश काय ?

Police and administrative officers admitted that the night curfew is ineffective in the sense that who-so-ever has to come out of his house for some reason does it and there is nobody to enforce the curfew, but they said that the curfew is more of a “symbolic” value and it should be viewed in that manner. “Night curfew is meant to keep reminding people that coronavirus is still there and they have to continue taking precautions as per the Covid-19 guidelines. If people remain cautious, our purpose is served," said an official of the district collectorate, on condition of anonymity.

https://m.timesofindia.com/city/bhopal/mp-night-curfew-as-a-reminder-of-...

Night curfew logic covid

गुगल केले

म्हणजे टाळ्या आणि थाळ्या वाजवणं कसं प्रतिकात्मक होतं तसंच ना? :).:)
नाही, तेंव्हा खूप लोकांस प्रतिकं/ प्रतिकात्मक इ इ बद्दल खूपच problem होते...

टाळ्याथाळ्या प्रतिकात्मक होत्या हे भक्तांनाच कळले नाही. त्यांनी आवाज करून करोनाला मारू असे वाट्सप ज्ञान प्रसारित केलं होतं. शिवाय मिरवणुकाही काढल्या होत्या.

अरे वा, तरी पण काय केरळ आणि MH चे हुशार लोकांकडून हे अपेक्षित नव्हतं. राज्यसरकारनं नीट बंदोबस्त नाही ठेवला का लॉकडाऊन मधे

मामू ची इतकी गोची का झाली आहे पण ?
नेहमप्रमाणेच डायरेक्ट दोन्ही हात जोडून का नाही उपदेश दिला ? सरळ सांगायचं ना ख्रिसमस घरीच साजरा करा , चर्च मध्ये गर्दी करू नका ?
संचार बंदीच्या नावाखाली बिचाऱ्या ख्रिश्चन बांधवा ना चर्च मध्ये जाण्यापासून रोखण्याचा डाव आहे हा !
मामू ला बेस्ट सी एम उपाधी देणाऱ्या मीडिया च्या लक्षात हा डाव आला ही नसेल

तुम्ही करा ना कुजबुज मोहीम सुरु.. अजुन ४ दिवस हैत नाताळ येयाला.. तुमच्या कुजबुजीने बघा एखादा इव्हेंट घडवता येतो का ते..! Biggrin

कुजबुज कोणत्याही धर्माच्या सणानिमित्त असली अन ती खरी असेल तर त्यात काही गैर नाही.. पण अनाजी पंतुकड्याची सडकी विचारधारा रेटण्यासाठी तिचा वापर होत असेल तर मग तिथे प्रॉब्लेम होतो..

नाताळ आणि इस्टर हे हिंदूसारख्या पेगन / बहुईश्वरवादी लोकांचे सण आहेत खरंतर.
नाताळ आणि चर्च चा काही संबंध नाही.. सगळ्या पेगनानंनी उत्साहात नाताळ साजरा करा.

https://www.timesnownews.com/india/article/ahead-of-christmas-christians...

ग्लोबल टाइम्स चा संपादक पत्रकार परिषद घेवून म्हणतोय " माझ्या बायकोने काहीही गैर व्यवहार केलेला नाही "
अरे पण तुला विचारले कोणी ?
ज्यांनी विचारले त्याला सांग ना !
का परिषद घेऊन जनतेच्या मनात जागा निर्माण करायची ? आणि जनता इतकी मूर्ख आहे का ?

तिकडे संपादक ने "यू पी ए अजुन बळकट केली पाहिजे " असे म्हणताच चव्हाण आणि चिदंबरम या पांढऱ्या शुभ्र नेत्यांनी " यू पी ए मध्ये नसलेल्या नी त्या विषयावर बोलूच नये " उत्तर देऊन संपादक चे वाभाडे काढले Happy

शहाणी जनता आपल्या बुद्धिला झेपत नसलेल्या मुलाखती आवर्जुन बघायला जाऊन स्वतःला त्रास करुन घेत नसते... Wink

Pages