दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.
मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.
दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.
हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे
कोणत्या Anti-Marathi गोष्टी?
कोणत्या Anti-Marathi गोष्टी?
मराठीत चर्चा वाचायला मिळेल/
मराठीत चर्चा वाचायला मिळेल/ माहिती मिळेल या आशेने मराठी वेबसाईटवर येणा-यांच्या माथी अमराठी भाषा लादणे वरुन कळत नसेल तर गुगल ट्रांसलेट वापरा असे उद्धटपणे सांगणे
हो का? आणि इंग्रजी अमराठी
हो का? आणि इंग्रजी अमराठी नाही, इंग्रजी चालते, इंग्रजीत लिहिले तर Anti MarathI होत नाही हे कुणी ठरवले?
अच्छा त्यावरून पेटलं होय हे
अच्छा त्यावरून पेटलं होय हे सगळं
मीही विचार करत होतो मायबोली ची एकदम विविधबोली कधीपासून झाली
इंग्रजी अमराठी नाही, इंग्रजी
इंग्रजी अमराठी नाही, इंग्रजी चालते, इंग्रजीत लिहिले तर Anti MarathI होत नाही हे कुणी ठरवले?
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 9 November, 2020 - 19:05
>>
इंग्लिश अमराठी आहे. पण २१व्या शतकात ती सगळेच शिकतात. इंग्लिश शाळेत, कामाच्या ठिकाणी वापरावीच लागते त्यामुळे ती शिकावीच लागते. इंग्लिश शिकल्यामुळे फायदा होतो. प्रगती होते. सगळ्यांना इंग्लिश आधीच येत असल्यामुळे व इंग्लिश ही विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा असल्यामुळे ती वापरीलीच पाहिजे.
हायला इथे कधी कशावरून काय
हायला इथे कधी कशावरून काय पेटेल भरोसा नाही
मीही विचार करत होतो मायबोली
मीही विचार करत होतो मायबोली ची एकदम विविधबोली कधीपासून झाली Happy
Submitted by आशुचँप on 9 November, 2020 - 19:08
>>
Look at these people. They were not wondering this, when Mr. Manav used a foreign language Hindi. But suddenly Ashuchamp and similar minded people started wondering this, when Kannada, Telugu, Gujarati was used. These people consider Kannada, Telugu, Gujarati - to be not same as their own - consider to be something foreign. Now tell me who is against diversity and integrity of India?
Either use all 22 or just use MR + EN and show equality.
आता यावर एक वेगळा धागा काढून
आता यावर एक वेगळा धागा काढून(किंवा आधीचा असेल तर रियुज करुन) सगळे जण प्राकृत देवनागरी लिपीत व मराठी भाषेत लिहून मुद्द्यावर यावे अशी नम्र प्रार्थना आहे
आता फटाक्याच्या धाग्यावर
आता फटाक्याच्या धाग्यावर थोडंफार पेटणारंच ना.
(No subject)
आशुचँप , वरचे बरेच प्रतिसाद
आशुचँप , वरचे बरेच प्रतिसाद वाचून कळलं की फटाके उडवण्याची प्रथा कशी सुरू झाली असेल.
धन्यवाद
अस्मिता
अस्मिता

आशूचॅम्प धाग्याला टीआरपी
आशूचॅम्प धाग्याला टीआरपी मिळतोय हे एंजॉय करत आहेत.

हसू कि नको?
हसू कि नको?

परत प्रश्न यायचा, एन्जॉय करताय का?

Pages