दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.
मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.
दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.
हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे
मुद्दाम खोडसाळपणे कुणीतरी हे
मुद्दाम खोडसाळपणे कुणीतरी हे केलंय.
रॉनी काका नीट वाचा
रॉनी काका नीट वाचा
फटाके घरोघरी कधी वाजायला सुरुवात झाली असावी ते लिहलं आहे
उगाच चुकीचे निष्कर्ष काढू नका
आणि जमलं तर वरती अजून एक लिंक आहे ती पण वाचा
रॉनी काका नीट वाचा
https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttar-pradesh-no-diwali-cracke...
हा गृहस्थ कोरोना ने ऍडमिट आहे तरी फटाके उडवयाचेच म्हणतोय
कहर आहे
वर लिहिलंय महादजी रावांनी
वर लिहिलंय महादजी रावांनी फटाक्यांचे उल्लेख केल्याचे, अन तुम्ही निष्कर्ष काढला 1940 चे>>>> त्यांच्या लिखाणावरुन त्यांनी असा निष्कर्ष काढल्याचे वाटत नाही. त्यांनी फक्त तो संदर्भ कळल्याचे लिहिले आहे.
प्रश्न:- पटाखे कितने प्रकार
प्रश्न:- पटाखे कितने प्रकार के होते ह??
उत्तर:- पटाखे 2 प्रकार के होते हैं।
1 अच्छे पटाखे
2 बुरे पटाखे
1 अच्छे पटाखे:- वे पटाखे जो अंग्रेजी नववर्ष, क्रिसमस आदि त्योहारो तथा नेताओ की जीत पर फोड़े जाते है। अच्छे पटाखे कहलाते हैं।
इन पटाखो के फोड़ने से भाईचारा सौहार्द ओर अमन-चैन बढ़ता है और पर्यावरण शुद्ध होता है और शांति का वातावरण निर्मित होता है।।
2 बुरे पटाखे:- यह पटाखे आमतौर पर दीवाली नामक त्योहार पर चलाये जाते है इनसे ध्वनि प्रदूषण के साथ-साथ अशांति बढ़ती है साथ ही वायु प्रदूषण खतरनाक स्तर पर बढ़ जाता है।
-----------------------------
व्हाट्सऍप साभार.
शेवटची ओळ अगदी खरीय
शेवटची ओळ अगदी खरीय

वायु प्रदूषण खतरनाक स्तर पर बढ़ जाता है
मानव ಅದು ಏನು?
मानव ಅದು ಏನು?
ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ
ಅದು ತಮಾಷೆಯಾಗಿತ್ತೆ? ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುತ್ತೀರಾ?
ಜಾಊ ದ್ಯಾ ಹೊ, ಚಾಲಾಯಚಚ! ಮರಾಠೀ
ಜಾಊ ದ್ಯಾ ಹೊ, ಚಾಲಾಯಚಚ! ಹಿಂದೀ-ಕಾನಡೀ, ದೊನ್ಹೀ ನೆಊನ್ ಘಾಲಾ ಕೀ ಹೋ ತಿಕಡೇ!
ನೀವು ಏನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದೀರಾ?
ನೀವು ಏನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದೀರಾ? ಯಾವುದೇ ಭಾಷೆಯನ್ನು ಅವಮಾನಿಸಬೇಡಿ. ಎಲ್ಲಾ ಭಾಷೆಗಳು ಸಮಾನವಾಗಿವೆ. ಕೆಲವು ಹೆಚ್ಚು ಸಮಾನವಾದರೂ especially to the people who are Hindi. They are Hindi and their country is Hindosta.
આપણે બધા એક છીએ
આપણે બધા એક છીએ
आशुचँप, ನಿಮಗೆ ಜೋಕ್
आशुचँप, ನಿಮಗೆ ಜೋಕ್ ಅರ್ಥವಾಗಿದೆಯೆಂದು ತೋರುತ್ತದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮಗೆ ಅನುವಾದಿಸುವಿರಾ? ಧನ್ಯವಾದಗಳು.
म्हाळसा, બધા પ્રાણીઓ સમાન છે,
म्हाळसा, બધા પ્રાણીઓ સમાન છે, પરંતુ કેટલાક પ્રાણીઓ અન્ય કરતા વધુ સમાન છે - George Orwel
దయచేసి మరాఠీ మాట్లాడండి
దయచేసి మరాఠీ మాట్లాడండి
सगळ्या च पोस्ट वाचनीय आणि
सगळ्या च पोस्ट वाचनीय आणि विचार करायला लावणाऱ्या
अभिनव यांच्या पोस्ट ने तर पाणीच आलं टचकन डोळ्याला
काय दुःखं असतात एकेकाला
मी मात्र माझी पोस्ट मराठीतच
मी मात्र माझी पोस्ट मराठीतच लिहिली आहे वरती. लिपी कन्नड असली म्हणून काय झाले, भाषा मराठीच आहे. Jasa apan Roman lipit Marathi lihilela khapvun gheto tasa he ahe.
mi_anu
mi_anu
ఇక్కడ హిందీ వాడుతున్న ప్రజలకు చెప్పండి.
आशुचँप ధన్యవాదాలు. ఇప్పుడు
आशुचँप ధన్యవాదాలు. ఇప్పుడు మీరు అనువదించగలరా?
మిత్రులందరూ, దయచేసి మిగతా
మిత్రులందరూ, దయచేసి మిగతా అన్ని భాషలను దాటవేసి, దేవనాగరి లిపిలో మరాఠీని వాడండి
धाग्याशी संबंधीत मी एक
धाग्याशी संबंधीत मी एक हिंदीतील व्हाट्सएप फॉरवर्ड केले आहे.
ज्यांना कळाले नसेल त्यांनी हिंदी - मराठी गुगल भाषांतराचा लाभ घ्यावा.
ठीक आहे mi_anu (मी अनु नाही,
ठीक आहे mi_anu (मी अनु नाही, पण नावच तसं आहे). मी आता देवनागरीत लिहितो.
mi_anu ధన్యవాదాలు. మీరు
mi_anu ధన్యవాదాలు. మీరు మాత్రమే ఇక్కడ భాషా న్యాయం మరియు సమానత్వానికి మద్దతు ఇస్తున్నట్లు కనిపిస్తోంది.
ते गुगलने असे सांगितले
ते गुगलने असे सांगितले
प्रश्न: - फटाके विविध प्रकारचे काय आहेत?
उत्तरः - येथे दोन प्रकारचे फटाके आहेत.
1 चांगले फटाके
2 खराब फटाके
1 चांगले फटाके: - ते फटाके जे इंग्लिश न्यू इयर, ख्रिसमस इत्यादी सण आणि नेते यांच्या विजयावर फुंकरले जातात. चांगले फटाके म्हणतात.
या फटाके फोडल्यामुळे बंधुता, सौहार्द आणि शांतता वाढते आणि वातावरण शुद्ध होते आणि शांततेचे वातावरण होते.
2 खराब फटाके: - हे फटाके सामान्यत: दिवाळी नावाच्या उत्सवात चालवले जातात, यामुळे ध्वनी प्रदूषण तसेच अशांतता तसेच वायू प्रदूषण देखील वाढते.
(No subject)
सिरीयस डिस्कशन होतं का? सॉरी सॉरी.
मानव, उद्या तुम्ही थेट जापनीज
मानव, उद्या तुम्ही थेट जापनीज लेख इथे टाकाल व अशी अपेक्षा कराल की आम्ही जाऊन तो भाषांतरीक करून घ्यावा. मग आम्हाला कसे कळणार मराठी वेबसाईटवर नक्की काय चर्चा चालु आहे ते. आम्हाला मराठी कळते म्हणुन आम्ही इथे येतो तर त्यातही तुम्ही लोक भलतीच भाषा वापरुन आमचा गोंधळ उडवता. मग काय उपयोग मराठी वेबसाईटवर येण्याचा? ढिगभर हिंदी वृत्तवाहिन्या/वेबसाईट आहेत की. तुम्हीच का नाही जात तिकडे? कृपया ते हिंदी का काय आहे ते भाषांतरीत करा. धन्यवाद.
तुम्हाला स्पेसिफिकली नाही हो
तुम्हाला स्पेसिफिकली नाही हो
इथले मुद्दे आता कळेनासे झालेयत विविध लिपी व भाषांनी, म्हणून गुगल ट्रान्स्लेट वापरले
mrunali.samad , మీరు దీన్ని
mrunali.samad , మీరు దీన్ని ఆనందిస్తున్నారా? గొప్ప. ఈ రోజు నేను ఒకరిని సంతోషపరిచినందుకు నేను సంతోషిస్తున్నాను. ఆనందించండి. ఆనందించండి. నువ్వు ఏం తాగుతున్నావు ?
$#%^&%$%^र्&ट्*ञीञ*&^%$ञॅ^र्
$#%^&%$%^र्&ट्*ञीञ*&^%$ञॅ^र्&ईटीञॉईऊईञी&ट%अॅ^ञ%$वॅट्स्।ञ्ट्फूङीञ(*&टॄ^अॅट्डूफ्ञीङॉ।प्।ईङ्फ्ञूङ्झ्फ्क्ष्।च्व़़्ब
धन्यवादगळु ब्लॅककॅट.
धन्यवादगळु ब्लॅककॅट.
सगळ्यांचे मुद्दे एकदा सावकाश
सगळ्यांचे मुद्दे एकदा सावकाश वाचतो

बराच वेळ लागणार आहे हे करायला
सगळ्यांचे मुद्दे एकदा सावकाश
सगळ्यांचे मुद्दे एकदा सावकाश वाचतो
बराच वेळ लागणार आहे हे करायला
Happy
नवीन Submitted by आशुचँप on 9 November, 2020 - 18:42
>>
असा उलटा घास घेण्यापेक्षा, त्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि अशा Anti-Marathi गोष्टींना पाठिंबा देण्यापेक्षा, मराठी वेबसाईटवर मराठी + इंग्लिश वापरलेले काय वाईट आहे? केवळ संदर्भासाठी एखादे जापनीज वगैरे ठिक आहे!
Pages