दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही नाही ... ही अगदी एक-दोन सिनेमात आहे. गाणे गोड आहे, बहुतेकांनी कधी ना कधी सकाळी ऐकलेले/म्हणलेले असणार...

सोयाबीन .....
नम्रता 90s मध्ये कुठे...शिल्पा सडपातळ कधी होती , या नसतील. सावली सडपातळ आहे.

१) पडेल सिनेमा, हिरो, हिरोईन. २) एक गायक शंकर महादेवन ३) इंडी-पॉप ९०ज डेकेड ४) सकाळी ऐकलेलं/म्हणलेलं असणार...

५) दुसरा गायक रेमो सारखा आहे पण तो ही पडेल गायक आहे!!

सोयाबीन ... म्हणजे सोया बीन... म्हणजे इतकी पडेल इतकी पडेल की पार झोपलेलीच...

Lol

हो... तो नायक पण पडेल आहे!! त्याचे विकी पेजही नाही... तो म्हणे बाहुबली टीव्ही शो मध्ये होता. मी असला टीव्ही शो पाहिला नसल्याने हा क्ल्यू उपयोगी आहे की नाही माहिती नाही...

Submitted by सीमंतिनी on 25 October, 2020 - 19:45 >>>
Sad इतक्या सार्‍या पडलेल्यांना का उचलताय तुम्ही वेचून वेचून?
सकाळी ऐकलेलं/म्हणलेलं असणार... >>>>> ?? का आणि कुठे ते नेमके?

कुठे काय... घरबसल्या ऐकायची.. खिडकी उघडली की येतात ऐकू...

Sad इतक्या सार्‍या पडलेल्यांना का उचलताय तुम्ही वेचून वेचून?>> कारण गाणं गोड आहे! एकदम सोप सरळ आहे... उगाच चांद तारे अशा वल्गना नाही. कधी कोणी कशी आहेस विचारणं याचीही काही किंमत आहे की नाही... Happy

Screen Shot 2020-10-25 at 7.36.39 AM.png

बरोबर आहे ना
आता मी खंगरी देणार

ओह त्या गाण्यात चांगला हिरो आहे
तो कुरुक्षेत्र मध्ये होता
हॅन्डसम दिसायचा
बिजोय आनंद

आता मला आलं नाही तरी मीच खंगरी देणार

ऐकून बघ... इट ग्रोज ऑन यू... सोपं सरळ आहे...>>> हो तेव्हा खूपवेळा कानावर पडले होते. आता अजिबात आठवले नाही.

हे बेबी डॉल सारखं जरा अतरंगी प्रकार नाही ना... तसली गाणी बघितली की गुगल काय काय सुचवतं बरं.... जरा जपूनच शोधावं असले प्रकार...

ही रोजगार हमी योजना किंवा मनरेगा आहे
हे शीर्षक गीत असल्याने भरपूर पैश्याची नासाडी आहे

Pages