दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तिने केलेली यूट्यूबरची साबुदाण्याची खिचडी घरातील लेडीज लोकांबरोबर बघा. नक्की तिचे सिनेमे बघणं सोडाल... Wink

दिल बेकरार सा है
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर >>>> बरोबर Happy

मायक्रो मध्ये शिजवते आधी >>>>> मॅरीनेट नाही का केले? श्रीखंड बहुतेक दही उन्हात सुकवून करेल

अरे देवा,
साखि साखि रे , साखि साखि Biggrin
अद्ययावत रहाण्यासाठी मदत करतोय धागा.

आणि गोळे झाले त्या साबुदाण्याचे पण दोघांनी अहो रुपम अहो ध्वनिम करत खाल्ले Happy

गोळे होऊ नयेत म्हणून वाफवले ना तिने.....
ती उम्म्म आणि त्याचं तोंड बघा खाल्ल्यावर..... मग मुरलेल्या नवर्‍यासारखा ... सावरून घेऊन .... थोडे मीठ मिरची लागेल का? सुचवतो. ती I like it that way.
थोडक्यात मला आवडतं तेच होणार पण करायचं तू ...

लोल Happy

Screen Shot 2020-10-24 at 3.53.30 PM.png
आज मै नही सोडवेगी कोडे... ये मेरा कोडं- पडेल सिनेमा पण हिट्ट गाणे, मराठी हिरवीण, हिंदी सिनेमा.

नाही, पडेल सिनेमा, पडेल हिरॉईन,पडेल हिरो ... नंतर कुठे कुठे टीव्हीत आले दोघं.

वर्षा उसगावकर हाय का ? >> पडेल म्हणलं ना ग मी... वर्षा उसगावकर तशी पडेल नव्हती. ही पडेल म्हणजे सोयाबीनच एकदम...

Pages