दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ना ...
मी बघते आणि परत जाते..परत येते Lol

IMG_20201024_232252.JPG
घ्या 2009-10 च्या आसपास चे.

मग ही दोघे भाऊ बहीण नसून चाईल्डहूड स्वीटहार्टस आहेत व फ्लॅशबॅक गाणे आहे काय??? (मला दोन मुले असलेला बीबी नं१ एकच सिनेमा माहिती आहे!!!)

मग ही दोघे भाऊ बहीण च आहेत...लहानपणी चे हिरो हिरोईन नाहीत.

चला लई दिसानी अवघड कोडे सापडले.... Proud
जरा खाजवा कि कोडं सोडवायला डोके Lol

डायन

येस्स... अनु
श्रद्धा, आधी तु हेच गेस केलेले ना?

मी 13B काही दिवसांपूर्वीच पाहिला पण हे गाणं आठवत नाही .
मी गाणं बहुतेक फाफॉ केलं असणार.

Pages