Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृग >> नाही. जुळणार नाही.
मृग >> नाही. या अर्थी नका बघू
जुळणार नाही.
२३ पुल्लिंगी पकडतो तर
२३ पुल्लिंगी पकडतो तर स्त्रीलिंगी आग्रही...... गळ२४ याने स्फोटक ठासायाचे
६७ जगण्यासाठी करावा लागतो
५२ यातून पाणी सहज सरकले
६५४ याच्यासाठी ५ तरी स्वर हवेत.
१२३४५६७ अव्यवस्थित कारकुनी
६७ लढा ?
६७ लढा ?
लढा नाही
लढा नाही
रोजचे सामान्य जगण्यासाठी ......?
संघर्ष?
संघर्ष?
52. नळ
संघर्ष? >>> नाही. २ अक्षरी.
संघर्ष? >>> नाही. २ अक्षरी.
52. नळ >>>
नाही. पाणी आडवे वाहू द्या !
पाट, व्हाळ, ओढा
पाट, व्हाळ, ओढा
२ ग आहे ना
२ ग आहे ना
52 पाग ? पागोळे च्या अर्थी
52 पाग ? पागोळे च्या अर्थी
५२ ढग
५२ ढग
सर्व नाही.
सर्व नाही.
चांगले प्रयत्न.
जमेल... !
६७ तह
६७ तह
६७ तह >>> नाही.
६७ तह >>> नाही.
आपण सगळे रोजच करतो की....
67 श्वास?
67 श्वास?
67 श्वास >>> नाही.
67 श्वास >>> नाही.
मूलभूत गरजा प्राप्त करायला....
काम ?
काम ?
काम >> हे केल्यावर आपल्याला
काम >> हे केल्यावर आपल्याला काही मिळेल.
त्याचे आपण काय करू ..... गरजा भागतील
६७ पाक
६७ पाक
खर्च
खर्च
परिपाक सारखं का मानवदादा ?
पाक = स्वयंपाक
पाक = स्वयंपाक
खर्च बरोबर !!
खर्च बरोबर !!
२३ पुल्लिंगी पकडतो तर
२३
पुल्लिंगी पकडतो तर स्त्रीलिंगी आग्रही...... गळ२४ याने स्फोटक ठासायाचे
६७
जगण्यासाठी करावा लागतो..... खर्च५२ यातून पाणी सहज सरकले
६५४ याच्यासाठी ५ तरी स्वर हवेत.
१२३४५६७ अव्यवस्थित कारकुनी
654 खमाज राग भोंगळजमाखर्च?
654 खमाज राग
भोंगळजमाखर्च?
भोंगळजमाखर्च
भोंगळजमाखर्च
छान हो !
सर्वांना धन्यवाद
माग = मळा, बाग यांतील झाडांस
माग = मळा, बाग यांतील झाडांस पाणी देण्याकरितां केलेला मार्ग; पाट; पाणी जाण्याचा मार्ग.
गज = बंदुकींत दारू ठासण्याची लोखंडी सळई.
मी अगदीच हवेत तीर मारला होता
मी अगदीच हवेत तीर मारला होता
क्लू. : इथे आई पण हात जोडते.
क्लू. : इथे आई पण हात जोडते. (६)

इथे = मायबोली
आई=माय, पण = बोली, कर =हात
कालच्या सकाळ मधलं एक गूढ मला
कालच्या सकाळ मधलं एक गूढ मला खात्री वाटत नाहीये, म्हणून विचारतो.
“ गुलदस्ता डोक्यावर बसला”
तीन अक्षरी. सुरुवात क ने आहे.
मी एक उत्तर तयार केलेय,
पण तुम्ही काय म्हणताय ते बघू.
१. कलाप
१. कलाप
(केश) कलाप ---- डोक्यावर बसला या अर्थी
गुच्छ --- गुलदस्ता या अर्थी
कलाप आणि गुच्छ दोन्हीला An assemblage. A bunch म्हटले आहे
२. कलगी
कलगीतुरा --- कोंबड्याच्या डोक्यावर असतो
आणि बहुतेक झाडाच्या टोकावर उमलणार्या कळ्यांच्या गुच्छाला म्हणतात
कारवी, धन्स.
कारवी, धन्स.
मी कलप काढला होता.
Pages