Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आभार !
आभार !
!! हे कुठून शोधले हीरांनी?
!! हे कुठून शोधले हीरांनी?
वाकुल्या आणि चकोल्या माहिती फक्त. हे नवीनच ऐकले...
हे नवीनच ऐकले..........+1.
हे नवीनच ऐकले..........+1. बुडकुली माहीत होती.
हीरा,त्याचा अर्थही सांगा.
आणि कसलं गोड आहे हे
आणि कसलं गोड आहे हे लहान बाळाला पण हाकं मारता येईल.
घृतकुल्यामधुकुल्या
हीरा अर्थ सांगा नं.
हे घ्या मूळ शब्द रत्नाकर मधून
हे घ्या मूळ शब्द रत्नाकर मधून जसेच्या तसे :
घृतकुल्या = तुपाची नदी.
म्हणून,
घृतकुल्यामधुकुल्या = तूप व मिष्ट पदार्थ यांची समृद्धी
घृत व मधु माहिती होते. कुल्या
घृत व मधु माहिती होते. कुल्या नवीन होते.
आभार कुमारसर !
७ अक्षरी मराठी शब्द
७ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
४२ कामधाम नसल्यास हा येतो
३७ हा खूप विचार करतो
३४ हा घ्यायला कोणालाही आवडेल
५२ मराठीत हा पेटतो तर संस्कृतात निर्जन होतो
६७ जुन्या उपकरणातील लोखंडी चकती
१२३४५६७ गाव प्रशासन
३४ -- चहा हिरा मान यापैकी
३४ -- चहा हिरा मान यापैकी
६७ -- चात / चाती
४२ -- आळस (या अर्थी दोन अक्षरी)
१ साठी काही नाही?
४२ -- आळस (या अर्थी दोन
४२ -- आळस (या अर्थी दोन अक्षरी) ">>
बरोबर, शोधा !
बाकी नाही
१ चे विशेष होत नाही
४२ वाज
४२ वाज
वाज नाही हे बाकीशी जुळत नाही
वाज नाही
हे बाकीशी जुळत नाही
... कंटाळा याच अर्थी
४२ -- वीट शीण
४२ -- वीट शीण
४२ -- वीट शीण नाही
४२ -- वीट शीण नाही
५२ सोपा जाईल, आधी बघा
५२ दिवा
५२ दिवा
मला ४-२/३-७/३-४ कळत नाही.
मला ४-२/३-७/३-४ कळत नाही.
४-२ म्हणजे चवथ्या क्रमांकाचा २ अक्षरी शब्द असे आहे का?मग ६७ बाबत कसं करायचे?
६७ म्हणजे सहाव आणि सातव अक्षर
६७ म्हणजे सहाव आणि सातव अक्षर
४२ म्हणजे चौथ आणि दुसर अक्षर
धन्यवाद!
धन्यवाद!
३७ मेंदू/मन
३७ मेंदू/मन
दिवा मेंदू/मन सर्व नाही
दिवा
मेंदू/मन
सर्व नाही
३७ व्यक्ती शोधा
५२ पेटणारे पण घरात नाही !
37 कवी
37 कवी
कवी नाही,
कवी नाही,
उच्च विचार करणारा; तुम्ही आम्ही नाही !
५२ (पेटतो आणि ...) यावर भर
५२ (पेटतो आणि ...) यावर भर द्या
हे सोपे जावे
वाद पेटतो, प्रश्न पेटतो पण ते
वाद पेटतो, प्रश्न पेटतो पण ते संस्कृत मध्ये निर्जन होत नाहीत.
वाद पेटतो >> ही दिशा नको
वाद पेटतो >> ही दिशा नको
खरे पेटणारे !! घरापासून लांब लांब ...
४२ -- रान
५२ -- रान / रण
52 रान
52 रान
हे काहीतरी चिता, लाकूड वगैरे
पुल्लिंगी शब्द हवाय ना. पेटतो म्हणालेत.
मला वाटतंय की काहीतरी देह, चिता वगैरे संबंधित असावे म्हणजे निर्जन पण जुळेल. पण शब्द सापडत नाहीये
रान / रण कसे असेल?. पेटतो,
रान / रण कसे असेल?. पेटतो, होतो म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे.
52 रान नाही पण रानात काय
52 रान नाही पण रानात काय पेटते, भडकते ?
67.. भार?
67.. भार?
Pages