Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पानीपत ?
पानीपत ?
(टांग / लाथ मारून पाणी काढणे या अर्थी पाणी
पानीपत ?>> नाही. पण अर्थ तोच.
पानीपत ?>> नाही. पण अर्थ तोच.
नविन अजून एका शब्दासाठी क्लू. : इथे आई पण हात जोडते.
दाणादाण;धूळदाण
दाणादाण;
धूळदाण
दाणादाण;
दाणादाण;
धूळदाण >> नाही. क्लू नीट वाचा.
टांग मारून लोण चढवा, तरीही सपशेल पराभव.
दिल्लीची मुंबईसमोर धूळधाण झाली, पानिपत झाले, दिल्ली चीतपट झाली. म्हणजे दिल्लीने काय केले.
लोटांगण?
लोटांगण?
करेक्ट लोटांगण घातले.
करेक्ट
लोटांगण घातले.
क्लू. : इथे आई पण हात जोडते.
क्लू. : इथे आई पण हात जोडते.
अजून एक नविन शब्द : यात कुमार
अजून एक नविन शब्द : यात कुमार वादग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का.
टांग मारून लोण चढवा, तरीही
टांग मारून लोण चढवा, तरीही सपशेल पराभव.> = लोटांगण .
बरा होता का हा क्लू. ??
लोटांगण . >> छान होता.
लोटांगण . >> छान होता.
देवकी मस्त.
नवे शब्द किती अक्षरी ?
लोटांगण..छान होता
लोटांगण..छान होता
यात कुमार वादग्रस्त गीत गातात
यात कुमार वादग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का.>> तूष्टता /रुष्टता (ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी)
पण शब्द किती अक्षरी हवा आहे
क्लू : यात कुमार वादग्रस्त
क्लू : यात कुमार वादग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का. (३)
तूष्टता /रुष्टता >> नाही
तूष्टता /रुष्टता >> नाही
क्लू. : इथे आई पण हात जोडते.
हा अजून एक क्लू अजून एका शब्दा साठी आहे.
लोटांगण कोडे चांगले होते पण
लोटांगण कोडे चांगले होते पण त्याचा अर्थ पराभव होऊ शकतो का?
आई हात जोडले किती अक्षरी?
आई हात जोडले किती अक्षरी.....
आई हात जोडले किती अक्षरी...... दंडवत ?
दिल्लीने मुंबईपुढे सपशेल
दिल्लीने मुंबईपुढे सपशेल लोटांगण घातले.
क्लू. : इथे आई पण हात जोडते. (६)
पण हे त्यांचे आडनाव नाही हो.
करमरकर
करमरकर ... उगाच आपले !
करवीरकर
करवीरकर
कोल्हापूरची देवी आई या अर्थाने
नाही हो कुमारजी, तुम्हीसुद्धा
नाही हो कुमारजी, तुम्हीसुद्धा.
मायबोलीकर☺️
मायबोलीकर
यात कुमार वादग्रस्त गीत गातात
यात कुमार वादग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का.>> रुसवा ??
अजुनी रुसून आहे
मायबोलीवर >> वाह . मस्तच
मायबोलीकर >> वाह . मस्तच
विक्रम
विक्रम
तुमचे एक शेवटचे राहिलेले सांगून टाकता काय ?
म्हणजे अन्य कोणाला नवीन देता येईल.
अजून एक नविन शब्द : यात कुमार
अजून एक नविन शब्द : यात कुमार वादग्रस्त गीत गातात. राग्गाउ नका बर का. Happy
राग्गाउ राग गाउ
उत्तर - मारवा
छान होते.
छान होते.
मारवा मनात होते पण जुळवता नाही आले.
७ अक्षरी मराठी शब्द
७ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
२३ पुल्लिंगी पकडतो तर स्त्रीलिंगी आग्रही.
२४ याने स्फोटक ठासायाचे
६७ जगण्यासाठी करावा लागतो
५२ यातून पाणी सहज सरकले
६५४ याच्यासाठी ५ तरी स्वर हवेत.
१२३४५६७ अव्यवस्थित कारकुनी
23 गळ ?
23 गळ ?
गळ बरोबर !
गळ बरोबर !
५२ मृग
५२ मृग
Pages