मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
मस्त होते . सून छानच.
मस्त होते .
सून छानच.
कुणी इंग्रजी/ सून हिंदी,नाचली
कुणी इंग्रजी/ सून हिंदी,नाचली / तर मध्येच दोन ठेवून द्या / एकसारख्या.
भारी.
मी "कुठला शब्द इंग्रजीत आणि
मी "कुठला शब्द इंग्रजीत आणि कुठला हिंदीत भाषांतरीत करायचा हे नीट ठरवा" अशी हिंट देणार होतो. ही दिली असती तर लगेच सुटले असते.
मस्त होते . सून छानच......+1.
मस्त होते .
सून छानच......+1.
गूढ शब्दकोड्याचा एक वेगळा
गूढ शब्दकोड्याचा एक वेगळा प्रकार दाखण्यास हे कोडे:
नाजुक पोतडीत दडलेले कबुतर (३)
कपोत
कपोत
नाजु (क पोत ) डीत दडलेले कबुतर
आता मजा यायला लागली कोडं
आता मजा यायला लागली कोडं सोडवायला !
खाली काही अक्षरे मिसळून दिलीत
.
बरोबर.
बरोबर.
याला Hidden / Telescopic clue म्हणतात.
अपेक्षित उत्तर दोन अथवा अधिक शब्दांत आहे तसे विभागले असते.
आता मी देतो.
आता मी देतो.
खाली काही अक्षरे मिसळून दिलीत. त्यातून अंकगणितातले ७ शब्द तयार करा. ते असे-
२ अक्षरी ३ शब्द
३ ,, ३ ,,
४ ,, एक ,,.
हे शब्द एका गणिती संकल्पनेत बसतात. तुम्ही त्या बाहेरचा शब्द केलात तर तो घेता येणार नाही.
सर्व शब्द तयार झाले की ते एका गणिती क्रमाने लिहा.
र्व धि ख
ज म प कू
द्म त्य रा हा
प ल नि अं
म र्ध शं ध्य
परार्ध Kharv पद्म
परार्ध
Kharv
पद्म
अरे.... कोडं कुठंय साद? मी
अरे.... कोडं कुठंय साद? मी अक्षरे वाचतच होते......
अच्छा ....मानव Telescopic कोडं घेऊन आले म्हणून थांबलात? ओके
शंकू
शंकू
परार्ध
परार्ध
हे बरोबर. छान.
खर्व नका घेऊ. बाकी जुळण्यासाठी
शंकू बरोबर.
नील शंख
नील
शंख
नील
नील
शंख >> दोन्ही चूक.
पहिल्या शब्दांची 'जात' बघा.
खर्व नका घेऊ. >>>> निखर्व
खर्व नका घेऊ. >>>> निखर्व चालेल का?
निखर्व
निखर्व
हो, जात तीच पण ते हींदीत झाले
हो, जात तीच पण ते हींदीत झाले.
निखर्व >> बरोबर.
निखर्व >> बरोबर.
महाखर्व का?
.
निशंकु सुद्धा आहे नं
निशंकु सुद्धा आहे नं
निशंकु > नाही.
निशंकु > नाही.
एक अक्षर एकदाच घ्या
महापद्म
महापद्म
महापद्म > बरोबर.
महापद्म > बरोबर.
जलधि
जलधि
अंत्य
अंत्य
पद्म संपला वापरून महापद्म कसा
पद्म संपला वापरून महापद्म कसा होईल?
जलधि अंत्य बरोबर असले तर महामध्य रहातो
मध्य
मध्य
महामध्य
महामध्य
Pages