मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
कारवी, नाही.
कारवी, नाही.
सूर्याच्या दिपवून टाकण्याला काय म्हणता येईल, असे बघा.
आता ...
आता ...
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का )
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श )
३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले.( 3, न
९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. ( 7, वा ).
सूर्याच्या दिपवून टाकण्याला
सूर्याच्या दिपवून टाकण्याला काय म्हणता येईल >>>> सौरेषण का?
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का ) >>>> करकापात
नाही.
नाही.
सूर्यकिरणासाठी एक छान शब्द शोधा
करकापात !!
करकापात !!
केवळ सुंदर . बरोब्बरच
करकापात !!
सीईटी ला पहिले येणार हो !
सूर्यकिरणासाठी>>>>> शलाका
सूर्यकिरणासाठी>>>>> शलाका
सूर्यकिरणासाठी एक छान शब्द
सूर्यकिरणासाठी एक छान शब्द शोधा- शलाका ? रश्मीन ?
शलाका >>>
शलाका, रश्मीन >>>
हे नाही इथे , पण शोध चालू ठेवा. हे अपेक्षित होतेच.
'तो' नंतर सगळ्यांना रोचक वाटणार आहे,
आणि तो मराठीचा मानदंड असणाऱ्या ग्रंथातून आलाय !
करकापात !!
करकापात !!
केवळ सुंदर . बरोब्बरच >>>> भाषेचा क्ल्यू मिळाला ना....
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श ) ---- रश्मिशल्य --- सूर्याचा परावर्तित उजेड डोळ्यात खुपणे
३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले.( 3, न) --- तुहिन
वा कारवी, मस्त खेळताय!
वा कारवी, मस्त खेळताय!
( 3, न) --- तुहिन >> एकदम
( 3, न) --- तुहिन >> एकदम बरोबर.
पण,
रश्मिशल्य >>> नाही. कुठे वाचला असल्यास संदर्भ द्या.
अपेक्षितमध्ये रश्मि नाही.
फक्त २ :
फक्त २ :
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श )
९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. ( 7, वा ).
रश्मिशल्य >>> नाही. कुठे
रश्मिशल्य >>> नाही. कुठे वाचला असल्यास संदर्भ द्या.
अपेक्षितमध्ये रश्मि नाही. >>>>
सहस्ररश्मी = सूर्य ----> रश्मि = किरण
तो पाण्यावरून येणारा उजेड सुखवह नसतो , म्हणून
रश्मि + शल्य = काहीतरी त्रासदायक ----> रश्मिशल्य = सूर्याचा परावर्तित उजेड डोळ्यात खुपणे.
मीच बनवलाय. कुठे आहे का बघावा लागेल
अपेक्षितमध्ये रश्मि नाही. >>>> म्हणजे शल्य आहे? पहिली २ अक्षरे बदलायची?
द्युतिशल्य
मीच बनवलाय. >>>
मीच बनवलाय. >>>
हा जुगाड हवामानशास्त्रात नाही चालणार !
मात्र ‘शल्य’ ला समानार्थी जरूर शोधा.
पहिली दोन अक्षरे म्हणजे ‘तो’ शब्द.
द्युति नाही.
2 मध्ये जोडाक्षर नाही .
2 मध्ये जोडाक्षर नाही .
2 मध्ये जोडाक्षर नाही .
छान खेळत आहात .
मजा येत आहे.
हा जुगाड हवामानशास्त्रात नाही
हा जुगाड हवामानशास्त्रात नाही चालणार ! >>> कोड्याचे जनक म्हणून तुमचा शब्द अखेरचा आणि हवामानशास्त्र संदर्भ बंधनकारक.
पण अर्थ आणि तर्क यानुसार योग्य असेल तर शब्द योग्यच. फारतर त्याला घासूनपुसून घेता येईल.
एकटे नारळीकर सर किती लिहीतील?
नवीन सोपे अचूक शास्त्रीय शब्द बनायला हवेत ना?
( कोणाच्या नात्यात / ओळखीत असतील तर सांगू नका प्लीज..... मी माझी पायरी ओळखून आहे)
नवीन सोपे अचूक शास्त्रीय शब्द
नवीन सोपे अचूक शास्त्रीय शब्द बनायला हवेत ना >>> जरुर !
तो २ अक्षरी शोधा, मस्त आहे तो.
मग शेवटचे अक्षर मी सांगतो ...
२. दिवसा समुद्रावरील चमक
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श ) >>>> अंशुशर
अंशुशर >>> फक्त शर आहे
अंशुशर >>> फक्त शर आहे त्यात.
तुम्हाला जिथे करकापात व तुहिन मिळाले तिथेच अपेक्षित शब्द मिळेल !
बघितले होते.... पुन्हा पहाते
बघितले होते.... पुन्हा पहाते
प्रभा आभा तेज यापैकी?
कमी पटलेले ( शिखा / वसु / भानु / सूचि किंवा शुची )
अंशीशर?
प्रभा असेल
तेज >>> बरोबर.
तेज >>> बरोबर.
आता २ चे उत्तर जो शुद्ध लिहून दाखवेल त्याला बक्षीस !!
तेजःशर / तेजश्शर (उच्चारावरून
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श ) >>>>
तेजःशर / तेजश्शर (उच्चारावरून)
तेजःशर
तेजःशर
सुंदर !
तेज = सूर्यकिरण (ज्ञानेश्वरी).
आता फक्त ९ राहिले.
की तेजोशर
मस्त कारवी
सुंदर !
सुंदर !
आता फक्त ९ राहिले.
नवीन Submitted by कुमार१ on 7 August, 2020 - 17:29 >>>> सूर्य मावळला दमून १ शब्द शोधेस्तोवर
हे कोडे सुटले की सर्व शब्द
हे कोडे सुटले की सर्व शब्द शोधसूत्रांसह एका पोस्टमध्ये प्रकाशित करा.
आताच परीक्षेचा २४ तासांचा टोल
आताच परीक्षेचा २४ तासांचा टोल पडलाय.
छान झुंज सर्वांची.
९ तुमच्याकडूनच येउदे म्हणजे सुरेख सांगता होईल.
मानव नक्की
Pages