Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुमच्या मुलाच्या बाबतीत काय
तुमच्या मुलाच्या बाबतीत काय फॅक्टर्स असतील ते शोधायला पाहिजे. कदाचित आता ते शक्य नसेल. तुम्ही आधीच हाच तो चकवा असा स्वीकार केला आहे. जर तुम्ही आधी कधीच चकवा वगैरे बद्दल ऐकलं / वाचलं नसतं तर गोष्ट वेगळी असती.
मी आधीच स्विकार केला नाही, जे
मी आधीच स्विकार केला नाही, जे काही अनुभवलं ते त्याच प्रकारंच होतं. असो!
असा चकवा माझ्या जावेला
असा चकवा माझ्या जावेला सिंहगडरोडवर अभिरुची मॉलसमोर लागलेला. दिर त्या मॉलमध्ये वाट बघत होता तिची. तिला कॉल केला तेव्हा ती हायवे ब्रिजखालच्या सिग्नलवर होती. हार्डली पाच मिनीट दूर. पण तास, दोन तास झाले ती तिथेच गोल गोल फिरत होती.
हिंजवडीतून चांदे नांदे रस्त्यावर पण चकवा लागल्याचा ऐकले आहे.
चांदे नांदे भागात मला पण हा
चांदे नांदे भागात मला पण हा भास झालेला. 2 दिवसाची बाईक ट्रिप करून परतत होतो. मला वाटतं जून महिना होता. परतत असताना संध्याकाळ झाली. मोबाईलपण बंद झालेला. रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. माझं दिशाज्ञान उत्तम आहे. पुण्याच्या कोणत्याही बाजूला असलो तरी आपलं पिंपळे सौदागर कोणत्या दिशेला असेल याचा अंदाज अचूक येतो. पण थकलो असल्याने असेल कदाचित एकाच हॉटेलसमोर 2 वेळा येऊन उभा राहिलो. हॉटेलची पाटी पाहून आधी चमकलो. वाटलं नेमकं काय होतंय आपल्याला? अखेरीस पुन्हा एकदा try करावं म्हणून तिसऱ्यांदा रस्ता बदलून पुन्हा तिथेच पोचलो. मग अखेरीस मागे बसलेल्या मित्राला (ज्याला त्या संध्याकाळी त्याच्या मैत्रिणीसोबत जेवायला जायचे होते) म्हटलो,
फार उशीर झालाय आणि रस्ता पण उमजत नाहीये. मी थकलोय जरा.. मला वाटतं आपल्याला चकवा लागला.. आपण एक काम करूयात, इथेच "बसू" पण... हाय रे माझ्या कर्मा, त्या हॉटेलला बसायची सोय होती, पण बसण्यासाठी लागणारे निमित्त तिथे मिळत नव्हते. मग वेटरला रस्ता विचारून "निमित्त" घेऊन आलो. शेवटी त्या चकव्याच्या नावाने दोन क्वार्टर अर्धी तंदुरी चिकन आणि पाटीवर जे चित्र पाहून चकवा लागला होता तो मोठा खेकडा रिचवून नंतर मापात गावरान कोंबडी रस्सा वरपुन चकव्याच्या भुताला शांत करून रस्त्याला लागलो आणि एकदाचे घरी पोचलो.
गॅलरीत जाऊन मित्र त्याच्या मैत्रिणीला चकवा कसा लागला ते समजावत होता, आणि मी दातांच्या चकव्यात अडकलेल्या खेकड्याच्या नांगीच्या आवरणाला काडीने बाहेर काढत होतो!
Submitted by विनिता.झक्कास on
Submitted by विनिता.झक्कास on 31 August, 2020 - 15:52>>> होतो कधी कधी उशीर तरुण मुलांना.. मी पण बरीच करणे सांगायचो घरी असताना..
दोघे असतांना नसेल जाणवत अगं!
दोघे असतांना नसेल जाणवत अगं!
वर वाचलं होत़
पण तुम्ही तर दोघे होतात ना.
यांचा वेगळ्या प्रकारचा चकवा
यांचा वेगळ्या प्रकारचा चकवा आहे. तो त्यांना दर महिन्यातून एक दोनदा लागत असावा.
(No subject)
यांचा वेगळ्या प्रकारचा चकवा
यांचा वेगळ्या प्रकारचा चकवा आहे. तो त्यांना दर महिन्यातून एक दोनदा लागत असावा.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 31 August, 2020 - 18:50
तो मोठा खेकडा रिचवून नंतर
तो मोठा खेकडा रिचवून नंतर मापात गावरान कोंबडी रस्सा वरपुन चकव्याच्या भुताला शांत करून रस्त्याला लागलो आणि एकदाचे घरी पोचलो.>> अजिंक्यराव तुम्हाला चकवा नाही तर भसम्या लागलेला
दोघे असतांना नसेल जाणवत अगं!
दोघे असतांना नसेल जाणवत अगं!
--- असेल
माझा देव गण आहे आणि ह्यांचा राक्षस गण
त्यामुळे पण असेल कदाचित>>>>>>
राक्षस + देव = (-x) + (x) = ० = न्युट्रल. कसकाय जाणवेल चकवा
(No subject)
राक्षस + देव = (-) + (+) =
राक्षस + देव = (-) + (+) = न्युट्रल.>>>
चूक
(-) * (+) = (-)
दोन्ही राक्षस असले तर
(-) * (-) = (+)
गणितीचा आणि माझा 36 चा आकडा.
गणितीचा आणि माझा 36 चा आकडा.

कसं काय ईंजिनीयरींग केले माहीत नाही.
गुणाकार कुठनं आणला ?
गुणाकार कुठनं आणला ?
दोन्ही राक्षसगण असतील तर कल्याण !
गणितीचा आणि माझा 36 चा आकडा.

कसं काय ईंजिनीयरींग केले माहीत नाही>>>
गणितं पाठ करुन
तुम्ही पण का?
तुम्ही पण का?
(No subject)
अरे धाग्याचा विषय भुताटकी आहे
अरे धाग्याचा विषय भुताटकी आहे आणि तुम्ही जोक कसले मारताय. असं काहीतरी लिहा की लोक्स रात्री अपरात्री हा धागा उघडताना थरथर कापतील.
मृणाली त्यांचा अभ्यास त्यांनी
मृणाली त्यांचा अभ्यास त्यांनी हडळ नाहीतर खाविसाकडून करवून घेतला असेल..
असं काहीतरी लिहा की लोक्स
असं काहीतरी लिहा की लोक्स रात्री अपरात्री हा धागा उघडताना थरथर कापतील.>>
या धाग्यावर रात्री अकरा तर सकाळी पाच पर्यंत करोना विषाणु वावरतात!
तुम्ही जुन्या चांगल्या
तुम्ही जुन्या चांगल्या धाग्याची वाट लावलीत आता आम्ही तुमच्या धाग्याची लावतो.
कुणाचे ऐकायचं नक्की
कुणाचे ऐकायचं नक्की
या धाग्यावर रात्री अकरा तर
या धाग्यावर रात्री अकरा तर सकाळी पाच पर्यंत करोना विषाणु वावरतात!>>>>
रात्री जे कोणी या धाग्यावर लिहीतात त्यांच्यावतीने मी पृथ्वीकरांच्या या वाक्याचा जाहीर निषेध करतो.
"अमानवीय" शक्तीचा व्यवहारी
"अमानवीय" शक्तीचा व्यवहारी जगातील असाही एक (गैर)फायदा
त्याला कदाचित खरे कारण
त्याला कदाचित खरे कारण लपवण्यासाठी चकवा सांगणे सोपे वाटले असेल
कृपया ज्या व्यक्तिबददद्द्ल
कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल माहीती नाही त्याबद्द्ल नको ते कमेंट टाकणे बंद करा. सगळे तुमच्यासारखे खोटे बोलणारे, टेपा लावणारे नसतात.
नाही पटले तर पुढे व्हा.
त्याला कदाचित खरे कारण
त्याला कदाचित खरे कारण लपवण्यासाठी चकवा सांगणे सोपे वाटले असेल
माझा भाऊ असाच करायचा, काही ही कारणे सांगायचा. आम्हाला समजायचे. आई भोळी ,बिचारी त्याच्या बोलण्यात फसायची.
कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल
कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल माहीती नाही त्याबद्द्ल नको ते कमेंट टाकणे बंद करा >>> +१ मायबोलीच नाही तर सगळीकडेच हा प्रघात अलीकडे फार कमी पाळला जातो.
कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल
कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल माहीती नाही त्याबद्द्ल नको ते कमेंट टाकणे बंद करा >>> सहमत !
Submitted by विनिता.झक्कास on
Submitted by विनिता.झक्कास on 1 September, 2020 - 10:28>>>> सहमत
Pages